सर खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद. सर नोव्हेंबर.व डीसेंबर महीन्यात मेथी लागवड विषयी माहिती धुके पडल्याने होनारे नुकसान थांबवनेसाठी उपाय व नियंत्रण माहीती सांगा
मेथी आणि कोथिंबीर हे पिकं पावसाळ्यात कशे करावे लागते ते कळत नाही शेतिला शेद्रीय खताला कमी नाही परंतु जे तुम्ही सांगता ते आम्हाला आवडते सर धंन्यवाद राम राम
नमस्कार दादा , मेथी कोथिंबीर या वर्ष भर मागणी असते, खरिपामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्यास त्याचा परिणाम होतो, हिवाळ्याने या पिकास पोषक हवामान असते. धन्यवाद
नमस्कार दादा , गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131 कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282 कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957
@@whitegoldtrust का सर मि तर दरवर्षि करतो मेथि कोंथेबिरि मुळे कापुस आनखि भारि येतो याचवर्षि बेड केला कारन अति पाण्यामुळे कपाशि फार खराब होते पिवळि पडते त्यामुळे आणि मुख्यता म्हनजे मेथि कोथेंबिर ने माझा कापसाचा पुर्ण खर्च निघतो
नमस्कार दादा , उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 9096989902 येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889 आलूर - महेश कृषी सेवा केंद्र 9850865770 मुरूम - श्री.व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 8329474837
खूप छान सखोल अशी माहिती दिल्या बद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. राम राम 🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा असेच प्रेम राहू द्या ,🙏🙏🙏🙏
श
अतिशय उत्तम आणि उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
खूप छान मार्गदर्शन केले सर 🙏🙏
धन्यवाद दादा
खूप खूप धन्यवाद सर 🙏
धन्यवाद दादा
Super, information, Sir
धन्यवाद दादा
खुप सुंदर माहिती दिली👌👌
धन्यवाद सर 🙏🙏🙏
धन्यवाद सर
खूप छान नवीन मार्गदर्शक राहुल पुरमे सर असेच मार्दर्शन मिळत राहो आम्हास
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
Hi
सर पावसली पालक जात संगवी
आणि शेपू जात सांगा
@@whitegoldtrust15:15
@@whitegoldtrust,
Khup chhan mahiti dili sr tumchi hi majiti pura pane vaprto ani khup fayda hoto dhanewad
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद...🙏🙏
धन्यवाद दादा
Chan mahiti dili ,👌👌👌
धन्यवाद दादा
वेरी गुड, छान माहिती दिलीत सर ❤
धन्यवाद दादा
खूप खूप छान माहिती दिली sir
धन्यवाद दादा
अतिशय सुंदर माहिती सर
🙏🙏
खुप छान माहिती दिली राहुल सर thank you
धन्यवाद दादा
खूपच छान माहिती देता सर
धन्यवाद दादा
नमस्ते, सर कृषीरत्न शेतकरी गट बाबवडे याचेकडून आपणास धन्यवाद.
🙏🙏🙏 आपले सुद्धा आभार
🙏🙏👌👌
माझी मिरची लावून 10दिवस झाले असून गवत झाले असून कूपया उपाय सूचवे
खुप खुप छान सर माहिती आहे धन्यवाद सर
धन्यवाद दादा
सर खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद.
सर नोव्हेंबर.व डीसेंबर महीन्यात मेथी लागवड विषयी माहिती धुके पडल्याने
होनारे नुकसान थांबवनेसाठी उपाय व नियंत्रण माहीती सांगा
नमस्कार दादा, धुके पडल्या नंतर सकाळी विहीर किंवा बोरवेल चे कोंबट पाण्याचा फवारा करावा
Khup chan mariti dili thanks a lot
धन्यवाद दादा
खूप छान मार्गदर्शन मिळाले धन्यवाद सर
धन्यवाद दादा
छान माहिती मिळाली,
धन्यवाद दादा 🙏
Khub chhan mahiti dili sir dhanyawad
धन्यवाद दादा
Khup chhan
धन्यवाद दादा
Khup chan mahiti dili sir
धन्यवाद दादा
Very good sur
🙏🙏
खुप जान मार्गदर्शन आहे
धन्यवाद दादा
नमस्कार सर
खुप छान सर
धन्यवाद दादा 🙏🙏
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद दादा 🙏🙏
Kupach chan mahithi aahe
धन्यवाद भाऊ 🙏
साहेब भारी
🙏
👌🏻👌🏻
🙏
अशोका चे धना बी उन्हाळ्यात येईल का
मेथी आणि कोथिंबीर हे पिकं पावसाळ्यात कशे करावे लागते ते कळत नाही शेतिला शेद्रीय खताला कमी नाही परंतु जे तुम्ही सांगता ते आम्हाला आवडते सर धंन्यवाद राम राम
नमस्कार दादा , मेथी कोथिंबीर या वर्ष भर मागणी असते, खरिपामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्यास त्याचा परिणाम होतो, हिवाळ्याने या पिकास पोषक हवामान असते. धन्यवाद
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Sir Bee niganya aagudarcha fawaryan Ganjar gawat nignar naika... konte konte tan nighat nai...🙏🙏maragdarshn karavae
नमस्कार दादा , कोथिंबीर साठी निवडक तणनाशक नाही
Badami jaticha biyane available ahe...
Konala lagat asel ter sanga.
संपूर्ण पत्ता द्या भाऊ
Hi
Green shade net madhe kothambir in summer change year ka
नमस्कार दादा , जास्त तापमानात कोथिंबिरीची वाढ चांगली होत नाही
Palak lagwadi badal mahiti cha video taka sar
नमस्कार भाऊ, ठीक आहे लवकरच पालक पिकाचा व्हिडीओ अपलोड करू. धन्यवाद
Sir ..Palak Ghol ani Takot vyavasthapan bddl video banva...
ठीक आहे दादा
Kothimbir Lal antar kandhe khandeshi picture ka
नमस्कार दादा. तुमचा प्रश्न समजला नाही
Sir methi fawarani sanga &
नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम
तांदुळ कुजरा माहीती सांगा
रेन पाय पावर मेथी लागवड करावी का
चालेल दादा
Dhnywad sir
🙏🙏
Dhyanawad
🙏🙏
अशोक 5 हे वान कोठे मिळेल ता.हादगाव जि.नांदेड
नमस्कार दादा , आपल्या जवळील मार्केट मध्ये चौकशी करा
Sangli made tumachi aashat kude milatil
नमस्कार भाऊ, सांगली - ओम ॲग्रो सर्विसेस 9049768855 यांच्या कडे चौकशी करा
अशोका 5 हेमेथिचे बि ऑनलाईन कस मागवायच पत्ता काय
नमस्कार दादा, Amozon, Agrostar वर ऑनलाईन बोलावू शकता
...👌🙏🙏🙏🌹💓...
🙏🙏
मेथी वर आणि कोंथिबीर
तणनाशक कोणती करता येईल
नमस्कार दादा, या पिकांमध्ये निवडक तणनाशक नाही
Sir वांगी पिकावर व्हिडीओ बनवा
हो भाऊ लवकरच देऊ धन्यवाद
सर राईझर काय आहे त्याचे रास्यांणीक संरचना सांगा 16:33
नमस्कार दादा, रायझर हे उच्च गुणवत्ते ह्यूमिक ऍसिड आहे
In the fertiliser dose Potash is not included Sir.
मेथी आणि दाण्यावर बीज प्रक्रिया कशाची करावी
नमस्कार दादा, पिक्सल ३ ग्रॅम प्रति किलो लावा
सर अशोका 5 हे वाण ऐकरी10किलो पातळ होईल
नाही होणार दादा लागवड करा बुचक्याने
18:26 meethi part of the video
नमस्कार दादा, या व्हिडीओ मध्ये मेथी संपूर्ण व्यवस्थापन सांगितले आहे
यातील तन नाशक. कोणते आहे
नमस्कार दादा , कोथिंबीर मध्ये निवडक तणनाशक नाही
👌👍
आज तारीख 24/9/2023 जालना ला मेथी चा शेकडा दर हा 700rs होता ...❤❤🎉🎉🎉
🙏
@@whitegoldtrust😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 me.. My
10 kg cha bhav sanga 1 man kiti..
Sir ashoka seedsche lalkor methi kothe Milel adress please
भाऊ आपला व जिल्हा कळवा
@@rahulpurme7264 at. Morita. Ta. Dist. Aurangabad
@@navnathtathe2745ो मला पन पाहिजे मि औरंगाबाद चा आहे MIDC waluj javalcha
सरजी नमस्कार
मर साठी
एक एकर साठी . एक लिटर रायझर अधिक पिकसल 500 ग्राम किंवा ....
