अतिशय सुंदर आणि सहज सोपी भाषा, विषयाचा प्रचंड अभ्यास , विनोदी शैली यामुळे कठीण विषयही समजण्यास सोपा जातो. आम्हाला ज्ञानेश्र्वरीची गोडी लावल्या बद्दल आणि देत असलेल्या ज्ञाना बद्दल आपणास साष्टांग दंडवत .
सर्व प्रथम प्रनिपात महाराज जर आम्हाला चैतन्य महाराज देगलुरकरांचे कीर्तन , प्रवचन समजुन घ्यायचे असेलतर सर्वात आधी व्यकरण आणि तर्क वितर्क शिकले पाहिजे त्या शिवाय नाही समजणांर 🙏जयहो🙏🐄गोमाता🐄🙏 🙏जयहो🙏सद्गुरूनाथा🙏 🙏जयहो🙏🇮🇳भारतमाता🇮🇳
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला या महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम घ्यावा संतांनी आपल्या या भक्ताला आशीर्वाद द्यावा , महाराजांचे कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतात खूप आनंद होतो राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल 🙏🙌🙌🙌🙌💐💐💐🚩🚩🚩🚩
कृष्ण म वंदे जगत गुरु,
सुरेख वाणी,राम कृष्ण हरी 🎉
अतिशय छान प्रवचन महाराज कृष्ण अर्पण मी प्रवचन ऐकले कृष्ण कर्पण धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
चांगले निरूपण झाले धन्यवाद
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय
पूजनीय श्री चैतन्य देगलूरकर माऊलीन चरणी शिरसाष्टांग दंडवत...! 💐💐💐💐💐💐💐
खुप मोठी परंपरा आहे या घराण्याची. ज्ञानेश्वरी, गाथा या ग्रंथाची खुप सेवा घडते देगलुरकर घराण्याकडुन.असेच चिंतनं श्रवण केलं पाहिजे.
राम कृष्ण हरी माऊली . खुप छान प्रवचन
आज जे ज्ञानेश्वरीत वाचले तेच आपण समजावून सांगितले .
जयहारी माहादेवकासार देवींचे विनेकरी किटीआडगगाव
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
🙏⚘️प्रणाम गुरूदेव जी 🙏⚘️
सर्व बाजुने सर्वांना समजेल अश्या गोड अमृत मार्गदर्शना बद्दल खुप खुप धन्यवाद🙏🏻धन्यवाद रामकृष्णहरि
🙏👍
Khupach sundar Pravchan Jay Jay SHRI Guru Maauli
महाराज आपली चिंतने मंत्रमुख्ध करून ईश्वराच्या समीप नेतात मी तर तहान भुख विसरतो जय हरी माऊली
जय हरी माऊली अतिशय गोड
Jai jai Ram krishna Hari jai Jai dhyaneshwr Mauli pranam Gurudev kan trupt zale
श्रीगुरू चैतन्य महाराजांच्या चरणी नतमस्तक
खुप मोलाचे विचार माऊली
रामकृष्ण हरी
गुरू माऊली ना कोटी कोटी प्रणाम
रसाळ वाणी, अचुक शब्दस्पष्टपणा, सुदृढ विचार.. पांडुरंग पांडुरंग.. 🙏🙏🙏
l!2xdds
@@baburavmundhe322 ni ko no😊
अप्रतिम कर्मयोगाबाबत निरूपण ,गाढा अभ्यास, उत्तम प्रमाण ,महाराजपुढे नतमस्तक!
खूप सुंदर, अप्रतिम प़वचन 👌
रामकृष्ण हरी
कृष्णार्पणमस्तु।।
अप्रतिम चिंतन
रुदय, स्पर्शी प्रवचन ऐकायला मिळाले हे माझे भाग्य माऊली मी काही अभ्यासू नाही पण आपले प्रवचन ऐकायला खूप खूप आवडते क,y,z,
भूतांची दया हे भांडवल संता 1 आपुली ममता नाही देही 1
Very nice Ram Krishna Hari.
