Poonam Mahajan Exclusive:Pramod Mahajan यांच्या हत्येवर उठतायत प्रश्न, पूनम महाजन मुंबई Tak चावडीवर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 162

  • @anilshete1502
    @anilshete1502 หลายเดือนก่อน +1

    एक चांगली मुलाखत ऐकायला/ बघायला मिळाली.याबद्दल साहिलजी व त्यांची टिम यांना धन्यवाद.

  • @jababdarnagrik3520
    @jababdarnagrik3520 หลายเดือนก่อน +28

    प्रमोद महाजनांची मुलगी म्हणुन महत्व,बाकी आपल्या राजकीय कारकिर्दिचा सामान्य नागरिकाला काही फायदा झालेला नाही ,पण भाजपा म्हणजे शिवसेना नाही, भाजपात गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजनांसारखे डायरेक्ट आऊट केले जाते 😊

  • @sanjaynangre4352
    @sanjaynangre4352 หลายเดือนก่อน +11

    सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे , पंकजा मुंडे , वाल्मिक कराड यांच्यावर आज फसवणूकीचे आरोप केला , तेव्हाच पुनम महाजन या पुढे आल्या मुलाखत देण्यासाठी

  • @jaiganesh50
    @jaiganesh50 หลายเดือนก่อน +7

    ह्या बाईने खासदार असून आमच्या मतदार संघात वांद्रे मध्ये काडीच काम केल नाही. लादया लावणे शौचालय बांधणे हे नगरसेवक याच काम तेच केलात बाकी तुम्हाला काय जमलं नाही. आमची मत फुकट गेली. बरं झालं तिकीट नाही दिल...

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 หลายเดือนก่อน +13

    पुनमजींनी खूप सविस्तर, छान व समर्पक उत्तरे दिली.

    • @harshal8899
      @harshal8899 หลายเดือนก่อน +1

      एकदम फालतू आणि कल्टी मारू मुलाखत होती.

    • @Boss-y2o2e
      @Boss-y2o2e หลายเดือนก่อน

      ​@@harshal8899 tul bolta yeta ka 😂😂

  • @chandrashekharsurve9643
    @chandrashekharsurve9643 หลายเดือนก่อน +3

    पुनमताई...
    अफलातून... मुलाखतीचा शेवट...आमच्या... डोळ्यांतून..अश्रू.. अनावर ...झाले.. जी..आठवण..आपल्या गहीवरल्या...शब्दातून.. म्हणाले..की...पुन्हा...पाच..मिनिटात... बाळासाहेबांचा...फोन..आला..आणि... जेवायला.. येतोस..का..
    भरपूर... डोळ्यांतून..पाणी.. आले...ताई..
    मी...देखील.. चांदवली... मधील..शिवसेनेचा...छोटासा..पदाधिकारी... आहे... अंकुश पार्टे ...हा...माझा... सहकारी...
    आम्ही...भरपूर... कामे..केलीत..
    असूद्या...अशाच.. आठवणी..
    जय महाराष्ट्र...

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 หลายเดือนก่อน +5

    Party gave u everything. U were National President of Mahila Morcha. You were MP for 10 years. You should introspect yourself.

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 หลายเดือนก่อน

      बरोबर आज पूनम आमच्या मनातून पुरती उतरली.

  • @gajananadhav9835
    @gajananadhav9835 หลายเดือนก่อน +8

    राहूल महाजनला पण बोलवा की राव कट्ट्यावर. घेवू द्या की त्याचा आदर्श युवा वर्गाला.

    • @shrirangtambe
      @shrirangtambe หลายเดือนก่อน

      😝🤓🤣
      Zhakali muth 2 lakhachi.

  • @rameshchobe9999
    @rameshchobe9999 หลายเดือนก่อน +3

    देवेंद्रजी नंतर हजर जबाबी आणि अभ्यासू पुनम जी आहेत. खूप छान

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 หลายเดือนก่อน +11

    २०१४ व२०१९ ला शिवसेने मुळे जिकंलात.

