करंजेपुल मैदानाचा 2 नंबर चा मानकरी बकासुर आणि मथुर ची मुलाखत !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • ‪@kumarvijayjadhav‬
    #बैलगाडीशर्यत
    #बैलगाडी
    #बैलगाडी_शर्यती
    #बैलगाडा
    #बैलगाडी_शर्यत_2022
    #नादएकचबैलगाडीशर्यत
    #शेतकरी
    बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati

ความคิดเห็น • 181

  • @prathmeshchavan9418
    @prathmeshchavan9418 3 หลายเดือนก่อน +83

    आज ह्या जोडीने डोळ्याचं पारणं फेडल ♥️ बकासुर च्या समोर पब्लिक आली निकालात नाहीतर आज निकाल वेगळा दिसला असता ...सर्जा सुंदर मथूर ♥️👑

  • @बकासुरमथुरफेनक्लबखालापूररायगड

    एकदा भारत चा camback साठी भारत आणी बकासुर पैरा करा

  • @sahilmore-ih7bt
    @sahilmore-ih7bt 3 หลายเดือนก่อน +21

    आज 😢 नाही पन पुढच्या मैदानात ही जोडी 💯 १ नंबर करनार ❤ किंग मथुर 👑 बकासुर ❤

  • @swarsamrat21
    @swarsamrat21 3 หลายเดือนก่อน +34

    जाऊद्या जे नशिबात होत ते झालं.गुलाल महत्वाचा असतो.आणि एका गोष्टीचं खूप आनंद झाला की आज बकासुर आणि मथूर एकत्र आले.आता या नंतर हे दोन नंदी कायमच पळताना दिसणार.ह्या गोष्टीचं आनंद आहे.एक नंबर काय दोन नंबर काय जिंकलो आम्ही जेव्हा दोघं एकत्र पळाले.

  • @Bailgada_Sharyat_04
    @Bailgada_Sharyat_04 3 หลายเดือนก่อน +105

    दिवस भर मैदान चांगल झाल पण फायनल बरोबर नाही पब्लिक बघा कुठे आले आहे मैदान घेवा तर पेडगाव करांनी 💯

    • @pranaychavan1034
      @pranaychavan1034 3 หลายเดือนก่อน +16

      Garibanchya bahilana pn. Bhetude ki namber dada.

    • @PrathameshNakti-my3nf
      @PrathameshNakti-my3nf 3 หลายเดือนก่อน

      ​@@pranaychavan1034eka mulakhatit gharanikichya bailachya malakani bolele ki 1100000 vayadi dilay mi attaparyant Ani palala lagalyapasun Ranjit nimbalkar ni mulakhat dili ki rajyachya malakanib40000 hajar vayadi ghetali majyakadun kasale garib he dakhavayache dat vegale Ani khayache vegale Raja palato mala avadato bail pan bahutek malak navarupala yenyasathi khup khote bolatat

    • @Bailgada_Sharyat_04
      @Bailgada_Sharyat_04 3 หลายเดือนก่อน

      @@pranaychavan1034दादा बरोबर आहे तुमचं पण मी मैदाना बद्दल बोललो तुम्ही पण बघितलं असेल ना आणि राजा आणि कॉकटेल खरचं चांगली गाडी पळाली ♥️

    • @vinodakhand8584
      @vinodakhand8584 3 หลายเดือนก่อน +5

      बरोबर दादा

    • @AbhishekGhadigaonkar-i5z
      @AbhishekGhadigaonkar-i5z 3 หลายเดือนก่อน +3

      बरोबर दादा

  • @vv6029
    @vv6029 3 หลายเดือนก่อน +21

    राजा आणि कॉकटेल ची गाडी लवकरच सुटली नीट बघा.(लाईव्ह मधे सर्व दिसत होत).आणि अजून मैदान थोड मोठ अस्त तर माथूर बकासुर ने नक्की 1 नंबर केला असता. पण काही करा अस खराब मैदान घेऊ नका. पब्लिक बरी गेटच्या बाहेर ठेवा.

    • @akshayjoshi94creation
      @akshayjoshi94creation 3 หลายเดือนก่อน +1

      अजून दोन टांग्यांच अंतर असत तर नक्कीच बकासुर आणि मथुर ने 1 no केलं असत

    • @RushikeshChavan-t2z
      @RushikeshChavan-t2z 3 หลายเดือนก่อน

      Tas. Ky ny shet gadi saglya barobar suthlya.ky pn faltu message Karu nko. Ranjit sir ky bol bg

    • @gokulkuklare4154
      @gokulkuklare4154 3 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे गाडी लवकर सुटली गट 2 मघली सुटली

