How much time I told u ...U r the best of best ....आज पर्यंत मी खूप असे youtuber चे blog बघितले आहे पण me आज जे काही पाहिले ते मे यापूर्वी कधीही नाही पाहिले। आता मला नाही वाटत की काही यावर काही विशेष अशी टिप्पणी करावी कारण दादा तू जे काही दाखवून दिलं आहे त्याला कशाचीच तोड नाही u r one of the best human paeson in social media ...दादा मी आपल्या कोकणातील व आणखी काही yuotuber che video आवर्जून पाहतो तुझे ही पण आज जे काही मे पाहिले त्यामुळे तू या श्रेणीतील सर्वोच्च स्तनी पोहचला आहे। तुझ्या सारख्या लोकांची खरच खूप गरज आहे महाराष्ट्रा ला गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव तुझ्या व परिवाराच्या पाठिशी राहो। गणपती बाप्पा मोरया। दंडवत नमस्कार दादा तुम्हाला
मी ह्या विमान अपघाता बद्दल social मीडिया मधे आणि न्यूज मधे पण वाचलं होतं. तुमच्या व्हिडिओ मुळे नेमकं ठिकाणही पाहायला मिळालं आणि अवशेषही. ६० वर्षापूर्वीची गोष्ट तेंव्हा रस्ते तर नव्हतेच, वीज तर सोडाच. मिलिटरी ने कसं सगळं ऑपरेशन केलं असेल कल्पना करता येत नाही. भयानक अपघात झाला बिचाऱ्या परदेशी लोकांचा.
थोडा वेगळा प्रयत्न, पण खूप बरं वाटलं पाहून, त्या परिसरातल्या कुशितील माणसं, शिक्षक आणि चिमुकुले विध्यार्थी, गांधीजी बोलले होते की तुम्हाला खरा भारत पाहायचं असेल तर खेडेगावात जावे लागेल.
Dada Tuze Video n pahata ch Like karto amhi ...tu je karto te Tharark ani .. adventures aasat .. mi comment type kel pn video n baghta aata bahto ..... bharich aasnar.....
Vinayak Dada Apratim Video. Sundher Location je kadhi explore nahi kela. Superb mahiti. Video khup chan banavla ahyes. Khup Sundher.👌🏻👌🏻 Ek Suggestion ahye Dada, tu coller mike ghe karan vara ani paus asel tar aawaz clear yet nahi. Coller mike ne awaz clear yeil. 👍🏻👍🏻👌🏻👌🏻.
dada mi Anand Pawar vlog 2 Varsh zali mazya chanel la pan monitize zala nahi please salla द्या ki chanel chalu tevu ka ajun 1600subscriber zale ahet next kay karu upload karat rahu ka
How much time I told u ...U r the best of best ....आज पर्यंत मी खूप असे youtuber चे blog बघितले आहे पण me आज जे काही पाहिले ते मे यापूर्वी कधीही नाही पाहिले। आता मला नाही वाटत की काही यावर काही विशेष अशी टिप्पणी करावी कारण दादा तू जे काही दाखवून दिलं आहे त्याला कशाचीच तोड नाही u r one of the best human paeson in social media ...दादा मी आपल्या कोकणातील व आणखी काही yuotuber che video आवर्जून पाहतो तुझे ही पण आज जे काही मे पाहिले त्यामुळे तू या श्रेणीतील सर्वोच्च स्तनी पोहचला आहे। तुझ्या सारख्या लोकांची खरच खूप गरज आहे महाराष्ट्रा ला गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव तुझ्या व परिवाराच्या पाठिशी राहो। गणपती बाप्पा मोरया। दंडवत नमस्कार दादा तुम्हाला
मनातलं बोललास भाऊ
Agree 💯💯
मी ह्या विमान अपघाता बद्दल social मीडिया मधे आणि न्यूज मधे पण वाचलं होतं. तुमच्या व्हिडिओ मुळे नेमकं ठिकाणही पाहायला मिळालं आणि अवशेषही. ६० वर्षापूर्वीची गोष्ट तेंव्हा रस्ते तर नव्हतेच, वीज तर सोडाच. मिलिटरी ने कसं सगळं ऑपरेशन केलं असेल कल्पना करता येत नाही. भयानक अपघात झाला बिचाऱ्या परदेशी लोकांचा.
खुप थरारक वाट आहे. काळजीपूर्वक गिर्यारोहण करत जा मित्रांनो. अप्रतिम निसर्ग सोंदर्य. जय शिवराय. जय महाराष्ट्र.
अति सुंदर मित्रा धन्यवाद वहा वहा नाइस 🚩 खुफ आवघड गाठ आहे मित्र छान 👌❤ वआहआ 💯👍✌️ जय मित्रा जय
हा व्हिडीओ थोडा वेगळा असल्याने तुम्हाला आवडेल का माहीत नाही .... पण जर आवडला तर हा व्हिडीओ तुमच्या मित्र मंडळी ना शेअर नक्की करा 😊😊🙏
दादा तुमचे सगळे व्हिडीओ आवडतात आम्हाला. पण ते युट्युब ला सांगून जरा ऍड कमी करायला लावा प्लिज 😄
Dada kharach khup bhari aahet tumche vdo..🤗💛💛
थोडा वेगळा प्रयत्न, पण खूप बरं वाटलं पाहून, त्या परिसरातल्या कुशितील माणसं, शिक्षक आणि चिमुकुले विध्यार्थी, गांधीजी बोलले होते की तुम्हाला खरा भारत पाहायचं असेल तर खेडेगावात जावे लागेल.
