आज एकमेकांचं बघून ,social media बघून लोक बाळांचे महिन्याचा birthday celebration करतात , परंतु तुम्ही 9 10 वर्षांपूर्वी ,मुलींचे जन्मानंतर जे झाड लावले ती कल्पना अप्रतिम आहे , हे खूप अविस्मरणीय आहे की एक झाड लावून ते पण मुलींच्या जन्माची एक उपक्रम केला तो समाजासाठी खूप प्रेरणादायी आहे , निसर्ग चा रक्षण आणी मुलगी वाचवा हे दोन्ही संदेश दिलेत , खूप छान
ताई ओव्याच्या पानांची भजी करून बघा खूप छान लागतात नॉर्मल बटाटाभजी सारखीच करतात बघा करून 👍👍 तुम्ही करत असाल तर चांगलंच आहे मी ती रेसिपी नाही पाहिली तुमच्या चॅनेल वर म्हणून सहज सांगितलं👍👍 बाकी विडिओ खुप छान आवडतात मला खुप 🥰🥰
ॐ वनदुर्गाये नमः 🙏🙏❤❤👌🙋♀️ नक्की पाऊस पडेल लवकर अशी कल्पना करा मस्त पाऊस पडतोय पीक छान उभे राहिलेय नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत फुले वेली फळे भाजीपाला बहरले आहेत रोज करा असे ❤🙏👌🙋♀️
Tai mi pn mazya mulichya birthday divshi ani amchya anniversary la Zad lavte athvn mhnun ani tyala fal yetat ti khatana khupch chan vatt ani athvni pn chan rahtat. Tai tuzya jya Zadala Fruits yet nhit tyala kalam krun ghe chan fruits yetil
अश्विनी ताई तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही HD quality टीव्ही वरून पाहतो खुपमस्त दिसतात आणि दादा चा व्हिडिओ मस्त वाटला. पण दादांनी जयशिगपुर वरून भडंग नाहीं आणले 😅😅😅😅😅

खूप धन्यवाद 🙏😊♥️

हो नक्की करून बघेन 👍👍👍😊♥️♥️😊🙏
ॐ वनदुर्गाये नमः 🙏🙏❤❤👌🙋♀️ नक्की पाऊस पडेल लवकर अशी कल्पना करा मस्त पाऊस पडतोय पीक छान उभे राहिलेय नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत फुले वेली फळे भाजीपाला बहरले आहेत रोज करा असे ❤🙏👌🙋♀️
हो करायला काय हरकत नाही 👍👍👍🙏🙏😊♥️♥️
सौ. अश्विनी ताई, तुमची घराजवळील बाग एकदम मस्त आहे. आजचा ब्लॉग छान होता . तुमचं बोलणं मला खूप छान वाटत.
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Ashwini पाण्याच्या टंचाई मध्ये सुधा तुम्ही झाडे खूप छान जोपासली आहेत. खूप कौतुक तुमचे
खूप धन्यवाद 🙏😊♥️
तुमची घराजवळची बाग खूप छान आहे
खूप धन्यवाद 🙏😊♥️
तुमच्यावर वनदेवीखरंचप्रसन्आहेखूपचछान❤
धन्यवाद♥️♥️
ताई सर्वच झाडे खूप छान आहेत
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Tai Shitafal ak lavchila kni khayla yetil mulina
हो na👍👍😊♥️♥️
छान ,सुंदर
खूप धन्यवाद 🙏😊♥️
ताई video मस्त आहे, टोपल्या मध्ये कागद किंवा कापड टाकत जा तेला मुळे टोपली खराब होते. 😊🎉
खूप धन्यवाद 🙏😊♥️👍👍👍
Tai mla sanga ki kole gav tithch javl aahe ka tumcha etun
हो अगदी जवळ आहे वीस पंचवीस किलोमीटर अंतर
Tai tuzi jadi vadat ahe g, exercise start kr, as a friendly sangte tai rag nko yeu deu😊
Ok👍👍👍😊♥️
