Maharashtra Bhushan, purskar.Dipak Bhau nna dyayla pahije,sarkar ne thod asya shetkari Putra kde laksh dhyaw .jyanni tyanni mulakat aamchyaprynt pohchvli tyancha pn aabhari Aahe
एवढाच फायदा असता मशीन मध्ये तर सर्व कारखान्याच्या संचालक मंडळाने स्वतः च कारखान्याच्या पैशातून मशीन घेतल्या असत्या, सामान्य माणसाला थांगपत्ता लागू दिला नसता.
* मोठ्या ऊस तोडणी यांत्रासाठी अंदाजे ₹ १,२५,००,००० /- (₹ एक कोटी पंचवीस लाख) गुंतवावे लागतात. यामध्ये एक ऊस तोडणी यंत्र आणि दोन इन्फिल्डर (कांड्या गोळा करणेसाठी) घ्यावे लागतात. वाहतुकीचे ट्रॅक्टर वेगळे ! *मोठ्या ऊस तोडणी यंत्राचे काहीतरी न जुळणारा हिशोब आणि त्याचे चुकणारे गणित, खालील प्रमाणे...* * एका ऊस तोडणी सीझनमध्ये ४ महिने काम, म्हणजे १२० पैकी फक्त १०० दिवस काम शक्य होते. * आपण जर ₹ २५ लाख भरून वरील ₹ १ कोटीचे कर्ज काढले तर त्या ₹ १ कोटी वर वार्षिक साधारण ₹ १० लाख एवढी रक्कम व्याजासाठी भरावी लागते. * रोज न चुकता १०० टन ऊस तोडला तर सिझन मध्ये १० हजार टन ऊस तोडणी शक्य होते. प्रति टन ₹ ४००/- प्रमाणे रोजच्या १०० टनाचे ₹ ४० हजार आणि सिझन मध्ये १०० दिवसाचे एकूण ₹ ४० लाखाचा व्यवसाय संपूर्ण उलाढाल स्वरूपात होतो. * मोठ्या ऊस तोडणी यंत्रास एका तासाला २० लिटर डिझेल लागते. म्हणजेच १० तास काम केले की २०० लिटर, रोज अंदाजे ₹ २०,००० /- खर्च होतात. म्हणजे १०० दिवसात ₹ २० लाखाचे इंधन लागणार हे नक्की. * ऑपरेटर / ड्रायव्हर चा दर महिना पगार ₹ ४० हजार प्रमाणे अडवान्स पकडुन एकूण ₹ ३ लाख त्याचा खर्च. * प्रत्येक सिझन नंतर कमीत कमी ₹ ५ लाख मशीनच्या मेंटेनन्ससाठी लागतात. * आताच एकूण मिळकत ₹ ४० लाख पैकी (इंधन २० + ऑपरेटर ३ + व्याज १० + मेंटेनन्स ५) ₹ ३८ लाख खर्च होतो आहे. यामध्ये... २ इफिल्डर चे ड्रायव्हर, त्या इन्फिल्डर साठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च, मेंटेनन्स व इतर खर्च पकडलेले नाहीत. तरी देखील वरील आखणी नुसार आमचा हिशोब चुकला असे मानत, सर्व खर्च भागवून जर का आपल्याकडे आणखीन ₹ ५ लाख जादा शिल्लक राहिली तरी देखील ते कर्जाची रक्कम ₹ १ कोटी भागिले ₹ ५ लाख असे २० वर्ष बँकेत मुद्दल भागवणे साठी भरावे लागतात. मग कर्जासाठी बँकेकडे तारण गहाण ठेवली जमीन जमा होऊन जाते... आज तारखेला कितीतरी मोठे ऊस तोडणी यंत्र सेकंड ह्यांड म्हणून विक्रीस येणेचे इतर काही कारण नाही. काही ३ वर्षाने हे यंत्र वजनावर घालण्याच्या योग्यतेचे राहते !!! म्हणूनच पळून जाणाऱ्या ऊस तोडणीच्या टोळीवर आणि मोठ्या यंत्रावर सट्टा लावावा का ? सोप्या पद्धतीने काम करणारे, साधे उपाय योग्य आहेत !
