काय आवरलं तर शोक करावा लागत नाही? | Dhanashree Lele | Yakshaprashna - Episode 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • महाभारतातल्या वनपर्वात 'यक्षप्रश्न' नावाचा एक सुरेख प्रसंग आहे.
    पाणी पिण्यासाठी एका तळ्याशी गेलेले नकुल, सहदेव, भीम आणि अर्जुन एका यक्षाने केलेल्या सूचना न ऐकल्यामुळे मृत्युमुखी पडतात. धर्मराज तळ्यातील त्या यक्षाच्या सर्व प्रश्नांची अतिशय चतुराईने उत्तरे देतात आणि आपल्या सर्व भावांना जिवंत करतात.
    पण हे घडलं महाभारतात ! त्या प्रश्नांचा आजच्या जगाशी काय संबंध?
    नेमका हाच संबंध उलगडून सांगतायत सुप्रसिद्ध वक्त्या व विदुषी धनश्री लेले!
    आपल्या 'यक्षप्रश्न' मालिकेतला आज पहिला प्रश्न पाहूया - काय आवरलं तर शोक करावा लागत नाही?
    ऐकुया, या प्रश्नाचं धर्मराजांनी काय उत्तर दिलं आणि त्यावरील धनश्री ताईंचे निरूपण!
    यक्षप्रश्नाचा हा प्रसंग जरी महाभारत काळातला असला तरी त्याचे संदर्भ आपण आजच्या काळाप्रमाणे बदलायला हवेत आणि आजच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी त्याचा अभ्यास करायला हवा असे धनश्री लेले यांना वाटते.
    आपल्या रसाळ व ओघवत्या वाणीने एखादा कठीण विषय देखील सोपा करून सांगणाऱ्या धनश्री ताईंच्या 'यक्षप्रश्न' या व्हिडीओ सिरीजमध्ये तुम्हालाही तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आम्ही आशा करतो.
    'यक्षप्रश्न' मालिकेचे सर्व १२ भाग
    'Swayam Talks' App वर उपलब्ध
    Download Swayam Talks App now - swayamtalks.pa...
    नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / swayamtalks
    Subscribe to our website swayamtalks.or...
    Download Our App Here For Free!
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #धनश्रीलेले #inspirationalvideo #mahabharat

ความคิดเห็น • 209

  • @arunabendre5561
    @arunabendre5561 4 หลายเดือนก่อน +8

    केवळ अप्रतिम , माता सरस्वती ची कृपा तुमच्यावर आहे. ऐकत रहावस वाटत 😊

  • @shrikantpase3791
    @shrikantpase3791 ปีที่แล้ว +68

    अतिशय सुंदर सादरीकरण. देवी सरस्वतीची कृपा तुमच्यावर अशीच कायम राहो हीच प्रार्थना.

    • @sanjaymanwatkar6722
      @sanjaymanwatkar6722 ปีที่แล้ว +2

      नमस्कार

    • @ajayjoshi8887
      @ajayjoshi8887 ปีที่แล้ว +2

      Yach janu Saraswati ahet

    • @suvarnasane7886
      @suvarnasane7886 ปีที่แล้ว

      ​@@sanjaymanwatkar6722😊😊😊

    • @anujadamugade4182
      @anujadamugade4182 ปีที่แล้ว +3

      Fakt aikatach rahav vatat .

    • @mayasomwanshi7956
      @mayasomwanshi7956 6 หลายเดือนก่อน

      ​@@ajayjoshi8887❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @AshokRaner-jx2if
    @AshokRaner-jx2if หลายเดือนก่อน

    धनश्रीताई लेले
    कितीही ऐकत राहावे वाटते.
    मन भरतच नाही.
    मी सर्वात अधिक फायदा घेतला आहे.
    अशोक महाराज परभणीकर
    रामकृष्ण हरि

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 6 หลายเดือนก่อน +1

    ताई केवळ आणि केवळ अप्रतिम. देवी सरस्वस्ती चा वरद हस्त.

  • @svr463
    @svr463 ปีที่แล้ว +14

    धनश्री ताई तुमच्या नावाप्रमाणेच तुमच्या जवळ विविध प्रकार च्या अनुभावाच व माहितींच धन आहे जे तुम्ही आमच्या पयॆंत पोहचवता.धन्यवाद.
    आजचा मन हा विषय खूप आवडला.बहिणाबाईंनी पण सांगितल आहे मन वडाय वडाय.....