Tai.maz.maher.jaysingpur.ahya.😊tai.tumi.kolhapurla.yavun.java.spot.mahalaxmi.mandir.mast.ahya.rankala.talav.shalini.palace.tambada.pandhra.rassa.chikan.naad.khuala.milato.sarve.mast.video.mast.❤👌🌴🌳🪴🌺🥀😊
हो नक्की येऊ माझी खूप इच्छा आहे 👍👍😊♥️♥️
Tai mi pn mazya mulichya birthday divshi ani amchya anniversary la Zad lavte athvn mhnun ani tyala fal yetat ti khatana khupch chan vatt ani athvni pn chan rahtat. Tai tuzya jya Zadala Fruits yet nhit tyala kalam krun ghe chan fruits yetil
हो ना मुलंही खुश होतात आपण जेव्हा हे त्यांना सांगतो तुझ्या जन्मानंतर हे झाडे लावले आहेत म्हणून 👍👍👍🙏😊😊♥️
छान व्लाग आहे ♥️ तुमचा स्वभाव छान आहे ♥️
खूप धन्यवाद 🙏😊♥️
जय सदगुरू
जय सद्गुरू 🙏
थालीपीठ करून बघणार 😊
👍👍👍😊♥️
Tai gharapashi je jhad ahet tithe sap vaigere nahi yet ka
शक्यतो नाही ♥️
खूप छान
खूप धन्यवाद 🙏😊♥️
खुप छान व्हिडिओ मिनी समोसयाची रेसिपी दाखवा बाकी व्हिडिओ खुप छान 👌👌❤️
👍👍😊♥️🙏धन्यवाद♥️♥️
MLA tai gulab khup aawdto.......saglech ful aawdtat.....😊 good afternoon
♥️♥️♥️
@@saeesoumyasisters516 hi. Sai pari.......ky krtay...jevlat ka.........
@@shubhamdesai1445 ho♥️
गावाकडचा फील येतो त्या khotmule गावाकडे आसच छान आसत❤
Video khup chhan
खूप धन्यवाद 🙏😊♥️
विडिओ मस्त आहे
♥️♥️♥️
Kas kay gavi aalo tai pune un tikde ch rahyach hot mulich school chan zal aasat
अण्णा आजारी पडले होते ना म्हणून 😊😊
@@saeesoumyasisters516 ho ka bar 👍
Tai amhi pan Vishrantwadi la rahato sakal sakal fighter planes chalu hotat.. purne ghar halte awaz ne😅
हो ना सई पण खूप घाबरायची 😊
अश्विनी ताई तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही HD quality टीव्ही वरून पाहतो खुपमस्त दिसतात आणि दादा चा व्हिडिओ मस्त वाटला. पण दादांनी जयशिगपुर वरून भडंग नाहीं आणले 😅😅😅😅😅
खूप धन्यवाद 🙏😊♥️
😊❤
खूप धन्यवाद 🙏😊♥️
खुप छान ताई 👌👌👌👌
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Kal aamchya ekde pan aale hote tai 2
बहुतेक हेच दोन फायटर विमान असतील 😊
तुम्ही मस्त स्वयंपाक करता ❤
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Punyat kuthe hota?
विश्रांतवाडी ♥️
Tumhi punyala ka hota? Dada nokri la hote ka. Mg prt ikde ka ala
हो दिराजवळ कामाला होतो 😊
पडेल o🌨️
👍👍😊♥️♥️
Tai tuzi kahani sang avadle. akiksls
👍👍♥️♥️
Nice
Thanks🙏😊♥️
झाडखुपछानखुपछानहीदिसत
♥️😊😊
Hall madhe to lokhandi khat ka thevala ahesa tyachyamule sho jatoy sagala hollcha
जुनं ते सोनं आईचं आहे ते कॉट 😊
अश्विनी ताई तुम्ही सासू सुना जेवण बनवताना खूप मस्त गप्पा मारत जेवण बनवतात ओ 👌😘
खूप धन्यवाद 🙏😊♥️
❤😊😊😊😊
खूप धन्यवाद 🙏😊♥️