प्रा.धनश्री लेले.यांचे विद्यार्थी, युवक वर्गासाठी व्यक्तिमत्व विकास विषयावर मार्गदर्शन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024
- गुरुवार दि ८ ऑक्टोबर २०२०: विद्यार्थी आणि युवक वर्गासाठी "व्यक्तिमत्व विकास "या विषयावर
सुप्रसिध्द लेखिका, निवेदिका, व्याख्यात्या प्रा. सौ धनश्री लेले यांचे मौलिक मार्गदर्शन
विद्यार्थी आणि युवक वर्गासाठी खासआयोजित केलेल्या वेब सिरीज “उज्वल भविष्य २०२०” मध्ये दि ८ ऑक्टोबर २०२० रोजी १० वे वेबपुष्प गुंफण्या करिता येत आहेत,ठाण्यातील सुप्रसिद्ध व्याख्यात्या सौ धनश्री लेले.
या वेब मालिकेचे आयोजक मराठा मंडळ, ठाणे, अखिल मराठा फेडरेशन, भंडारी समाज संस्था ठाणे, अखिल भारतीय माळी महासंघ* हे असून , कार्यक्रमाचे निर्माते इनोव्हेंट्स ग्लोबट्रोटिंग प्रा.लि.(आयजीपीएल) आहे.
दर गुरुवारी एक नवीन विषय ,एक नवीन वक्ता आणि एक नवीन मार्गदर्शन तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळेल. जे तुम्ही तेथे पुन्हा पुन्हा पाहू शकता.Innovents Globetrotting Pvt Ltd ( IGPL ) या युट्युब चैनलला भॆट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या आप्तजनांना फॅार्वर्ड करायला विसरु नका. विजीट: / @innoventsglobe विजीट: • प्रा.धनश्री लेले.यांचे... नक्की पहा आणि शॆअर करा.असे राजेंद्र साळवी, कर सल्लागार आणि आयजीपीएल चे मार्गदर्शक यांनी कळवले आहे. संपर्क: ९७०२३५२५६६