कोपरे| जुन्नर| अमोल कोल्हे यांनी दत्तक घेतलेले गाव.. पार्ट - १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 70

  • @pramodg7778
    @pramodg7778 10 หลายเดือนก่อน +19

    संसदरत्न हा पुरस्कार केरळ मधील एक संस्था देते संस्थेला दोन चार लाख डोनेशन दिले कि देते संसदरत्न पुरस्कार हे घेऊन मिरवतो तो संसदेने दिलेला नसतो कोल्हे फक्त कलाकार आहे मोठ्या मोठ्या बाता मारतो काम शुन्य

    • @mulnivasi9207
      @mulnivasi9207 10 หลายเดือนก่อน

      अंधभक्ती जास्तच दिसते संसदरत्न पूरस्कार IIT मद्रास तर्फे देतात IIT खाजगी संस्था तर नाही न कमिटीवर केंद्र सरकारचे सदस्य असतात ही

  • @vaibhavshinde5473
    @vaibhavshinde5473 10 หลายเดือนก่อน +14

    एकनिष्ठ निष्कलंक संसदरत्न खासदार अमोल कोल्हे❤❤❤

    • @avinashjadhav6874
      @avinashjadhav6874 10 หลายเดือนก่อน +1

      लोकांचे मत एकूण घे

  • @vikassangade819
    @vikassangade819 10 หลายเดือนก่อน +10

    सत्य परस्तीति अमोल कूल्हे कदीच मातदार संगत फिरले नही।।आनी आता माला मतदान करा ।।कही उपयोग नहीं कूल्हे चा

    • @mahendranavale6696
      @mahendranavale6696 8 หลายเดือนก่อน

      अरे कोल्हे तरी बोल

  • @mayurrokade519
    @mayurrokade519 10 หลายเดือนก่อน +6

    या दत्तक गावाबद्दल बोला,
    तेथील लोक बोलत आहेत खासदारा अजून गावात आलेच नाही,

  • @Kirann5353
    @Kirann5353 10 หลายเดือนก่อน +12

    साधा भोळा आदिवासी समाज...

  • @sanketbadhe3185
    @sanketbadhe3185 10 หลายเดือนก่อน +25

    सगळे पत्रकार बांधवांनी कोल्हे साहेबांच्या विरोधात बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल करू नये.

    • @ganeshauti4319
      @ganeshauti4319 10 หลายเดือนก่อน +3

      त्या गावात एकदा जाऊन या

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 10 หลายเดือนก่อน +4

      पाच वर्षात कधीच मतदार संघात फिरकले नाहीत .

    • @satya.12316
      @satya.12316 10 หลายเดือนก่อน +2

      पॅकेज मिडिया आहे सर्व. आता ज्यांच्या कंपन्या आहेत मालकीच्या ते पॅकेज देवून कामाला लावतात मीडिया

    • @satya.12316
      @satya.12316 10 หลายเดือนก่อน

      @@sanjaymemane8175 अहो विद्यमान खासदारांनी प्रयत्न तर चालू केले आहे. आता २ वर्ष कोरोना काळात फंड बंद. आणि पाणीप्रश्नावर त्यानी वेगवेगळे उपाय काढून त्याबाबत कामकाज चालू केले आहे. काही तांत्रिक मुद्दे आणि विद्यमान भाजप सत्ताधारी यांची विरोधकांना वागणूक यामुळे कामास विलंब झाला आहे. पण खासदारांनी दिलेला शब्द ते पाळतील. त्यानी सुरु केलेल्या कामाला तुमची साथ असेल तर यश नक्की मिळेल

    • @vikassangade819
      @vikassangade819 10 หลายเดือนก่อน +1

      लोक संगतात बुढ़ाला का आग लागली tuzya।खर आइल का आस hot

  • @suniketbatwal1862
    @suniketbatwal1862 10 หลายเดือนก่อน +15

    कोपरे सोडा..... शिरुर लोकसभेसाठी १५ वर्षांत माजी नी काय केले ते सांगा.....
    खेडचे विमानतळ?????
    पुणे नाशिक रेल्वे?????
    रस्ते बायपास?????
    वढू तुळापूर?????
    बैलगाडा शर्यती?????

    • @mayurrokade519
      @mayurrokade519 10 หลายเดือนก่อน +2

      गायब खासदार कोल्हे यांनी पाच वर्षांत काय काम केली आहे ते सांग

    • @mayurrokade519
      @mayurrokade519 10 หลายเดือนก่อน

      स्वतःचं ठेवायचं झाकून लोकांचं पाहायचं वाकून अशी गत आहे,
      खासदार तुम्ही आहात उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे, दत्तक गावात काय केलं म्हणून

    • @NivruttiGhodekar
      @NivruttiGhodekar 10 หลายเดือนก่อน

      लोकांची ईच्छा च नसेल,तर विचारुन काही उपयोग आहे का.

