डीवोर्स होण्याचं कारण आहे स्वार्थ, फाजिल आणि अती महत्वकांक्षा, अविश्वास.अती अभिमान, ज्याला आपण एटिटयूड म्हणतो. जिद्द आणि सिद्ध करण्याची वृत्ती.सहन शक्ति ची कमी.माणुसकी चा अभाव.जीवन मुल्ये काय असतात माहित नसतं.
सत्य,वास्तवा कडे दुॅलक्ष करुन, समुपदेशकांवर खापर फोडुन काही साध्य होणार नाही! कौटुंबीक न्यायालया कडुन वादाच्या सवॅ केस समुपदेशकाकडेच येत असतात! पंधरा वषैॅंपुवीॅ नावगाव माहीत नसलेला समुपदेशकांचा व्यवसाय भरभराटीस आणण्यास समुपदेशक कारणीभुत नसुन, वाढलेले घटस्फोट हे कारण आहे! कोणताही फॅमीली काउंन्सीलर आपली जाहीरात करत नाही! तर त्याची आवष्यकता असलेले सामाजीक घटक समुपदेशना साठी समुपदेशकाचे नाव शोधत असतात!
समुपदेशनाचा व्यवसाय , समुपदेशकांनी वाढवला नसुन , कौटुंबीक न्यायालयात येणार्या आणि दिवसेंदीवस वाढणार्या कुटुंब कलहांच्या प्रकरणांनी वाढवला आहे! पंधरा वीस वषाॅंपुवीॅ समुपदेशनाचे नाव माहीतानसणार्या समाजाला, या वाढणार्या केसेस मुळेच याचे नाव तोंडपाठ होउ लागले आहे! सामाजीक परीस्थिती मुळे कौटुंबीक कलहात होणारे बदल हे यास कारणीभुत आहेत! याचे खापर, समुपदेशन करणार्यांवर फौडणे चुकीचे आहे!
पहिले असं होत नव्हत अताची पिढी तडजोड करायला तयार नाही याची कारण आहे तणाव आणि याला 100%उपाय आहे तो म्हणजे अध्यात्मिक मार्ग मग तो कुठलाही असो आणि मी तर सांगेन की भगवंताच्या भजनात आणि नामस्मरनात एवढी शक्ती आहे ना की तुम्हाला भांडण करायला वेळच नाही अरे मुळात हा मनुष्य जन्म मोक्ष प्राप्त करण्यासाठी आहे जीवन खूप सुंदर आहे त्यामुळे खूप नामस्मरण करा खूप ध्यान करा सकाळी 4लाच उठा ( त्याअगोदर लवकर झोपाव लागेल) योगा करा व्यायाम करा दिवसाची सुरुवात किती सुंदर होते बघा. खूप खूप आनंद आहे.
मॅडम आपण कोणते शिक्षण घेतले किती वर्षाचा या बाबा अनुभव आहे मॅडम भारतात फिल्डवर्क करणाऱ्या महिला संघटना आहेत पण आपण अशा कमी अनुभवी माणसांना बोलावतात आखिल भारतीय जनवादी महिला संघटना यात अनेक महिला काम करीत आहेत
Maza bhandan kahich nahi but full planning karun , without any intimation wife geli aani false allegations laun, evidence kahich nastana judgjes support kartat, aani sarvat motha karan manje paise bhetatil. I know kaahi lokanche issue vegle asu shaktat, but mazya case madhe kahich nastana, may be third person cha involvement asu shakta, tar aapan ka monitory support karaycha. Jar kayda aamcha aikunach ghet nasel tar mulani lagna karu naka asa announcement ka nahi karat Judiciary.
कमी वयात लग्न करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण अगोदर लग्न लवकर होत होते म्हणुन ते विश्वासावर टिकत होते. आता प्रौढ वयात होत आहेत त्यामुळे अविश्वास वाढतो. काही कारणे आणखी आहेत....❤😢
Mla patl ahe mam husband ch sagle family vr depends ahe ani joint family vaad zal ki navra ekto ani ekkla dosh detat phone band savdach krt nahi mg bakiche ky sangital te khar manych pn tich ekl pahje mt 😢job nimmat navra bher asto ani sasu sasre javubai dir yanchysobat
Vedya astil ashya muli jyana navra , sansar he sagal sodun gift important vatat Murkh ahe ashi mulgi Ani to navra mulga pan samzdar nasel jo aplya baykola samjavu nahi shaknar sansara madhe ego nahi thevaycha
Girls not all but modern few need physical intimacy with different types of brothers provided if girl has no real brother. Such girls have many boy friends for physical intimacy only.