    • @minebruhbruhgaming5730
      @minebruhbruhgaming5730 หลายเดือนก่อน +1

      २०१४ ला विधानसभा निवडणूक भाजपने स्वतंत्रपणे लढवली होती व सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या. २०१९ ला शिवसेनेला बरोबर घेतले तर कमी जागा आल्या. त्या मुळे शिवसेना होती म्हणून भाजप जिंकला असे म्हणणे चुकीचे आहे.

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 5 วันที่ผ่านมา

    महाजन कुटुंब जाळला गेला आहे , हेचा साठी राजकीय पक्ष जवाबदार . महाजन कुटुंब निदोॅष आहे . ## प्रभादेवी .

  • @anandmaske6129
    @anandmaske6129 หลายเดือนก่อน +4

    सत्ता गेल्यावर अन्याय ची जाणिव होते

  • @vivekvithalgokarn4318
    @vivekvithalgokarn4318 หลายเดือนก่อน +1

    खरे पाहता पुनम महाजन व पंकजा मुंडे ह्या दोघांनाही वडील नेता असल्याने त्यांच्या पश्चात अपरिपक्व असून सुद्धाही टिकिट दिले . पुनम महाजन तर आमच्याच विभागतून आमदार झाल्या पण त्यांचे कुठलेच काम आम्हाला दिसले नाही. वडिलोपार्जित मिळालेला गर्व मात्र दिसला. तसे पाहता प्रमोद महाजन असते तर त्यांनी नक्कीच नरेंद्र मोदींना वर येऊ दिलेच नसते हे सुद्धा तेव्हढेच खरे. व त्यांनी भाजपा ला ज्युनिअर कॉंग्रेस केले असते. ( थोडक्यात, तु माझी पाठ खाजव , मी तुझी पाठ खाजवतो , हा प्रकार झाला असता जे करण्यात अटल बिहारी व अडवाणी कॉंग्रेस बरोबर करत ) . प्रत्येक नेत्याला वाटते की आपण लोकंसाठी फार कामें करतो. पण लोकांना काय वाटते हे महत्वाचे. त्यामुळे पंकजा मुंडे व पुनम महाजन ह्यांना बाजूला सारुन भाजपा ने लोकांवर उपकार च केले आहेत. फक्त भाजपा ह्यांच्या चेंबूरच्या घरी सुरू झाली ह्या एका निकषावर आयुष्यभर त्यांच्या कुटूंबाला पाळणे हा लोकांवर अन्याय आहे. आपले महत्व कमी झाले की लगेच खडसें सारखे चॅनल वर येऊन नाराजी व्यक्त करणे ही सर्वात मोठी घोडचूक करत आहेत. श्री संजय जोशी व श्री गोविदाचार्य हे दोघेच त्याला अपवाद आहेत. त्यांनी कधीच संघा विषयी वा पक्षाविषयी नाराजी व्यक्त केली नाही.

  • @rupeshchipolkar
    @rupeshchipolkar หลายเดือนก่อน +4

    मला त्या पत्रकार महिलेला सलाम करावा वाटतो काय प्रश्न विचारला. परंतु उत्तर देता आले नाही ताईंना.

  • @sanjaysarode1015
    @sanjaysarode1015 หลายเดือนก่อน +1

    I like this program. Poonamji and all the news room reporters have a standard level of thoughts. Though I am not the supporter of any political party, I definitely express that poonamji should take a firm stand and should come out. Sensible public will support you.

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 หลายเดือนก่อน +12

    काळी साडी परिधान करणे म्हणजेच आपल्या कडून काय दाखवायचं आहे,ते जनतेला कळले आहे,
    तुम्हा दोघा बहीण भावाचे राजकीय क्षेत्र नाही आहे,
    तुम्हाला दोघांना ही हे कधीच जमणार नाही,
    आपण आहात तिथेच बरे आहे, राहुल ला सुद्धा तिथेच राहु द्या,
    ही मुंबई आहे,
    बीड मधले परळी वैजनाथ नाही,
    शिक्षकांना एव्हढा मोठा पगार असतो,हे वीस वर्षे पूर्वीच लोकांना कळले होते,
    याबाबत पक्षाचे काही लोकं यावर बाहेर चर्चा करत होते .

    • @narendrapatil3450
      @narendrapatil3450 หลายเดือนก่อน +1

      खुपचं अप्रतिम माहिती दिली दादा

  • @meemajha
    @meemajha หลายเดือนก่อน +5

    संघाच्या महिला पण शब्द फिरवायला पटाईत आहेत.