Gyaneshwar Maharaj ki jay
अप्रतिम प्रवचन ऐकायला मिळाले . सर्व संबंधितांना नमस्कार आणि धन्यवाद 🙏
राम कृष्ण हरी महाराज
वारकरी संप्रदायाला लाभलेले एक अनमोल रत्न म्हणजे.चैतन्य महाराज देगलूरकर
Agdi barober
Aati.uttam.aikun.dhanya.jhale
निष्काम कर्मयोगाचे अप्रतीम निरूपण .सुंदर दृष्टांत.अतिशय तृप्तता वाटली!
अप्रतीम निरुपण .कर्मयोग.मार्मिकप्रमाणे खूप छान.शतश: कोटी कोटीप्रणाम.❤❤❤❤
नमस्कार
परमेश्वराचे दर्शन देणारा हा परमेश्वर
RAMRAMRAM
माऊली रामकृष्णहरी
साक्षात ज्ञानोबाराय
माऊली महाराज
अतिशय सुंदर प्रवचन...कर्मयोग ओघवत्या भाषेत समजला...राम कृष्ण हरी
जबरदस्त आहे आम्ही लडतो महाराज आमच्या पाठीशी उत्तम आहे
सुंदर प्रवचन आहे
Mauli Ramkrushna Hari
अतिशय सुंदर आणि सहज सोपी भाषा, विषयाचा प्रचंड अभ्यास , विनोदी शैली यामुळे कठीण विषयही समजण्यास सोपा जातो. आम्हाला ज्ञानेश्र्वरीची गोडी लावल्या बद्दल आणि देत असलेल्या ज्ञाना बद्दल आपणास साष्टांग दंडवत .
th-cam.com/video/3g0iHpsgTrE/w-d-xo.html
खुप छान
Sunder
pravcha
खुप छान ॴहे
Khupch chan
Jai jai Ram krishna Hari jai Jai dhyaneshwr Mauli pranam Gurudev man prasanna zale
खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻
खूप सुंदर
Shree Ram krishna hari
Pranam Gurudev 🙏🕉️🙏
Kiti sunder pravachan .dhannye dhannye zalo aji zale saintanche darshan.Ram krushna Hari
वा छान
जगणं समृद्ध करणारी वाणी
खूप सुंदर उपक्रम धन्यवाद. अशीच समाज सेवा घडत राहो हिच प्रार्थना
Ramkrishna Hari👏👏👏👏👏👏👏👏👏🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌼🌺🌸🌹
अंतःकरणात उतरणारे प्रवचन. फार छान आहे. धन्यवाद.
जय सदगुरू देवा आपल्या चरणावर कोटी कोटी प्रणाम हरि ओम नारायणा
Very good jay Shee Ram
फारच छान सोप्या भाषेत
महाराजांच्या चरणी नतमस्तक मस्तक होऊन नमस्कार करते
धन्यवाद🙏🏻 धन्यवाद🙏🏻 धन्यवाद🙏🏻
!! रामक्रृष्णहरी !! माऊंली !!!!!!!!!!
Jay sadguru
महाजन नाना श्री ज्योतिष कार्यालय धुंडा महारांजांचा नम्र शिष्य गुरूंना वंदन
प्रवचनातील उदाहरणे हि नाविन्यपुर्ण आसतात.अप्रतिम सेवा,नमस्कार महाराज.
जगण्यासाठी नवी दिशा मिळते महाराज
जयहारी.महादेव.कासार.दिडींचे विनेकरी.किटीआडगाव आतीउतम.चितंन
😅😊😅😊😊😊😊
Jai jai Ram krishan Hari🌹🌹🌹 🙏🙏🙏
🌷🌷धन्यवाद 🌷🌷
धन्यवाद🙏🏻धन्यवाद संतश्री आपको नमस्कार रामकृष्णहरि
धन्यवाद महाराज नमस्कार
चरण स्पर्श गुरुजी 🌺
भाषा प्रभुत्व अतिशय प्रभावी
अप्रतिम प्रवचन
वा !!! ऐकल्यास जिवनात आनंद मिळेल
Excellent explaination...!आपल समजवन म्हणजे प्रत्येकाला सहज समजेल असे कदापि नाही...
