वा! महाराज जी वा! अधभूत समझाकर बताने की कला कोई आपसे सीखें हमने तो कईं कीर्तन प्रवचन कारों के कीर्तन प्रवचन कार्यक्रम सुनें है पर आप जैसे कोई समझाते नहीं है राधे राधे 🙏जयहो🙏🐄गोमाता🐄🙏 🙏जयहो🙏सद्गुरूनाथा🙏 🙏जयहो🙏🇮🇳भारतमाता🇮🇳 🙏जयहो🙏वारकरी🙏सांप्रदाय🙏
माहाराजांना त्रिवार नमस्कार व कोटी कोटी धन्यवाद , एव्हडे सुंदर प्रवचन क्वचितच ऐकण्यास मिळते ! मला तर विशेष आनंद झाला . पहिल्या lockdown मध्ये गीतेचे पारायण, विनोबांच्या गीताई ला केंद्रबिंदू ठेवून त्याला बरोबर गोरखपूर च्या गीतेची आणि youtube वरील प्रवचनांची व श्लोक recitations ची जोड दिली . खरी प्रेरणा घरी असलेल्या स्वामी वरदानंद यांच्या 11 व्या अध्याया वरच्या पुस्तकातून मिळाली व याच प्रेरणेतून दुसऱ्या lockdown मध्ये , 21 दिवसात ज्ञानेश्वरी चे पारायण झाले ! आधी अध्याय मराठीतून वाचावा, ओव्यांतील कठीण शब्दाच्या अर्थाचे अवलोकन नंतर TH-cam मध्ये उपलब्ध असलेल्या राजेंद्र वैशंपायन यांच्या recitation बरोबर ओव्यांचे पठण ! त्यांचे पठन एव्हडे लयबद्ध आहे की एक तर दीड-दोन तास वाचनाचा मुळीच शीण येत नाही व पूर्व तयारी मूळे अर्थ समजत जातो . काही वेळा तर जर मराठी भाषांतर क्लिष्ट वाटले व अर्थ समजण्यास अडचण आली तर तो अर्थ ओव्या मध्ये सहज लागून जातो ! 7 -8 अध्याय झाले की ओव्यांत वापरलेल्या भाषेचा सराव होऊ लागतो व जीभ तशी भाषा बोलण्या साठी वळवळू लागते☺️☺️ एकंदरच अत्यंत सुंदर अनुभव, ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय वाचल्यानंतर मी एकदम भारावून गेलो आणि म्हणालो " ज्ञानेश्वर माहाराज जरी माहाराष्ट्राच्या माउली आहेत तरी sigmund froid, coleman व kant, Laplace, इ. तंत्त्वज्ञाचे बाप आहेत, ज्ञानेश्वर माहाराजांचा कार्यकाळ जर लक्षात घेतलातर ते काळाच्या किती पुढे होते ह्याचा अंदाजा येतो ! माझ्या मित्रामध्ये किंवा ओळखीच्या लोकात ज्ञानेश्वर व फ्रॉइड वाचलेले कोणी नाही .... चैतन्य माहराजानी पण केलेला Froid चा उल्लेख ऐकून मन मात्र एकदम भरून ( कृपया मन म्हणजे काय हे मात्र विचारू नका ☺️☺️ ) आले !
ह. भ. प. चैतन्य महाराज हे शब्दप्रभू आहेत. त्यांच्या वाक्चातुर्याविषयी 'असूया' बाळगणारे, त्यांच्याच क्षेत्रातील, त्यांचेच हितशत्रू त्यांच्या प्रवचनाला 'Dislike' करत असावेत. असे मला वाटते. कारण सांप्रदाय किंवा अध्यात्माची गोडी नसणारा, किंवा नास्तिक माणूस या प्रकरणाकडे चांगल्या किंवा वाईट दृष्टीने बघून आपला 'कालापव्यय' करणारच नाही. 🙏🙏
नमस्कार याचे संपुर्ण भाग आपण टाकले आहेत का?असतील तर कळविणे नसतील तर टाकणे .ही नम्र विनंती.फार मोठा परमार्थ आपल्या हातुन या मुळे घडेल.आपला संपर्क क्रमांक मिळेल का?