  • @ujjwalatandel9507
    @ujjwalatandel9507 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर ताई!! तुम्ही सांगितलेली ओळ न ओळ लिहून ठेवावी असं वाटत. पण युद्धिष्टीराने जे उत्तर दिल त्याप्रमाणे तो वागला का? दयूत खेळतांना त्याने मनाला का आवरलं नाही.आणि मग त्यामुळे त्याला व त्याच्या भावंडांना व पत्नीला सुद्धा किती शोक करावा लागला. म्हणून यक्षाने प्रश्न विचारून त्याला आरसा दाखवणाचेच काम केले. कारण ह्या प्रसंगानंतर युद्धिष्टीर पूर्णपणे बदललेला दिसून येतो. वनवासा आधी युद्धिष्टीर कधीच पत्नी व भावांच्या बाजूने उभा नव्हता.कधीच त्यांच्यासाठी stand घेताना दिसला नाही. पण नंतर मात्र त्याने कधीच अर्जुन व भीमाला अडवलं नाही. युद्धात मोडता घातला नाही. कारण यक्षाने त्याला प्रश्न विचारून त्याच्याकडून उत्तरे काढून त्याचे डोळे उघडले होते.

  • @meghanashah8358
    @meghanashah8358 ปีที่แล้ว +11

    अतिशय सुंदर, तुम्हाला ऐकणं म्हणजे कानांना मेजवानी असते.🙏

  • @archanaagavekar4556
    @archanaagavekar4556 หลายเดือนก่อน

    नमस्कार धनश्री ताई, तुमचे अतिशय उच्च विचार ऐकायला कान आसुसलेले असतात. तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे व तुमचे विचार ऐकायचे आहेत.

  • @madhu1960
    @madhu1960 8 วันที่ผ่านมา

    सुंदर विश्लेषण, असे म्हटले आहेच की मन चिंती ते वैरी न चिंती.

  • @archanapuranik3537
    @archanapuranik3537 10 วันที่ผ่านมา

    श्रीराम धनश्री ताई खरं आहे मन आवरावे पण हे मन कस आवरावे हो कळते पण वळत नाही

  • @rajanipuranik
    @rajanipuranik 4 หลายเดือนก่อน +2

    आम्ही ऐकलेले आहे प्रक्ष्न लीहीलेले आहेत प्रवचन यांच्चे ऐकावे खुप छान सांगतात मी बघते

  • @savitadeshpande2135
    @savitadeshpande2135 2 หลายเดือนก่อน

    खूप छान व विचार करायला लावणारे मनाचे सुंदर निरूपण

  • @yashodhangadkari
    @yashodhangadkari ปีที่แล้ว +6

    रथ पूढे धावत असताना, मागे धावणाऱ्या ध्वजाचं रुपक ... अतिशय सुंदर !!

  • @DnyanrajaDTPServices
    @DnyanrajaDTPServices 2 หลายเดือนก่อน

    वाया मन हे नांव......जयचेनी संगे जीव दशावस्तु

  • @ankushdixit1009
    @ankushdixit1009 ปีที่แล้ว +5

    आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने..... नेहमीप्रमाणे तुम्हाला ऐकताना ही उक्ती सार्थ ठरते....🙏🙏

  • @vasantsonmale1069
    @vasantsonmale1069 ปีที่แล้ว +4

    ताई, खूपच सुंदर विवेचन. मंत्रमुग्धहोण्यासारखे.

  • @girishnagarkar8730
    @girishnagarkar8730 6 หลายเดือนก่อน +1

    ओघवती भाषा,शब्द मोत्यांचे सर .🤗🙌

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर/अप्रतिम निरूपण सादरीकरण केलं ताई 🎉!