देवाला आवडेल असे वागावे पण लोक जगाला आवडेल असं वागतात राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विट्ठल विट्ठल जय हरी
राम कृष्ण हरी
Bbbcघघघग्अःअःअःअंअंअअआह😮🎉चयटरचकचचचचीछठटटचृबसृतृटततत😮😮😮😮नमस्कार ऋषष😅😮ङ भ
द😅😊😊😊😊😊😅😅😮😮😮😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😂😂😂😂😂😊😊😮😅😢😂❤😢🎉😮😮😮ष😮😮😢😢ऋऋऋ😢😅😅😅😊ऋ😊😊ऑऑ😊😊ऑऋऋऋऋ
😊
ram krishna hari
🙏
प्रणाम गुरूदेव जी
ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन म्हणजे अक्षरशः पारमार्थिक रसात भिजून चिंब होणे होय. तहान भुक जाणीव सुद्धा होत नाही....
Jay hari Mauli
आपल्या वाणीमध्ये फार गोडवा आहे.
अतिशय गोड ; परंतु तितकच मार्मिक चिंतन.
महाराज तूमची सर्व प्रवचन छान ऐकावी असे वाटतात
फार आनंद फार समाधान महाराज याना नमस्कार
हरी ओम महाराज🙏🙏
मीं अनेक महाराजांचे किर्तन व प्रवचन ऐकिले पण चैतन्य महाराजांची सांगण्याची जी पद्धत आहे ती योग्य आहे आणि पस्ष्ट सांगणे आहे
सर्व प्रथम प्रनिपात महाराज
जर आम्हाला चैतन्य महाराज देगलुरकरांचे कीर्तन , प्रवचन समजुन घ्यायचे असेलतर सर्वात आधी व्यकरण आणि तर्क वितर्क शिकले पाहिजे त्या शिवाय नाही समजणांर 🙏जयहो🙏🐄गोमाता🐄🙏
🙏जयहो🙏सद्गुरूनाथा🙏
🙏जयहो🙏🇮🇳भारतमाता🇮🇳
सर्वोत्तम प्रवचन लय भारी
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी खुप छान प्रवचन
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला या महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम घ्यावा संतांनी आपल्या या भक्ताला आशीर्वाद द्यावा , महाराजांचे कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतात खूप आनंद होतो राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल
🙏🙌🙌🙌🙌💐💐💐🚩🚩🚩🚩
महाराजांना आदरपूर्वक नमस्कार, कर्मयोगाचे अप्रतिम प्रवचन.
महाराज छान कर्मयोग
धन्य माता पिता आपले जबरदस्तच आभ्यास कोटी कोटी प्रणाम
खुप खुप धन्यवाद .......
Om Namo Shri Vittahlyan Maha 🙏🌺
अवघड असलेला कर्मयोग अतिशय सोपा मनाला ओझ न वाटणा-या अशा ओघवती भाषैत सांगणे ही अनमोल दैवी देणगी आहे
Bhau torasekar
अप्रतीम व्याख्यान
जय हरि माऊली
Xnxx and you will
Khup chan kirtan
कुपच छान
🙏🙏 🙏🙏
Atishay suner pravchan khup avdle
Agdi sunder baba
साक्षात सरस्वती विराजमान आहे.
धन्यवाद कुलकर्णी साहेब ..छान प्रवचन
खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर प्रवचने कृपया पुन्हा अशीच ऐकण्याची संधी उपलब्ध व्हावी अशी प्रार्थना
. कर्म योग सोप्या पद्धतीने समजावला धन्यवाद
Thank you very much
सर्वं छान निरूपण... 🙏🏻🙏🏻
माझी तुम्हाला विनंती आहे की श्लोक हायलाईट करा. कोणत्या श्लोक -ओवी वर प्रवचन आहे हे अगोदर कळाव... कर्म फळेशू...
Jay Gurudev