Sir,,, एकदा..उत्तर महाराष्ट्र - जस धुळे जळगाव,,नंदुरबार,,याठिकाणी नक्की आपला व्याख्यानाचा ,,आणि विचारांचा प्रवास वाढवा,,खूप अधोगती आहे आमच्याकडे ,,,जय महाराष्ट्र जय शिवराय..... ग्रेट work sir
निरंजन भाऊ , सप्रेम जय भारत ! मी युट्युबवर तुम्हाला ऐकंत आहे. ऐकत राहणार आहे आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे आपल्या EG न्युज शेअर करीत आहे. आपलाच दृष्टीकोन ठेऊन मी माझी शाहिरीची अभिव्यक्ती पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या सत्यान्वेषी अभिव्यक्तिला सलाम !
टकले सरांना ऐकणं म्हणजे विचारांची पर्वणी असते. संघोटे घाबरट असतात, हे अगदी खरंय👍 संघी जमात टोळक्याने येऊन शिवीगाळ करते. संघोट्यांची एकट्याने एखाद्याचा सामना करताना बोबडी वळते.
एक मात्र खर आहे, हजारों वर्षोपासुन भारताच शोशन झाल आहे, अनेकानी केल आहे, अत्ता कुठे तरी स्वाभीमान जागा झाला आहे, हे सर्व स्वता च्या देशा ला कमी लेखायच लक्षन आहे,
पंतप्रधान मोदी प्रदेशात गेल्यावर महात्मा गांधी यांना नतमस्तक होतात नंतर मी गौतम बुद्धाच्या देशातुन आलो आहे असे सांगतात म्हणून परदेशी नागरिक भारत देशाचा जयजयकार करत असतात पण चुकून ही राम कृष्ण दुर्गा काली देवी देवता आणि सावरकर गोडसे गोळवलकर शामा मुकर्जी मोहन भागवत यांची नावे स्वप्नात ही घेणार नाहीत पण माय देशातील लोकांसाठी वेगवेगळ्या स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही मुल्ये असलेल्यांची नावे न घेता पळपुटे लोकांची नावे घेण्यात धन्यता मानतात जय संविधान
सर गाईच्या पोटामध्ये ३३ कोटी देवी देवता आहेत असं सांगितलं जातं तर आज हजारो वर्षे पंचगव्य प्राशन करणारे किती कोटी देवांना आपल्या पोटात रिचवले असतील याची कल्पना करणे कठीण आहे तसेच पंचगव्य प्राशन करून ही आज किती कोटी देवी देवता शिल्लक आहेत हे मात्र ब्राह्मण वादी लोग का सांगत नाहीत एकवेळ शिल्लक देवी देवता यांची यादी जाहीर करावयास हवे जय संविधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य
सर पंढरपूर चा विठ्ठल हा बुद्ध आहे का व मंदिरात पाली भाषेतील शिलालेख आहे का तसेच हा देव सर्व बहुजन समाजाचा नायक आहे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही मुल्ये यांचा पुरस्कर्ता आहे असा देव भारत देशातील लोकांसाठी सर्व समावेशक लौकिक पारदर्शकता निर्माण करणारा देव आहे जय संविधान जय विठ्ठल
Sir Apan etake mudeesudd ani fullproof evidence sahit bola ta mala kabare sarvanach te far convince karate. Mi aapala bhakt ahe. Mala ekada aapli bhet ghyavi watate. Sandhi dyal?
सर तुमचे विचार काळाच्या कसोटीवर उतरणारे आहेत.कोणत्याही स्वतंत्र बुध्दीच्या माणसाला तुमचे विचार पटणारे आहेत.लोकशाहीमध्ये धर्म हा व्यक्तीगत प्रश्न असतो.तो तुमच्यावर दबाव,प्रलोभन,भीती,द्वेष,श्रेष्ठता दाखवून होत नसतो.तुमच्या संपर्कासाठी मोबाईल नंबर, नाहीतर 'ई'मेल आय.डी द्याल तर बरे होईल.आमच्या शहरात तुमचे सडेतोड विचारचे भाषण होण्याची गरज आहे.धन्यवाद.