  • @VilasVyas-pd8bz
    @VilasVyas-pd8bz 2 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे तुमचे बोल कानवर पडल्यावर खरोखर मन अगदी प्रसन्न होऊन वेगळा आनंद मिळतो

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 ปีที่แล้ว +2

    तुम्हाला दुर्गा भागवत यांचा प्रमाणे विदुषी अशी उपाधी दिली तर नक्कीच सार्थ ठरेल..!
    परमेश्वर तुम्हाला निरामय दीर्घायुष्य देवो ही त्याचा चरणी प्रार्थना...!🙏🙏
    श्रीराम....!👍

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 ปีที่แล้ว +4

    नुसते ऐकत राहावे वाटते❤

  • @sanjivanikulkarni2434
    @sanjivanikulkarni2434 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏अतिशय सुंदर 🌹🌹

  • @Ramani-f1z
    @Ramani-f1z 4 หลายเดือนก่อน

    ज्याप्रमाणे संतांनी सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत शिकवण दिली त्याचप्रमाणे आपण सरळ सोप्या शब्दांत हे मौलिक ज्ञान देत आहात. 🙏🏼 आम्ही सामान्य माणसं. आम्हाला अशा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. परन्तु हे सर्व ज्ञान असूनही युधिष्ठिराने जी पापे केली ती कोणत्याही राजाने, कोणत्या सामान्य पति ने ही केली नाहीत आणि त्यामुळेच “धर्मराज” ही पदवी अनुचित वाटते.
    आपण शुद्ध मराठीत भाष्य केले आहे! 👏🏼🙏🏼हे आजकाल अगदी विरळ आहे. संपूर्ण भाष्यात केवळ “गरज” हाच अेक शब्द अुर्दू आहे!

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav9895 4 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर ताई 🙏🙏🌹

  • @smitabhide3712
    @smitabhide3712 6 หลายเดือนก่อน

    माननीय, धनश्री ताई,
    आपलं ऐकणं तर मेजवानीच आहे,पण आपला अभ्यास आणि चपखल उदाहरणं फार सुंदर असतात त्यामुळे ती परत परत ऐकाविशी वाटतात.
    आपली सर्व पुस्तकं मला कुठे मिळू शकतील हे आपल्या व्यस्त वेळेतून सांगू शकाल का मला ती हवी आहेत.आपण अशाच बोलत रहा आमच्या आनंदा करीता.ही विनंती
    .आपली ,स्मिता भिडे . नाशिक.

  • @prabhakarbapat1094
    @prabhakarbapat1094 2 หลายเดือนก่อน

    Apratim. No words to express my thoughts.

  • @veenabuwa4169
    @veenabuwa4169 8 หลายเดือนก่อน

    धंनश्री तैतुमच्यावर सरस्वतीचे क्रपा प्रसाद तुमच्यावर आहेच असेच कायम कृ पद्रश्टी राहुदेत

  • @anilsardesai4024
    @anilsardesai4024 ปีที่แล้ว +9

    मंत्रमुग्ध करणारे विवेचन !
    खूप खूप आभार🙏

  • @jayalumpatki5023
    @jayalumpatki5023 6 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर ,नेहमी मनाला प्रसन्न करण्यासठी तुमचे व्हिडिओ उपयुक्त असतात. साक्षात सरस्वती आपल्या ओघवत्या वाणीतून प्रगट होते

  • @hemaarekar4122
    @hemaarekar4122 9 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर

  • @savitabhujbal1257
    @savitabhujbal1257 6 หลายเดือนก่อน

    🙏 🙏 🙏 त्रिवार दंडवत प्रणाम....ताई आपले शब्द ऐकले की कान आणि मन दोन्ही तृप्त होते...!!

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 ปีที่แล้ว +10

    फार सुंदर,अप्रतिम..काय प्रतिभा आहे. मनापासून नमस्कार.शब्द पायाशी लोळण घेतात ताई .🎉

    • @gsb575
      @gsb575 ปีที่แล้ว

      Marathi manasaachya
      Jibhewar, bhasheche
      Prabhutw aste.