महाराज आपण ज्ञानेश्वरीतील मानसशास्त्राचं महान तत्वज्ञान आपल्या रसाळ वाणीत खुलं केलं आहे. अतिशय अतिशय अभ्यासपूर्ण आपण बोलत आहात. आपणास त्रिवार वंदन! आपल्या नावाबरोबरच आपल्या अंतकरणात सुद्धा माऊलीचं चैतन्य आहे.
अतिशय सुंदर मनाचे चिंतन महाराजांना नमस्कार असो पुणे❤
मनाबद्दल खुप छान चिंतन ऐकता आले.प्रवचने ३ दिवस होते.२ भाग मिळाले, तिसरा भाग मिळाला तर खरच दुधात साखर होईल.
मन म्हणजे काय? याबाबतचे सर्व भाग ऐकायचे आहेत . मिळाले तर खूप बरे. खूप खूप धन्यवाद व नमस्कार.
प्रथम महाराजांना मनपूर्वक नमस्कार.🙏💐🙏💐🙏खूपच छान निरूपण.
आपण खुपच ऊंतम विवचेण करता आपले ज्ञानखुप गणन आहे रामकृष्ण हरी माउली जय हरी
वा! महाराज जी वा! अधभूत समझाकर बताने की कला कोई आपसे सीखें हमने तो कईं कीर्तन प्रवचन कारों के कीर्तन प्रवचन कार्यक्रम सुनें है पर आप जैसे कोई समझाते नहीं है राधे राधे
🙏जयहो🙏🐄गोमाता🐄🙏
🙏जयहो🙏सद्गुरूनाथा🙏
🙏जयहो🙏🇮🇳भारतमाता🇮🇳
🙏जयहो🙏वारकरी🙏सांप्रदाय🙏
टटंटटटटटट
टटपटपपटपपप
खुप अभ्यासपूर्ण चिंतन. धन्यवाद महाराज.
राम कृष्ण हरी माऊली
जय राम कृष्ण हरी 🎉
🌹🙏🙏मन हे कमळ ब्रह्म अर्पून परब्रह्म पुनरपि न येणे
🙏🙏🌹
माहाराजांना त्रिवार नमस्कार व कोटी कोटी धन्यवाद , एव्हडे सुंदर प्रवचन क्वचितच ऐकण्यास मिळते ! मला तर विशेष आनंद झाला . पहिल्या lockdown मध्ये गीतेचे पारायण, विनोबांच्या गीताई ला केंद्रबिंदू ठेवून त्याला बरोबर गोरखपूर च्या गीतेची आणि youtube वरील प्रवचनांची व श्लोक recitations ची जोड दिली . खरी प्रेरणा घरी असलेल्या स्वामी वरदानंद यांच्या 11 व्या अध्याया वरच्या पुस्तकातून मिळाली व याच प्रेरणेतून दुसऱ्या lockdown मध्ये , 21 दिवसात ज्ञानेश्वरी चे पारायण झाले ! आधी अध्याय मराठीतून वाचावा, ओव्यांतील कठीण शब्दाच्या अर्थाचे अवलोकन नंतर TH-cam मध्ये उपलब्ध असलेल्या राजेंद्र वैशंपायन यांच्या recitation बरोबर ओव्यांचे पठण ! त्यांचे पठन एव्हडे लयबद्ध आहे की एक तर दीड-दोन तास वाचनाचा मुळीच शीण येत नाही व पूर्व तयारी मूळे अर्थ समजत जातो . काही वेळा तर जर मराठी भाषांतर क्लिष्ट वाटले व अर्थ समजण्यास अडचण आली तर तो अर्थ ओव्या मध्ये सहज लागून जातो ! 7 -8 अध्याय झाले की ओव्यांत वापरलेल्या भाषेचा सराव होऊ लागतो व जीभ तशी भाषा बोलण्या साठी वळवळू लागते☺️☺️ एकंदरच अत्यंत सुंदर अनुभव, ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय वाचल्यानंतर मी एकदम भारावून गेलो आणि म्हणालो " ज्ञानेश्वर माहाराज जरी माहाराष्ट्राच्या माउली आहेत तरी sigmund froid, coleman व kant, Laplace, इ. तंत्त्वज्ञाचे बाप आहेत, ज्ञानेश्वर माहाराजांचा कार्यकाळ जर लक्षात घेतलातर ते काळाच्या किती पुढे होते ह्याचा अंदाजा येतो ! माझ्या मित्रामध्ये किंवा ओळखीच्या लोकात ज्ञानेश्वर व फ्रॉइड वाचलेले कोणी नाही .... चैतन्य माहराजानी पण केलेला Froid चा उल्लेख ऐकून मन मात्र एकदम भरून ( कृपया मन म्हणजे काय हे मात्र विचारू नका ☺️☺️ ) आले !