physical intimacy with brothers 😂😂 kay boltay udya mhanal physical intimacy with father artha kaltoy ka baap aani bhau zhavtoy ka mulila 😂😂 Haa mitra zhavat astil mulila tila pan lay kand asel 😂😂
मला एक शंका आहे माझ्या लग्नाबद्दल माझ लग्न होऊन 1 महिना झाला आहे पण माझा नवरा जसा मला हवा तसा नाहीये म्हणजे मी एकच बोलले कि मला समजुदर नवरा हवा बट तो मला समजून घेत नाहीये म्हणजे त्याला एक मुलगी सगळ सोडून नवीन अलिये तर तिला आपण कसं comfortable krav हे सुद्धा त्याला माहिती नाही. मला तिथे परत जायला नको नको झालंय. मला हे लग्नच नको झालंय आता. हे बरोबर आहे का,?
संस्कृती बिघडली आहे,जेव्हा असक्षम आणि बालिश कडे सत्ता आणि कायदा झूकतो तेव्हा वाट लागते. मोदी उत्तम उदाहरण आहे. लायकी नसताना निवडून यायचे आणि चुकीचे निर्णय घ्यायचे.
डीवोर्स होण्याचं कारण आहे स्वार्थ, फाजिल आणि अती महत्वकांक्षा, अविश्वास.अती अभिमान, ज्याला आपण एटिटयूड म्हणतो. जिद्द आणि सिद्ध करण्याची वृत्ती.सहन शक्ति ची कमी.माणुसकी चा अभाव.जीवन मुल्ये काय असतात माहित नसतं.
मुलींच्या अपेक्षा लग्नानंतर खूप वाढतात बापाच्या घरी अपेक्षा पुर्ण होवो अथवा न होवो नवऱ्याकडून अपेक्षा ठेवायची
इंटरनेट रीलस मुळे खुप नुकसान होत आहे
Divorce पेक्षा जास्त Divorce वरील podcasts च प्रमाण वाढले आहे. या समुपदेशकांना त्यांचा धंदा वाढवायचा आहे म्हणून प्रत्येक चॅनेलवर येऊन ज्ञान देत बसतात.
सत्य,वास्तवा कडे दुॅलक्ष करुन, समुपदेशकांवर खापर फोडुन काही साध्य होणार नाही! कौटुंबीक न्यायालया कडुन वादाच्या सवॅ केस समुपदेशकाकडेच येत असतात! पंधरा वषैॅंपुवीॅ नावगाव माहीत नसलेला समुपदेशकांचा व्यवसाय भरभराटीस आणण्यास समुपदेशक कारणीभुत नसुन, वाढलेले घटस्फोट हे कारण आहे! कोणताही फॅमीली काउंन्सीलर आपली जाहीरात करत नाही! तर त्याची आवष्यकता असलेले सामाजीक घटक समुपदेशना साठी समुपदेशकाचे नाव शोधत असतात!
समुपदेशनाचा व्यवसाय , समुपदेशकांनी वाढवला नसुन , कौटुंबीक न्यायालयात येणार्या आणि दिवसेंदीवस वाढणार्या कुटुंब कलहांच्या प्रकरणांनी वाढवला आहे! पंधरा वीस वषाॅंपुवीॅ समुपदेशनाचे नाव माहीतानसणार्या समाजाला, या वाढणार्या केसेस मुळेच याचे नाव तोंडपाठ होउ लागले आहे! सामाजीक परीस्थिती मुळे कौटुंबीक कलहात होणारे बदल हे यास कारणीभुत आहेत! याचे खापर, समुपदेशन करणार्यांवर फौडणे चुकीचे आहे!
Khup chaan observation.