    • @shrirangtambe
      @shrirangtambe หลายเดือนก่อน

      Brainwashing and popat panchi are only means and achievements of rss, bjp.
      Absolute zero substance.
      Conditions have become miserable since modi shah take over.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 หลายเดือนก่อน +30

    भाजपा मध्ये लोकशाही ? इतका. मोठा विनोद फार दिवसांनी ऐकला

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 หลายเดือนก่อน +6

      Ka fakt NCP ani Uddhav kadech lokshahi pahayala milate….😂😂😂😂

    • @harshal8899
      @harshal8899 หลายเดือนก่อน

      ​@@deodattapathak316 हो ना तिथे लोकशाही नसती तर उद्धव ठाकरेंनी सगळ्या आमदारांना डांबून ठेवले असते..... आणि शरद पवारांनी अजितला खूप पळवले असते

  • @rajendraghogare6883
    @rajendraghogare6883 หลายเดือนก่อน +2

    पुनम महाजन यांची स्मरणशक्ती वाचन शक्ती फार मजबूत आहे बोलण्याची पद्धती सुंदर आहे परंतु भाजप सरकारने योग्य तो वापर केला नाही😢😢😢

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 20 วันที่ผ่านมา

    मुलाखत छान प्रमोद महाजन याची मुलगी शोभुन दिसते .

  • @rosariomarques9474
    @rosariomarques9474 หลายเดือนก่อน +1

    Much awaited interview with Mr Joshi.

  • @bhaskarchandane1093
    @bhaskarchandane1093 หลายเดือนก่อน +6

    बास.... लय झालं... तुला तिकीट दिलं का. नाही ना.. मग बोर नको मारू...

  • @kanchanSurve-h2q
    @kanchanSurve-h2q หลายเดือนก่อน +3

    गोल गोल उत्तरं सफाईदारपणे दिली

    • @harshal8899
      @harshal8899 หลายเดือนก่อน

      Correct

  • @gajananswami4896
    @gajananswami4896 หลายเดือนก่อน +3

    खूप भारी 👍👍👍 ek. No. पत्रकार साहेब
    वेल 👍👍👍

  • @swapniljadhav7986
    @swapniljadhav7986 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर होते महाजन साहेब

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 หลายเดือนก่อน +2

    Abhijeet Punam samor ajun andyat aahe he tyane lakshat thevave…..😂😂😂😂😂

  • @sopanphad1354
    @sopanphad1354 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @janardhanbarse708
    @janardhanbarse708 หลายเดือนก่อน +4

    जनधन योजना बँक खाते कोणत्याही कामाचे नाही

  • @Democracy_Insights2029
    @Democracy_Insights2029 หลายเดือนก่อน +1

    मी म्हणजे भाजपा म्हणतात आणि एक व्यक्ती म्हणजे भाजपा नव्हे या वाक्यात काय तरी तारतम्य किंवा समानता आहे का?? रामचंद्र गुहांची पुस्तकं वाचणे म्हणजे लोकशाही समजते किंवा खूप काही समज आहे आणि इंग्रजी वापरलं म्हणजे किती हुशार, प्रगल्भ आहेत अस वाटावं यासाठी किती केविलवाणे प्रयत्न आहेत हे. नको त्या गोष्टीचं अजेंडा सेट करून हे लोक बावळटपणा पसरवतात यांनी काळे कायदे शेतकऱ्यांसाठी आणले त्यावरही बोला म्हणाव ना

  • @tayappamaske3160
    @tayappamaske3160 หลายเดือนก่อน +2

    ठरवुन उत्तर देणं आणि दलित मुस्लिमांना सत्तेत वाटा अजिबात दिसत नाही मात्र मत पाहिजे असाच सध्या चालू आहे

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 หลายเดือนก่อน +1

    प्रमोद महाजन यांच्या घरातील व्यक्ती इतकी अपरिपक्व असेल असे वाटले नव्हते. विधानसभा निवडणूक प्रचार सुरू आहे , मला यांच्या मुळे तिकीट मिळाले नाही यावर रंगतदार चर्चा करत आहेत.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 หลายเดือนก่อน +4

