ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

ऊस तण, पाणी व मशागत व्यवस्थापन- गजानन जाधव सर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2021
  • गुरुवार दि.28/10/21 रोजी
    श्री गजानन जाधव साहेब आपल्याशी
    "ऊस तण, पाणी व मशागत व्यवस्थापन" या खूप महत्वाच्या विषयावर प्रत्यक्ष/लाइव्ह संवाद साधणार आहेत, तरी आपले काही प्रश्न असल्यास लाइव्ह आल्यानंतर कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ความคิดเห็น • 57

  • @nagnathpanpate3376
    @nagnathpanpate3376 10 วันที่ผ่านมา

    जाधव सर खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @dipakdhokrat6956
    @dipakdhokrat6956 2 ปีที่แล้ว +8

    सर आपले मागचे उसाचे सर्व व्हिडिओ मी पाहिले आहे.सर्व व्हिडिओ अतिशय माहिती पूर्ण आहेत.या व्हिडिओ च्या थोडक्यात नोट्स काढून मी ते impliment करतो. आपल्या मार्गदर्शनाचा पूर्ण वापर करून मी सोयाबीन केले, अतिशय चांगले पीक आले. मला एकरी १२ क्विंटल सोयाबीन झाले.आपण शेतकऱ्यांचे खरे तारणहार आहात.आपल्याला उदंड आरोग्य व आयुष्य लाभो ही परमेश्वरा चरणी प्रार्थना.अहमदनगर व नाशिक च्या पूर्व भागात आपली औषध व बियाणे मिळावे ही अपेक्षा. धन्यवाद.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा, आपले आभार, हो आपल्या भागात आम्ही शिफारस करत असलेले औषधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 2 ปีที่แล้ว +2

    Good information regarding weeds ,water, cultivation management of sugarcane crops by Jadhav sir .Farmers should follow these guidelines for sugarcane crops for better yields. Thanks.

  • @dhananjaydarekar8424
    @dhananjaydarekar8424 7 หลายเดือนก่อน

    शेतात खूप हरल आहे काय उपाय आहे कायमचे घालवण्यासाठी नक्की सांगा साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , राऊंड अप १०० मिली प्रति पंप फवारा

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 8 หลายเดือนก่อน

    सर 10001 ऊसाची जात आहे. शिपी आवळी सोयाबीन गांजर गवत हरळी लव्हाळा हे खूप तन आहे. चांगले तन नाशक औषधे सांगा पूर्ण तन नष्ट होईल असे औषध सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , २-४ D तणनाशक वापरू शकता

    • @dattasuryavanshi9598
      @dattasuryavanshi9598 8 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust सर तन खूप मोठे आहे.

  • @ramakantdhotre5868
    @ramakantdhotre5868 2 ปีที่แล้ว

    One part near Kentucky international so beautiful

  • @sachin.j.rajput4100
    @sachin.j.rajput4100 2 ปีที่แล้ว +1

    सर माझी 8 फुटावर तूर आहे bdn 711, आणि आत मधे 4 तास सोयाबिन बुस्टर 9305 होते ती आज काढली तर 20 क्विंटल भरली सर आपले खूप खूप आभार.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, चांगले उत्पादन घेतले. आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

    • @sachin.j.rajput4100
      @sachin.j.rajput4100 2 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 दादा तुरीला 15% फुल लागले आहे तर त्यामध्ये आंतरमशागत करू का.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      @@sachin.j.rajput4100 नाही , आता अंतर मशागत केली तर फुल गळ होईल

    • @sachin.j.rajput4100
      @sachin.j.rajput4100 2 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 ठीक आहे,धन्यवाद

    • @sachin.j.rajput4100
      @sachin.j.rajput4100 2 ปีที่แล้ว

      दादा gajab मधे काय content आहे

  • @nitinjaiswal2786
    @nitinjaiswal2786 9 หลายเดือนก่อน

    सर आपण लवाड़ साठी सेम्परा औषध सांगितला पण हराड साठी एखाद तंनाशक आहे का कृपया करुण सांगा
    वीडियो खुप छान बनवला, आपल्या कंपनी चे प्रोडक्ट्स चे नाव पण सांगत जा जेने करुण शेतकरी ला त्रास होनार नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हरळीसाठी मीरा ७१ किंवा राउंड अप तणनाशक वापरू शकता

  • @santoshsabale441
    @santoshsabale441 8 หลายเดือนก่อน

    सर उसामध्ये आंतरपीक म्हणून हरबरा 1तास लागवड केली आहे 24टी मुळे हरभऱ्याला शॉक बसेल का कापसासारखा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो हरबऱ्याला त्याचा शॉक लागेल