ज्या मुलींना तडजोड करायचीच नाही अशा मुलींनी लग्नचं करू नये
मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत...हे असंच पाहीजे ते तसंच झालं पाहिजे... त्यामुळे जास्त divorce होत आहेत....असं मला वाटतं
पहिले असं होत नव्हत अताची पिढी तडजोड करायला तयार नाही याची कारण आहे तणाव आणि याला 100%उपाय आहे तो म्हणजे अध्यात्मिक मार्ग मग तो कुठलाही असो आणि मी तर सांगेन की भगवंताच्या भजनात आणि नामस्मरनात एवढी शक्ती आहे ना की तुम्हाला भांडण करायला वेळच नाही अरे मुळात हा मनुष्य जन्म मोक्ष प्राप्त करण्यासाठी आहे जीवन खूप सुंदर आहे त्यामुळे खूप नामस्मरण करा खूप ध्यान करा सकाळी 4लाच उठा ( त्याअगोदर लवकर झोपाव लागेल) योगा करा व्यायाम करा दिवसाची सुरुवात किती सुंदर होते बघा. खूप खूप आनंद आहे.
Bahut Badiya Madam.
Khup. Chan sagitllat 🙏🙏
मॅडम आपण कोणते शिक्षण घेतले किती वर्षाचा या बाबा अनुभव आहे मॅडम भारतात फिल्डवर्क करणाऱ्या महिला संघटना आहेत पण आपण अशा कमी अनुभवी माणसांना बोलावतात आखिल भारतीय जनवादी महिला संघटना यात अनेक महिला काम करीत आहेत
Khup chan
Khup chan sangital mam❤
Past of girls is also a big reason of divorce nowadays. Harsh but truth..
काही नाही पैसे कमवाईची लाईन झाली आहे लाखो रूपये ऊकळायचे भांडनासाठी करून कुठली जबाबदारी नको आहे
Chan mahiti
प्रत्येकानी मी आधी सॉरी म्हणतो किंवा मन्हते असे वागले पाहिजे
म्हणजे कोणतेच इश्यू राहणार नाही
Chan ma'am ha vishay tumhi podcast madhe Ghetla...❤
Mulinna respect hava asto pn tya navryacha respect kadhich karat nahit.
स्त्रीया स्वार्थी असतात आणि त्या कधीच समाधानी नसतात हीच वस्तुस्थिती आहे.
Amch tr kym bhandn a lahan goshtiwrun..ata mla kantala alay ata wataty ajun backup 4-5 lagn krun thewayla pahije
Alimony aani Maintenance outdated concept ahet, dowry sarkhe. Alimony & Maintenance band, ban kara, sagale neet hoil, sagale problems solve hotil. Mulin kadun honare bharamsath false cases band hotil.
Maza bhandan kahich nahi but full planning karun , without any intimation wife geli aani false allegations laun, evidence kahich nastana judgjes support kartat, aani sarvat motha karan manje paise bhetatil. I know kaahi lokanche issue vegle asu shaktat, but mazya case madhe kahich nastana, may be third person cha involvement asu shakta, tar aapan ka monitory support karaycha. Jar kayda aamcha aikunach ghet nasel tar mulani lagna karu naka asa announcement ka nahi karat Judiciary.
घ्या आजकाल सुरवाती करणाऱ्या ह्या विषयावर बोलतात 😂 मित्रानो ह्या बोलतात वेगळं ani करतात वेगळं
होस्ट खूपच नाटकी स्वतःला शानी समजणारी वाटते
😂😂😂😂
Divorce la baherun khup poshak vatavaran miltyy. Married lokanchya mage kahi mulli mage lgun paisa ani hareshment krtat
pathi-maagache teva ukarun kaadhale jaate jeva present issue-madhye tich vrutti waparali geli asate ji past issue-madhye waparali geli aahe. e.g. partners cha respect nasane, or partner-la gruhit dharane, etc. Tyacha arth ha asato ki past issue-madhye kahihi shikun manaacha progress zalela nasato, tyamule present issue-madhye pan tich vrutti use houn nirnay ghetale jatat. Jar vrutti-madhye badal ghadat nasel, conscousness-level madhye badal ghadat nasel, tar duur rahane yogya asate.
Divorce la poshak vatavaran khup milat ahet tyamule divorce pn plant pramane jast vadhat ahet... Kahi divsani lok lagn kanech band krnar ahet.... Suruvat tr zalich ahe disat pn ahe....