For Niranjan-ji, please translare your Marathi books in Hindi & English, as well as create documentary on this. It is time to ensure that, these lies are exposed more widely amongst the Bahujan samaj in every state in India. Im fact the RSS should be banned all over the world, and expose them for what they are. A vile, filth organizaton, spreding lies, and based on fascist Nazi ideology.
आता एकदा सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा कधीच झाली नव्हती असंही विधान करून टाका. नाहीतर ते अंदमानला एका सहलीला गेले होते हे पण सांगून टाका. अवघड आहे ह्या टाकले नामक माणसाचं आणि सर्व ऐकणाऱ्या जनतेचं. गौरी लंकेश बरोबर साटंलोटं ह्या माणसाचं होतं ह्यातच सर्व आलं.
हजारों वर्षोपासुन ही भारत भूमि हिंदू होती आहे राहनार , भारत हिंदूराष्ट्र होन गरजेच आहे, भारत कांग्रेसमुक्त होन गरजेच आहे, जातीय वादाच बीज ब्रिटिश आनी कांग्रेस यानी पेरल आहे, खर तर कांग्रेस ला हिंदू राष्ट्रात हिंदू प्रगती पहावतच नाही, सदैव काही ना काही माध्यम शोधून या देशातील हिंदू संघटनाना कमी लेखुन कांग्रेस कस चांगल आहे दाखवायच, हिदू प्रगति पहावत नाही, हिंदू बांधवाने काधिच कोना च शोशन केल नाही, उलट इतिहास हा आहे की या एवध्या मोठ्या हिंदू देशात आजप्रयंत चांगल शासन करण्या च्या अमीषात ब्रिटिश आनी अनेकानी या भारत भूमि च शोशन केलय,
महाराष्ट्रतील पाटिल देशमुख कुनबी ओबीसी लोकतंत्र संविधान विरोधी आरएसएस भक्त समुदाय आहे। शिवसेन हा एजेंडा ४० वर्षापासून काम करते, SC St OBC हिंदूत्व हिंदुराष्ट्र रामराज्य वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र हवे असनारे शिव सैनिक, गर्व से कहो हम हिंदू हैं। हिंदूत्व ही राष्ट्रीयत्व। लोकशाही नको ठोक शाही चाहिए। आरएसएस चे वंशज
As a part of hindu social reformation, a policy should be set to for every brahmn marriage, first child must be with a non-brahmin. This way brahmin and non-brahmins can be integrated, the same way Nambudri brahmins in Kerala used to dictate. This way the intelligence level of brahmin families can be increased as well.
हीच सत्यता सध्या तरूण पिढीला सांगण्याची गरज आहे
सर, किती स्पष्ट सांगता/ व्यक्त होता ओ... !
मनातलं मांडलात... ✌️
Sir,,, एकदा..उत्तर महाराष्ट्र - जस धुळे जळगाव,,नंदुरबार,,याठिकाणी नक्की आपला व्याख्यानाचा ,,आणि विचारांचा प्रवास वाढवा,,खूप अधोगती आहे आमच्याकडे ,,,जय महाराष्ट्र जय शिवराय..... ग्रेट work sir
Superb sir , Great guidence,
खूप छान सर साध्या सोप्यापध्दतीने ऐवढा मोठा विषय सहज समजवाला ,
धन्यवाद, निरंजन टकले साहेब...
आतून व बाहेरून याच डोकं तुळतुळीत आहे
सुसंगत तर कनिष्ठ तर्क वाद करण्याबद्दल तुमचा हातखंडा आहे तुमच्या बुद्धिमत्तेला सॅल्यूट
Great person. He is expressing the the reality.
विद्यानवादी, सत्य आणि रोखठोक भाषण!
सर तुम्हचा एक व्याखान पनवेलला झाल पाहिजे ❤ तुम्हला लाइव ए कण्याची इच्छा आहे
ग्रेट सर...आपल्यासारख्या सजग अभ्यासाकाची, विचारशील माणसाची गरज आहे समाजाला..
निरंजन भाऊ ,
सप्रेम जय भारत !
मी युट्युबवर तुम्हाला ऐकंत आहे. ऐकत राहणार आहे आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे
आपल्या EG न्युज शेअर करीत आहे.
आपलाच दृष्टीकोन ठेऊन मी माझी शाहिरीची अभिव्यक्ती पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे.
आपल्या सत्यान्वेषी अभिव्यक्तिला सलाम !