सुनील शिंदे यांचे वडील नामदेव शिंदे किसनवीर कारखाना भुईज ला साधारण 30वर्षा पूर्वी ऊस तोड करणेस आले होते ते ओझर्डे ता वाई जि सातारा गावात राहिले गावातील जमिनी वाट्याने केला ऊस तोड केली कष्ट केले त्यातून त्यांनी प्रगती केली 2013 ला किसनवीर कारखाना ला ऊस तोड मजूरा चे तोडणी मुकादम झाले सातारा जिल्ह्यातील साखर कारखाना यांना ऊस तोड मजूर पूर्वत होते ते आज स्व कष्टाने त्यांनी हे सर्व काही उभे केले आहे ऊस तोड मजूर तोडणी मुकादम हार्वेस्टिंग मालक हे काय 2-4 वर्षातील कष्ट नाही सुमारे 30 वर्षे किंवा त्या पेक्ष्या ही अधिक असेल
* मोठ्या ऊस तोडणी यांत्रासाठी अंदाजे ₹ १,२५,००,००० /- (₹ एक कोटी पंचवीस लाख) गुंतवावे लागतात. यामध्ये एक ऊस तोडणी यंत्र आणि दोन इन्फिल्डर (कांड्या गोळा करणेसाठी) घ्यावे लागतात. वाहतुकीचे ट्रॅक्टर वेगळे ! *मोठ्या ऊस तोडणी यंत्राचे काहीतरी न जुळणारा हिशोब आणि त्याचे चुकणारे गणित, खालील प्रमाणे...* * एका ऊस तोडणी सीझनमध्ये ४ महिने काम, म्हणजे १२० पैकी फक्त १०० दिवस काम शक्य होते. * आपण जर ₹ २५ लाख भरून वरील ₹ १ कोटीचे कर्ज काढले तर त्या ₹ १ कोटी वर वार्षिक साधारण ₹ १० लाख एवढी रक्कम व्याजासाठी भरावी लागते. * रोज न चुकता १०० टन ऊस तोडला तर सिझन मध्ये १० हजार टन ऊस तोडणी शक्य होते. प्रति टन ₹ ४००/- प्रमाणे रोजच्या १०० टनाचे ₹ ४० हजार आणि सिझन मध्ये १०० दिवसाचे एकूण ₹ ४० लाखाचा व्यवसाय संपूर्ण उलाढाल स्वरूपात होतो. * मोठ्या ऊस तोडणी यंत्रास एका तासाला २० लिटर डिझेल लागते. म्हणजेच १० तास काम केले की २०० लिटर, रोज अंदाजे ₹ २०,००० /- खर्च होतात. म्हणजे १०० दिवसात ₹ २० लाखाचे इंधन लागणार हे नक्की. * ऑपरेटर / ड्रायव्हर चा दर महिना पगार ₹ ४० हजार प्रमाणे अडवान्स पकडुन एकूण ₹ ३ लाख त्याचा खर्च. * प्रत्येक सिझन नंतर कमीत कमी ₹ ५ लाख मशीनच्या मेंटेनन्ससाठी लागतात. * आताच एकूण मिळकत ₹ ४० लाख पैकी (इंधन २० + ऑपरेटर ३ + व्याज १० + मेंटेनन्स ५) ₹ ३८ लाख खर्च होतो आहे. यामध्ये... २ इफिल्डर चे ड्रायव्हर, त्या इन्फिल्डर साठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च, मेंटेनन्स व इतर खर्च पकडलेले नाहीत. तरी देखील वरील आखणी नुसार आमचा हिशोब चुकला असे मानत, सर्व खर्च भागवून जर का आपल्याकडे आणखीन ₹ ५ लाख जादा शिल्लक राहिली तरी देखील ते कर्जाची रक्कम ₹ १ कोटी भागिले ₹ ५ लाख असे २० वर्ष बँकेत मुद्दल भागवणे साठी भरावे लागतात. मग कर्जासाठी बँकेकडे तारण गहाण ठेवली जमीन जमा होऊन जाते... आज तारखेला कितीतरी मोठे ऊस तोडणी यंत्र सेकंड ह्यांड म्हणून विक्रीस येणेचे इतर काही कारण नाही. काही ३ वर्षाने हे यंत्र वजनावर घालण्याच्या योग्यतेचे राहते !!! म्हणूनच पळून जाणाऱ्या ऊस तोडणीच्या टोळीवर आणि मोठ्या यंत्रावर सट्टा लावावा का ? सोप्या पद्धतीने काम करणारे, साधे उपाय योग्य आहेत !