कमी वयात लग्न करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण अगोदर लग्न लवकर होत होते म्हणुन ते विश्वासावर टिकत होते. आता प्रौढ वयात होत आहेत त्यामुळे अविश्वास वाढतो. काही कारणे आणखी आहेत....❤😢
Get married again 🎉
Samjuddar panaa? Aho kityek muli kaaydyacha gair waapar karat aahet te bagha, khotya cases laavtaana laaj naahi waatat?
Give male & female equal right's .
तुम्ही फक्त स्त्री ची बाजू माडत आहात
आपण पुरुष समुपदेशक सुध्दा फळी तयार करायला हवी हे fake narrative उखडून काढण्यासाठी.
Mla patl ahe mam husband ch sagle family vr depends ahe ani joint family vaad zal ki navra ekto ani ekkla dosh detat phone band savdach krt nahi mg bakiche ky sangital te khar manych pn tich ekl pahje mt 😢job nimmat navra bher asto ani sasu sasre javubai dir yanchysobat
उशिरा लग्न होणे हे मुख्य कारण , लग्नाचे वय कमी करावे. प्रौढ वयात लग्न व्हायला लागलीत त्यामळे लग्न टिकत नाही .
Ugach Kay pan
Lack of knowledge
विचार विवेक दोघांच्या ठिकाणी नसतो
Vedya astil ashya muli jyana navra , sansar he sagal sodun gift important vatat Murkh ahe ashi mulgi Ani to navra mulga pan samzdar nasel jo aplya baykola samjavu nahi shaknar sansara madhe ego nahi thevaycha
Feminism aani pseudo Feminism difference tar aahe na. Podcast ka karta debate kara.
1 varsh fakt instagram band kra...sagl thik hoil!!!
लग्नाचे वय 35 करावे मुलीचे
Mulini lagnacha karane band kel pahije
mang tu mulgi nahi aunty asel 😂😂
Girls not all but modern few need physical intimacy with different types of brothers provided if girl has no real brother. Such girls have many boy friends for physical intimacy only.
physical intimacy with brothers 😂😂 kay boltay udya mhanal physical intimacy with father artha kaltoy ka baap aani bhau zhavtoy ka mulila 😂😂 Haa mitra zhavat astil mulila tila pan lay kand asel 😂😂
Counsellor bai cha navara khup lucky asel
Paisa milato na mag ghya ghatasphot ase chalu aahe.
मला एक शंका आहे माझ्या लग्नाबद्दल माझ लग्न होऊन 1 महिना झाला आहे पण माझा नवरा जसा मला हवा तसा नाहीये म्हणजे मी एकच बोलले कि मला समजुदर नवरा हवा बट तो मला समजून घेत नाहीये म्हणजे त्याला एक मुलगी सगळ सोडून नवीन अलिये तर तिला आपण कसं comfortable krav हे सुद्धा त्याला माहिती नाही. मला तिथे परत जायला नको नको झालंय. मला हे लग्नच नको झालंय आता. हे बरोबर आहे का,?
या dr mdm चे podcst जास्त घेत जा खूप फायदा होईल
Profit 😂
नवऱ्याला अरे तुरे करू नका प्लिज.
ते तर करणारच मुली, आम्ही सारखे आहोत असे म्हणायचे फक्त अंगमेहनत करवी लागेल अशी कामे नवर्यानी करायची, मोठेपणा द्यायची वेळ आली कि नाही द्यायचा
संस्कृती बिघडली आहे,जेव्हा असक्षम आणि बालिश कडे सत्ता आणि कायदा झूकतो तेव्हा वाट लागते.
मोदी उत्तम उदाहरण आहे.
लायकी नसताना निवडून यायचे आणि चुकीचे निर्णय घ्यायचे.
अरे तुरे करने म्हणजे आपण सेम आहोत कोणी मोठा नाही कोणी लहान नाही.मुली कमावतात घरकाम करतात,मुलांची जबाबदारी त्या घेतात मग मोठेपणा का द्यावा.
@@rakhiJadhav-y9g
Barobar aahe tumch
Pan ya magas vicharatun conditioning zalelya lokana mag to purush aso stree yana te kadhich pachani padnar nahi
Mulini lagn karanach band kel pahije
Woman Empowerment by MODI BJP laws😆👊
Dibet 👎
Ya dr मॅडम no मिळेल का
आता पुरुष मुक्ती चळवळ होणार