असे तत्त्वचिंतक फार कमी आहेत अतिशय खोल तळापर्यंत शिरून महाराज यांच्या रसाळ वाणीतून प्रकट करतात राम कृष्ण हरी
अप्रतिम निरूपण
अप्रतिम निरूपण.. संपूच नये असे वाटते. आणखी भाग असतील तर ते ही अपलोड करावे. ही नम्र विनंती. 🙏
खुप च छान प्रवचन मना बाबत चे ज्ञान मिळाले.,🙏🙏🌸🌸
ऐकतच राहवं असं वाटतं इतक श्रवणीय आहे आपलं प्रवचन राम कृष्ण हरी
RAMRAMRAM
मन म्हणजे काय ह्या प्रवीण मालिकेतील सर्व भाग ऐकावेत हि खूप उत्सुकता आहे. कृपया पोस्ट करावीत हि विनंती
नक्कीच
कृपया पाठवा
देखा, नवल तया प्रभू चे1 अदभुत प्रेम भक्तां चे, जे सारथ्य पण पार्थाचे करितु असे1
Shravaniy sundar speech,ram Krishna hari
जय श्री माऊली ज्ञानेश्वर
🚩 राम कृष्ण हरि🚩 🙏
प्रणाम गुरू देव जी
ऐकताना मन तल्लीन होते..
नमस्कार महाराष्ट्र ही संताची भूमी आहे याचे प्रतंतर हे चैतन्य देगलूरकर यांचा प्रवचनातून प्रगट होत आहे
जय हरी विठ्ठल माऊली
गुरूच्या चरणी दंडवत
🙏🙏 श्री राम समर्थ 🙏🙏
🙏🙏श्री राम कृष्ण हरी 🙏🙏
मग मनाला कस बाधुंन घालु आता मला फक्त आणि फक्त नामस्मरण करायचेच आहे मला चांगलें गुरु मिळुदे चांगला रस्ता मीळुदे😢😢
Very nice and good.
अप्रतिम प्रवचन
राम कृष्ण हरी
महाराजांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो हीच माऊली चरणी प्रार्थना
रामकृष्ण हरी।
Sundar pravachan🙏
Ramkrishna hari...🙏🙏🙏🙏
खूप सुंदर विवेचन
जय गुरुदेव
th-cam.com/video/73DA22i5CNU/w-d-xo.html
मन तृप्त झाले
रामकृष्णहरि🙏🙏🙏🙏🙏
मी अभागी पामर,कृपया माझ्यासाठी तीनही भाग पुनःप्रसारित(अपलोड)करा.रामकृष्णहरी!!!
Ram Krishna Hari 🙏
Dislike करणारे कुठल्या ग्रहावरील असतात??🤔🤔
ह. भ. प. चैतन्य महाराज हे शब्दप्रभू आहेत. त्यांच्या वाक्चातुर्याविषयी 'असूया' बाळगणारे, त्यांच्याच क्षेत्रातील, त्यांचेच हितशत्रू त्यांच्या प्रवचनाला 'Dislike' करत असावेत. असे मला वाटते. कारण सांप्रदाय किंवा अध्यात्माची गोडी नसणारा, किंवा नास्तिक माणूस या प्रकरणाकडे चांगल्या किंवा वाईट दृष्टीने बघून आपला 'कालापव्यय' करणारच नाही.
🙏🙏
ते परग्रहावर राहतात.... त्यांचा बुद्धीशी संबंधच नसतो...
NAMO. DNYANESWAR. MAULI
मस्तक हे चरणाव री,
Maharaj mala tumchasarkh pravthan kraycha
नमन
Sir, you are great what a spiritual knowledge you have,
Q
जय सीताराम माऊली
नमस्कार याचे संपुर्ण भाग आपण टाकले आहेत का?असतील तर कळविणे नसतील तर टाकणे .ही नम्र विनंती.फार मोठा परमार्थ आपल्या हातुन या मुळे घडेल.आपला संपर्क क्रमांक मिळेल का?
