Uddhav Thackeray यांच्यासमोर OmRaje Nimbalkar यांनी आक्रमक भाषण करत गाजवली सभा! Omraje Nimbalkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 137

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 9 หลายเดือนก่อน +91

    शिवसेनेचा डॅशिग नेता, उत्तम वक्तृत्व, सुसंस्कृत भाषण शैली, उध्दव ठाकरे साहेब 🚩🔥🐯 यांचा एकनिष्ठ शिवसैनिक ओमराजे निंबाळकर ❤❤🎉🎉

  • @mahadevhirave
    @mahadevhirave 9 หลายเดือนก่อน +22

    ओमराजे आज शिवपार्वती सन आहे मागील वेळी एक लाख सत्तावीस २०२४ दीड लाख मतांनी आपण विजयी व्हाल ओमला शंकर पार्वती चार वरदहस्त आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र जय शिवराय जयभीम

  • @IaxmanKakde
    @IaxmanKakde 9 หลายเดือนก่อน +43

    खरा वाघ शोभतो ओमराजे निंबाळकर जय महाराष्ट्र

  • @yogeshkathar8104
    @yogeshkathar8104 9 หลายเดือนก่อน +43

    खुप भारी भाषण करता साहेब तुम्ही योग्य मुद्दे वर गावरान भाषेत इतर कुठलाही वेगळ न बोलता शेतकरीचा विषय नेहमी घेता धन्यवाद साहेब

  • @ravindrapatil6873
    @ravindrapatil6873 9 หลายเดือนก่อน +24

    ओमराजे साहेब 👌👌👍👍🚩🚩

  • @chandrakanthirve6184
    @chandrakanthirve6184 9 หลายเดือนก่อน +26

    एक नंबर साहेब नेता असावा तर असा

  • @bhairavnathkevate7166
    @bhairavnathkevate7166 9 หลายเดือนก่อน +80

    माणूस चांगला आहे ओमराजे ❤❤❤

  • @systemcompitition7627
    @systemcompitition7627 9 หลายเดือนก่อน +4

    निष्ठावंत शिवसैनिक अगदी खरय शिवसेनेचा वाघ अगदी बोललात गरजनार भाषण वा ग्रेट जय शिवराय जय जिजाउ

  • @sandipnavale3484
    @sandipnavale3484 9 หลายเดือนก่อน +39

    ओम राजे साहेब एकच नंबर ❤

  • @YTGAMERBOY-ts2ne
    @YTGAMERBOY-ts2ne 9 หลายเดือนก่อน +12

    खुप सुंदर विचार साहेब

  • @GovindChavhan-x1n
    @GovindChavhan-x1n 9 หลายเดือนก่อน +21

    Dabangg khajdar❤❤❤❤❤

  • @pritamshintre703
    @pritamshintre703 9 หลายเดือนก่อน +3

    साहेब आम्ही कर्नाटक निपाणी तालुका चिकोडी मतदारसंघातील रहिवासी आहोत आमच्या इथे भाजपचा खासदार आहे आमच्या मतदारसंघाला तुमच्यासारखा खासदार हवा आहे भाजप विरहित देश चालवणे ही काळाची गरज आहे जय भीम जय शिवराय जय संविधान एक निष्ठावंत भारतीय

  • @shampatil2697
    @shampatil2697 9 หลายเดือนก่อน +14

    only ॐ राजे

  • @harshadpachpor7794
    @harshadpachpor7794 9 หลายเดือนก่อน +14

    Only omraje

  • @akshaymatolkar4442
    @akshaymatolkar4442 9 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय बाळासाहेब ठाकरे साहेब जय हिंद जय महाराष्ट्र भिऊनको मी तुझ्या पाठीशी आहे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय

  • @pankajgavhane5492
    @pankajgavhane5492 9 หลายเดือนก่อน +4

    सर्वसामान्य गोरगरिबांना भावणार नेतृत्व 👌

  • @patahe7036
    @patahe7036 9 หลายเดือนก่อน +13

    ❤❤❤

  • @SwatiSawant-h5g
    @SwatiSawant-h5g 9 หลายเดือนก่อน +3

    ओमराजे 200000 मतांपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील. लोकानो दिल्ली पुढे झुकू नका.❤❤❤

  • @akshaymatolkar4442
    @akshaymatolkar4442 9 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय बाबासाहेब ठाकरे साहेब जय जवान जय किसान जय अहिल्या जय मल्हार यलकोट यलकोट जय मल्हार अणदुर तुळजापूर तालुका मातोळकर किसन अनंतराव मातोळकर आणदुर