  • @rekhagokhale
    @rekhagokhale 5 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही जे सादरीकरण केले ते खूपच अप्रतिम आहे विचार लक्षात ठेवा

  • @आनंदघन-ड1ह
    @आनंदघन-ड1ह 5 หลายเดือนก่อน

    धनश्री ताई मी जेव्हा जेव्हा तुम्हाला एैकतो तेव्हा दरवेळी डोक्यावरून पदर घेतलेल्या गोड हसणार्या शान्ताबाई शेळके मला तुमच्यात दिसतात ❤️❤️❤️

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 6 หลายเดือนก่อน

    खूप छान मनाचे खरे आणि तंतोतंत. सध्या तर मनाबरोबर हा मोबाईल चे आभासी दुनिया हे ही आवरले नाही तर शोक. 🙏🙏🌹

  • @smitaainapure5026
    @smitaainapure5026 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम..❤

  • @Ashwini9922
    @Ashwini9922 7 หลายเดือนก่อน +1

    निःशब्द...फक्त ऐकत राहावं🙏

    • @swayamtalks
      @swayamtalks  7 หลายเดือนก่อน +1

      यक्षप्रश्न या मालिकेचे सगळे episodes नक्की बघा
      th-cam.com/play/PL_FkQxMaUHj9j9RSntDs--W_vPUQbwICv.html

  • @aartibawane6217
    @aartibawane6217 ปีที่แล้ว

    तुमचं नाव अगदी सार्थ आहे धनश्री श्री म्हणजे संपत्ती धन सुद्धा संपत्ती तुम्ही सगळ्या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत आहात कारण तुमच्याजवळ ज्ञानरूपी गंगा सतत जगाला ज्ञान देत वाहत आहे❤❤❤❤

  • @amoghdeodhar3474
    @amoghdeodhar3474 ปีที่แล้ว

    मी, देवधर. नमस्कार 🙏 धनश्रीताई.
    समर्थ सदन सातारा येथे आपली चातुर्मास मध्ये प्रवचने श्रवणानंद खूप वेळा मिळाला आहे. सुंदर सांगण्याची शैली आपणांस उपजत आहे.हे सुध्दा स्तुत्य उपक्रम आहे. धन्यवाद.

  • @sangitavyas1861
    @sangitavyas1861 ปีที่แล้ว +1

    धनश्री ताई असच माझं मन कुठेच लागत नाही तेव्हा मात्र मी रात्री 2,2 वाजेपर्यंत फक्त आणि फक्त तुमची वाणी yikte तेव्हा मला खूप शांत वाटते धन्यवाद

  • @suneetajoshi6783
    @suneetajoshi6783 ปีที่แล้ว +2

    नमस्कार . अतिशय सुंदर बोधप्रद .
    ऐकतच रहावे असे वाटते.

  • @anjalighaisas7297
    @anjalighaisas7297 2 หลายเดือนก่อน

    आपण संभ्रमात असतो असे माझ्याबाबतीत का घडते . तुम्ही या सर्व गोष्टीं सोप्या करून सांगता .
    खरच आपण मनात अनेक गोष्टीं ठेवतो व वेळ आली की त्यामाणसाला सुनावतो तेव्हा आपल मन हलक होत अस का होत?

  • @sujatapandit1731
    @sujatapandit1731 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम नि: शब्द सुंदर प्रवचन माहितीपूर्ण 😊

  • @govind.pujari2053
    @govind.pujari2053 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली❤❤

  • @pandurangargade487
    @pandurangargade487 4 หลายเดือนก่อน

    छान 🙏🙏🙏

  • @vasudhar6550
    @vasudhar6550 6 หลายเดือนก่อน

    खूप छान.❤

  • @smitakulkarni26
    @smitakulkarni26 6 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर सांगितलंय

  • @hemalatagheewala5297
    @hemalatagheewala5297 6 หลายเดือนก่อน

    Good explanation ur voice is sweet and clear Good luck 👍

  • @rekhavaidya7983
    @rekhavaidya7983 ปีที่แล้ว +1

    Dhanashri ताई तुम्हाला बघितल की प्रसन्न वाटतय. सरस्वती माता तुमच्या वर अशीच krupa barsavit राहो

  • @VinayakJagtap-k4r
    @VinayakJagtap-k4r 7 หลายเดือนก่อน

    हिच आहे संत वाणी. धन्य.

  • @rasikasakpal9601
    @rasikasakpal9601 ปีที่แล้ว +4

    Hello Madam I am Prof. Rasika Sakpal. Teaching at Jeevandeep Educational Institution Khardi.Your lectures are very beautiful. Mind blowing. Encourages positive change. I like it a lot. I request you to come to our college as a seeker and guide our students.