भाऊ तुमचा एका टनाला खर्च किती येतो आणि तुम्हाला एका टनाला कारखाना किती भाव मिळतो हे नाही सांगीतले. फक्त एवढेकोटी तेवढे भांडवल हेच सांगितले . भाऊ खरं सांगीतले नाही रे बाबा. एवढी गुंतवणूक करुन नफा फार कमी आहे. मेंटेनन्स खूप आहे.
@@ApliShetiApliPrayogshala * मोठ्या ऊस तोडणी यांत्रासाठी अंदाजे ₹ १,२५,००,००० /- (₹ एक कोटी पंचवीस लाख) गुंतवावे लागतात. यामध्ये एक ऊस तोडणी यंत्र आणि दोन इन्फिल्डर (कांड्या गोळा करणेसाठी) घ्यावे लागतात. वाहतुकीचे ट्रॅक्टर वेगळे ! *मोठ्या ऊस तोडणी यंत्राचे काहीतरी न जुळणारा हिशोब आणि त्याचे चुकणारे गणित, खालील प्रमाणे...* * एका ऊस तोडणी सीझनमध्ये ४ महिने काम, म्हणजे १२० पैकी फक्त १०० दिवस काम शक्य होते. * आपण जर ₹ २५ लाख भरून वरील ₹ १ कोटीचे कर्ज काढले तर त्या ₹ १ कोटी वर वार्षिक साधारण ₹ १० लाख एवढी रक्कम व्याजासाठी भरावी लागते. * रोज न चुकता १०० टन ऊस तोडला तर सिझन मध्ये १० हजार टन ऊस तोडणी शक्य होते. प्रति टन ₹ ४००/- प्रमाणे रोजच्या १०० टनाचे ₹ ४० हजार आणि सिझन मध्ये १०० दिवसाचे एकूण ₹ ४० लाखाचा व्यवसाय संपूर्ण उलाढाल स्वरूपात होतो. * मोठ्या ऊस तोडणी यंत्रास एका तासाला २० लिटर डिझेल लागते. म्हणजेच १० तास काम केले की २०० लिटर, रोज अंदाजे ₹ २०,००० /- खर्च होतात. म्हणजे १०० दिवसात ₹ २० लाखाचे इंधन लागणार हे नक्की. * ऑपरेटर / ड्रायव्हर चा दर महिना पगार ₹ ४० हजार प्रमाणे अडवान्स पकडुन एकूण ₹ ३ लाख त्याचा खर्च. * प्रत्येक सिझन नंतर कमीत कमी ₹ ५ लाख मशीनच्या मेंटेनन्ससाठी लागतात. * आताच एकूण मिळकत ₹ ४० लाख पैकी (इंधन २० + ऑपरेटर ३ + व्याज १० + मेंटेनन्स ५) ₹ ३८ लाख खर्च होतो आहे. यामध्ये... २ इफिल्डर चे ड्रायव्हर, त्या इन्फिल्डर साठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च, मेंटेनन्स व इतर खर्च पकडलेले नाहीत. तरी देखील वरील आखणी नुसार आमचा हिशोब चुकला असे मानत, सर्व खर्च भागवून जर का आपल्याकडे आणखीन ₹ ५ लाख जादा शिल्लक राहिली तरी देखील ते कर्जाची रक्कम ₹ १ कोटी भागिले ₹ ५ लाख असे २० वर्ष बँकेत मुद्दल भागवणे साठी भरावे लागतात. मग कर्जासाठी बँकेकडे तारण गहाण ठेवली जमीन जमा होऊन जाते... आज तारखेला कितीतरी मोठे ऊस तोडणी यंत्र सेकंड ह्यांड म्हणून विक्रीस येणेचे इतर काही कारण नाही. काही ३ वर्षाने हे यंत्र वजनावर घालण्याच्या योग्यतेचे राहते !!! म्हणूनच पळून जाणाऱ्या ऊस तोडणीच्या टोळीवर आणि मोठ्या यंत्रावर सट्टा लावावा का ? सोप्या पद्धतीने काम करणारे, साधे उपाय योग्य आहेत !