Absolutely correct, think for the present generation, your children,your forefathers sacrifice for freedom ❤
धन्यवाद निरंजन सर
Great Sir. Salute to you for ur daring
सर आपण सत्य मांडत आहात, आणि हे जगा समोर आलंच पाहिजे..तुमचं व्याख्यान ऐकलं की ह्या भामट्यांची पोल खोल होते..👍
Jabardast
टकले सरांना ऐकणं म्हणजे विचारांची पर्वणी असते. संघोटे घाबरट असतात, हे अगदी खरंय👍 संघी जमात टोळक्याने येऊन शिवीगाळ करते. संघोट्यांची एकट्याने एखाद्याचा सामना करताना बोबडी वळते.
👏👍👍👍👍❤
सॅल्युट 🙏🏼
Proud of you sir
एक मात्र खर आहे, हजारों वर्षोपासुन भारताच शोशन झाल आहे, अनेकानी केल आहे, अत्ता कुठे तरी स्वाभीमान जागा झाला आहे, हे सर्व स्वता च्या देशा ला कमी लेखायच लक्षन आहे,
❤❤
1 no sir
Salute to you sir
Congratulations to you sir for your darring to Say reality of rss thought
Very nice 👍
Sir Great work.
Sir mala khupach chhan prbodhan watl
Very succinctly deliberated talk. Thank you for such an insightful and radical talk.
W😮w🎉2😮Sw4 16:44 😮😮😮😮😮😢😢😢
Khupach sunder bhashan , dole ughdavnare .
Very good 🙏
🎉🎉🎉 Bahut badhiya 🎉🎉🎉
My ideal journalist
Very nice Sir 👌
Sir,Great ahat tumhi
Great thought
Good Entertainment
Without Ad
❤
प्रत्येकानं निरंजन टकले झाले पाहिजे.
भारत हिंदुराष्ट्र होणं फार गरजेचं आहे. भारत काँग्रेसमुक्त आणि गांधीविचारमुक्त होणं गरजेचं आहे.
आलं RSS चं गाढव तोंड वर करत
सर कोल्हापूर ला केव्हा येणार आहेत
तुमचे व्याख्यान लाईव्ह पाहायचे आहे
06:20 Amravati
12:00 - 13:10 Gay Apli Aai
13:35 - 14:10 Ash Hole
15:20 - 16:00 Tadipar
16:15 - 17:12 Manupur
22:45 - 23:22 ED
24:35 - 25:00 Swatantra
34:40 - 35:52 Lokanparyant n javu
36:00 - 36:23 Bharat Ratna
50:42 - 51:31 Takalya
57:27 - 58:30 Sudarshan
30:47 tya krantikaryacha naav mahit Holi ka ? Ajun mahiti milavi ashi iccha aahe .
ह्या सैतानांची सत्यता आजच्या तरुणाईला समजू द्या, म्हणजे हे सैतान शर्मिंदे होतील आणि भक्त देखील शर्मिंदे होतील.
समतेची मांडणी...
पंतप्रधान मोदी प्रदेशात गेल्यावर महात्मा गांधी यांना नतमस्तक होतात नंतर मी गौतम बुद्धाच्या देशातुन आलो आहे असे सांगतात म्हणून परदेशी नागरिक भारत देशाचा जयजयकार करत असतात पण चुकून ही राम कृष्ण दुर्गा काली देवी देवता आणि सावरकर गोडसे गोळवलकर शामा मुकर्जी मोहन भागवत यांची नावे स्वप्नात ही घेणार नाहीत पण माय देशातील लोकांसाठी वेगवेगळ्या स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही मुल्ये असलेल्यांची नावे न घेता पळपुटे लोकांची नावे घेण्यात धन्यता मानतात जय संविधान
सर गाईच्या पोटामध्ये ३३ कोटी देवी देवता आहेत असं सांगितलं जातं तर आज हजारो वर्षे पंचगव्य प्राशन करणारे किती कोटी देवांना आपल्या पोटात रिचवले असतील याची कल्पना करणे कठीण आहे तसेच पंचगव्य प्राशन करून ही आज किती कोटी देवी देवता शिल्लक आहेत हे मात्र ब्राह्मण वादी लोग का सांगत नाहीत एकवेळ शिल्लक देवी देवता यांची यादी जाहीर करावयास हवे जय संविधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य