  • @sharadghodke4693
    @sharadghodke4693 9 หลายเดือนก่อน +1

    एकच वादा ओमदादा धाराशिव जिल्ह्याचे ड्याशिंग खासदार 🔥🔥🔥🔥

  • @गजननगंडे
    @गजननगंडे 2 หลายเดือนก่อน

    🚩🚩एकच पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब मी सिंदखेड राजा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ जय जिजाऊ जय भवानी जय शिवाजी 🚩🚩 ओमकार दादा खूप छान 👌👌

  • @gopalmuthal3578
    @gopalmuthal3578 9 หลายเดือนก่อน +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 💐🙏

  • @khandagalemahadev6079
    @khandagalemahadev6079 9 หลายเดือนก่อน +2

    🙏साहेब सलाम तुमच्या कार्याला🙏

  • @KaluMarnar-z4j
    @KaluMarnar-z4j 9 หลายเดือนก่อน +1

    उध्दव ठाकरे साहेब विजय असो जय मल्हार साहेब

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 9 หลายเดือนก่อน +7

    Very nice vishleshan omraje

  • @vijaygirme3992
    @vijaygirme3992 9 หลายเดือนก่อน +1

    ओमराजे निंबाळकर दादा... ❤❤

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 9 หลายเดือนก่อน +9

    Dada🎉

  • @satishsalunke6905
    @satishsalunke6905 9 หลายเดือนก่อน +2

    एकच वादा ओम दादा .आमच्या बीड ला असला खासदार पाहिजे होता.

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate 9 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र साहेब

  • @sagarsawant3150
    @sagarsawant3150 6 หลายเดือนก่อน

    मला अभिमान आहे मी धाराशिव जिल्ह्यातील एक शिवकन्या आहे,,💫💫💫💫

  • @namdevdolewar6839
    @namdevdolewar6839 3 หลายเดือนก่อน

    👍
    जय महाराष्ट्र 🙏

  • @somnathbansode2729
    @somnathbansode2729 9 หลายเดือนก่อน +1

    एकनिष्ठ ओमराजे निंबाळकर साहेब खासदार साहेब

  • @shrikantbahutmastpuranedin5337
    @shrikantbahutmastpuranedin5337 9 หลายเดือนก่อน +2

    आता ओमराजे होम मिनिस्टर व ठाकरे साहेब पंतप्रधान

  • @SureshRathod-b5o
    @SureshRathod-b5o 9 หลายเดือนก่อน +1

    ओमराजे.साहेब. एकच.नंबर

  • @govindkendre1195
    @govindkendre1195 9 หลายเดือนก่อน +3

    फक्त्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांनाच मतदान करणार
    कारण कोरोना मध्ये खूप चांगल काम केलं आहे असं WHO ने सांगितलं आहे

  • @HanumanKangane-m7c
    @HanumanKangane-m7c 9 หลายเดือนก่อน +3

    Only ओमराजे निष्ठावान आहे

  • @KiranMokashi-nh3fg
    @KiranMokashi-nh3fg 9 หลายเดือนก่อน +1

    ओमराजे तुम्ही शेतकरी प्रश्न नेहमी तळमळीने मांडता धन्यवाद पुढचे खासदारपण तुम्हीच असाव .

  • @surajkotawade1612
    @surajkotawade1612 9 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @shyamdhawliya4889
    @shyamdhawliya4889 9 หลายเดือนก่อน +3

    ओम दादा ⛳️⛳️⛳️⛳️

  • @SiddhiPatankar-lk6zq
    @SiddhiPatankar-lk6zq 7 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र ओम दादा

  • @ishwarbagade5917
    @ishwarbagade5917 9 หลายเดือนก่อน +1

    ओम राजे सच्चा माणूस

  • @pintudhotre
    @pintudhotre 9 หลายเดือนก่อน +5

    Only omdada

  • @बापूरावकोले
    @बापूरावकोले 9 หลายเดือนก่อน +1

    शिवसेनेचा खरा वाघ आहे ओमराजे

  • @user-jt9gx9qe1t
    @user-jt9gx9qe1t 2 หลายเดือนก่อน

    🚩🚩 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩 ओमराजे निंबाळकर साहेब खासदार 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩 मनोज जरांगे पाटील

