#जंजिरा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2019
- या व्हिडीओ मधील फोटो/images चे श्रेय -
Special Thanks For-
{ Pic Credit - गडवाट }
{Pic credit -Beingtravelkar }
जय जिजाऊ...जय शिवराय...जय शंभूराजे 🙏🚩
------------------------------------------------------------
जंजिरा किल्याचा संपूर्ण इतिहास......
#जंजिराकधीवकोणीबांधला?
#जंजिराचेपहिलेशासककोण?
#जंजिराचंशेवटीकायझालं?
#जंजिरावरीलतोफा
#जंजिर्याचाशेवटचाशासककोण?
#JanjiraFort
#SagarMadaneSpeech
#जंजिरा #JanjiraKilla
#JanjiraKillaSambhajiMaharaj
-------------------------------------------------------------------------
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
खूप छान माहिती सांगितली सर.
तुमचा आवाज छान करारी आहे.
व्हिडीओ ला संगीत साथ उत्तम दिली आहे. 👏👏👍👍
मनःपूर्वक धन्यवाद ताई 🙏🏼😊🙏🏼🚩
@@SagarMadane शिवाजी
@@SagarMadane tgghhgfchgvvh
Nice
@@nikitabhoite5585p°Д°๏_๏⊙_⊙°Д°°Д°°Д°
अखंड समुद्राचा दरीया रडला होता🥺. कारण
आमचा कोंधाजी बाबा जंजिरात एकटा नडला होता 🔥
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🧡👑
😭😭🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️
जंजिरा किल्ल्यावर जंजिरा किल्ला संस्थापक वीर राजाराम पाटील आणि वीर मावळा कोंडाजी फर्जद चे स्मारक झाले पाहिजे. शिद्धी क्रूर होता तुम्ही क्रूर पना सांगितला तरच शिद्धीचा क्रूर इतिहास देशा समोर येईल आणि बलिदान दील्येल्या लोकांचा सन्मान होईल. विशाळगड येथे पावनखिंड बाजीप्रभू, सिंह गड येथे नरवीर तानाजी मालुसरे , पुरंदर मध्ये मुरारबाजी यांचे बद्दल लोकांना माहीत आहे आणि ते योग्यच आहे पण कोंडाजी फर्जंद सारख्या पराक्रमी लोकांची व इतरही सर्व मावळा आणि शूरवीर यांचा आता योग्य सन्मान झाला पाहिजे त्यांची स्मारके झाली पाहिजेत. धन्य तो कोंडाजी . जय शिवराय.
तुमचं म्हणणं आम्हाला पटलं... जय शिवराय...🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जंजिरा पहाताना किल्ल्याचा इतिहास
गावातले मुसलमान गाईड आहेत ते
राम पाटिलांना फसवुन घात करुन हा किल्ला ताब्यात घेतला हे सांगत नाही
आणि छत्रपति संभाजी महाराजांना
मोहिम अर्धवट टाकुन का जाव लागल हे सविस्तर सांगत नाहीत.
किल्ल्याची माहिती आपल्याला
फक्त व्यवस्थित मिळते.
साहेब मी आपल्या मताशी सहमत आहे
अगदी बरोबर सर
बरोबर आहे
जर छत्रपती संभाजी महाराज काही नालायक लोकांच्या फितुरीमुळे पकडले गेले नसते; तर मराठेच काय, पुर्ण भारताचा इतिहास वेगळा राहिला असता.....
अगदी बरोब्बर ! पण पुढे सत्तरेक वर्षांनी झालेल्या म्हणजे १७६१ च्या पानिपतच्या तिसर्या लढाईत मराठे जिंकले असते ना तरीही सार्या हिंदुस्थिनचा नकाशाच बदलुन गेला असता .कारण तत्कालीन सर्व राज्यकर्त्यां मध्ये मराठेशाहीची बारा लाखाची फौज समाविष्ठ होती .
Ho bhau🥺
संभाजी राजेंचा इतिहास ऐकायला खुप आवडतो .....खुप वेळेस रडायला येत हे सिरियल पाहताना😢
❤️
सागर सर तुम्ही या किल्ल्याविषयी माहिती दिल्यामुळे तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी , आणि हो अभिनंदन एका शिवभक्ताचे 🚩🚩🚩
😂😂
संभाजी महाराजांना दुसर युद्ध करण्यासाठी मोहीम अर्धवट सोडावी लागली नाहीतर समुद्रात भराव टाकून महाराजांनी अर्धे काम फत्ते केले होते... 🚩
ऑलमोस्ट जिंकला होता शंभू राजांनी किल्ला सेतू बांधुन. पण औरंगजेब स्वराज्यात धुमाकूळ घालायला दिल्लीतील सगळे चंबू गबाळे घेऊन आला, त्यामुळे अर्धवट सोडून जायला लागले राजांना.