बौद्ध धर्मात मूर्ती पूजा करू नये असे सांगितले तरी त्यांचे अनुयायी मूर्ती पूजा का करतात
Ho,aani tith bhantey ka astaatbaudh bhikshuk @@palashchavan5427
ज्यांना विवेक बुद्धी आणि विज्ञानवादी दृष्टीकोन आहे त्या सगळ्यांना तुमचे विचार पटतील
आणि मूर्ख लोकांना हिंदुत्व म्हणलं की लिबरल विचार आठवतात
Namskar sir aapan rokh thok bolata saty hai saty aste
सर पंढरपूर चा विठ्ठल हा बुद्ध आहे का व मंदिरात पाली भाषेतील शिलालेख आहे का तसेच हा देव सर्व बहुजन समाजाचा नायक आहे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही मुल्ये यांचा पुरस्कर्ता आहे असा देव भारत देशातील लोकांसाठी सर्व समावेशक लौकिक पारदर्शकता निर्माण करणारा देव आहे जय संविधान जय विठ्ठल
Takle sirname ka bare thevle gele history kay aahe ..majeshir sirname
मला टकले सरांना भेटायचं आहे . कसं भेटता येईल
Sir Apan etake mudeesudd ani fullproof evidence sahit bola ta mala kabare sarvanach te far convince karate. Mi aapala bhakt ahe. Mala ekada aapli bhet ghyavi watate. Sandhi dyal?
Pandharpur's Pandurang is BUDDHA. See Dr.Vilas Kharat's research on this topic.
सर तुमचे विचार काळाच्या कसोटीवर उतरणारे आहेत.कोणत्याही स्वतंत्र बुध्दीच्या माणसाला तुमचे विचार पटणारे आहेत.लोकशाहीमध्ये धर्म हा व्यक्तीगत प्रश्न असतो.तो तुमच्यावर दबाव,प्रलोभन,भीती,द्वेष,श्रेष्ठता दाखवून होत नसतो.तुमच्या संपर्कासाठी मोबाईल नंबर, नाहीतर 'ई'मेल आय.डी द्याल तर बरे होईल.आमच्या शहरात तुमचे सडेतोड विचारचे भाषण होण्याची गरज आहे.धन्यवाद.
For Niranjan-ji, please translare your Marathi books in Hindi & English, as well as create documentary on this. It is time to ensure that, these lies are exposed more widely amongst the Bahujan samaj in every state in India. Im fact the RSS should be banned all over the world, and expose them for what they are. A vile, filth organizaton, spreding lies, and based on fascist Nazi ideology.
पंढरपूर चा विठ्ठल हा बुद्ध आहे. डॉ विलास खरात यांचा youtube video पहा
गाढा अभ्यास असल्याशिवाय हे शक्य नाही.
हिंदू धर्मवर टिका म्हन्जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अतीरेकी ना संवर्धन
अशा पत्रकारिटेबद्दल काय बोलणार?
Patrakaar khar tar traystha vyakti asto,,asaa dwesh I nasto,,so hi tar soniya chi bhaad khaun fakt Hindu dharm avar bhunkanaari Patrakaarita😂😂
👍
# आवाज/ साउंड सिस्टम बरोबर नाही. मांडणी प्रभावी नाही.
Sir tumache vichar ekun p m ne jantela gulam banvale vatate
बांगलादेशात संविधान कुठे हरवले? संविधान किती दुबळे झाले. काय उपयोग झाला?
Beware of the brahmins wearing safron clothes!
आता एकदा सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा कधीच झाली नव्हती असंही विधान करून टाका. नाहीतर ते अंदमानला एका सहलीला गेले होते हे पण सांगून टाका. अवघड आहे ह्या टाकले नामक माणसाचं आणि सर्व ऐकणाऱ्या जनतेचं. गौरी लंकेश बरोबर साटंलोटं ह्या माणसाचं होतं ह्यातच सर्व आलं.