Dada Tuze Video n pahata ch Like karto amhi ...tu je karto te Tharark ani .. adventures aasat .. mi comment type kel pn video n baghta aata bahto ..... bharich aasnar.....
Brilliant & informative Videos , I also in Junnar Taluka.
खुप छान महिती
थोडेसे नवीन काहीतरी महिती झाले या भागात खुप फिरलो पण ही घटना आत्ता महित झाली
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
आमचा मावळा म्हणजे एकमेव माणुसकी असणारा माणूस .खुपच माणुसकी या लोकांना. जेवण केल्याशिवाय अजिबात पाठवत नाहीत. खुपच माणुसकी.
आम्हाला हा व्हिडीओ खुप आवडला... गाव आणि गावातील माणसे खुप आवडली ...आणि निसर्ग तर खुपच छान....सिधुदुर्ग
जय शिवराय.. खूप सुंदर माहिती दादा... खतरनाक भावा...🧗🧗🧗
छान
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava ekach sangto iccha tithe marg, nisargachya saniddhyat vaslele Nimgiri aani tumha doghanchi jiddila salam, paaus aani dhuke asun suddha tumhi prayatna kelas tya avsheshanparyant pohochaycha. Hat's off to you guys.
थरारक आणि निसरडी वाट ,हिरवळ ,अप्रतिम निसर्ग ,सुन्दर सहयाद्री .दादा खूप आवडला व्हिडीओ
वेगळा पण तितकाच सुंदर व्हिडिओ 👍👍 असेच सुंदर व्हिडिओ बनवण्यासाठी गणपती बाप्पाचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहोत.. 👍👍
Aamchya ekdch aahe he video ❤😊
खूपच छान व्हिडिओ होता भावा
आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आहे
निमगिरी हे माहेर आहे , हरिश्चन्द्र गड पायथा गाव खिरेश्वर हे सासर आहे.
Ohh great
फेसबुक वर निसर्ग रम्य जुन्नर तालुका( रमेश खरमाळे सरांचा) खुपच उपयुक्त माहिती आहे
जबरदस्त आणि आगळावेगळा व्हिडीओ ,खूप छान होता विडिओ
Thank you so much 😀
अरे बापरे खुप रिस्क आहे. सुंदर
खूप थरारक प्रवास करून तुम्ही माहिती दिली सर धन्यवाद
खरच खूप थरारक अनुभव पावसामुळे वाटेत शेवाळ झाल्यामुळे निसरड्या जागेवरून जाताना खरच भीती वाटत होती पण खरंच खूप सुंदर गाव आहे हे निसर्गात वसलेले😀
Khup chan kiti dhadas dada .tumchya mule aamhala gari basun pahayla milte thanks 🙏
Never knew about this place. You are showing us places unexplored, extremely beautiful. Got goosebumps knowing about the flight crash. Superb vlog!
लय भारी राव
Fully mast video dada starting kadak ani Ganesh chaturthi cya hardik shubecha tula
धन्यवाद मित्रा ❤🚩💯👍
मी ह्या घटनेबद्दल इंटरनेट वरती वाचलं होत पण तुमच्या मुळे बघायला मिळालं
धन्यवाद भाऊ , मी पण मागील २/३ वर्षांपासून हा व्हिडीओ करण्यासाठी प्लानिंग करत होतो पण कोणत्या ना कोणत्या कारण मुले राहून जायचं ।
ह्या वेळी जमलं 😊😊🙏
खूप खतरनाक विडिओ आहे दादा..🔥🔥1नंबर..
Vinayak dada ek no zala ajcha vdo.....tumche vdo astat ch bhari......love you dada......jra kalji ghet java dada...🌟☇💛😚😚
मी कोकणातला,भारी भाऊ.👌👌👍👍
Khup sundar video dada keep rocking 👌👍
Mast Trek sir me junner talukyatlach Asun sudha MLA mahit nvr ki 1962 sali viman Apghat zalela ....
Apratim. Khoop. Sundar ❤
Greenary nature sarva aavadate aamhi pahato.Tumhi dileli maahiti aavadine aikato.Dhuke aahe.Hirval aahe.Burshi aahe.Aani tumhi risky chadhan pan ghetalit .superb vlog.
एक नंबर यार... खूप थरारक...
खुप मेहनत घेतली भाऊ तु.. माझं शेत आहे जवळ तिथं.. पावसाळ्यात अवघड होते जाण तिथं 👏
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
धन्यवाद मित्रा
Thanku Sir Very beautiful place and good information given by u
Thank you so much Bhau ... if possible please share this video on friend circles (Whatsup Group) .