    मुंडे महाजन यांच्या काळात भाजपने स्वतःच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली होती आता तसा पक्ष अणि कार्यकर्ते भाजप मध्ये राहिले नाहीत सर्व संधी साधू आहेत पंतप्रधान फडणवीस जाहीर पणे सांगतात भाजप ओबीसी चा पक्ष आहे इतर समाजाची गरजच नाही भाजपला असे वाटते मी स्वतः भाजपला 2024 पासून मत देणे बंद केले आहे

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 หลายเดือนก่อน

      भा ज प आहे म्हणून आपण हिंदू आहोत.भा ज प हा देश भक्तांचा पक्ष आहे.

  • @NarhariPanchbudhe
    @NarhariPanchbudhe 22 วันที่ผ่านมา

    एक है तो सेफ है

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk หลายเดือนก่อน +3

    FALTU INTERVIEW
    FALTU REPLY

    • @jaybhaye_krishna
      @jaybhaye_krishna หลายเดือนก่อน

      तुमच्या नावावरूनच तुमची प्रतिक्रिया समजली असती तरी सुद्धा तुम्ही रिप्लाय देण्याचे कष्ट केले महाशय ...🙏

  • @CASureshKMehta
    @CASureshKMehta หลายเดือนก่อน

    Dear Poonamji, Loss of your father Is a loss of whole nation. Your views are well appreciated. Best wishes to you in re-building our motherland. Regards. CA PROF. MEHT SURESH K.

  • @jayantsabale01
    @jayantsabale01 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @jglaxman6107
    @jglaxman6107 หลายเดือนก่อน +1

    Written script आहे. पत्रकाराने खूप छान प्रश्न विचारलें. तिने बामणी भाषेत उत्तर दिले. अनेक प्रश्नाला बगल दिली. अनेक प्रश्नात अनुत्तरित आहे .

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 หลายเดือนก่อน +1

    संविधान बदलाव लाने के लिए अब कभीबी बीजेपी को मजबूत बहूमत नहीं मिलेगा 2029 में तो सरकार बदलने की जादा संभावना है

  • @sandeepphapale8630
    @sandeepphapale8630 หลายเดือนก่อน +10

    आज समजलं ही घरी का बसवली… काहीच स्टँड नाही यांच्याकडे. वडीलांचे नाव सोडले तर काहीच नाही…

  • @ParashramPawar-s8u
    @ParashramPawar-s8u หลายเดือนก่อน +12

    आर एस एस ची बच्ची
    बेरीज वजाबाकी करून शिवसेना संपवली.
    शिवसेना बीजेपी ने संपवली.

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 หลายเดือนก่อน

      शिवसेना उध्दव चे करमानी संपली.शरद पवार नी संपवली बाळासाहेबांच्या विचारांची माती केली उध्दव नी उगाच bjp ल कशाला बोल लावता.

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 หลายเดือนก่อน +1

    विरूध प्रचाराला या

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 หลายเดือนก่อน +1

    एका पक्षाबरोबर निवडणूक लढवून दुसऱ्या विरोधी विचाराच्या पक्षाबरोबर सरकार बनवणे फारच नैतिक होते असे काकांच्या चेल्यांना वाटते का?

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही भाजपचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत त्यांची भूमिका संस्कृती जपणूक करण्यासाठी प्रयत्न असतात तुम्ही इंग्रजी बोलता अणि जनते कडून संस्कृती जपावी अशी अपेक्षा करतात संघ प्रमुख पदी इतर समाजाची नेमणूक करण्यात येत नाही

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw หลายเดือนก่อน +1

    महाजन साहेब मुंडे साहेब असते तर पंकजा मुंडे साहेब आणि पूनम महाजन ताई वर टाईम आली नसती

  • @Vishupatil18
    @Vishupatil18 หลายเดือนก่อน +6

    ताई तूम्ही तुमच्या potential ने काम केलं नाही, तुम्हाला एवढा मोठा वारसा आहे पण तूम्ही तेवढा प्रभाव टाकत नाहीत

  • @Atharv66637
    @Atharv66637 หลายเดือนก่อน +2

    मतं ही मतदारांची असतात दुसऱ्याच्या हक्काची नाहीत त्यांना ज्यांचे विचार आणि काम पटते त्यांना लोक मतदान देतात कुणी त्यावर अधीकार दाखवू शकत नाहीत

  • @rameshsapkal5951
    @rameshsapkal5951 หลายเดือนก่อน

    Good

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 หลายเดือนก่อน +4

    प्रमोद महाजन यांनी बालासाहेब ठाकरे यांच्या पाया पडत होते ते मात्र लक्षात ठेवा

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 หลายเดือนก่อน +2

      ज्येष्ठ होते वयाने आणि मानाने पण. मग पाया पडतील तर त्यात कसला कमीपणा.