माझ्या राजाचं दहा वर्षे आयुष्य असतं तर सगळ्या शेतकऱ्यांच्या घराला सोन्याचे दार भाऊ 🚩🚩🚩🚩⛏️⛏️⛏️⛏️👑👑👑👑
माझ्या राजाच आयुष्य शतकाच्या पार असत तर मराठ्यांच्या घराला सोन्याचं दार असत
@@ajaylondhe7577 मराठेच का राजे जातीभेद करत नव्हते हे लक्षात असू दे आणि स्वराज्यासाठी इतर जातीच्या लोकांनी ही बलिदान दिले आहे.
@@hitman-bf6zw right
❤️🚩
@@ajaylondhe7577 मराठ्यांचा राजा न्हवे तर हिंदूचा राजा छत्रपती शिवाजी महाराज 🔱🚩🕉️
तुम्ही सांगितलेल्या छान माहितीमुळे जंजिरा किल्ला बघण्याची उत्सुकता वाढली आहे
जंजिरा किल्ल्यातील तलावाला शूर सरदार, स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे कोंडाजीबाबा यांचे नाव द्यावे. त्यांचा पुतळा उभारून त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा माहितीफलक लावावा
तो तेव्हा आपल्या संभाजी महाराज यांनी जिंकला असता तर नक्कीच नामातंर केले असते
किल्ल्यात कींवा राजपुरी गावात
किल्लाकड़े येताना चौकात त्यांचा
पुतळा उभारण्यात आला पाहिजे.
Ho
Tuzya bapach nav de
स्वराज्यरक्षक संभाजी मालिका बघतोय
कोंडाजी बाबांना सिद्धी मारून टाकतो हे ऐकून डोळ्यातुन पाणी थांबले नाही 😰😭😭😭
Really ......khup kharab vatl
Mi tr Don diws serial bghtch nahi.. Khup vait vatat
On the eve of Narak Chaturthi all patriotic Hindus and Indians should burn the effigies of Bastards Kumaji ,Abdulla Dalvi and Siddhis and hoist Safron flag there. Ramchandra Karve
हौ😭😭
होय भावा लई रडू आलं..😢😢😢
मी बघितला जंजिरा खूप मजबूत आणि अवघड बांधकाम अवजड तोफा किल्ल्यावर कश्या आणल्या हेही रहस्य आणि आत मध्ये गोड्या पाण्याच्या विहिरींची रहस्यमयी जंजिऱ्यावर तिरंगा लावण्याची कामगिरी सह्याद्री प्रतिष्ठान ने केली
हो ताई....🙏🙏🚩
To vihir khol nahiy jast tyatil pani he fakt pavsani yete
@@samarthmahindrakar4657 hmm मलापण हाच प्रश्न पडलेला.
Tofa aalya nahi madam tofa banavlya tithech
@@manish8669 खुप छन
जंजीराचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
बांधकामाचा उत्तम नमुना.
Great 👏👏
खूप छान महिती दिली...जंजिरा हा एकमेव किल्ला मराठा साम्राज्यात आला नाही हे माहीत असून देखील..कालच्या स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील जंजिरा मोहीम फत्ते होईल असं वाटत होत...🚩कोंडाजी फर्जंद😢
मी जंजीरा किल्ला पहिला खुपच मजबूत आहे अजूनही तोफा आहेत समुद्रात असूनही गोड्या पाण्याची विहीर आहे
मी जंजिरा किल्ला पाहीले,खुपच छान आहे,तो खरच अजिंक्य किल्ला आहे, किल्ला पाहून झाल्यानंतर स्वर्ग पाहीलया सारख वाटल ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Hii
कोण म्हणतंय जिंकता आला नाही हा किल्ला
आमच्यासाठी.तर हा किल्ला महाराजांनी जिंकलेला आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जंजिरा किल्ला ओसाड पडल्या शिवाय सिद्दीच्या आवलादी सुधारणार नाहीत
फक्त महाराजांचेच किल्ले बघा आणि भरभरून संवर्धनासाठी मदत करा
⛳⛳
लाइकीत बोलास रे...