Tuzi aag zali na maafee veer chi aaukat dakhawalya baddal
😂😂🤣
हजारों वर्षोपासुन ही भारत भूमि हिंदू होती आहे राहनार , भारत हिंदूराष्ट्र होन गरजेच आहे, भारत कांग्रेसमुक्त होन गरजेच आहे, जातीय वादाच बीज ब्रिटिश आनी कांग्रेस यानी पेरल आहे, खर तर कांग्रेस ला हिंदू राष्ट्रात हिंदू प्रगती पहावतच नाही, सदैव काही ना काही माध्यम शोधून या देशातील हिंदू संघटनाना कमी लेखुन कांग्रेस कस चांगल आहे दाखवायच, हिदू प्रगति पहावत नाही, हिंदू बांधवाने काधिच कोना च शोशन केल नाही, उलट इतिहास हा आहे की या एवध्या मोठ्या हिंदू देशात आजप्रयंत चांगल शासन करण्या च्या अमीषात ब्रिटिश आनी अनेकानी या भारत भूमि च शोशन केलय,
Ratnagirila सावरकरांवर bhashan kara
Aani takkal chaplen fodun ghya😂😂😂😂😂
महाराष्ट्रतील पाटिल देशमुख कुनबी ओबीसी लोकतंत्र संविधान विरोधी आरएसएस भक्त समुदाय आहे।
शिवसेन हा एजेंडा ४० वर्षापासून काम करते,
SC St OBC हिंदूत्व हिंदुराष्ट्र रामराज्य वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र हवे
असनारे शिव सैनिक,
गर्व से कहो हम हिंदू हैं।
हिंदूत्व ही राष्ट्रीयत्व।
लोकशाही नको ठोक शाही चाहिए।
आरएसएस चे वंशज
फक्त एकच वाईट आहे कि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्याने, सुदर्शन यांच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावल….sorry
अभीव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे धार्मीक तेढ पसरवणे असा होत नाही
Taklyachya drushtin, fakt Hindu dharm avar bhunkane, means abhivyakti,,,,Halala var bhunkla,islamvar bhunkla tar kaapun kaadhun fektil
As a part of hindu social reformation, a policy should be set to for every brahmn marriage, first child must be with a non-brahmin. This way brahmin and non-brahmins can be integrated, the same way Nambudri brahmins in Kerala used to dictate. This way the intelligence level of brahmin families can be increased as well.
*आंबेडकर साहेबांची दुसरी बायको, बरोबर?*
तुझा अमेरिकेचा दौरा कोणी sponsored केला?
Exactly...he is Congressi paid servant
Tuzi aag zali na....khare aasech khalun aag 🔥 lavte
आता तरी यांची पुस्तके घ्या.. लई धंदा बसलाय भाउचा...
हा काँगेसी तसेच, मौलिक कट्टर वादी आहे
अभिव्यक्ती स्वातंत्र्य टकल्या
तुझ स्वतःच काही देश, हिताचे कार्य आहे का ते सांग
Aahe n,, dwesh pasravne, Hindu dharm avar bhunkane
Strilampat y taklya Varun,tey pan gun y t.,tyat
डोक्यावर केस नाहीत त्यांना टकले म्हणतात असं माहिती होतं. पण डोक्यात बुद्धी नसते
त्यांनाही टाकले म्हणतात हे आज बघतोय.
Taklya chya dokyat hindudweshi buddhi y
Great indeed! Idiotic talk. Ignore.
Teri Jali na...khar khalun aag 🔥 ch lavte Tumchya sarkhya Brahamwadyachi.
अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त हिंदू धर्मावर आहे का? मदरशात जाण्याविरूद्ध हायकोर्टाने निर्णय दिला तो संविधानाला धरुनच ना? मग तिथे तुमची जीभ का अडकते?
Islaam var jibh ghasrli tar taklyacha jibh haasdun halala kela jail😂😂😂😂😂
You could be right about wrong reason.
धंदा लय बेकार हाय भाऊ 😂🤣🤣🤣🤣😂😂
Tula bhunkayla swatantray y laayki nastana taklya,😂
हा संघाचा छुपा प्रचारक आहे. बामणी कावा.
कसा काय?😊
Takalaya ❤❤.....Shahana ho
निरंजन टकले सर खरं बोलतात जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद बीजेपी हुकूमशहा झालेली आहे
Muslims chatu ❤❤
Landaya na baghun chadit mutata ❤
Halala kelay tyani taklyacha😂😂😂😂
रकले आज पर्यत कुठे होता मोदी आले आणि हे सर्व वन कव करायाना लागले
❤