  • @Bayla1001hemla
    @Bayla1001hemla 3 หลายเดือนก่อน +22

    अरे जाउंदेत अभिनंदन राजा आणि कॉकटेल मथुर आणि बक्या सगळे छान पळाले 👌👌👌😄

  • @ravan__1
    @ravan__1 3 หลายเดือนก่อน +41

    पुढे 100 फुटात राजाने भयंकर स्पीड लावले ओव्हरटेक करुन एक नंबर केल्याबद्दल राजा कॉकटेल ह्या दोघांचे हार्दिक अभिनंदन 💐

    • @vv6029
      @vv6029 3 หลายเดือนก่อน +4

      गाडी लवकर सुट्टी यांची

    • @BabasoPatil-ff8rd
      @BabasoPatil-ff8rd 3 หลายเดือนก่อน

      बरोबर सुटली तू लवड्या काही पण नको बोलू हार मानायला शिक

    • @entvid9901
      @entvid9901 3 หลายเดือนก่อน

      ​@@vv6029tari pan mage hoti, ani gadi ajibat pudhe sutli nahi, tyala suttimaker chi chalaki mhantat bhava, bakasur ne 2 tangane mage sutun pan number kela aahe

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 3 หลายเดือนก่อน +1

      राजा सेमिलाच गरम झालता

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 3 หลายเดือนก่อน

      ​@@vv6029बैल मालक एका ताटात जेवतात आणि तुम्ही भूरटे झाठू फॅन 😂 एकमेकांबर भांडा

  • @prakashpadwal7582
    @prakashpadwal7582 3 หลายเดือนก่อน +18

    गाडी पुढे सुटली कॉकटेल आणी राजाची

  • @Sharyatpremi6300
    @Sharyatpremi6300 3 หลายเดือนก่อน +3

    नंबरसाठी नाही तर फॅन्स च्या इच्छेसाठी गाडी पाळली आज त्यातून गुलाल भेटला यात च आम्ही खुश आहोत 😊💪🤝

  • @shreekrushnagawade9957
    @shreekrushnagawade9957 3 หลายเดือนก่อน +40

    राजा आणि सुंदर चि गाडी पुढून सोडली

  • @tanajisalunkhe5502
    @tanajisalunkhe5502 3 หลายเดือนก่อน +17

    फायनल मध्ये सरळ सरळ चीटिंग झाली आहे अलीकडील दोन तीन गाड्या एक दोन मीटर पुढे आल्या होत्या... झंडा पंचांनी यापुढे लक्ष द्यायला हवे.

  • @SharadKakade-lo9fk
    @SharadKakade-lo9fk 3 หลายเดือนก่อน +6

    सर्व बैलं हे महादेवाचे नंदी आहेत. सुंदर (काॅकटेल) आणि राज्या यांचे अभिनंदन🎉🎊❤❤🐅🐅

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 3 หลายเดือนก่อน +18

    बकासुर आणि मथुर❤❤

  • @sudampatil7849
    @sudampatil7849 3 หลายเดือนก่อน +5

    आधी सुट्टी निकाल बगा नंतर निकाल द्या

  • @AkashGupta-d7x3o
    @AkashGupta-d7x3o 3 หลายเดือนก่อน +2

    मला ऐक प्रश्न कायम पडतो की झेंडा पंच पाठमोऱ्या झाले की काही गाड्या पुढे पुढे घेतात त्यामुळे त्यांची सुट्टी लवकर होते. पेडगाव नियोजन मी आजपर्यंत कुठेच बघितले नाही. सुट्टीला कोणालाच पुढे पुढे गाडीला येऊन देता नव्हते

  • @bakasur281
    @bakasur281 3 หลายเดือนก่อน +27

    काही नाही ठोक काम कमी केले Driver ने बकासुर ला निकाल रेषेवर 2/3 थाप कमी पडल्या😢😢😢😢😢 फक्त मथूर ला हाणीत बसला 😢😢😢 म्हणून Overtake केला राजा ने😢😢,😡😡😡

    • @patiragoatfarmsabale1696
      @patiragoatfarmsabale1696 3 หลายเดือนก่อน +5

      बरोबर

    • @Bayla1001hemla
      @Bayla1001hemla 3 หลายเดือนก่อน +11

      भावा tondala बग बक्या पुढे होता पण समोर एक उड्या मारत होता thite स्पड कमी झ्हाले🎉🎉🎉🎉

    • @akshayvlog1999
      @akshayvlog1999 3 หลายเดือนก่อน +2

      matur pudhe hota

    • @vinodpawar1826
      @vinodpawar1826 3 หลายเดือนก่อน

      तो तर तासात आला होता ​@@Bayla1001hemla

    • @Bayla1001hemla
      @Bayla1001hemla 3 หลายเดือนก่อน

      आधी बक्या पुढ होता तोंडाला बग उडी मारले एकाने बक्या चा side ला

  • @BabasoPatil-ff8rd
    @BabasoPatil-ff8rd 3 หลายเดือนก่อน +3

    रणजित बनसोडे याला समालोचन करायला लावू नये तो मोठयाचे पयरे करतो गरिबाचे नाही त्यामुळे गरिबाचे बैल उजेडात येत नाहीत

  • @AkshayB982
    @AkshayB982 3 หลายเดือนก่อน +20

    आतील ड्रायव्हर किंवा विठ्ठल ड्रायव्हर किंवा अचुक ड्रायव्हर पाहिजे होते आज .