धाडस केल्या शिवाय काहीच मिळत नाही खूप छान वाटले खूप खूप शुभेच्छा
कुणाचा तळतळाट नको काय नको कष्ट करून कमवले भाऊ ने.. कष्टाला पर्याय नाही खुप छान..
भावा तुझी मेहनतीला कष्टाला त्रिवार सलाम.
Kasle kast garib lokancha kam kadun ghetl.....
खरंच भाऊ तुमचा हा प्रेरणादायी व्हिडिओ पाहून डायरेक्ट काळजाला लागला राव .... खूप कष्ट आहेत 😢
तुमाला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
नमस्कार दिपक भाऊ खुपच भारी व्हिडिओ झाला . भाऊ खुपच भारी काम करताय...धन्यवाद भाऊ...👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Maharashtra Bhushan, purskar.Dipak Bhau nna dyayla pahije,sarkar ne thod asya shetkari Putra kde laksh dhyaw .jyanni tyanni mulakat aamchyaprynt pohchvli tyancha pn aabhari Aahe
एवढाच फायदा असता मशीन मध्ये तर सर्व कारखान्याच्या संचालक मंडळाने स्वतः च कारखान्याच्या पैशातून मशीन घेतल्या असत्या, सामान्य माणसाला थांगपत्ता लागू दिला नसता.
पन संचालक मळकि कपडे घालतील का
😂😂
Br ly shana hys Tu comment krt bs
सगळ नोटान होत नाही भाऊ
😂 खर आहे भाऊ
भाऊ खूप छान पण मशीन घेण्याचा एवढा खर्च कसा केलात तेही सांगितलं तर आम्हालाही मदत झाली असती
तेन जमीन टिकवान खोदली अन त्याला सोन्याने भरलेला राजन सापडला.... त्याच्या बापानं जमीन देवाला दान केलती.... आपणही करा... मग पैसा भेटतो
@@gajananaher6133 अरे मग माझ्या पोराला भेटल ना मला कसा भेटल🤣
@@man_marathi काय काळजी करू नका सगळ्यांना भेटलं🤣
Bhau. Dhekal. Foda. Lagtat. Magun
@@ankushdhore1464 Phodla hota Pn tevdhe paise naay bhetle🤣🤣
एकदम जबरदस्त दिपक भाऊ.. धूलिवंदनाच्या आपल्याला व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏
व्यवसाय खूप छान आहे. फक्त पाऊस भरपूर झालेला पाहिजे, म्हणजे मशिन ला ऊस भेटतो...... आणि फक्त स्वतःचेच वाहन असतील तर परवडतो.....
कष्ट. हेची. फळ🙏🚩
मशीन चालू असताना ह्या टीपर गोळा करणाऱ्यावर लक्ष ठेवा भो फक्त
अभिनंदन भावा 🌹🌹
Khup chan bhau dev tumcha patisi ra ho
khupch prernadai video
मशीन किती महिने चालते आणि आणि टोटल investment kiti te pan sanga
क्षेत्र कुठलाही असो कष्टाला परयाय नाही
सुनील भाऊ आपण खूप छान मुलाखत दिली
* मोठ्या ऊस तोडणी यांत्रासाठी अंदाजे ₹ १,२५,००,००० /- (₹ एक कोटी पंचवीस लाख) गुंतवावे लागतात.
यामध्ये एक ऊस तोडणी यंत्र आणि दोन इन्फिल्डर (कांड्या गोळा करणेसाठी) घ्यावे लागतात. वाहतुकीचे ट्रॅक्टर वेगळे !
*मोठ्या ऊस तोडणी यंत्राचे काहीतरी न जुळणारा हिशोब आणि त्याचे चुकणारे गणित, खालील प्रमाणे...*
* एका ऊस तोडणी सीझनमध्ये ४ महिने काम, म्हणजे १२० पैकी फक्त १०० दिवस काम शक्य होते.
* आपण जर ₹ २५ लाख भरून वरील ₹ १ कोटीचे कर्ज काढले तर त्या ₹ १ कोटी वर वार्षिक साधारण ₹ १० लाख एवढी रक्कम व्याजासाठी भरावी लागते.
* रोज न चुकता १०० टन ऊस तोडला तर सिझन मध्ये १० हजार टन ऊस तोडणी शक्य होते.