🚩🙏🏻
आध्यत्म क्षेत्रात अंतकरणाचा अभ्यास फार महत्वाचा आहे.अमृतवाणी आहे.धन्यवाद.
आधात्म याच बीज मन आहे
9350510372
खूप छान आहेत
Very very good vyakhana
कित्ती कित्ती खोल साधना(अभ्यास)आमच्या संतांनी त्या काळात केला,त्यावेळी जग काय करत होते?
जय श्री राम कृष्ण हरी
ह.भ.प. देगलूरकर महाराज ज्ञानदेव अष्टक यांचे अर्थ सांगाल का? धन्यवाद
|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| जय जय रघुविर समर्थ ||
☺️ Thanks*Yes Marathi News👍for this useful nice Presentation👌Effective & impressive💐Ujjain M P💐💐💐
राम कृष्ण हरी
गोड चिंतन
चंद्रशेखर महाराज प्रवचन
🙏🏿🙏🏿🙏🏿
तीन दिवसाचे सर्व प्रवचन upload करावेत.राम कृष्ण हरी .
Very good Maharaj C. U. Maid
कृपया सर्व भाग अपलोड करावे
Uttam
महाराज स्वत:एकही व्हिडिओ यु ट्युबला टाकत नाहीत, किंबहुना त्यांना आपले एवढे व्हिडिओ आहे त हेच माहित नाही.ऐकणारेच पोस्ट करत असतात
त्यांना या सर्व अभ्यासातून त्यांना अशा गोष्टीसाठी वेळच नसणार.
खूप धन्यवाद महाराज खूप आनंद देतात खूप शुभेच्या अखंड ऐकत रहावे असे वाटते
रसाळ प्रवचन ऐकतच रहावे
खुप सुंदर
Danyavad maharaj
❤️👌👌👌
Ok
Dislike करणारे माणसे तर नक्कीसच नसतील
अतिशय सुंदर विवेचन .......🙏🙏🙏
Ram krushna hari.Jay hari Vithhal.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishna hari
Kup deep sangtat maharaj tyamule kup chan vat te eaikayla ani kup questions che answer miltat
Pravachan khup Chan va aatmachinbtan karnyasarkhe aahe
Excellent Pravachan
सर्वज्ञ
Chan 👌
Me know what is happening on
Ram krushan hari shivaji bala takli haji Ta shirur ji Pune shirur takli
महाराज
dip study in adhatyma thanks for loading on u tube
र्णणजंजंजंजंजंऊजंजंजजंजजंऊथजजजंजजर्जथजंएहह सह सजससथससस}
जससजसससससंससंससजंऊससससससजसससंससछससजजसजसससससजससजसससससंसछसससससससंछजजजससससछं}xyxYxUxxUxxxXXXuXUxuxuxUxUXxuxuxXxXxxxxxUxxx6Uxxxxxuyxuuyxxxx6xuxuu6x6xxXxuxUxuxux6xXxuxxxXxxxuxuxxx6xx6xxxछं
🙏🙏
राम कृष्ण हरी
Sunder
Number Patwa
Rak krushna hari .Pandurang hari
@1 ml
Maharajanchi shri Ramkatha koni upload karu shakel ka
Lw oo
Pahila bhag nemaka kontaa aahe
आधी चे भाग पाठवा.
Plz send first part🙏
Deep study pan ahe ani shudha sativim gangajalapramane antakaran adhyatmik man ahe mhanun evade sangtat.Saintanche he anant upkar ahet
राम कृष्ण हरि खुप सुंदर
By tr6
ॐॐ
Geeta Dnyanesvari desilike karane he kashala yektat
Jay Jay Ram Kirshn Hari
VITTHAL VITTHAL Khup Sundar
जय हरि
@@ranjanamahadik9027 जय हरी
महाराज आपण ज्ञानेश्वरीतील मानसशास्त्राचं महान तत्वज्ञान आपल्या रसाळ वाणीत खुलं केलं आहे. अतिशय अतिशय अभ्यासपूर्ण आपण बोलत आहात. आपणास त्रिवार वंदन!
आपल्या नावाबरोबरच आपल्या अंतकरणात सुद्धा माऊलीचं चैतन्य आहे.
Lll
सुंदर.
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari