पती पत्नीत प्रेम असले तर त्या नात्याला महत्व आहे. स्वतःशिवाय या जगात कोणी कोणाचं नाही. पती इगो सोडत नाही बायकोला नेहमीच नम्रता घ्यावी लागते. बायको नवऱ्यापेक्षा जास्त शिकली जास्त कमावती असली तरी ती नेहमी नम्र असते पण नवरा पुरुषत्वाचा रुबाब गाजवतात. तुम्ही छान समजावलं sir त्याबद्दल मनस्वी धन्यवाद 🙏🏼
आजच्या काळात कोणावरही विश्वास ठेवू नये कारण नवरे घरी गोड बोलतात पण बाहेर अनैतिक संबंध ठेवतात हेच बायकांच्या बाबतीत आहे त्यामुळे शेवट पर्यंत कोण साथ देईल त्याची गॅरंटी नाही म्हणून प्रत्येकानी स्वावलंबी होणे महत्वाचे आहे
तुम्ही एकदम बरोबर बोलताय sir शेवटपर्यंत आपला साथीदार च साथ देतो मि देवाची खुप खुप आभारी आहे त्याला नतमस्तक आहे मला काळजी करणारा प्रेम करणारा नवरा मिळाला..
हा गेम जर एक पुरुष खेळेल तर लास्ट सिच्युएशन मध्ये तो मुलगा आणि पत्नी दोघांचे नाव पुसेल आणि आई-वडिलांचे नाव राहू देईल. कारण या समाजाने स्त्रियांनाच त्यागाची मूर्ती बनवलेलं आहे.
Correct ahe aaj social media war only Aai wadil yanchya wishayi Sangitale jate, pan Aaj ajunahi kititari ledies ahet tya navryachyi Ani sasarchya lokanchya pressure khali Rahat ahet bykola navryachyi property nako aste sir hava asto to respect Ani loylality
तुम्ही पण छान story teller आहात खीळऊन ठेवता येतं तुम्हाला. आजच्या युगात ह्या councelling ची खुप गरज आहे. Thank u Dr.Ashok sir we r always thanking of u
एक नाही तर असंख्य कुटुंबातील व्यक्तिंना अनेक अडचणी मधून बाहेर काढून त्यांना योग्य मार्गदर्शन झाल्यामुळे आज ते सुंदर आयुष्य जगत आहेत. काहींकडे भरपूर पैसा आहे पण विचाराने गरीब असतात, तर... काहींकडे विचार खूप चांगले आहेत पण पैशाने गरीब आहेत. सर, तुमच्या कडे विचाराची गरिबी आणि पैश्याची गरिबी कमी करण्यासाठी जबरदस्त आयोजन आणि नियोजन आहेत. सलाम आहे तुमच्या कर्तृत्वाला. 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
पती साठी पत्नी देखील तेवढीच महत्वाची आहे सर हे देखील सांगा. जो पती पत्नी जिवंत असतांना इतर बाई सोबत अनैतिक संबध ठेवतो अशा पती विषयी काहीतरी बोला सर जो नवरा पत्नीला आजारपणात एकटीला सोडून जातो. त्याला तूम्ही काय सांगणार सर? दबाव दडपण असेल तर पत्नी कधी मोकळेपणाने बोलेल का सर? अहंकारामुळे पती पत्नीला पायपुसणी समजतो याला काय उत्तर देणार सर. येणारा काळ उत्तर पतीला पत्नीला दोघांना त्यांच्या श्रध्देने विश्वासाचे निष्ठेचे फळ देतो हे सत्य आहे.
खरच मनापासून सांगते आम्ही दोघे लग्न झाल्यापासून ते आता पर्यंत खूप एकमेकांना समजून घेतल्यामुळे माझे दोन्ही परिवार सुखी आहेत माझे पती गुणवान आहेत आणि खूप शांत आहेत आमच्या लग्नाला 25. वर्ष झाली आम्ही दोघे .आई आणि मुलगा सर्व सुखी आहोत धन्यवाद
पति हाच परमेश्वर प म्हणजे परमेश्वर देवा वर भरवसा ठेवणें अंधश्रद्धा आहे दआजार पणात वाचविणारे डाक्टर असतात धावपळ करणारा पती असतो या युगात मनुष्य देव आहे जो मानवाच्या रुपात ऊभा असतो देव देव करत राहीलो, आणि डॉक्टरांनी प्रयत्न केले नाही तर सर्व व्यर्थ
Sir fakt tya hall madhe nahit radle aami pn radlo sir kharch saglyat jast javl fakt navrach aasto pn na sir tyala he samjun gheta yayla hav ki maji bayko fakt majyasathi jagte
घराबाहेर जाणारे कितीतरी नवरे घराबाहेर गेल्यावर बाहेर दुसऱ्या बाईसोबत time spend करत राहतात.मज्जा मारतात. पत्नी मात्र आयुष्यभर अश्या user नवऱ्या सोबत मन मारून राहते कारण ती मुलांचा विचार करते
Ho sitesarkh pavitrya japunsudha navra baykola marto tila shivya shyap deto apn baher lafadi karto tya bains kay karayach ..apla samaj striyanach tyag karay lagato..mhanun ka asena pn ajprynt nawryachya premachi asha krte mi karn maz mazya nwryawr prem ahe
But kahi che husband ase aahet ki te wife cha jivavar jagat aahet. Tila khup kathin zal aahe sgal sabhalan tine kay karych. 2 mule aani nvara yana kas sabhalaych. Husband jar job ch nahi kart.
पती पत्नीत प्रेम असले तर त्या नात्याला महत्व आहे. स्वतःशिवाय या जगात कोणी कोणाचं नाही. पती इगो सोडत नाही बायकोला नेहमीच नम्रता घ्यावी लागते. बायको नवऱ्यापेक्षा जास्त शिकली जास्त कमावती असली तरी ती नेहमी नम्र असते पण नवरा पुरुषत्वाचा रुबाब गाजवतात. तुम्ही छान समजावलं sir त्याबद्दल मनस्वी धन्यवाद 🙏🏼
आजच्या काळात कोणावरही विश्वास ठेवू नये कारण नवरे घरी गोड बोलतात पण बाहेर अनैतिक संबंध ठेवतात हेच बायकांच्या बाबतीत आहे त्यामुळे शेवट पर्यंत कोण साथ देईल त्याची गॅरंटी नाही म्हणून प्रत्येकानी स्वावलंबी होणे महत्वाचे आहे
😢😢😢
पुर्षाची जातं च वाईट हा हे पण तितकं च खर आहे सगळे सारखे नसतात मी माझ्या आयुष्यात चांगल चांगल अनुभव घेतलं आहे त्या मुळे मुली आदी स्वतः च पायावर उभारा 😢
Barobar tai
Agdi barobar aahe Tai...😊
Sagle sarkhe nastat kaliyugat pan kahi botavar mojnya itki ka hoina rama sarkhi mans ahet
तुम्ही एकदम बरोबर बोलताय sir शेवटपर्यंत आपला साथीदार च साथ देतो मि देवाची खुप खुप आभारी आहे त्याला नतमस्तक आहे मला काळजी करणारा प्रेम करणारा नवरा मिळाला..
खरच अाहे नवरा हा अायुष्यभराचा जोडीदार असतो कितीही भांडण होऊ दे काहीही होऊ दे पण तो कधीच साथ सोडत नाही
माणसाचा स्वभाव आहे. दोघांनीही समजून घ्यावे. Adjustment is life
Right
हा गेम जर एक पुरुष खेळेल तर लास्ट सिच्युएशन मध्ये तो मुलगा आणि पत्नी दोघांचे नाव पुसेल आणि आई-वडिलांचे नाव राहू देईल. कारण या समाजाने स्त्रियांनाच त्यागाची मूर्ती बनवलेलं आहे.
अगदीबरोबर😢😢😢😢
हे मात्र खरे
❤❤❤❤❤
बरोबर
Correct ahe aaj social media war only Aai wadil yanchya wishayi Sangitale jate, pan Aaj ajunahi kititari ledies ahet tya navryachyi Ani sasarchya lokanchya pressure khali Rahat ahet bykola navryachyi property nako aste sir hava asto to respect Ani loylality
खूप छान आणि एकदम सत्य आहे, पती आणि पत्नी शेवटी ती दोघेच एकमेकांसाठी असतात. मुलं ,मुली आपापल्या संसारात मग्न झालेली असतात.
Right ahe sir शेवटी तोच आपली काळजी घेत असतो
तुम्ही पण छान story teller आहात खीळऊन ठेवता येतं तुम्हाला. आजच्या युगात ह्या councelling ची खुप गरज आहे. Thank u Dr.Ashok sir we r always thanking of u
एक नाही तर असंख्य कुटुंबातील व्यक्तिंना अनेक अडचणी मधून बाहेर काढून त्यांना योग्य मार्गदर्शन झाल्यामुळे आज ते सुंदर आयुष्य जगत आहेत.
काहींकडे भरपूर पैसा आहे पण विचाराने गरीब असतात, तर... काहींकडे विचार खूप चांगले आहेत पण पैशाने गरीब आहेत.
सर, तुमच्या कडे विचाराची गरिबी
आणि
पैश्याची गरिबी कमी करण्यासाठी जबरदस्त आयोजन आणि नियोजन आहेत.
सलाम आहे तुमच्या कर्तृत्वाला.
🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Good
नाही सर या जगात फक्त आपला आत्मा च आपला आहे बाकी कुणीही आपले नाही...
बरोबर आहे
Barobar
मला खरं प्रेम करणारी मुलगी मिळाली तर मी तिला कधीच धोका देणार नाही आयुष्य भर साथ देईन महादेवाची शपथ घेऊन सांगतो जय शिवराय जय शंभूराजे जय जय महाकाल
Tru
पती साठी पत्नी देखील तेवढीच महत्वाची आहे सर हे देखील सांगा. जो पती पत्नी जिवंत असतांना इतर बाई सोबत अनैतिक संबध ठेवतो अशा पती विषयी काहीतरी बोला सर जो नवरा पत्नीला आजारपणात एकटीला सोडून जातो. त्याला तूम्ही काय सांगणार सर? दबाव दडपण असेल तर पत्नी कधी मोकळेपणाने बोलेल का सर? अहंकारामुळे पती पत्नीला पायपुसणी समजतो याला काय उत्तर देणार सर. येणारा काळ उत्तर पतीला पत्नीला दोघांना त्यांच्या श्रध्देने विश्वासाचे निष्ठेचे फळ देतो हे सत्य आहे.
He gadi khare aahe
ही खरी परिस्थिती आहे नवरानी काहीही करायचे त्याला सर्व माफ आहे का पत्नीला फक्त नियम आहे का
बरोबर आहे. नवऱ्याना पण काही नियम असतील ना. पत्नी पतिव्रता पाहिजे आणि नवऱ्याने काही केलं तरी चालेल का? ते नको पत्नीव्रता
वा सर एक नंबर बोलत आहेत
Rite
खरच मनापासून सांगते आम्ही दोघे लग्न झाल्यापासून ते आता पर्यंत खूप एकमेकांना समजून घेतल्यामुळे माझे दोन्ही परिवार सुखी आहेत माझे पती गुणवान आहेत आणि खूप शांत आहेत आमच्या लग्नाला 25. वर्ष झाली आम्ही दोघे .आई आणि मुलगा सर्व सुखी आहोत धन्यवाद
कितीही जवळची व्यक्ती नवरा असला तरी तो पण धोका देतो देवाशिवाय कोनवरही विश्वास ठेवण्याचे लायकीचे नाही मी यातूनच चालले आहे
जीवनात कोणाच्या असण्याने व त्यांच्या नसण्याने कोणाला काही फरक पडत नाही. स्ट्रोंग रहा
go and live in Temple only .
Kharacha , barobar ahe
❤❤❤ जय श्री कृष्ण. शंभर टक्के बरोबर आहे सर.धन्यवाद.
नात्यात जर विश्वास असेल ना तर ते नाते आयुष्यभर टिकते
या देवाचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद 🙏🙏
पत्नी पण तेवढीच महत्त्वाची आहे ती आई-वडिलांचे घर सोडून नवऱ्याच्या भरोशावर येते
अगदी बरोबर आहे पती हाच आपला शेवट पर्यंत आपला सोबती असतो
सगळ्यात जवळची व्यक्ती तीच असते जी जिच्या मनात इतर व्यक्तीविषयी love ,respect, काळजी असते
धन्यवाद sir 🙏👍 खूप छान माहिती दिली 👍💯🤗
Thanks sir 🙏 ya kaliugat aapla aatma fakt aapla ahe baki aapale konich aapale nahi
पति हाच परमेश्वर प म्हणजे परमेश्वर देवा वर भरवसा ठेवणें अंधश्रद्धा आहे दआजार पणात वाचविणारे डाक्टर असतात धावपळ करणारा पती असतो या युगात मनुष्य देव आहे जो मानवाच्या रुपात ऊभा असतो देव देव करत राहीलो, आणि डॉक्टरांनी प्रयत्न केले नाही तर सर्व व्यर्थ
Kharach sir agdi barobar bolat aahat tumhi❤👌🏻👌🏻
खुप महत्वपूर्ण सांगितल आहे आणि हेच अंतिम सत्य आहे
Right❤nice
मला खरं प्रेम करणारी मुलगी मिळाली तर मी तिला कधीच धोका देणार नाही आयुष्य भर साथ देईन महादेवाची शपथ घेऊन सांगतो जय शिवराय जय शंभुराजे जय महाकाल
ग्रेट सर पावर फुल अश्रू रोखू नाही शकलो जेंव्हा दोन व्यक्ती मधून एकाचे नाव कमी करायला लावले त्या सिन पासून😢
खरं आहे नवराच सर्व काही असते बाईसाठी!!तिचे जगच असतो नवरा
Sir khup chan❤❤❤❤
Sir great aahe
Khup chaan sir
Barobar ahe. Wadila nantar hakkacha manus mhanje navara
असे विचार सर्वांचे असले तर जगाच्या पाठीवर कधीही, ककुठल्याही ककुटुंबात भांडण हा प्रकार च रहाणार नाही
खुप छान वाटल सर तुमचं बोलन एकुण 🙏🙏
पण नवरा दुसऱ्या स्त्री बरोबर असला तर काय करायचं मला तर माझा नवरा दुसऱ्या बायको बरोबर आहे ते माहिती मी त्याला रंगेहात पकडले तरी मी काही करू शकत नाही
असले नवरे ना स्वतःच्या बायकोला रिस्पेक्ट देत ना बाहेरच्या स्त्री ला.
खरय
Ha sem
काही केलं जरी, तरी फक्त नवऱ्याशी नाही तर अख्ख्या जगाशी लढावं लागत आणि ते पण आयुष्य भर. यात जर ती स्त्री mentally strong असेल तर ठीक नाहीतर....
Not good😮
हो बरोबर आहे सर ❤❤
100% बरोबर आहे
Barobar aahe sar😊
Nice
धन्यवाद साहेब 🙏🙏
खुप छान. आगदी बरोबरच आहे सर
Nice Sir
Sir fakt tya hall madhe nahit radle aami pn radlo sir kharch saglyat jast javl fakt navrach aasto pn na sir tyala he samjun gheta yayla hav ki maji bayko fakt majyasathi jagte
अगदी बरोबर आहे सर
Maza navrapan khup changla me fakt tycha sathi jagte
Khup chan👌👌👌
Absolutely right sir ur my Maha Guru ji 🎉🎉🎉🎉🎉
Thank you very very much sir
Azaaz,qzxq😅😅
Great❤
खूप छान वाटले ❤❤
Khup chan sagta sir tumhi
Very nice❤
Khup chan vatl ha video pahun
Right
घराबाहेर जाणारे कितीतरी नवरे घराबाहेर गेल्यावर बाहेर दुसऱ्या बाईसोबत time spend करत राहतात.मज्जा मारतात. पत्नी मात्र आयुष्यभर अश्या user नवऱ्या सोबत मन मारून राहते कारण ती मुलांचा विचार करते
खूप छान बेस्ट ❤❤
Very nice video sir & you
Khup Chan lecture
Very nice spich❤
अगदी बरोबर आहे
Gret sir👌👌
A1 video sir.
धन्यवाद सर 🙏
Ho barobar aahy sir
खूप छान पण सत्य परस्तीती आहे आमचे लग्न होवून ४५ वर्षे झाली
खुप छान आहे👌
Sir agdi barobar navra baykosathi Ani bauko navryasathi aste hech Satya ahe
जबरदस्त विडिओ
Maza Navra Mala chotya chotya goshtivarun mala mazya mulana sodun palun jatoy yavr upay sanga sir
मला जर खरं प्रेम करणारी मुलगी मिळाली तर मी तिला आयुष्यभर साथ देईन महादेवाची शपथ घेऊन सांगतो जय शिवराय जय शंभूराजे जय महाकाल
सर नवऱ्याने कितीही त्रास दिला तरी तो भगवान का?
ज्याला दया माया नाही तरी तो भगवान का
सर भगवान असा असतो का?
Right question?
Ho sitesarkh pavitrya japunsudha navra baykola marto tila shivya shyap deto apn baher lafadi karto tya bains kay karayach ..apla samaj striyanach tyag karay lagato..mhanun ka asena pn ajprynt nawryachya premachi asha krte mi karn maz mazya nwryawr prem ahe
Khara prashn
Sir amcykde as nawara nawara kl tr सासू सासरे नंदा म्हणतात की नवरा बैल केला आहे
Great sir❤
Very nice sir.
👌👌👌छान
Khup chan
जीवनातील वास्तव सांगितले सर.
बरोबर आहे
आपले फक्त आपणच
सुपर छान आहे सर
Very nice 👍👍
नवरा दुसरे बाई सोबत संबध ठेवत असेल तर तिच्या सोबत खरेपणाचा खोटा आव आणत असेल तर विश्वास कसा ठेवायचा ?? त्यापेक्षा परमेश्वरावर जास्त विश्वास ठेवावा
Very nice sir
Sar aamca mister sarke daru pitet kay karav kas jagav
सुपर छान आहे सर ☺️🙏
Sir khup chan
👍👍👌👌very nice sir
Very nice,
खुप छान समजावतात
Khup chan dolyat pani aale
खूप छान दादा नवरा आहे तर सगळं असतं 🙏🙏
Right
❤nice sar
Aani nvryache jr vivahbahy smbadha aastil tri nvra pti prmeshavr ???
सर आप प्रतिमा से व्याख्यान
Boln khup sopa aste, baykanach mahiti tyanche nvre kase vagvtat
हो खरच सर
Thank u 🙏🙏
Nice video
जय सनेज जय महागुरू 💐🚩🙏
Mala mazya saglyat jawlche vekti mazya wadil ahet❤❤❤❤
Khup mst video sir thanks
So great video❤
Navre aai vadilansathi jagat asatil tr amhi bayaka kay karaych.
Great sir
सर आपल्याकडून काही मोठी चुक झाली तर आपण त्यातुन कसे निघावे
Kahi life partner fact swarth pana mule sobat astat....fact paisa asel tr god bolatat.
Maja navara tr varla
But kahi che husband ase aahet ki te wife cha jivavar jagat aahet. Tila khup kathin zal aahe sgal sabhalan tine kay karych. 2 mule aani nvara yana kas sabhalaych. Husband jar job ch nahi kart.
Mla navra nh mahtvcha ha swarth ahe mza mulga ahe mzya javalcha
👌👌