    • @santoshsabale441
      @santoshsabale441 8 หลายเดือนก่อน

      B S F चे तणनाशक वापरू का

  • @digambarbhavar4801
    @digambarbhavar4801 2 ปีที่แล้ว +2

    ऊसा मधे कांदा आंतरपीक असल्यावर कोणते तननाशक वापरावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, या मध्ये तणनाशक न वापरलेले बरे. धन्यवाद

  • @babasahebraut7735
    @babasahebraut7735 2 ปีที่แล้ว +1

    सर वानू (पैसा) नष्ट करणयासाठी कारटाप एकरी 4 किलो सागताय दुकानदार ते 1800₹ किलो सागतोय सर ते खुपच महाग पडतय काय करावे

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 ปีที่แล้ว

      ते 50 % वाले आहे, मी पावडर सांगितलं ते 200-250 रुपये किलो आहे

  • @ramakantdhotre5868
    @ramakantdhotre5868 2 ปีที่แล้ว

    🙏👍👍👍🙏

  • @pravingund3145
    @pravingund3145 ปีที่แล้ว +1

    सर,265 ऊस रोप लावुन 2महीने झाले आहेत ऊसामधे हरळ जास्त प्रमानात आहे कोनते तन नाशक वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , मेट्रीब्युझीन ( सेन्कोर ) ४०० ग्रॅम एकरी प्रमाण

    • @sagarraykar3186
      @sagarraykar3186 ปีที่แล้ว +1

      टिंजर

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 2 ปีที่แล้ว +1

    ऊसामधे तननाशक मारून नंतर लसनाचे आंतरपीक लावले तर चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, हो चालते

  • @sawanharale9058
    @sawanharale9058 10 หลายเดือนก่อน

    जाधव सर 4 फुटवर ऊस लागवड केली आहे तर त्या मध्ये अंतर पीक घ्यावे की नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , अनंत पीक घेऊ शकता

  • @pandurangshelke499
    @pandurangshelke499 ปีที่แล้ว

    टरबुज पिकाविषयी माहीती द्द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , काय माहिती पाहिजे ते कळवा

  • @sidrammohite100
    @sidrammohite100 2 ปีที่แล้ว

    हरभरा १०/१०/२०२१ ची पेरणी आहे.मर लागतं आहे .कुठे कुठे .काय फवारणी करवी.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, पिक्सल किंवा रोको ची दाट फवारणी करा

  • @surajramteke3245
    @surajramteke3245 2 ปีที่แล้ว

    सर तुरिवर 1-2 फुले दिसायला सुरुवात झाली एकदम ओल नाही आहे पानी दिले तर चालनार का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, पाण्याचा ताण पडत असल्यास पाणी देऊ शकता.

  • @gauravmadghe2387
    @gauravmadghe2387 2 ปีที่แล้ว

    सर तुरीवर धुकं पडल्यावर मर कश्यामुडे येते??

  • @mayurtaur451
    @mayurtaur451 2 ปีที่แล้ว

    सर ऊसामध्ये काबूली चना अंतर पीक घेतले चालेल का❓❓

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा, उसामध्ये हरबरा अंतर घेऊ नये, जास्त पाण्यामुळे हरबरा माजतो व उत्पादन कमी येते.

  • @dnyaneshwarhajare3928
    @dnyaneshwarhajare3928 2 ปีที่แล้ว

    Dap ipl खत कस आहे सर हरभरा साठी

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, चांगले आहे

  • @vishnupote2336
    @vishnupote2336 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा 🙏

  • @manmathswami4697
    @manmathswami4697 ปีที่แล้ว

    सर ऊसात फुलगोबी आंतरपिक चालेल का ऊस लागवड नोव्हेंबरची 5 तारिख आजपर्यंत आपल्या मार्गदर्शन अनुसार उस सुसाट आहे .....
    शेजारी विचारना करतात काय खाऊ देताय ऊसाला असं😀

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , उसामध्ये दोन ओळीतील अंतर योग्य असेल तर फुलगोबी लागवड करू शकता, आपले धन्यवाद 🙏

  • @yogeshgawande3684
    @yogeshgawande3684 2 ปีที่แล้ว

    Tumcya aushadhi chi dilr ship dya

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करा

  • @ganeshmule7941
    @ganeshmule7941 2 ปีที่แล้ว

    ऊसाला जुन मध्ये हुमनि अळि चा प्रभाव खुप होतो त्या साठि कोनते ओषेध वापरू वते केव्हा वापरू

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, पांडासुपर १ लिटर + रिहांश ५०० मिली २०० लिटर पाणी या प्रति एकर ड्रेचिंग करावी.

  • @ramakantdhotre5868
    @ramakantdhotre5868 2 ปีที่แล้ว

    Congressman net worth international concierge Congress phone

  • @sharadsalunke2514
    @sharadsalunke2514 2 ปีที่แล้ว +1

    सर रायजर जी काय आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, रायझर हि हे उत्तम गुणवत्तेचे ह्युमिक ऍसिड आहे. धन्यवाद