  • @tayappamaske3160
    @tayappamaske3160 หลายเดือนก่อน +1

    महाभारतील तुलना १९४७ नंतर करु नका सध्य स्थितीच उदाहरणे द्या ती खरी द्या

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 หลายเดือนก่อน

    छान

  • @74ranuranu
    @74ranuranu หลายเดือนก่อน

    Matured Person ..

  • @narendragawde3459
    @narendragawde3459 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही हिंदुत्वचे प्रणेते नाही.१९८८ मधे बाळासाहेबांनी हिंदूत्व च्या मुद्दावर निवडणूक लढवली भाजप त्यावेळी शिवसेनासोबत नव्हता

  • @akashkhandare8932
    @akashkhandare8932 หลายเดือนก่อน

    Sooner or Later Maharashtra Leader ship in Poonam Mahajan Taai's Hand

  • @ajaykulkarni6093
    @ajaykulkarni6093 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ताई

  • @rajdhan_team
    @rajdhan_team หลายเดือนก่อน +1

    साहिलच्या बाजूला बसलेला सारखा अ अ करतोय याला सरावाची गरज आहे !

  • @shivrajsalgar7581
    @shivrajsalgar7581 หลายเดือนก่อน +3

    पुनम प्रमोद महाजन जी खुप छान उत्तर दिले आहेत बरोबर खर बोललात खुप खुप शुभेच्छा धन्यवाद अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys หลายเดือนก่อน +3

    तुमचा भाऊ काय करतोय ते सांगा ना

    • @montysingh2520
      @montysingh2520 หลายเดือนก่อน +1

      Enjoying life 😄

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 26 วันที่ผ่านมา

      MTNL चे बरेचसे पैसे महाजनानीं लाटले आहेत. पैसा कमी नाही.

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar หลายเดือนก่อน +2

    एका हाताने 1500 दिले आणि दुसऱ्या हाताने काढून घेतले, आणि महाराष्ट्राची तिजोरी रिकामी केली

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar หลายเดือนก่อน +2

    मिठी नदी नाही मिठी छुरी

  • @DattuBhabad
    @DattuBhabad หลายเดือนก่อน

    पूनम ताई आपण लोकसभेत पाहिजे होता तूमहाला पक्षाने संधी देणे गरजेचे आहे एवढ्या चांगल्या नेत्याला बाहेर ठेवून परवडणारे नाही राज्यसभेवर संधी

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 หลายเดือนก่อน +1

    Pankaja Mundhe Punam la salla denya evadhya mothya nahi zalya.…😊

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 20 วันที่ผ่านมา

    आयुष्यात एक काम चांगल केले वाटते . 😂

  • @saijejurkar6013
    @saijejurkar6013 หลายเดือนก่อน

    प्रमोद महाजन सारखं काम कुणीही करू शकत

  • @rajeshshetty9202
    @rajeshshetty9202 หลายเดือนก่อน +2

    Sorry to say Nobody cares you in the party😢

    • @jaybhaye_krishna
      @jaybhaye_krishna หลายเดือนก่อน

      आजच्या स्थितीला ते कदाचित बरोबर ही असेल पण परिस्थिती नेहमी एक सारखी राहत नाही ...

  • @gajananswami4896
    @gajananswami4896 หลายเดือนก่อน

    Mast debate 👍👍🤣

  • @aoneenterprise-up4xh
    @aoneenterprise-up4xh หลายเดือนก่อน

    ATTITUDE TODA KAMI KELA TAR TODA WOW AHE

    • @harshal8899
      @harshal8899 หลายเดือนก่อน

      हो खरय.... फारच maaj aahe

    • @shrirangtambe
      @shrirangtambe หลายเดือนก่อน

      Papa ki pari hai vo...
      Would always be in air. Not on ground.

