नमस्कार ताई रामकथा साठी मी आणि माझी मैत्रीण येणार आहोत ,तुमचं पत्रक येईल त्या प्रमाणे आम्ही नोंदनी करूच पण आवरजुन सांगायचे आहे ते की आम्ही कार्यक्रम 23 ते 25 मार्च या दिवसातच सहभागी होणार आहे कारण 22 मार्च ला गाणगापूर येथून पारायण सप्ताह आवरून ,डायरेक्ट लोणावळ्यात पोहचणार आहोत तर आम्हाला 22 ची रात्र होईल 🙏 सॉरी मला माहीत नाही या इथे इतके सविस्तर बोलावे की नाही , चुकीस क्षमा असावी 🙏😊
सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.अनेक वेळा विनंती केली आहे पुण अद्याप फोन नंबर मिळाला नाही कृपया फोन नंबर द्यावा अशी विनंती आहे.
क्षमा करा. पण देता येणार नाही. आपण कार्यक्रमाला येऊन प्रत्यक्ष भेटु शकता. नवीन येणार्या कार्यक्रमाची माहिती मिळावी हा या व्हिडिओ क्लिपचा हेतु आहे. त्या संदर्भातले काही प्रश्न असतील तर जरुर विचारा.
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌹
खूप छान विद्याताई 🎉
अजब रसायन.अमोघ वाणी.मंत्र मुग्ध करते.दैववादी.सिंधूतांई
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
🙏
खूपच सुंदर आहे हा उपक्रम 🙏🙏
Dhanyavad 🙏
जय श्रीराम 🙏🙏
🙏🙏🙏 श्री राम. खुपच चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
नमस्कार ताई 🙏
रामकथा साठी नाव नोंदनी करायची आहे, तुम्ही 28 डिसेंबर ला फॉर्म भरून घेणार होता ,प्लीज मला न विसरता या सोहळ्यात सहभागी करून घ्या 🙏
Contact 9892380887
धन्यवाद विद्या ताई 🙏
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥
॥ जय श्रीराम ॥ 🙏🙏🙏🙏🙏
धनश्री ताई तुमचा आवाज ऐकणं ,त्यात रामकथा ,आम्हाला मोठीच पर्वणी आहे. खूप खूप धन्यवाद,आणि शुभेच्छा🙏🙏🙏❤श्रीराम जय राम जय जय राम🙏🌹
खरच खूप सुंदर आहे.तुम्हाला ऐकणं म्हणजेच एक आनंदाची पर्वणी.
नमस्कार धनश्री लेले ताईची आम्हाला श्रीराम कथेची पर्वणी खूप खूप छान धन्यवाद
छान कल्पना आहे. नक्कीच आवडेल, आपल्या पूर्ण टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
खूप छान. जगत् कल्याणासाठी ची आपणा सर्वांचीच तळमळ व त्या साठीचे उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.
खूप सुंदर.. नमस्कार ताई 👍🌹🙏
जय श्रीराम नमस्कार
जयश्रीराम
नक्कीच आवडेल...
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
Wah,!! तुम्हाला ईएकणे छान योगच!!
Jay Shri Ram.
नमस्कार ताई खुप सुंदर आहे आपण कथा ऐकवनणार
ऐकायला खुप आवडेल❤
साई समर्थ जय
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
वाह ! यायची खूप इच्छा आहे पण परिक्षेचं वेळापत्रक अजून आलेलं नाही.नोंदणी कधीपर्यंत सुरू राहील साधारण ?
२८/१२/२३ ला बुकींग सुरु होत आहे. कथेचं सभागृह भरलं की त्यानंतर बुकींग घेता येणार नाही.
आम्ही पण येऊ आम्हाला संपूर्ण माहिती पाठवा
नक्की. २८/१२/२३ पर्यंत थोडी वाट पहा. सविस्तर पत्रक येईलच.
9892380887 या नंबरवर संपर्क करा.
ताई हे you tube वर live बघता येईल का
नाही. त्यासाठी तुम्ही याच चॕनलच्या community वर जा. तिथे पत्रक आहे. या कार्यक्रमाचं booking आज पासुन सुरु झालय.त्या साठी मूल्य आहे.
नारायणी धाम येथे रामकथा ऐकणे साठी यायचे आहे तरी सविस्तर माहिती द्यावी हि विनंती . संपर्क नंबरही द्यावा .
सविस्तर माहिती पत्रक २८/१२/२३ ला येईल. तेव्हाच आरक्षण सुरु होईल.
आरक्षण सुरु झाले का . आरक्षण कोठे व कसे करायचे कृपया याची माहिती द्यावी .
लोणावळा येथे नारायणी धाम ला कार्यक्रम संपे पर्यंत राहण्याची व्यवस्था आहे का ,नाव नोंदणी करावी लागेल का आणि असेल तर कशी ,प्लीज मार्गदर्शन करणे
हो. आहे.
आरक्षण २८/१२/२३ पासुन सुरु होईल. त्याचं सविस्तर पत्रक तेव्हा येईलच.
नमस्कार ताई
रामकथा साठी मी आणि माझी मैत्रीण येणार आहोत ,तुमचं पत्रक येईल त्या प्रमाणे आम्ही नोंदनी करूच पण
आवरजुन सांगायचे आहे ते की आम्ही कार्यक्रम 23 ते 25 मार्च या दिवसातच सहभागी होणार आहे कारण 22 मार्च ला गाणगापूर येथून पारायण सप्ताह आवरून ,डायरेक्ट लोणावळ्यात पोहचणार आहोत तर आम्हाला 22 ची रात्र होईल 🙏
सॉरी मला माहीत नाही या इथे इतके सविस्तर बोलावे की नाही , चुकीस क्षमा असावी 🙏😊
नमस्कार ताई.🙏🙏
नमस्कार ताई
सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.अनेक वेळा विनंती केली आहे पुण अद्याप फोन नंबर मिळाला नाही कृपया फोन नंबर द्यावा अशी विनंती आहे.
क्षमा करा. पण देता येणार नाही. आपण कार्यक्रमाला येऊन प्रत्यक्ष भेटु शकता. नवीन येणार्या कार्यक्रमाची माहिती मिळावी हा या व्हिडिओ क्लिपचा हेतु आहे. त्या संदर्भातले काही प्रश्न असतील तर जरुर विचारा.
@@vidyadate आम्ही कार्यक्रमासाठी यायला उत्सुक आहे तरी आम्हालाही माहिती कळवणे
Contact 9892380887