#95 I घटस्फोटासाठी नवीन कायदा I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • ‪@advocatepramoddhokale‬
    #brokenmarriage,
    #divorce , #divorcelaw ,
    #घटस्फोट ,
    #Hindumarriageact ,
    पती पत्नी चे पटत नसेल आणि कन्सेंट देण्यासाठी एक जण तयार नसेल तर दुसऱ्याच आयुष्य खडतर होत. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात घटस्फोट मंजूर करताना हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 मध्ये बदल करण्याची सूचना सरकारला केली आहे. हा व्हिडिओ अनेकांसाठी महत्वाचा आहे शेवट पर्यंत पहा.

ความคิดเห็น • 18

  • @Rajesh-sh4of
    @Rajesh-sh4of 10 หลายเดือนก่อน +7

    सगळे पुरुष पूर्वी पण वाईट नव्हते आणि आत्ता पण वाईट नाहीत आणि प्रत्येक स्त्रिया ह्या सगळ्या चांगल्या नसतात.परंतु सगळ्या स्त्रिया चांगल्या असतात हे रेटून सांगितले जाते.पुरुषांवर पण खूप अन्याय होतो

    • @shraddhapatole143
      @shraddhapatole143 3 หลายเดือนก่อน +1

      Ho plz hyavr pn ek Navin kayda purusha n sathi aala pahije

    • @Akash12285
      @Akash12285 2 หลายเดือนก่อน +1

      खर आहे भाऊ

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 10 หลายเดือนก่อน +6

    पोटगीचा कायदा बंद केला तर एकही बायको नवरा सोडणार नाही,बायकांना पोटगी देण्याचे कारणच काय,विषारी कायदे

  • @maheshanuse1017
    @maheshanuse1017 หลายเดือนก่อน

    माझ्या बायकोवर केस चालू आहे 307 मी टाकली आहे बायको जामीन वर बाहेर आहे नांदत नाही काय करावे

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 2 หลายเดือนก่อน +1

    वकील ध चा मा करुन च भरमसाट पैसा कमवु लागलेत,माझ्या वकीलाने बायको नांदायला पाठविण्याचे अमीश दाखवुन जमीन नावावर केली,पण बायको नांदायला आलीच नाही.

  • @Rajesh-sh4of
    @Rajesh-sh4of 10 หลายเดือนก่อน +1

    पोटगी मिळावी काही प्रोब्लेम नाही पण विनाकारण पोटगी महिला घेत असेल तर ते चूक आहे.महिलेची चूक असेल तर तिला पोटगी देऊ नये लहान बाळ असेल तर त्याला पोटगी द्यावी पण महिलेला नको.नवरा विनाकारण त्रास देऊन सोडला असेल तर मात्र पोटगी द्या न्याय द्या काही प्रॉब्लेम नाही.तिचा हक्क आहे तसा बाबासाहेब आंबेडकरांनी विचार करूनच कायदे बनवलेले आहेत उगाच न्हाई.दुसरी गोष्ट 497हा कायदा इंग्रजांनी बनवला होता व्यभिचारी महिला विरोधी तो बाबासाहेब आंबेडकरांनी continue केला होता कारण योग्य आहे म्हणून तो बंद केला या bJP सरकारने म्हणून तर महिला खूप व्यभिचार करत आहेत बिनधास्त.

    • @shraddhapatole143
      @shraddhapatole143 3 หลายเดือนก่อน

      Ho ata Navin business ch zala ahe muli n sathi.. lagn kra . Karan nastana pn maheri nighun jayche n mg paishan chi demand kraychi...

  • @user-xu6hk2hr7m
    @user-xu6hk2hr7m 2 หลายเดือนก่อน +2

    Mi neha Deshpande Pune madhe rahte mala divorce havay pn navryala Nako . Aani mulgi sadnyan nahi . Navratri kharchache paise det nahi.mi kay krayla pahije

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 หลายเดือนก่อน

      कारण द्यावे लागेल.तुम्ही वकिलांना भेटून वस्तुतीथि सांगा. ते सांगतील तसे करा....

    • @RRToursandtravels-dv9ob
      @RRToursandtravels-dv9ob 2 หลายเดือนก่อน

      Tumhala ka hava ase chote chote Karan nkka deu dos Karan sanga

    • @Akash12285
      @Akash12285 2 หลายเดือนก่อน

      शिकली असशील तर जॉब कर उगाच कारणे देत बसू नकोस तुला जॉब करायला काय झालं मग घर खरच पूर्ण होईल नसेल तर 498 A टाकून आईकडे निगुण ज त्यात माझ्या बायको नि aad केलं तस तू पण कलम लाव 498 A 323 406 504 506 टाक आणि आईकडे निगुण जा माझी गेली तशी 😂😂

    • @brockbrock2348
      @brockbrock2348 2 หลายเดือนก่อน

      Tu sotaha paise kamvu nhi shakat ka??? Handicap ahes kaa?? Dusrya chya paise war jagayla laaj nhi watat ka Bhikardee 😡😡😡

  • @sm8233
    @sm8233 10 หลายเดือนก่อน

    केस कौनसी है। लास्ट मे बताई वही है क्या

  • @deepakdhumal899
    @deepakdhumal899 9 หลายเดือนก่อน

    तुमच्या नंबर सेंड करा मला साहेब