जय जिजाऊ 🙏 आपण शेती विषयी खूप छान माहिती दिली . कारण ती माहिती आपल्याला आपल्या वडिलोपार्जित मिळत आहे . आपले वडील सुद्धा सेंद्रिय शेती विषयीचे खंदे समर्थक आहेत व त्यांनी प्रत्यक्ष ते करून दाखवले आहे . विशेष असे की , आज आपण आपला विषय प्रत्यक्ष बोलण्यातून मांडू शकता . हे सर्वात महत्त्वाचे आहे .
भाऊ आपले विचार उत्तम आहेत.मी पण सेंद्रीय शेती करतो.मला माझ्या शेतीतील पहिले गुरू योगेश पंचेश्वर यांनी जो तिला रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीचा ग्राफ सांगितला तेव्हा मी सुधारलो. मी आपल्या शेतीला भेट देणारच.
सेंद्रिय शेती ही काळाची गरज. काळी आईवर तुमचे j प्रेम आहे आणि तुमच्या कृतीमधून ते दाखवून दिलं असं वाटतंय. आपण पण गेल्या 20 वर्षापासून सेंद्रिय शेतीच करत आहोत तर आपल्या आवडीचा विषय बोलल्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद मानतो❤❤🎉🎉
ईकडे सेती वीकन्याची वेळ आनली आहे भाउ अन सेंद्रिय शेती सागतो सेती मालाला भाव नाही नीसरग साथ देत नाही मजुर साथ देत नाही सेती न पीकनारी झाली की सेती वीकुन टाकु आणि दुसर काही करु
शेतकरी भावा साठी सेंद्रीय खेती फक्त घरनपुरत पिकवा रसनिक खत आनी तन्नाशक पेस्टिसाइड यानी कधी शेतकरी या वर्गाचा विचार केला नही फक्त नफा पहिजे याना आपन जगचा विचार सोडा यानी जे आपल्याला जे दिल ते याना च खौ घाला आवाकला आपन करू यन्नसेंद्रीय खौ घाला
वा एका शेतकऱ्याचा मुलगा
किती सुंदर आणी मुद्देसूद बोलतो
मानलं राव
सगळे बोलतात पण मतलबी
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे
तुमची तळमळ खूप छान आहे शेतकरी सुखी झाला पाहिजे
Dhanyvad.
जय जिजाऊ 🙏 आपण शेती विषयी खूप छान माहिती दिली . कारण ती माहिती आपल्याला आपल्या वडिलोपार्जित मिळत आहे . आपले वडील सुद्धा सेंद्रिय शेती विषयीचे खंदे समर्थक आहेत व त्यांनी प्रत्यक्ष ते करून दाखवले आहे .
विशेष असे की , आज आपण आपला विषय प्रत्यक्ष बोलण्यातून मांडू शकता . हे सर्वात महत्त्वाचे आहे .
धन्यवाद.
खूप छान माहिती दिली सर भविष्याची गरज आहे सेंद्रिय शेती करणे धन्यवाद भाऊ
धन्यवाद भाऊ.
भाऊ आपले विचार उत्तम आहेत.मी पण सेंद्रीय शेती करतो.मला माझ्या शेतीतील पहिले गुरू योगेश पंचेश्वर यांनी जो तिला रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीचा ग्राफ सांगितला तेव्हा मी सुधारलो.
मी आपल्या शेतीला भेट देणारच.
धन्यवाद भाऊ. आपले स्वागतच आहे.
खूप छान माहिती आहे मीपण केमिकल अजिबात वापरत नाही एस सी टी वैदिकचा वापर करतो खूप छान रिझल्ट आहे
एस सी टी वैदिक चांगलं आहे का
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार दादा. सेंद्रीय शेती करणे ही काळाची नितांत गरज आहे हे तुम्ही खूपच छान पद्धतीने सांगितले.
धन्यवाद.
प्रेरणादायी प्रतापराव ❤
सेंद्रिय शेती ही काळाची गरज. काळी आईवर तुमचे j प्रेम आहे आणि तुमच्या कृतीमधून ते दाखवून दिलं असं वाटतंय. आपण पण गेल्या 20 वर्षापासून सेंद्रिय शेतीच करत आहोत तर आपल्या आवडीचा विषय बोलल्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद मानतो❤❤🎉🎉
धन्यवाद.
खुप छान सर्वानी सेंद्रिय शेती करने आवश्यक आहें
धन्यवाद.
जय शिवराय दादा खूप छान आणि मार्मिक विषय मांडला आहे आपण,मी पण सेंद्रिय शेती करते दादा.
👍🙏
खूप छान माहिती सांगितली.आपण स्वतः या कामासाठी वाहून घेतले.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.आपली शेती कोठे आहे पूर्ण पत्ता कळवा
प्रतापराव मारोडे
झाशी पडशी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा
खरं आहे प्रतापदादा.कळंतंय पण वळत नाही
खूप छान
Thanks 🙏
नक्कीच सर मि युवा शेतकरी पाच सहा वर्षांत दर वर्षी पळाटी शेतात गाडतोय मला आज खत टाकायची गरज जाणवत नाही आहे.
खूप छान.आणि तुमचे मनापासून अभिनंदन.
सर्व खरं आहे पण मालाला योग्य भाव कधी मिळणार आपण शेतकरी दुसऱ्याचा विचार करयचा आणि आपला कोण विचार करणार का
ईकडे सेती वीकन्याची वेळ आनली आहे भाउ अन सेंद्रिय शेती सागतो सेती मालाला भाव नाही नीसरग साथ देत नाही मजुर साथ देत नाही सेती न पीकनारी झाली की सेती वीकुन टाकु आणि दुसर काही करु
Ok
शेतकरी भावा साठी सेंद्रीय खेती फक्त घरनपुरत पिकवा रसनिक खत आनी तन्नाशक पेस्टिसाइड यानी कधी शेतकरी या वर्गाचा विचार केला नही फक्त नफा पहिजे याना आपन जगचा विचार सोडा यानी जे आपल्याला जे दिल ते याना च खौ घाला आवाकला आपन करू यन्नसेंद्रीय खौ घाला
सगळं खरं आहे पण पिढी पण त्या लायकीची पाहिजे. नवीन कायतरी करण्याची उर्मी पाहिजे.
खर आहे.
70चे दशकात मिलो खाल्लं त्या चे चिंतन करा
रासायनिक खते उपलब्ध नसतील तर काहीतरी मार्ग निघेल
खर आहे.
नापीक होत आहे असे वाटते
कुणाला सेंद्रिय अन्न पाहिजे तर त्याने स्वतः पिकवावे आणि खावे. शेतकऱ्याला अक्कल शिकवू नये. जो तो येतो आणि काहीतरी सांगून शेतकऱ्याला लुटून जातो.
प्रताप मरोडे हे स्वतः शेतकरी आहेत. व ते स्वतः सेंद्रिय शेती करतात व आपल्या उत्पादनाचा भाव सुध्दा स्वतःच ठरवतात.
Srt
सर तुम्ही सेंद्रिय खत कोणते टाकता आणि सेंद्रिय फवारणी कोणती करतात कळवा
Ok
Kon nay karat sheti
सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्याने ठेका घेतला नाही