    • @Sandipshinde12
      @Sandipshinde12 10 หลายเดือนก่อน

      ​@@सत्यपराजितनहीहोताकाय नाय पाठपुरावा केला वला ढलरावांनी बाता मारल्या नुसत्या...तुला काय माहित पाठपुरावा ढळ रावांनी केलंय

  • @navnath2663
    @navnath2663 10 หลายเดือนก่อน +2

    अडीच वर्ष करोणा अडीच वर्षात अमोल कोल्हेंनी तशी मोठाली कामे बर्या पैकी केली आहेत अडीच वर्षात..आणि संसदेत म्हांतल तर शेतकऱ्यांचं आवाज उठवणारे एकमेव खासदार आहेत अमोल कोल्हे आणि आता जर भाजपाला मत दिलं तर नक्की खायचे वांदे होतील जनतेचे म्हणूनन गरीब जनतेने मत देताना विचार केलं पाहिजे 🙏

  • @Sandyshinde11
    @Sandyshinde11 10 หลายเดือนก่อน +3

    15 वर्षी आढळराव खासदार होते... कधी त्यांना पण प्रश्न विचारले का.. सर्व सामान्य कुटुंबातील कोण झालं की तुमच्यासारखी लोकांच्या पोटात दुःखते..

  • @Maratha_45
    @Maratha_45 10 หลายเดือนก่อน

    धर्मवीर संभाजी महाराजांना धर्मवीर नव्हते असे बोलले हे कोल्हे तर आता यांना मतदान करणार
    जो कोणी कोल्हेंना मतदान करतील त्यांना धर्माचं काही नाही.....
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sankettamboli2824
    @sankettamboli2824 10 หลายเดือนก่อน +2

    5 वर्षे नसेल काही झालं पण15 वर्षांत काय झालं ते सांगा

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 9 หลายเดือนก่อน

    खासदार साहेबांनी गावात फिरुन गावात काय समस्या आहेत ते स्वतः पाहिले पाहिजे तशा संसदेत समस्या मांडल्या पाहिजेत.मुख्यमंत्री महोदयांना निवेदन सादर करुन विकास साधला पाहिजे.

  • @sanskardaptare1557
    @sanskardaptare1557 10 หลายเดือนก่อน +2

    तुमाला माहीत नसेल तर सांगतो कोले मनजे नाटकातले राजे

  • @pravinmadage2078
    @pravinmadage2078 10 หลายเดือนก่อน +1

    आढळरावांनी एवढे दिवस काही केले का ते सांगा

  • @clt-f
    @clt-f 10 หลายเดือนก่อน

    कोल्हे यांना मालिका करण्यातून गेली पाच वर्षे मतदार संघाकडे बघायला वेळ मिळाला नाही.
    फक्त पोपटावानी बोलून प्रश्न सुटत नाही.
    बाबा ला निवडणूक आल्यावर लोकांची आठवण आली.
    उपयोग झाला नाही मतदान करुन त्याला

  • @rameshnkhollam
    @rameshnkhollam 9 หลายเดือนก่อน

    जुन्नरच्या आदिवासी तसेच मावळ दूर्गम भागातील पाणीप्रश्न जैसेथे च आहे...

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 10 หลายเดือนก่อน +1

    सगळ्या आजी माजी खासदारांना फक्त बैलगाडा शर्यतीची काळजी होती... त्यालाच त्यांनी प्राधान्य दिले... जेणेकरून गोरगरिबांची मुले शाळा न शिकता फक्त बैलगाड्याच्या घाटात दिसली पाहिजेत...

  • @sandeshha.4306
    @sandeshha.4306 10 หลายเดือนก่อน +3

    कोणी पण निवडून येउदया इथली परिस्थिती आहे तीच राहणार..... ही इथली परिस्थिती आहे.....😢...

  • @suniketbatwal1862
    @suniketbatwal1862 10 หลายเดือนก่อน +2

    १५ वर्षांत माजी यांनी का कोपरे दत्तक घेतले नाही????

  • @Shetkari.vachva
    @Shetkari.vachva 10 หลายเดือนก่อน

    नेते आपल्या सोयीनुसार भूमिका बदलतात अगदी तसेच जनता देखील आपले मत बदलत आहे. जनतेला सगळं कळत आहे...सर्वसामान्य माणूस जनतेला आपले प्रश्न सरकारसमोर प्रभावी पणे मांडणारा, स्वाभिमानी, संविधान आणि लोकशाही बळकट करणारा उमेदवार पाहिजे

  • @suniketbatwal1862
    @suniketbatwal1862 10 หลายเดือนก่อน +5

    पत्रकार महोदय एकदा खेडचे विमानतळ झाले आहे तेथील ग्रामस्थांचा पण प्रतिक्रिया घ्या.....

  • @vitthaladhari6181
    @vitthaladhari6181 10 หลายเดือนก่อน

    आमदार खासदार, पत्रकार सगळे एकाच माळेचे मणी... आदिवासी समाजाला वाली न्हाय कोणी...