@@rockey365 tuzi aulad he k siddichi
@@sc-electrical ho tu pan majich aulad ahes mi ek maratha ahe lavdya 96 kuli... majya nadala nko lagu .tujha number de nytr mg kalel tula mi konachi aulad.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपती संभाजी महाराज की जय
कोंडाजी बाबा की जय
जय जिजाऊ
हिंदुस्तान जिंदाबाद । भारत माता की जय
एक नंबर दादा मला तुझा व्हीडीओ आवडतो जय शिवराय जय शभुंराजे
मीं मुरूडचा, आत्या सांगाईची माझ्या लहानपणी सिद्धी लोकं होती किल्ल्यावर., आज 60 झाली तेव्हा कळलं... धन्यवाद!
मी रोह्यत नोकरी करायचो त्यावेली मी मुरुड चा किला बघितला तिथला समुद्र अगदी नीलाशार् आहे, तुम्ही समुद्र किनारी राहता खुप भाग्यवान आहत तुम्ही.
Hi
Kon kon Sambhaji serial baghun hi video baghat Aahe,..
. like Here
जय शंभुराजे
👍🏻
😔🤚
Jay shambhuraje🚩🚩
Mii 🙋♂
*अत्यंत सुंदर श्रवणीय निवेदन, समग्र माहितीसाठी आभार 🙏*
खुपच छान माहीती दिली आहे सागर . अशी माहिती आम्हाला देत रहा व मराठ्यांना जाग्रुत करत राहणे म्हणजे पुन्हा जय शिवाजी जय भवानी स सुरवात होईल।।।।ओम काली डाँ.दिनेश पवार अकोला हिंदु.
Sagar dada tumhi khup Chan information dili
Thanks for this information 😊😊😊🙂🙂🙂🙂🥰🥰🥰🥰
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🚩
Jai Shivrai🙏🚩 though this is a historical place it is sad fact invaders built and left their imprints in India. Janjira Fort is an enigma in itself. Govt. sould improvise tourism conditions around it👍. Good information. Thank You Bhau. 🙏
आपण माहिती खूप छान सांगता 👌🏼👌🏼👌🏼
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
खरा इतिहास स्पष्ट शब्दांत सांगितलाय.खुप छान आवाजात आपण माहिती सांगितली.धन्यवाद
Sagar madne tumhi khup Chan mahiti dili
Tumch mana pasun dhanyvad 🙏
जंजिरा एक अभागी किल्ला आहे कारण माझ्या राजांचं पाय त्या जंजिऱ्याला कधी लागलेच नाही.
दर्याचा राजा कोळी दारूपायी झाली त्याची होळी दारू पिऊ नका स्वाभिमानी रा जय कोळी राजा
शिवशंभू
Chan mahiti sangitli
खुपच सुंदर आणि मजबूत बांधकाम. पण किल्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. डागडुजी व्हायला हवी नाहीतर किल्ला अजून दयनीय होणार.
Hi...
Please share more details of Janjira
WA. No 7219501122
खुप छान!!बुलंद आवाज! खुप खुप धन्यवाद
जय शिवराय।जय जिजाऊ।जय शंभुराजे
जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩
संभाजी महाराजांनी 90% नेस्तनाबूद केला होता ,पन कल्याण वर हसन महमूद चाल करून आल्याने संभाजी महाराज याना ही मोहिम अर्धवट सोडवी लागली, कारण जंजीरा घ्यायच्या नादात कल्याण नको हतातून जायला, हे पन सांगणे जरूरी आहे video मधे
Ho he khar ahe
Thank-you from kalyankar . . Great knowledge
Barobar
Ho he khare ahe
एकदम बरोबर sir
Mahiti badal aabhari aahe 👏👌 ... Jay jijauu 💖 jay shivrai 💖 Jay shamburaje 💖 .. 🚩🚩🙏🙏
ज्या गडाला आपल्या राजांचे पाय लागले नाही.. तो गड काय कामाचा..
Khup Chan sir 👌👌 Tumhi sopya sral Asha bhashet janjira killya baddl,khup chan mahiti sangitli.... Thanks sir 🙏🙏🚩Jay Shivray 🚩
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙂🙏🚩
जय शिवराय 🔥
इतकी वर्ष किल्ला अजिंक्य ठेवणं खरोखर मोठी गोष्ट आहे.