Very thrilling route. Even we were not aware about this accident. Beautiful location and very nice coverage of School, Plane parts and platu. 🙏🙏🌈🌈❤❤
Mast video ahe
Scenes ek no 👍
Thank you so much 😀
विमानाचे अवशेष पण असते तर भारीच ...
जय महाराष्ट्र एक नंबर भावा
Khup chan
बंधू धन्यवाद 😊 जय शिवराय
भाई घर पर बैठे बैठे पैर काप रहे हैं. कितना खतरनाक ट्रेक हैं .
Thank you so much sir .
जुन्नर ते तळेरान ही एसटी आहे.
निमगिरी हे माझे गाव आहे.
Saheb nimgiri maz gav aahe. Mazya gavala bhet dilyabdl dhanyavad.
Akshay Mitra Thank you so much.
nice information dada very good
Thank you so much Mitra .
अप्रतिम👌👌🚩🚩🚩🚩.
निमगिरी माझे गाव
माझं गाव शिवजन्मभूमी जुन्नर 🚩🚩..
tumcha pan
विनायक सर, अति सुंदर ब्लॅग, अप्रतिम. आवाज थोडा खरखर वाटत होत सर 🙏🙏
Vinayak Dada Apratim Video. Sundher Location je kadhi explore nahi kela. Superb mahiti. Video khup chan banavla ahyes. Khup Sundher.👌🏻👌🏻
Ek Suggestion ahye Dada, tu coller mike ghe karan vara ani paus asel tar aawaz clear yet nahi. Coller mike ne awaz clear yeil. 👍🏻👍🏻👌🏻👌🏻.
Mast dada
Thanks all
Incredible Junnar
Yeh ... Thank you so much .
Dada video baghun khup Anand zala
धन्यवाद ताईसाहेब , नेहमीच तुमचा आभारी आहे अशीच सोबत असू द्या 😊🙏
@@VinayakParabvlogs Dada mi reels banvate youtube la pls Subscribe kra mazha Channel la 🙏
विनायक दादा, व्हिडीओ 100% आवडणारच..🚩🚩
Thank you so much 😀
Great Dada 🌹
my village ❤
Full support bro...
Dada video ka yet nahi
that is the real exploration. so thrilling. aayushyabhar aathvan rahil.
Thank you so much Bhau ....
Nice.. 😊👑🦋
Stay connected
दादा व्हीडीओ बनवताना काळजी घ्या,खुप रिस्की आहे
लय भारी
भारीच काहीतरी वेगळं
Thank you so much 😀
Phophasandi ला एकदा visit द्या सर खूप छान गाव आहे
मागील दोन वर्षांपूर्वी पासून प्लॅन करतोय पण कोणत्या ना कोणत्या कारणातून राहून जातो , लवकरच भेट देईन 😊
एकदम थरारक अनुभव आहे हा.
Maz gav shindolyachya paythyashi aahe
Nisarg khupch Apratim ahe ❤️
धन्यवाद ताईसाहेब , 😊🙏
@@VinayakParabvlogs Dada amhi tumche sarv video baghto khup bhari vatate 👍👌
Which camera do u have??
Go pro 9
वर वारा खूप आहे तर माईक आणखी जवळ घ्यायला हवा.
dada mi Anand Pawar vlog 2 Varsh zali mazya chanel la pan monitize zala nahi please salla द्या ki chanel chalu tevu ka ajun 1600subscriber zale ahet next kay karu upload karat rahu ka
Very nice
दादा अश्या ठिकाणी जाताना हेल्मेट चा वापर करत जा...👍
धन्यवाद भाऊ तुंझ्या सुचने साठी तसा बागेत रोप असतो , पण नक्कीच अजून सुरक्षेसाठी हेल्मेट ठेवण तितकंच गरजेचं ।
Hi my dear friend kaise ho ap good work great my name is Talat Surve
Thank you so much 😊
Tuja avaj clear yet nahi voice clear thev
जर आपल्याला कोणाला याठिकाणी भेट देण्याची असेल तर डोंगरावर जाण्या साठी एक सोपी वाट ही देवळे या गावातून आहे
Tiger cave la भेटलो
He mala mazhya aajini sangitlel mala
Table land cha vloge takk
विमान दाखवल नाही
Mitra Viman Durghatanela 60 Varsh Zali ..... Fakt avshesh 1/2 milale baghayala .
😍😍😍😍🥰🥰👌♥️♥️♥️
17.51
Mitra tu 1st person aahe ki notice kelas. Rainy season madhe khup risky aahe .
अचानक अवघड ट्रेकींग झाल, व्हिडीयो थरारक आहे.🙏🙏🙏
Thank you so much 😀
खूपच डेंजर आहे भाऊ जरा जपूनच फिरत जा
Thank you so much 😀
Aap hindi me bhi dabhing jo marathi me banate ho hindi me bhi dabhig kar ke video banvo na
Hello table land cha mitra
Contact number milel ka
My village💓💓
Thank you so much ... Khup bhari aahe tumch Gaon .
My village ❤❤