  • @amolankush6362
    @amolankush6362 10 หลายเดือนก่อน +3

    संसदरत्न नुसता आश्वासनाची पोपट पंची करून मिळवला असेच दिसतंय

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 10 หลายเดือนก่อน +4

    खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटीलच 🙏🚩🏹

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 10 หลายเดือนก่อน +3

    गायब असणारे खासदार कोल्हे

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 10 หลายเดือนก่อน +1

    वेळोवेळी या कोपरे गावासाठी सर्वांनी विद्यमान खासदार आमदार यांना आठवणी करून द्यायला पाहिजे होत्या मतदार संघ मोठा आहे.स्थानिक लोक देखील शांत बसतात आणि प्रश्न जैसे थे राहतात.वंचित लोक वंचितच राहतात इलेक्शन आले की पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

  • @mamataramhadawale5142
    @mamataramhadawale5142 10 หลายเดือนก่อน +5

    खासदार अमोल कोल्हे

  • @santoshnimbarkar5688
    @santoshnimbarkar5688 10 หลายเดือนก่อน

    पत्रकारांनी २ वर्षापासून बातम्या केल्या असता तर विकास झाला असता

  • @ravindramarbhal0307
    @ravindramarbhal0307 10 หลายเดือนก่อน +2

    Padanvis la pan vichar nashik ch Kay zal

  • @sachinshinde9794
    @sachinshinde9794 10 หลายเดือนก่อน +5

    बातम्या देणारे पण विकायला लागले कि असेच होते मग चागल्या माणसाच्या विरोधात बातम्या येतात

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 10 หลายเดือนก่อน

    15 वर्ष काय केल कोपरे गावासाठी

  • @pravinkhilariofficial2668
    @pravinkhilariofficial2668 10 หลายเดือนก่อน

    जुन्नर च्या मिडियाला वाटते कोल्हे खासदार होऊ नये
    भरिव कामगिरी करतेय जुन्नर ची मिडिया

  • @khandurengade1492
    @khandurengade1492 10 หลายเดือนก่อน +4

    पत्रकार विकास झाला 😂😂😂

  • @BharatkishorBhalerao
    @BharatkishorBhalerao 10 หลายเดือนก่อน

    निखिल सर पोखरकर नमस्कार

  • @satya.12316
    @satya.12316 10 หลายเดือนก่อน +5

    १५ वर्षात माजी खासदाराने कोपरे साठी काय केले?

  • @tanajibhokate7096
    @tanajibhokate7096 10 หลายเดือนก่อน +1

    आदिवासी भागात खासदाराचा विकास तर सोडा गावात सुध्दा आले नाहीत

  • @sankettamboli2824
    @sankettamboli2824 10 หลายเดือนก่อน +2

    ते पत्रकार bjp आहे का

  • @pravinyevale8903
    @pravinyevale8903 10 หลายเดือนก่อน +2

    👌

  • @pravinmadage2078
    @pravinmadage2078 10 หลายเดือนก่อน +1

    मोदी ने कोल्हेला निधी दिला नाही तर ते कसे विकास करणार ते सांगा पत्रकार पाहिले

  • @sunilamup7848
    @sunilamup7848 10 หลายเดือนก่อน +1

    आमच्या मनाचा प्रश्न!
    २०२४ ला पहा आता.....

  • @satya.12316
    @satya.12316 10 หลายเดือนก่อน +5

    भारतातील ५४७ खासदारांची गावे पहा. आदर्श संसद गाव योजना मोदी ने सुरू केली. मोदी ने फंड दिला का पहा एकदा. देशाचा पंतप्रधान ने फेक योजना चालू केली

    • @mithande
      @mithande 10 หลายเดือนก่อน

      खासदार अमोल कोल्हे तर सांगतात की मी मतदार संघात 19300 कोटी रुपये आणले मग त्याचं काय केलं?

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 10 หลายเดือนก่อน +1

    कोल्हे नको आणि आढळराव नको .नवीन चेहरा दया .खाणदानी पद्धत बदला .अन्यथा कोणालाही मत भेटणार नाही.

  • @laukikkhandagale5421
    @laukikkhandagale5421 9 หลายเดือนก่อน

    यंदा गायब खासदार ना मतदान नाही

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 10 หลายเดือนก่อน

    जरा मोदीने दत्तक घेतलेले गाव पण दाखव रे

  • @pokharkarnikhil2912
    @pokharkarnikhil2912 10 หลายเดือนก่อน +4

    Shivaji dada

  • @pradipgadge9061
    @pradipgadge9061 8 หลายเดือนก่อน

    कोल्हे हटाव शिवाजी बचाव

  • @nileshrengade
    @nileshrengade 10 หลายเดือนก่อน

    Kolhe fakt Sharad Pawar cha bahula

  • @Maratha_45
    @Maratha_45 10 หลายเดือนก่อน

    धर्मवीर संभाजी महाराजांना धर्मवीर नव्हते असे बोलले हे कोल्हे तर आता यांना मतदान करणार
    जो कोणी कोल्हेंना मतदान करतील त्यांना धर्माचं काही नाही.....
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