  • @sachinpawar2971
    @sachinpawar2971 หลายเดือนก่อน

    Poonam tai was better & genuine candidate than Mr. Nikam...

  • @vasantdhavade9610
    @vasantdhavade9610 หลายเดือนก่อน

    प्रमोद महाजन 1984 ला BJP शिवसेना युतीचे (जी पहिल्यांदाच झाली होती) उमेदवार म्हणून ईशान्य मुंबई मधून उभे होते. तेव्हा ते हरले होते पण प्रचारात त्यांनी जे शिवसेना कार्यकर्त्यांचे मोहोळ पाहिले त्यानंतर त्यांनी BJP ला पटवून दिले की या शिवसेनेबरोबर युती केली तर यांचे मनुष्यबळ आपल्याला वापरता येईल. व त्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून युती झाली. त्यावेळी निवडणूक हरून सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना भेटून मला तुमचे तोंड गोड करता आले नाही तरी आभार मानायचे आहेत म्हणून फरसाण पुड्या वाटल्या होत्या. घाटकोपर पारशीवाडी जय महाराष्ट्र मैदान येथे कार्यक्रम झाला होता व शिवसेनेचे त्यावेळचे बरेच नगरसेवक त्यावेळी उपस्थित होते. त्यातील महत्वाचे पां. रा. कदम.

  • @nileshdarvesh3809
    @nileshdarvesh3809 หลายเดือนก่อน

    Tai sarkar

  • @shrirangtambe
    @shrirangtambe หลายเดือนก่อน +1

    Pramod mahajan, Munde are from ambajogai, beed region. What miserable condition these places are in, i know very well.
    Absolute zero work even for basic necessities.

  • @svpification
    @svpification หลายเดือนก่อน

    What BJP Mp said about.changes in constitution?

  • @AshokThorat-u9r
    @AshokThorat-u9r หลายเดือนก่อน

    Pankaja munde aur poonam mahajan karibi ristedar hai donohi rajniti gharanese hai. Dono ke pitaji bjp ki shan thi bjp ko aage leke jane me donoka bada yogdan hai. Khair khuchh hadaso ke vajahse dono ki mrudu ho gai hai donki betiya rajnitme sakriya hai donoko apane pitaji jaisa mukam hasil nahi huva kyoki ye dono ladakiya hai inko rajniti ka itana anubhav nahi hai rajnitime in donoke pitajika pradirg anubhav tha in dono bade liderko mera tahdilsse naman. 🎉🎉 🎉🎉

  • @Indian-hq7no
    @Indian-hq7no หลายเดือนก่อน +1

    Tai cha abhyas chukicha jhala ahe or abhyas nahich , BJP RSS ne purn brain wash kela ahe 😂 , murkha he Desh chalvanr,vachavnar 😂😂

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 หลายเดือนก่อน

    To catch big don, police pick up few small time criminal, make them speak... That's what happened.

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 หลายเดือนก่อน

    खरतरं तिकीट द्यायला पाहिजे होतं

  • @balasahebnale9852
    @balasahebnale9852 หลายเดือนก่อน

    गोपिनाथ मुंडे साहेबांची सुध्दा अपघाताची चौकशी झाली पाहीजे

    • @shrirangtambe
      @shrirangtambe หลายเดือนก่อน

      Chowkidar hi chor hai.
      Kam Ghar valo (bjp, rss) ka hi hai.
      Both teeth and lips are their only to bite and curse.

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 หลายเดือนก่อน

    Abhijeet la chaan uttar milale asel 150 dhadi var….😂😂😂😂

  • @ravindrajadhav9962
    @ravindrajadhav9962 หลายเดือนก่อน

    Mahit nahi pan sangayach nahi tikit nahi dil so naraj ahe

  • @shrikarchaudhari3236
    @shrikarchaudhari3236 หลายเดือนก่อน

    It was an act of gushing anger . Something might have gone wrong in the house of pravin early morning.. May be he was instigated by his wife sarangi , whoust have been torturing him day and night .. I don't see any political angle . This is pure family and property feud .. May be Punam saying all this in frustration of not being in active politics..,

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 หลายเดือนก่อน

    पूनम तू आमच्या मनातून पार उतरलीस ग बाई.