प्रति टन ₹ ४००/- प्रमाणे रोजच्या १०० टनाचे ₹ ४० हजार आणि सिझन मध्ये १०० दिवसाचे एकूण ₹ ४० लाखाचा व्यवसाय संपूर्ण उलाढाल स्वरूपात होतो.
* मोठ्या ऊस तोडणी यंत्रास एका तासाला २० लिटर डिझेल लागते.
म्हणजेच १० तास काम केले की २०० लिटर, रोज अंदाजे ₹ २०,००० /- खर्च होतात. म्हणजे १०० दिवसात ₹ २० लाखाचे इंधन लागणार हे नक्की.
* ऑपरेटर / ड्रायव्हर चा दर महिना पगार ₹ ४० हजार प्रमाणे अडवान्स पकडुन एकूण ₹ ३ लाख त्याचा खर्च.
* प्रत्येक सिझन नंतर कमीत कमी ₹ ५ लाख मशीनच्या मेंटेनन्ससाठी लागतात.
* आताच एकूण मिळकत ₹ ४० लाख पैकी (इंधन २० + ऑपरेटर ३ + व्याज १० + मेंटेनन्स ५) ₹ ३८ लाख खर्च होतो आहे.
यामध्ये...
२ इफिल्डर चे ड्रायव्हर, त्या इन्फिल्डर साठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च, मेंटेनन्स व इतर खर्च पकडलेले नाहीत.
तरी देखील वरील आखणी नुसार आमचा हिशोब चुकला असे मानत, सर्व खर्च भागवून जर का आपल्याकडे आणखीन ₹ ५ लाख जादा शिल्लक राहिली तरी देखील ते कर्जाची रक्कम ₹ १ कोटी भागिले ₹ ५ लाख असे २० वर्ष बँकेत मुद्दल भागवणे साठी भरावे लागतात.
मग कर्जासाठी बँकेकडे तारण गहाण ठेवली जमीन जमा होऊन जाते...
आज तारखेला कितीतरी मोठे ऊस तोडणी यंत्र सेकंड ह्यांड म्हणून विक्रीस येणेचे इतर काही कारण नाही.
काही ३ वर्षाने हे यंत्र वजनावर घालण्याच्या योग्यतेचे राहते !!!
म्हणूनच पळून जाणाऱ्या ऊस तोडणीच्या टोळीवर आणि मोठ्या यंत्रावर सट्टा लावावा का ?
सोप्या पद्धतीने काम करणारे, साधे उपाय योग्य आहेत !
खुप छान माहिती दिली भावा
ह्या धंद्यात सगळेच हार्ड work करतात
मशीन घेतल्या नंन्तर् कारखान्याला मशीन कसे लावायचे...ती line कशी लागते...te pn सांगावे
सुनील शिंदे यांचे वडील नामदेव शिंदे किसनवीर कारखाना भुईज ला साधारण 30वर्षा पूर्वी ऊस तोड करणेस आले होते ते ओझर्डे ता वाई जि सातारा गावात राहिले गावातील जमिनी वाट्याने केला ऊस तोड केली कष्ट केले त्यातून त्यांनी प्रगती केली 2013 ला किसनवीर कारखाना ला ऊस तोड मजूरा चे तोडणी मुकादम झाले सातारा जिल्ह्यातील साखर कारखाना यांना ऊस तोड मजूर पूर्वत होते ते आज स्व कष्टाने त्यांनी हे सर्व काही उभे केले आहे
ऊस तोड मजूर
तोडणी मुकादम
हार्वेस्टिंग मालक
हे काय 2-4 वर्षातील कष्ट नाही सुमारे 30 वर्षे किंवा त्या पेक्ष्या ही अधिक असेल
त्यांचा मोबाईल नंबर द्या
भाऊ खरं खरं सांगा किती लोन आहे मसीन ट्रॅक्टर वर आणि कारखान्याचे पैसे इमानदारीने सांगावें
दादा त्यानं दाखवलं कि हें मी चालवतोय
कर्ज तर अदानी अंबानी वर पण आहे तरीही ते करोड पती आहे तस तुझं काय दाखवतोयस.
🙏सोनू भैय्या एकच नंबर 🙏
* मोठ्या ऊस तोडणी यांत्रासाठी अंदाजे ₹ १,२५,००,००० /- (₹ एक कोटी पंचवीस लाख) गुंतवावे लागतात.