Bandh jale hajaro vata tari Kala samor ubha takel ha Mard Maratha 🚩Jay Shivray 🚩 Jay Shambhu Raje 🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️💐💐💐💐
Jay shivaray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩जय जिजाऊ🚩 जय शिवराय🚩🙏🙏🙏
माझ्या माहिती प्रमाणे सर्व सिद्दी दगाबाजी करून गादीवर आले
आपली माहिती देण्याची पद्धत अप्रतिम आहे, छान
Khupch chan mahiti dilit .Dhanyvad.Jay shivray.
जय शिवराय
Thanks sir
Jay sjivshambhu sir ............. mi jevha aapla itihas bghate tevha mla khup aase prshan padatat
खूप छान सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद .
नमस्कार sir, मी एक मराठी भाषेतील Motivational Video बनवतोय sir तुमचा Video पाहून खूप छान वाटल. माझ चॅनेल आहे #DreamMarathi sir नक्किच मी ही प्रयत्न करेल अशीच माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचा धन्यवाद सर,💕🙏
Jay shivray jay shambhu raje jay mauli yesubai
Khup khup sundar chan itihaas sangitala,, Jay jijau jay shivray great great great video thanks thanks
😊😊🙏🚩
Great effort Great win automatically i.e.shivchatrapati🇮🇳💘
धन्यवाद अप्रतिम माहीती....
योग्य व अचूक माहिती सांगीतली
खूप छान आणि सत्य माहिती आपण सागर भाऊ या विषयी सांगितली आहे.
Maharashtra ch vaibhav nice analyses Sir thanks
जय शिवाजी जय संभाजी छान महिती आहे
Jay shivray 🇮🇳
Superbly information sir
छत्रपती शंभूराजे भोसले यांनी त्रिवार मनाचा मुजरा.
Trivar nahi arbo vela mujra
खूप छान माहिती सांगितली👌
bदिनेश महाजन
फार च सुंदर
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩
🚩⚔️👑🙏 जय जिजाऊ 🙏👑⚔️🚩
🚩⚔️👑🙏 जय शिवराय 🙏👑⚔️🚩
🚩⚔️👑🙏 जय शंभु राजे 🙏👑⚔️🚩
🚩⚔️👑🙏 हर हर महादेव 🙏👑⚔️
🚩⚔️👑🙏 जय श्री राम 🙏👑⚔️🚩
AMHALA KHUP JAVAL AAHE JANJIRA KILLA
सिद्धिचा शेवट कसा झाला हे आपन सांगितलेच नाही बंधु. असो, पण माहिती ख़ूप चांग्ली दिली. धन्यवाद.
१90
पण त्या किल्याची अवस्था फारच बिकट आहे आणि सरकार ने तिथे 25 रुपये प्रति व्यक्ती घेत आहेत तरी माझी अशी सरकारला विनंती आहे त्या किल्याची पुनर्बांधणी करावी
Apan sarvanni milunch Kel pahije kahi tri
@@sachinshendge39 ho barobar mi sahamat ani sobat ahe
Sagar sar thumi amahala padnarya pratek prashnache uttar tumchay sundar aavja davare sangata ; ani sarv etihas sangata tya baddle tumache dhanyavad
प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
मनापासून खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩
Nice,👍👌
Superb
Great 👍
khup mast mahiti sangitali dhanyvad
Far sunder mahiti dilit. Kya zaal mazya Rajala ek jinjira jiktaa naahi aala ter tyani purb se Pachim tak utter se dakshin tak bhartiyanchya manaver raajya kel aahe. Bolaa jai bhawni jai Shivaji
खूप छान माहिती सांगितली
आवाजात दम आहे ,,
सागर सर धन्यवाद खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली 👌🏾👌🏾
श्री छत्रपती शिवाजी महाराज❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
खूप छान
धन्यवाद सर संभाजी महाराजांची माहिती सांगितली
I visited there and it was the best place I have visited ever 🔥❤️
संभाजी राजे असते तर त्यांनी नक्कीच मिळवला असता.माझा राजाधर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा
खूपच छान माहिती दिली आहे.
Jabardast....
must sangta sir tumhi mahiti
नाद खुळा 👌💪🙏 जय भीम🙏👍
खुप छान महिती आणि दमदार आवाज दादा
very nice information👌👌
Khup sundar mahiti milali...Dhanyawad....
जय महाराष्ट्र
मी तुमचे सर्व व्हिडिओ भगतो खूप छान वाटले
Mast information.
Khub Chand Mythili daily
Sar khup chha mahiti
Ani sangnyachi padhhat
Jai shivaji Jai bhavani khupach changel mhaiti ahead
खुपच छान💞👌👌👌
1number mahiti khup chan