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 หลายเดือนก่อน +2

    पुनमताई तुम्ही अभ्यास पुर्वक बोलता त्या बद्दल तुमचे कौतुक आहे पण महायुती जिकेंल या बद्दल आम्ही शांशक आहे.

  • @ayubtamboli9659
    @ayubtamboli9659 หลายเดือนก่อน +2

    Pramod Mahajan Yanchya Sobat Gele Sagale

  • @suryakantmohite4663
    @suryakantmohite4663 หลายเดือนก่อน +1

    Mahjan ahai manje tujaya nawar che naav nahi ka mahajn manje

  • @jmsarkar1184
    @jmsarkar1184 หลายเดือนก่อน

    09:36 😂😂😂😂😂

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek หลายเดือนก่อน +1

    BJP ने राजकारण मलिन करून ठेवलं आहे

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar หลายเดือนก่อน

    कळतआहे पण वळत नाही

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 หลายเดือนก่อน +3

    अरे हो जोशी तुम्ही आणि तुमच्या पाहुण्यांनी काळ काळ घातलं आहे . भाजपा चा निषेध इथ पर्यंत पोहचला काय 😂😂

  • @रांगडा111
    @रांगडा111 หลายเดือนก่อน

    प्रमोद महाजन यांनी लफडे केले घरात घुसून त्याचा 😂 परिणाम गोळ्या घुसल्या, त्यांच्या मुलात तेच गुण आले आहे 😂😂.

  • @gajananswami4896
    @gajananswami4896 หลายเดือนก่อน

    छान खरंच लई भारी constituation cover red 🤣🤣🤣🤣🤣🤣 bhari पत्रकार साहेब 👍👍👍👍 असेच
    Mumbai tak trp vadhel khup असिच debate kara udhya parva khot ला बोलवा

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 หลายเดือนก่อน

    MTak la samjat nahi apan konacha interview ghetoy …..😂😂😂😂😂

  • @TaparePriyaka
    @TaparePriyaka หลายเดือนก่อน

    Gari

  • @gayatrimhaske8757
    @gayatrimhaske8757 หลายเดือนก่อน

    Dada gharaneshahi nko ata

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 หลายเดือนก่อน

    Mumbai tak wale HMV asle kadvat prasna yuvrajana vicharnyache dhairya dakhavteel ka ??

  • @guruprasadgupta6149
    @guruprasadgupta6149 หลายเดือนก่อน

    ताई सरकार

  • @svdorak1002
    @svdorak1002 หลายเดือนก่อน

    She is victim of internal politics in BJP. But very promising leader matured and understanding

  • @DattuBhabad
    @DattuBhabad หลายเดือนก่อน

    ताई आपण या वेळी केंद्रीय मंत्री होताल असे वाटले होते प्रमोदजी चे भाषणं ऐकायला संभाजी नगरला पूणे नाशिक पयेत जायचो त्याच भाषण कलाच एक वेगळंच रसायन होते त्यांना तूमचयात पाहातो गुण आहेत तूमचयात

  • @agstrushi123
    @agstrushi123 หลายเดือนก่อน

    Mature minded didi
    Next Frist CM of maharashtra

    • @harshal8899
      @harshal8899 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂Good Joke

  • @syedsadiquddinkhatib9367
    @syedsadiquddinkhatib9367 หลายเดือนก่อน

    Kuch bhi ho kiya bhi ho interview me NO 1 hai bhot acche say her baat ka jawaab Madam ne deyaa hai Lekin phir bhi un ko ticket na diya gaya ye tou dewa bhav hi jane

  • @bhaskarchandane1093
    @bhaskarchandane1093 หลายเดือนก่อน

    अहो त्या प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत! महाजन तुम्हाला माहीत आहेत का? तर पुढे व्यक्त व्हा!

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 หลายเดือนก่อน +1

    RSS Mumbai Tak News Channel U Tubes Reporting Reporter's BRAHMAN Manuwadhie Manusmriti Thoughts -420
    Maharashtra State's Jantta Work-working Reporting Reporter's Nothing to important Jantta History's City's