यामध्ये एक ऊस तोडणी यंत्र आणि दोन इन्फिल्डर (कांड्या गोळा करणेसाठी) घ्यावे लागतात. वाहतुकीचे ट्रॅक्टर वेगळे !
*मोठ्या ऊस तोडणी यंत्राचे काहीतरी न जुळणारा हिशोब आणि त्याचे चुकणारे गणित, खालील प्रमाणे...*
* एका ऊस तोडणी सीझनमध्ये ४ महिने काम, म्हणजे १२० पैकी फक्त १०० दिवस काम शक्य होते.
* आपण जर ₹ २५ लाख भरून वरील ₹ १ कोटीचे कर्ज काढले तर त्या ₹ १ कोटी वर वार्षिक साधारण ₹ १० लाख एवढी रक्कम व्याजासाठी भरावी लागते.
* रोज न चुकता १०० टन ऊस तोडला तर सिझन मध्ये १० हजार टन ऊस तोडणी शक्य होते.
प्रति टन ₹ ४००/- प्रमाणे रोजच्या १०० टनाचे ₹ ४० हजार आणि सिझन मध्ये १०० दिवसाचे एकूण ₹ ४० लाखाचा व्यवसाय संपूर्ण उलाढाल स्वरूपात होतो.
* मोठ्या ऊस तोडणी यंत्रास एका तासाला २० लिटर डिझेल लागते.
म्हणजेच १० तास काम केले की २०० लिटर, रोज अंदाजे ₹ २०,००० /- खर्च होतात. म्हणजे १०० दिवसात ₹ २० लाखाचे इंधन लागणार हे नक्की.
* ऑपरेटर / ड्रायव्हर चा दर महिना पगार ₹ ४० हजार प्रमाणे अडवान्स पकडुन एकूण ₹ ३ लाख त्याचा खर्च.
* प्रत्येक सिझन नंतर कमीत कमी ₹ ५ लाख मशीनच्या मेंटेनन्ससाठी लागतात.
* आताच एकूण मिळकत ₹ ४० लाख पैकी (इंधन २० + ऑपरेटर ३ + व्याज १० + मेंटेनन्स ५) ₹ ३८ लाख खर्च होतो आहे.
यामध्ये...
२ इफिल्डर चे ड्रायव्हर, त्या इन्फिल्डर साठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च, मेंटेनन्स व इतर खर्च पकडलेले नाहीत.
तरी देखील वरील आखणी नुसार आमचा हिशोब चुकला असे मानत, सर्व खर्च भागवून जर का आपल्याकडे आणखीन ₹ ५ लाख जादा शिल्लक राहिली तरी देखील ते कर्जाची रक्कम ₹ १ कोटी भागिले ₹ ५ लाख असे २० वर्ष बँकेत मुद्दल भागवणे साठी भरावे लागतात.
मग कर्जासाठी बँकेकडे तारण गहाण ठेवली जमीन जमा होऊन जाते...
आज तारखेला कितीतरी मोठे ऊस तोडणी यंत्र सेकंड ह्यांड म्हणून विक्रीस येणेचे इतर काही कारण नाही.
काही ३ वर्षाने हे यंत्र वजनावर घालण्याच्या योग्यतेचे राहते !!!
म्हणूनच पळून जाणाऱ्या ऊस तोडणीच्या टोळीवर आणि मोठ्या यंत्रावर सट्टा लावावा का ?
सोप्या पद्धतीने काम करणारे, साधे उपाय योग्य आहेत !
Ek,number 👌👌👍👍
Greatdada
भाऊ मशिन कुठल्या कंपनी ची मेंटेनन्स वगेरे सर्व कामांना चांगली राहील ते सांगा.....
Shaktimaan best ja new holand konsa best va
1 कोटीची मशीन व 10 ट्रॅक्टर 3.5 कोटीपूर्ण भांडवल. 10 ट्रॅक्टर? कितीचे २.५ 10 ट्रॅक्टरला कसे लागतील
खर आहे
@@pseries86471cr machine +2 infider 40 lakh +9 lakh 1 tractor + 2 trolly 8 lakh mhnje 17 *10 1.70 cr transport tractor .=1.40+1.70=3.10cr
24 tassat jar hotey mag 2 tassat kiti hotey vajnat ghat
Very nice bhau
शेतात ड्रिप असेल तर चालेल का मशीन
Tractor malkala kasa tan deto karkhana bhau
Nakki sanga
Kontya कारखान्याला उस चालु आहे ।आणि बाजारभाव किती आहे।
भावा उत्पन्न कीती आहे ते सांगा राव तेच तेच व्हिडिओ मध्ये सांगता ऐक मशीन किती ला येते आणि किती वर्षात नील होईल
Dipak bhau 1 n
Very nice 👍
Khup chhan mahiti
Padlela us tutato ka ?