  • @RohitGupta-jh2wz
    @RohitGupta-jh2wz 9 หลายเดือนก่อน +1

    Great man❤

  • @babanshinde3216
    @babanshinde3216 9 หลายเดือนก่อน +2

    Om Dada

  • @amarswami5651
    @amarswami5651 9 หลายเดือนก่อน

    देव माणूस 👑👑ओमराजे निंबाळकर साहेब

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 9 หลายเดือนก่อน

    ग्रेट साहेब

  • @somnathbade924
    @somnathbade924 9 หลายเดือนก่อน

    ओमराजे निंबाळकर दादा वनली❤

  • @cvswami1323
    @cvswami1323 9 หลายเดือนก่อน +1

    बेस्ट साहेब...😂

  • @SambhajiVanje
    @SambhajiVanje 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @sharaddhotre6785
    @sharaddhotre6785 9 หลายเดือนก่อน

    खुप छान छान आहे

  • @1lineaapbolo
    @1lineaapbolo 9 หลายเดือนก่อน +1

    एकच पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @ashwinirupnar8776
    @ashwinirupnar8776 9 หลายเดือนก่อน

    Kupch chan 👌👌👌👏👏👏

  • @rakesh0967
    @rakesh0967 9 หลายเดือนก่อน

    Nice speech 🙏

  • @1lineaapbolo
    @1lineaapbolo 9 หลายเดือนก่อน +1

    एकच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @chakradharjadhav543
    @chakradharjadhav543 9 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र

  • @GopalAlapure
    @GopalAlapure 9 หลายเดือนก่อน +2

    मी लातूर जिल्हातून फोन केला होता दादा मला पण बोलये

  • @dilipgosavi2316
    @dilipgosavi2316 17 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤

  • @ravindragaikwad583
    @ravindragaikwad583 9 หลายเดือนก่อน

    👌👌👌🌹🌹🌹

  • @opp265
    @opp265 9 หลายเดือนก่อน

    ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @kashinathulagadde1482
    @kashinathulagadde1482 หลายเดือนก่อน

    ओमराजे निंबाळकर साहेब केसर जवळगा येथे यावे

  • @kashinathulagadde1482
    @kashinathulagadde1482 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @akshaymatolkar4442
    @akshaymatolkar4442 9 หลายเดือนก่อน +1

    🙏💐💐💐💐💐🙏

  • @rajarammetkari1468
    @rajarammetkari1468 9 หลายเดือนก่อน +1

    अमच्या सांगोल मध्ये असा खासदार पाहीजे

  • @ganeshmali5390
    @ganeshmali5390 2 หลายเดือนก่อน

  • @RhchBchfh
    @RhchBchfh 9 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔥🔥🔥🔥

  • @vilasChavan-qn8xm
    @vilasChavan-qn8xm 9 หลายเดือนก่อน

    Bahu ek number bhashan ke liye

  • @umeshvibhute9825
    @umeshvibhute9825 9 หลายเดือนก่อน

    Only om reje🚩🚩🚩❤

  • @AvinashJagdale-qk6em
    @AvinashJagdale-qk6em 9 หลายเดือนก่อน +2

    Jay MAHARASHTRA.

  • @rajujadhav5734
    @rajujadhav5734 9 หลายเดือนก่อน

    बुध्दी भरपूर कला भरपूर जिवणातू जने ना काही तरी पुण्य करून

  • @sagarbhagat5536
    @sagarbhagat5536 9 หลายเดือนก่อน +2

    🕉️🚩

  • @SubhashSuryawanshi-w5b
    @SubhashSuryawanshi-w5b 9 หลายเดือนก่อน +1

    🎉

  • @janardangadade9287
    @janardangadade9287 9 หลายเดือนก่อน

    राजकारण ........
    काय म्हणत म्हणत जगायला हाव. आरे माझ नाव जनार्दन तुळशीराम गडदेे. आई वडील नाही २ वर्ष झाली बघतोय आतापर्यंत . ज्यांची परीस्थीती चांगली आहे त्यांना घरे आली. राजकारणात तुम्ही मोठे होता साहेब आम्ही गरीब मरतो 🙏🙏🙏तुमच्या खोट्या आश्वासनांना... आदरणीय सर्व राजकीय पक्ष व नेते त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीं 😊आपली पन काही ना काही तरी चुक असेल एक वेळेस सर्व तपासणी करून बघा मि कुठल्याही पक्षाचा नाही❌ आतापर्यंत मि मदतान केले नाही❌❌❌......... सर्व नेते पक्ष तुम्हाला एकच ओढ आहे. मि राजा
    🙏🙏🙏🙏🙏
    #मोदी साहेब तुम्हाला विनंती पन आहे. आणि शिवीगाळ पण करावा वाटतो. पण ते शिवीगाळ करणे मला जमणार नाही❌ 🙏कारण तुम्ही केले असतील खुप पर्यंत पर्यन्त पण मला कुठलीही लाभ मिळाला नाही
    मि. जनार्दन गडदे
    मो. ८०१०११९७१२
    आनाथ मुलगा आहे काम करतो मला गरज काही नाही तुमच्या पैशांची पण तुम्ही केलेल्या योजना आतापर्यंत माझ्या पर्यंत आलेल्या नाही