    • @mohinikardale5618
      @mohinikardale5618 ปีที่แล้ว

      भागवत केव्हा पासून आहे ते जरुर कळवा

    • @seemakulkarni1438
      @seemakulkarni1438 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर निरूपण 👌👌👍👍👏👏
      तुमच्याकडून असेच अजून छान छान व्हिडिओ येवोत आणि आम्हाला छान मार्गदर्शन आणि आनंद मिळो 🥰💗

  • @vijayagawali7836
    @vijayagawali7836 6 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर विवेचन... खुप खुप आभारी आहे

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 10 หลายเดือนก่อน

    किती वाचन व्यासंग अन् तेवढच रसाळ निर्पण बस अद्भुतअन् अचंबीत करणार🎉

  • @SmitaDeshpande-t6b
    @SmitaDeshpande-t6b ปีที่แล้ว +1

    खूप छान धनश्री ताई तुमचे कोणते ही भाषण संवादा सारखे वाटते मन तल्लीन होऊन जाते

  • @sunandasohoni9653
    @sunandasohoni9653 ปีที่แล้ว +1

    खूप दिवसांनी ऐकलं तुम्हाला. खूप बरं वाटलं!

  • @ShailjaShrikant
    @ShailjaShrikant หลายเดือนก่อน

    Apratim 🙏🙏

  • @audumbarnavatre8153
    @audumbarnavatre8153 ปีที่แล้ว +1

    अतीशय सुदंर

  • @supriyaghadi7639
    @supriyaghadi7639 7 หลายเดือนก่อน

    Far bare vatle aikun,,,😊

  • @shailahindalgekar6339
    @shailahindalgekar6339 4 หลายเดือนก่อน

    अप्रतीम वक्तव्य..धन्यवाद

  • @suchetachaskar2367
    @suchetachaskar2367 7 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर ,ऐकत राहवेसे वाटते

  • @sonalvyas4010
    @sonalvyas4010 7 หลายเดือนก่อน

    Great

  • @minalgurav3364
    @minalgurav3364 7 หลายเดือนก่อน

    Madam. आपला आवाज किती ‌छान‌आहे ‌हो

  • @amityeske1357
    @amityeske1357 ปีที่แล้ว +1

    खूप छान अप्रतिम🙏🙏😊😊धन्यवाद😊😊😊

  • @meerakulkarni7925
    @meerakulkarni7925 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खूप चछान

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 ปีที่แล้ว +2

    . अतिशय सुंदर

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 ปีที่แล้ว +1

    धनश्री ताई, आपणांस विनम्र अभिवादन!

  • @dattatareykusundal9217
    @dattatareykusundal9217 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏 Jay Shree Ram

  • @damyantipatil4973
    @damyantipatil4973 6 หลายเดือนก่อน

    Khup ch chann bolatat tumhi .....ani mala aikat ch rahave etke te chann aste.... thanks Tai

  • @vedadeshpande3491
    @vedadeshpande3491 6 หลายเดือนก่อน

    मधुरवाणी छान विवेचन

  • @urmilaapte2363
    @urmilaapte2363 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आपले सांगणे अतिशय पटणारे आहे.

  • @anilsabnis849
    @anilsabnis849 7 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर विवेचन फक्त ऐकत rahav

  • @rajanipuranik
    @rajanipuranik 4 หลายเดือนก่อน

    शंकर अभ्यंकर यांच्या कडे पुस्तक मिळेल मी

  • @rohinichaphalkar6055
    @rohinichaphalkar6055 ปีที่แล้ว +1

    Dhanashree taai, khup sundar vivechan/nirupan karata tumhi👌👌 hi yakshaprashnanchi malika hi khup vivek samruddha karanar ahe he nakki👍 tyabaddal manahpurvak dhanyavaad🙏🏻 fakta he sagla eikatana ek prashna majhya manat varanvar yet rahato ki yudhishthir evdha viveki ani buddhi sthir theu shakanara hota tar tya dyutachya prasangi he avadhan tyala ka nahi sambhalata ala? asa kay garud hota manavar ki to sanyam nahi thevu shakala vikaranvar? hyavaracha vivechanahi khup upayogi hoil karan mahabharatatil characters baher kuthe nasun ti velprasangi apalyatach astitvat asatat ani mhanunach ajahi ha grantha relevant ahe abhyasachya drushtine asa mala vatata!