बरोबर आहे भाऊ
Very nice 👌 👍 👏
भाऊ तुमचा एका टनाला खर्च किती येतो आणि तुम्हाला एका टनाला कारखाना किती भाव मिळतो हे नाही सांगीतले.
फक्त एवढेकोटी तेवढे भांडवल हेच सांगितले . भाऊ खरं सांगीतले नाही रे बाबा.
एवढी गुंतवणूक करुन नफा फार कमी आहे.
मेंटेनन्स खूप आहे.
पुढची चाक का बरं कडलित आहेत याचे कारण काय आहे साग सर
दादा हे सर्व व्यवसाय मध्ये खरय पण शेती मध्ये नाही कारण शाश्वत नाही हा धंदा कारण प्रत्येक जण धाडस करतो हार्डवर्क पण करतो
प्रगती हळूहळू साध्य करायचे
Nokarichya mage n lagata ajachya tarunani swantra udhyog karawa hech lakshyat yete
सगळ्या त महत्त्वाच जर चुकून ऐखा दा मानुस दगावला तर पूर्ण विकुन पन भरपाई होनार नाही कारन आता फार च गर्दि वाढलि आहे
Harvester malkacha no milel ka
First comment
धन्यवाद भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala * मोठ्या ऊस तोडणी यांत्रासाठी अंदाजे ₹ १,२५,००,००० /- (₹ एक कोटी पंचवीस लाख) गुंतवावे लागतात.
यामध्ये एक ऊस तोडणी यंत्र आणि दोन इन्फिल्डर (कांड्या गोळा करणेसाठी) घ्यावे लागतात. वाहतुकीचे ट्रॅक्टर वेगळे !
*मोठ्या ऊस तोडणी यंत्राचे काहीतरी न जुळणारा हिशोब आणि त्याचे चुकणारे गणित, खालील प्रमाणे...*
* एका ऊस तोडणी सीझनमध्ये ४ महिने काम, म्हणजे १२० पैकी फक्त १०० दिवस काम शक्य होते.
* आपण जर ₹ २५ लाख भरून वरील ₹ १ कोटीचे कर्ज काढले तर त्या ₹ १ कोटी वर वार्षिक साधारण ₹ १० लाख एवढी रक्कम व्याजासाठी भरावी लागते.
* रोज न चुकता १०० टन ऊस तोडला तर सिझन मध्ये १० हजार टन ऊस तोडणी शक्य होते.
प्रति टन ₹ ४००/- प्रमाणे रोजच्या १०० टनाचे ₹ ४० हजार आणि सिझन मध्ये १०० दिवसाचे एकूण ₹ ४० लाखाचा व्यवसाय संपूर्ण उलाढाल स्वरूपात होतो.
* मोठ्या ऊस तोडणी यंत्रास एका तासाला २० लिटर डिझेल लागते.
म्हणजेच १० तास काम केले की २०० लिटर, रोज अंदाजे ₹ २०,००० /- खर्च होतात. म्हणजे १०० दिवसात ₹ २० लाखाचे इंधन लागणार हे नक्की.
* ऑपरेटर / ड्रायव्हर चा दर महिना पगार ₹ ४० हजार प्रमाणे अडवान्स पकडुन एकूण ₹ ३ लाख त्याचा खर्च.
* प्रत्येक सिझन नंतर कमीत कमी ₹ ५ लाख मशीनच्या मेंटेनन्ससाठी लागतात.
* आताच एकूण मिळकत ₹ ४० लाख पैकी (इंधन २० + ऑपरेटर ३ + व्याज १० + मेंटेनन्स ५) ₹ ३८ लाख खर्च होतो आहे.
यामध्ये...
२ इफिल्डर चे ड्रायव्हर, त्या इन्फिल्डर साठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च, मेंटेनन्स व इतर खर्च पकडलेले नाहीत.
