200 rs kg mhanj te loss made business karat ahe , adhi 1 doller chi tulna rs made karun bhaga, Ani tithe Kay rate chalu ahe te bhaga 200 rs kg mhanje $3 ha kupach kami rate Milana tumhala, atleast tyacha rate $ 10 kg rate ne dyava
आजच्या घडीला अमेजोन वर हीच पावडर किमान रु. 800 /किलो या दराने मिळते. मग रु.200/किलो हा भाव काहीच फायद्याचा नाही. का अमेरिकन लोकाना स्वस्तात विकायचे म्हणून इतका कमी भवन घेऊन विक्री केले जात आहे का?
लय भारी डोकं चालवून व्यवसाय चालू केलाय मोरे साहेब 🎉🎉🎉🎉❤
खूप छान मोरे साहेब वेगळा प्रयोग.
खुप छान माहिती दिली मोरे साहेब. आपल्या शेतीमधील वेगळा प्रयोग.खुप छान
छान.आपले शेतकरी हुशार आहेत.
अभिनंदन 🎉 मोरे साहेब
प्रचंड हुशार शेतकरी आहेत हे ....💐
अभिनंदन मोरे साहेब छान सर
छान प्रयोग .. all the best 👍
अभिनंदन 🎉
खरं तर हि पावडर
मी 100ग्राम 300रुपयांनी घेतली आहे, नंतर मी घरात तयार केली, सावलीत सुकवली, दिड किलो झाली
Congratulations 🎉🎉
Great job 🌹🙏
Hi seti karnyachi ishya ahe marketing sathi tumchi help milel kay
At list show one bank transaction
Very good 👍
Gajanan Umbarkar
Buldhanan
I am interest
या झाडाला शेंगा लागतातका सर
Show any payment sleep
मला पाठवा रक्कम ऑनलाईन पाठवतो
Shooting कोनत्या cammere ने केली आहे
200 rs kg mhanj te loss made business karat ahe , adhi 1 doller chi tulna rs made karun bhaga, Ani tithe Kay rate chalu ahe te bhaga 200 rs kg mhanje $3 ha kupach kami rate Milana tumhala, atleast tyacha rate $ 10 kg rate ne dyava
सर, आम्ही ६००/₹ प्रती किलो शेवगा पत्ती पावडर विकतो आहे.
Mahadev more gav konte
वलयपट्टी जातिका का बीज कहां मिलेगा।
मी अडीच येकर शेतीवर करू शकतो का तुमच्या मार्फत.. जि..नांदेड
Seed ghun suru kara
Me pan Nanded cha ahe...apan doghe milun Karu ...mala contact kara
Number pathava sir tumcha
Mala pan intrest aahe Nanded madhe@@ravishankargajelwad1143
दोनशे रुपये प्रति किलो दर काहीतरी चुकीचे आहे. कशेच परवडत नाही.😢
ऊस तीन चार रुपये किलो जातो.आणि खर्च ही जास्त .त्यापेक्षा है बरे नाही का?
नमस्कार आपलं गाव करमाळा पासून किती दूर आहे
18
👍
Dada mla ha vyvsay krayca aahe tumcha mo no v margdarshan hva
😮
Parvati kay ? Sevga 100 kg
रोपे कुठे मिलणार तो पता पाठवा
Tyach seed bhetta
More Saheb Tumhi phoneucalatnahi
America chey$200
Bhartachey
आम्हाला तुम्हाला भेटायचे
शंभर रूपये कसा परडवेन 😢पावडर किती निघेन त्याला 😢कुणीही करू नये कारण हे वजन🎉भरत नाही ,आठसे किलो निघतो ,दोनशे रुपये ने किती पैसे होतील ??😢
बातमी पहा मग कमेंट करा नेते
आजच्या घडीला अमेजोन वर हीच पावडर किमान रु. 800 /किलो या दराने मिळते. मग रु.200/किलो हा भाव काहीच फायद्याचा नाही. का अमेरिकन लोकाना स्वस्तात विकायचे म्हणून इतका कमी भवन घेऊन विक्री केले जात आहे का?
@@bhatul
हा भाव फक्त बाहेर च्या शेतकऱ्यांकडून 100/110 घेऊन 200 ने अमेरिका ला देत आहेत,, कारण ते स्वतःचा ऑरगॅनिक तयार केलेला पाला 2000kg स्वतः विकता
,export license
अभिनंदन 🎉 मोरे साहेब