जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी यांना माझा सल्ला आहे की जर तुमच्या जाणवरा न वर वाघा नी हल्ला केला तर त्या प्राण गेल्याल्या जनावरला लोक प्रतिनिधी, झालं.जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांचा घरात जाऊन टाकावं.
शेतकऱ्यांनी पिंजऱ्यात बिबट्या पकडला गेला की त्यावर पेट्रोल फवारून त्या बिबट्याला पिंजर्यासह पेटवून दिले पाहिजे तरच बिबट्यांचा बंदोबस्त होऊ शकतो नाही तर नाही भले मग सरकारने वन विभाग ने शेतकऱ्यांवर केसेस केल्या तरी चालतील
सरकार मध्ये दंम नाही राजकारनी राजकारन करतात शेतकरी अडचणीत आहे अडचणीत राहानार शेतकर्याचा दाता शेतकरीच राहानार विनंती करून हात जोडून झाले शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेन गरजेचे आहे
Santap ka karta mhanje santap karnya sarkhi gost ahe hi tya wagha mule ata pryant kiti lokancha jiv Gela kiti janwarana khal mansani rahych ki nahi gawat hya vr khi tri lvkrat lvkr bandobast jalach pahijel juner talukyat khup waghancha prman vathl ahe
एकीकडे पकडला म्हणून दाखविणे आणी दुसरीकडे सोडणे हे फक्त चालू आहे।।
जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी यांना माझा सल्ला आहे की जर तुमच्या जाणवरा न वर वाघा नी हल्ला केला तर त्या प्राण गेल्याल्या जनावरला लोक प्रतिनिधी, झालं.जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांचा घरात जाऊन टाकावं.
सर्व शेतकरी बांधवांनी माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्या उपोषणाला आळेफाटा येथे जाऊन जाहीर पाठिंबा दिला पाहिजे
वन विभागाला प्रश्न विचारला पाहिजे आत्तापर्यंत जे वाघ पकडले त्याचा हिशोब द्या आणि ते कुठे आहेत
शेतकऱ्यांनी पिंजऱ्यात बिबट्या पकडला गेला की त्यावर पेट्रोल फवारून त्या बिबट्याला पिंजर्यासह पेटवून दिले पाहिजे
तरच बिबट्यांचा बंदोबस्त होऊ शकतो
नाही तर नाही
भले मग सरकारने वन विभाग ने शेतकऱ्यांवर केसेस केल्या तरी चालतील
या गावामधून त्या गावा मध्ये सोडतात ...😂😂😂
जंगलात बिबटया एखाद जगत होते उसात 4पिल्लू मोठी होतात येत्या दोन तीन वर्षात जुन्नर आंबेगाव लोकांना पुनर्व्हसन्न करावे लागेल
अहो माझ्याच रानात आणून सोडलाय बिबट्या आता काही कारण सांगतो पण त्याला न्यायला येईना वन खात्याचा कुणीच 😢😢😢😢😢
जुन्नर तालुका सोडून कोठेही सोडत नाहीत एकदा त्रास तुम्हाला एकदा आम्हाला फक्त दहा कि मी अंतर बदलतात
ह्यासाठी वनविभागाने तारेचे कुंपण घालून सर्व बिबटे व वाघ तेथे सोडावे व त्यांच्या पोटापाण्याची सोय करावी.
W
सरकार मध्ये दंम नाही राजकारनी राजकारन करतात शेतकरी अडचणीत आहे अडचणीत राहानार शेतकर्याचा दाता शेतकरीच राहानार विनंती करून हात जोडून झाले शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेन गरजेचे आहे
कुणाला बिबट सफारी हवी होती ?
बिबट सफारी ठेवली होती लोकांनी बिबट्या बघाव पण बिबट्याच लोकांना बघायला येतोय
बिबट सफारी नकोच जुन्नर मध्ये
😄
बिबट्याचा प्रश्न सुटणार नाही कारण राजकीय नेत्यांना माणसांपेक्षा पैसा (निधी) अणि राजकारण महत्त्वाचे आहे
माळशेज घाट परिसरात सोडतात
हाच प्रश्न अनेकांना...
हे बिबटे सोडतात कुठं....?🤔
कोणत्या गावाची आहे ही news
Aldare sarjinewadi
Santap ka karta mhanje santap karnya sarkhi gost ahe hi tya wagha mule ata pryant kiti lokancha jiv Gela kiti janwarana khal mansani rahych ki nahi gawat hya vr khi tri lvkrat lvkr bandobast jalach pahijel juner talukyat khup waghancha prman vathl ahe
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तिथं बांधून ठेवा
सगळे अधिकारी एका माळेचे मनी आहेत
वन अधिकाऱ्यांना वरुन दबाव असणार.
सरकारी सिटीम मुजोर झाली आहे जरा लाज वाटुदया शेतकरी काय म्हणतात बघा
Marun takal pahije ya bibtyana
या गावात धरला आसपास सोडून देतेय
वाघ सगळे मावळात आणून सोडतात
Production खूप आहे
वन विभागाला सांगा आता आम्ही थांबू का पिंजऱ्यात
तुझा आईला ठेव 😂😂वासानी बिबटे येतील 😂
Sarkari Kam 12 mahine thamb
वागाला,करड,लावुन,मारा,साहेबालापन,करड,लावा,सोडुनका😂
Gav kont
सर्जिनेवाडी
वनविभागाला नागड करून दगडाने ठेचून मारायचच
Kuni kahi action ghet nahi kiti lokani bola .
तिकडे होऊद्या हल्ले
लागाच्या घाटात
Tyanhi vagh pakad tyachya barobar tumhri sodayela ja