तरी देखील वरील आखणी नुसार आमचा हिशोब चुकला असे मानत, सर्व खर्च भागवून जर का आपल्याकडे आणखीन ₹ ५ लाख जादा शिल्लक राहिली तरी देखील ते कर्जाची रक्कम ₹ १ कोटी भागिले ₹ ५ लाख असे २० वर्ष बँकेत मुद्दल भागवणे साठी भरावे लागतात.
मग कर्जासाठी बँकेकडे तारण गहाण ठेवली जमीन जमा होऊन जाते...
आज तारखेला कितीतरी मोठे ऊस तोडणी यंत्र सेकंड ह्यांड म्हणून विक्रीस येणेचे इतर काही कारण नाही.
काही ३ वर्षाने हे यंत्र वजनावर घालण्याच्या योग्यतेचे राहते !!!
म्हणूनच पळून जाणाऱ्या ऊस तोडणीच्या टोळीवर आणि मोठ्या यंत्रावर सट्टा लावावा का ?
सोप्या पद्धतीने काम करणारे, साधे उपाय योग्य आहेत !
Poclain varti 1 video banva ki dada
भाऊ ऊस हार्वेस्तर ड्रायव्हर ला पगार किती आहे
साठ हजार
बापट.जादयाची इस्टेट.आहे.पाठीमागे
😮
Konta jilla aahe taluka
मोबाईल नं. मिळेल का ? संपूर्ण माहिती घेता येईल.
I proud of you 👏
टैक्टर ट्राली पाहिजे असेल तर सांगा
👌👌👌
छान
Karkhana konta aahe bhau
1नंबर व्यवसाय आहे
हा व्यवसाय परवडतो कारण तुम्ही शेतकर्यांची मारतात😢😢😢
मशन घेण्यासाठी डाऊन पेमेंट किती केले होत
5000 rs
😂😂😂25 lakh kray lagtay anna
Salam bhau
🌹🌹🌹🌹
मला मशिन मध्ये नफा आहे किंवा नाही हे माहित नाही पन आमच्या गावात तीन मशीन होत्या त्यांचा घरचा पण उस भरपूर होता सगळी तोट्यात गेली विकुन टाकल्या
मशीन आणि वाहातुक ट्रेक्टर स्वताचेअस्तिल तर एका season माधे ३०-५० लाखंचा नफाहोऊ शकतों. स्वतः माझ्या कडे मशीनआहे . ८ ट्रेक्टर आहेत
😍😍❤️💗👌1 नंबर
🎉🎉🎉❤❤❤
3 वर्षात निल होईल का नक्की
💯🔝✌️
👍
भांडवल कशा पद्धतीने उभ केलं हे सांगायला हवं होतं💯
खर आहे भावा एकच टक्टर होत अगोदर
Tractor चे पुढचे axel का काढतात?
Kay aste he
Todani sathi tonnage cha raye kiti aahe
प्रेरणादायी जीवन प्रवास आहे दोघांचा पण
Bahu karj kiti hii
Mashin kashi getali kutun avadha Paisa anala kiti kash bharla kiti loan kel he pn vichara
तुम्ही जमीन विकली मग मिशन कशी घेतली
तरुणाणामागर्गदशकशाबास
Good
Bank karj kiti hai
पडलेला ऊस घेता येते का
आम्ही पन घेतल्या माशिन आणि आमची 5 ट्रका आहेत ❤
Best wishes 🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मो नं भेटल का जरा माहिती घेईची आहे
सोनु
भैयाचा नंबर द्या सर
Ganesh khilari
Hi
Khup chan
Mashin vikane aahe shaktiman Tejas
Year-12/12/2018
Infild 11 ft
Tractor Mahindra 605
नंबर पाठवा
3.5 koti, kay gappa kartay, shetkari kuthun anal paisa
कॅमरामन चक्रम आहे
Great bhava
50 लाखात भेटते हो.
Are kiti tari lokanche chul band kelas kiti tari garib lok majuri karun jagle aste .... Tyanch kay... Lay mahan kam kelyasarkh bolto
Bahu tuza number de ki
तुमचा नंबर पाठवा सर
तालुका जिल्हा मो. न. सागा
MA is 3rd class degree
पडलेला उसात चालते