  • @opp265
    @opp265 9 หลายเดือนก่อน

    UDHAV ji THAKARE JINDABAD

  • @kiahorkshirsagar5246
    @kiahorkshirsagar5246 9 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @SachinSavant-hl4ku
    @SachinSavant-hl4ku 6 หลายเดือนก่อน

    मलाही भाषण असं आवडलं की ओम दादा ओम दादाच आहे

  • @vishalshelke8643
    @vishalshelke8643 9 หลายเดือนก่อน

    ग्रेट माणूस

  • @TanajiBhore
    @TanajiBhore 9 หลายเดือนก่อน +9

    धाराशिव जिल्ह्याचे एकही न काम करणारे बोल बच्चन खासदार 😮😮😮😮

  • @rajpise3485
    @rajpise3485 9 หลายเดือนก่อน

    शिवाजी चौक नाही साहेब छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणा जय शिवराय मि माळी आहे आणि मला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान नाही सहन होणार खासदार साहेब उद्या मि तुम्हाला फोन करतो 👍

  • @MohmmadumarPathan
    @MohmmadumarPathan 7 หลายเดือนก่อน

    ओम राज विजय भव

  • @AnilGaikwad-s9p
    @AnilGaikwad-s9p 9 หลายเดือนก่อน

    Only om raje

  • @pankajpatil1245
    @pankajpatil1245 9 หลายเดือนก่อน

    👍

  • @jivanpawar4686
    @jivanpawar4686 9 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉

  • @shubham.thackeray
    @shubham.thackeray 9 หลายเดือนก่อน +1

    4:40

  • @parbhakarsukase221
    @parbhakarsukase221 6 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री करण्यासाठी एकमेव माणूस

  • @rajusurywanshi3338
    @rajusurywanshi3338 9 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹🌹

  • @yuvrajjadhav7488
    @yuvrajjadhav7488 9 หลายเดือนก่อน +1

    ओमराजे

  • @kaleemuddinquazi4467
    @kaleemuddinquazi4467 9 หลายเดือนก่อน

    ता. कळंब जि. उस्मानाबाद ❤

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 9 หลายเดือนก่อน

    मावळात जे ३०२ चे वलय दमदाटी करत होते त्याच वलयाला गेली २० वर्षे हा मावळा पुरून उरला आहे.

  • @DattatryaShendage-xn4yn
    @DattatryaShendage-xn4yn 6 หลายเดือนก่อน

    Omrje said the

  • @vishalshelke8643
    @vishalshelke8643 9 หลายเดือนก่อน

    ओम राजे

  • @DattatryaShendage-xn4yn
    @DattatryaShendage-xn4yn 6 หลายเดือนก่อน

    3:55 3:55 3:55 3:55 3:55 3:55

  • @RukPisal
    @RukPisal 9 หลายเดือนก่อน

    Saheb tumich ek cha nivdhun yenar saheb bakiche yet nahi saheb tumcha kam chagala ahe manun saheb

  • @vasantgavit6853
    @vasantgavit6853 9 หลายเดือนก่อน

    Ham Tumare shat haya

  • @jaybhayesachin2323
    @jaybhayesachin2323 9 หลายเดือนก่อน

    Om dada tumchi manuski pahun tumch boln iikle tr dole bharun yetat tumcha vijay ha pandurang mauli la many aahe vijayi bhav dada

  • @pranaypatare2643
    @pranaypatare2643 9 หลายเดือนก่อน

    शिवाजी महाराज बोल रे

  • @the_me_queen001
    @the_me_queen001 9 หลายเดือนก่อน

    भूम मदे सभा चालू आहे.
    कळंब मदे नाही. तेवड आधी बदला. 😅😊

  • @BaluSalve-lz3cy
    @BaluSalve-lz3cy 9 หลายเดือนก่อน

    Maze aavdata khasadar mhanje nimbalkar saheb

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 9 หลายเดือนก่อน +1

    गेल्या पाच वर्षातील जे तुम्ही आश्वासन केलं होतं त्याचं काय झालं