  • @utkarshingale7193
    @utkarshingale7193 ปีที่แล้ว +1

    खुप छान विवेचन मंत्रमुग्ध करणारं

  • @nilimajoshi7691
    @nilimajoshi7691 ปีที่แล้ว +1

    नमस्कार ताई, खूप सुंदर,
    पुढच्या एपिसोडची उत्सुकतेने, वाट,पहातोय,धन्यवाद

  • @anjalishendye44
    @anjalishendye44 ปีที่แล้ว

    आजच्या भागातला 'मन' विषय आवडला!!

  • @sujatakale1673
    @sujatakale1673 ปีที่แล้ว +1

    फारच छान संकलपना आणि सादरीकरण धनश्री ताई..

  • @chandrakantjoshi2010
    @chandrakantjoshi2010 10 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @gourijoshi4147
    @gourijoshi4147 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर!

  • @mugdhakarandikar1220
    @mugdhakarandikar1220 7 หลายเดือนก่อน

    फार सुंदर विवेचन 🙏

  • @avinashtambe7596
    @avinashtambe7596 7 หลายเดือนก่อน

    ताई खरंच मन खूप खूप छान आहे 🙏🙏🙏

  • @kirandeshmukh1190
    @kirandeshmukh1190 8 หลายเดือนก่อน +1

    ओघवती शैली, खूप छान ताई

    • @swayamtalks
      @swayamtalks  7 หลายเดือนก่อน

      तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद!
      यक्षप्रश्न या मालिकेचे सगळे episodes आजच पाहा - th-cam.com/play/PL_FkQxMaUHj9j9RSntDs--W_vPUQbwICv.html

  • @vidyapatil5552
    @vidyapatil5552 9 หลายเดือนก่อน

    Great khoop kahi nahi sarvch dhenyasarke

  • @nilkanthhete2541
    @nilkanthhete2541 7 หลายเดือนก่อน

    Chan

  • @sachinambre3327
    @sachinambre3327 ปีที่แล้ว +1

    आपल्या भावना che हळू हळू बाजारीकरण ते पण emotional ब्लॅकमेल करून वर ऐकीव माहिती glorify करणे. सध्या सगळीकडे हेच चालू आहे. घरात एक जेष्ठ माणूस ठेवू शकत नाही आणि virtual आभासी गोष्ठी la nko इतके महत्व प्राप्त करून देतो.

  • @dnyaneshwarphalak9772
    @dnyaneshwarphalak9772 ปีที่แล้ว

    मॅडम आपल्या जीभेवर साक्षात सरस्वती नांदते

  • @sunandaphadke5530
    @sunandaphadke5530 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर विवेचन.

  • @nandinichandavale688
    @nandinichandavale688 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर माहिती

  • @SP-mx6ik
    @SP-mx6ik ปีที่แล้ว +1

    खुपचं सुंदर......👌👌🙏

  • @mdlk602
    @mdlk602 ปีที่แล้ว +1

    🙏🙏सुंदर अप्रतिम

  • @sulekhaghaisas7880
    @sulekhaghaisas7880 9 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर विवेचन

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 ปีที่แล้ว +2

    सुंदर सादरीकरण …🙏🙏

  • @asawariharnikar7686
    @asawariharnikar7686 10 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर विवेचन यक्ष प्रश्नावर

  • @vaishalipai6796
    @vaishalipai6796 ปีที่แล้ว

    Atisunder dhanashree tai❤❤❤❤ khoopach aabhaar

  • @alkapatwardhan9219
    @alkapatwardhan9219 6 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर

  • @pravinkulkarni7833
    @pravinkulkarni7833 หลายเดือนก่อน

  • @sulabhavyawahare3570
    @sulabhavyawahare3570 7 หลายเดือนก่อน

    kupach sunder ❤❤

  • @kumarsambhav14
    @kumarsambhav14 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

  • @meenalswapnildeshmukh8489
    @meenalswapnildeshmukh8489 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर विवेचन! आणि तेवढ्याच स्थिरते ने सांगितले! आभार!