हे कसे पाण्यातून कसे द्याचे.
नमस्कार दादा , याची ड्रेंचिंग ( आळवणी ) करा
सर मेथी पीकाचे पाणी व्यवस्थापन बाबत माहिती द्यावी ही विनंती
नमस्कार दादा, मेथी पिकाला गरजे नुसार पाणी द्यावे
धन्यवाद सर
नमस्कार सर
ऊन्हाळी चवळी, गवार लागवड विषयी माहिती द्यावी.
भाऊ लवकरच यावर व्हिडिओ बनवू
धन्यवाद आता काय माहिती हवी आहे आपणास कळवा
चवळी बियाण्या ला बिजप्रक्रीया सांगा
आमच्या शेतात चवळी ला मर लागत असते.
चवळी लागवड 10 फेब्रुवारी ला करणार आहेत.
भाऊ प्रति किलो बियाण्यास ५ मिली रिहांश + ३ ग्रॅम पिक्सल लावा
धन्यवाद
रिहांश म्हणजे थायमेझाॅक्झम लिक्विड आहे का?
yes हो दादा
Sir, palk vevasthapn vedio tayar Kara please
नमस्कार दादा , ठीक आहे
खूप चांगले मार्गदर्शन केले सर
फोन केला तर माहिती देणार का?
नमस्कार दादा, 8888167888 या नंबर वर संपर्क करू शकता
Sir vaphyacya kdene mka laun savli or garva kela tr chalel ka.
हो दादा करू शकतात
धन्यवाद
नमस्ते सर मी एक प्रगतशील शेतरीवर्गामधून आहे
धन्यवाद दादा आपले स्वागतआहे 🙏🙏
Sir Tinda lagvad(Dhemse) lagwadvr video banava
नमस्कार दादा , ठीक आहे ढेमसे संपूर्ण व्यवस्थापनाचा लवकरच व्हिडीओ बनवू , धन्यवाद !
कोबी मध्ये घेता येईल का
नमस्कार दादा, नाही
सर कोल्हापूर किंवा निपाणी मध्ये हे औषध कोठे मिळेल
नमस्कार दादा , गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131
कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282
कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957
1marchla methi takli tar yeil ka
नमस्कार दादा ,. चालेल , पण तापमान वाढले तर वाढ कमी होईल
Methila kalokhi hirva rang kolepana yenyasathi kay karave
Palak v shahapu video pathava
नमस्कार दादा , ठीक आहे
सर एप्रिल महिन्यामध्ये आपल्या गावठ धनी उत्तरेतील का
नमस्कार दादा , जास्त तापमानामुळे उगवण शक्तीवर परिणाम होऊ शकते
शिरुर मध्ये कोठे बेटेल औषध
शिरूर(कासार) - साईराम ऍग्रो 9421341882
शिरूर(कासार) - सिद्धेश्वर ॲग्रो एजन्सी 9420798626
दादा वरील दुकानात चौकशी करा
धन्यवाद ! 🙏🙏
मेथी आता दोन दिवसात निघते त्याला काय त्याला काय फोडायचे आणि काय ड्रिचिंग करायचे ही माहिती मिळेल का
नमस्कार दाद , भरारी ७ मिली प्रति पंप फवारा
माझी कोथिंबीर पिवळी पडत आहे काय उपाय
नमस्कार दादा, रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
सर मी द्राक्ष बागेत धना मेथी पेरनार आहे बागेत गोल तन नाशक चालते का मार्ग दर्शन करावे
नमस्कार दादा , नाही
Ashoka sid kote milel
1kg rs kiti
नमस्कार दादा, कृषी केंद्रावर चौकशी करा
व्हीनस प्लस भेंडी बियाणे कुठे मिळेल व दर काय आहे़
नमस्कार दादा , आपल्या जवळील कृषी केंद्रावर चौकशी करा
Morshi Amravati manhe big b kuthe milel
नमस्कार दादा , मोर्शी - विदर्भ एजन्सी 9860236648
काटपूर - जय अंबे कृषी केंद्र 9423427479
नेरपिंगळाई - शिवार कृषी केंद्र 8830259747
Naigaon Bazar Dist Nanded Ashok 5 Dana seeds kote milel
नमस्कार दादा , कृषी केंद्रावर चौकशी करा
सर परभणी मध्ये तुमचे औषध कुठे मिळतील
परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - गजानन कृषी भंडार 9623444444
परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
न्यू मोंढा - उन्नती सीड्स & फर्टीलाझर्स 9359489635
भाऊ वरील दुकानात चौकशी करा
धन्यवाद
धन्यवाद सर🙏
🙏
नोव्हेंबर महिन्यात कार्ल व दोडका चाललका
नमस्कार दादा, दोडका चालेल
एप्रिल महिन्यात कोथिंबीर लागवड केली तर चालेल का
नमस्कार दादा , चालेल पण जास्त तापमानामुळे वाढ होणार नाही
कोथिंबीर चे बी कसें तयार करावे
नमस्कार दादा , आज सायंकाळी लाईव्ह पहा त्या मध्ये सविस्तर माहिती देऊ
सर नमस्कार औषधाचे नाव सांगत असताना औषधाचे घटक सांगा आमच्या भागात तुम्ही नांव सांगितलेले औषध मिळतं नाहीत
नमस्कार दादा, ठीक आहे
आता कोथिंबीर केली तर चालेल का
चालेल दादा
plzzzzzzzzzzzzzzzz
Palak cha pan asch purn mahiti sanga
नमस्कार दादा , पालक व्यस्थापनाचा व्हिडीओ लवकरच बनवू
सर आता कोथिंबीर लागवड करायला चालेल का
नमस्कार दादा , हो चालते
सर् सर्वात मेन म्हणजे मर रोगाला बळी पडतात त्या वर मर रोगाला औषध बुरशी कोठल्या औषध कोणती मारावे
नमस्कार दादा, पिक्सल ३० ग्रॅम प्रति पंप जमिनीत वर दाट फवारणी करावी
सर आता जुन मधे मि कपाशि मधे मेथा आणि धना लागवड करू शकतो का माझि जमिन हि काळि भारि पाणि धरुन ठेवनारि आहे तर कपाशिला मि बेड पाडले आहे
नमस्कार दादा , कपाशीला बेड करण्याची गरज नाही, मेथी / कोथिंबीर अंतर पीक टाळा
@@whitegoldtrust का सर मि तर दरवर्षि करतो मेथि कोंथेबिरि मुळे कापुस आनखि भारि येतो याचवर्षि बेड केला कारन अति पाण्यामुळे कपाशि फार खराब होते पिवळि पडते त्यामुळे आणि मुख्यता म्हनजे मेथि कोथेंबिर ने माझा कापसाचा पुर्ण खर्च निघतो
उमरगा व उस्मानाबाद औषधे कुठे भेटतील
नमस्कार दादा , उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 9096989902
येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
आलूर - महेश कृषी सेवा केंद्र 9850865770
मुरूम - श्री.व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 8329474837
सर पिक्सल मध्ये काय काय कंटेन आहे
नमस्कार दादा, thiophanate methyl
मेथी लागवड करताना बियाण्याला SAAF हे बुरशीनाशक वापरले तर चालते का?( माझ्याकडे शिल्लक आहे )
नमस्कार दादा, बीज प्रक्रियेसाठी साफ बुरशीनाशक लावण्याची गरज नाही.
@@whitegoldtrustा सर मरथांबन्यासाठि चालेल ना लावले तर .नाहि तर दुसरे कोणते लावावे
सर एप्रिल महिन्यात मेथी येईल का
नमस्कार दादा , एप्रिल मध्ये तापमान जास्त असल्यास त्याचा परिणाम पिकाच्या वाढीवर होतो.
शिरुर .पुणे .ओषध कोठ मिळेल
चाकण - भोर बी - बियाणे 9860225484
पावसाळी मेथी वर मेथी घेता येईल का❓
नमस्कार दादा , घेऊ शकता
कोथिंबीर बियाणे उन्हाळ्यात कोनते
नमस्कार भाऊ . हा व्हिडीओ पहा सविस्तर माहिती दिलेली आहे
मेथी काढणी नंतर कोथिंबीर केली तर चालेल का
हो चालेल दादा
रामदास सातपुते गोयेगाव चंद्रपूर सर मी जानेवारी 15ला टमाटरची लागण केली आहे तरी मला खात फवारणीची माहिती दयावी
भाऊ टॉमॅटो या पिकाचा व्हिडिओ पहा आपल्या youtube वर उपलब्ध आहे
धन्यवाद