खा.ओमराजे निंबाळकर त्या मुद्यावरून आक्रमक विरोधकांवर सडकून टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #mdlivemarathi #dharashiv #omrajenimbalkar
    खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शहरातील रस्त्यांच्या कामांचा मुद्दा उपस्थित केला, एकत्रित कामे करण्याऐवजी दहा-दहा लाखांची का केली, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच आ. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या भूमिकेवर देखील टीका केली. त्यावर पालकमंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी कामे तातडीने व्हावीत म्हणून हा निर्णय घेतला होता. जी कामे पूर्ण नसतील, ती तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश दिले

ความคิดเห็น • 3