    • @bharatjadhav3639
      @bharatjadhav3639 3 หลายเดือนก่อน

      पेडगाव मध्ये बबलू चाच्या छातीवर बैल पडला होता तरी जीवाची पर्वा न करता गाडी हाणली ते बागा त्रास होतोय एकनिष्ठ बबलू ड्राइव्हर

    • @pranityadav2580
      @pranityadav2580 3 หลายเดือนก่อน

      गट पास केलं, सेमी पास केली तेव्हा नाय आठवण आली का त्यांची,
      आणि 1 नंबर केला असता तर तरी पण आठवण आली नसती त्यांची,
      अरे तुम्ही चूत मारीचे अहात सर्व आय घाले,😂

    • @kiranSharma12756
      @kiranSharma12756 3 หลายเดือนก่อน +4

      Ho pedgavla hote te 😂😂

    • @abhijitkale8449
      @abhijitkale8449 3 หลายเดือนก่อน +3

      बबलू चाचा ड्राइव्हर चांगला च आहे, कधीतरी दुसरा पण जिंकणारच कि, याआधी गट आणि सेमी सुट्टी काढली आहे त्याने फायनल थोडी अटीटतीत झाली, त्यात ड्राइवर ची चुकी नाही आहे मित्रा

  • @AnilShingate-c7d
    @AnilShingate-c7d 3 หลายเดือนก่อน +11

    Coktel aani rajachi gadi pudhun sodli

    • @rammm132
      @rammm132 3 หลายเดือนก่อน +2

      Ho mi pan bagitli

  • @SumitJantre-lx3sz
    @SumitJantre-lx3sz 3 หลายเดือนก่อน +3

    Naradmuni aani tyache fans lvkr hazeri lavun bakasur aani mathur fans mdhe bhandan lava

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 3 หลายเดือนก่อน +10

    विठ्ठलं नाना नाय तर अच्युत ड्रायव्हर पाहिजे होते मथुर बकासुर च्या गाडीला आजून खूप स्पीड लागलं असते अन निकाल वेगळा दिसला असता....❤️🚩

    • @magharecipe5790
      @magharecipe5790 3 หลายเดือนก่อน

      Ok

    • @Saru5740
      @Saru5740 3 หลายเดือนก่อน

      विठ्ठल नाना खूप वेळा सेमी ल घरी गेलेत आणि अचूत पण सगळे दिवस सारखे नसतात

    • @pranityadav2580
      @pranityadav2580 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@Saru5740हा ना माळशिरस नंतर एक तरी फायनल आली का त्यांना 😂,
      मी हसत नाही कोणाला पण तुम्ही बोलतय म्हणून बोलावं लागतं 😢

    • @Saru5740
      @Saru5740 3 หลายเดือนก่อน

      @@pranityadav2580 तेच न

    • @pranityadav2580
      @pranityadav2580 3 หลายเดือนก่อน +2

      आय घाल्यांनो तुम्हाला गट पास झाले, सेमी पास झाले तेव्हा नाय आठवण आली का त्यांची,
      फायनल ला निकाल रेषेवर फक्त 1 मीटर च पण अंतर नसेल कॉकटेल राजा आणि बकासुर मथूर यांच्यात असं पण नाय का त्यांनी फरकाने गाडी मारली 😢,
      तुमच्या साठी फक्त शिव्याच येतात दुसरं काय नाय खरचं 😢😢
      आणि तुला त्यांची आठवण येते म्हणजे तू नक्कीच मथूर फॅन असणार 😂

  • @sanjayjawale9873
    @sanjayjawale9873 3 หลายเดือนก่อน +2

    ड्रायव्हर ने खुप मोठी चुक केली 😢१ नंबर केला आसता

  • @PramodGaikwad-vo7nd
    @PramodGaikwad-vo7nd 3 หลายเดือนก่อน +8

    सगळी चिटींग झाली

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 3 หลายเดือนก่อน +3

    निकाल काही पण असुदे मथूर बकासुर पळाले तेच बस आहे
    बकासुर मथुर फॅन्स ला एक सांगणं आहे की हे काड्या घाळणारे खूप आहेत आपण समाधानी राहा

  • @rohanshinde8826
    @rohanshinde8826 3 หลายเดือนก่อน +1

    Ata fakt ek jod palaychi baki ahe ....Sarja ani Bakasur....❤

  • @karanpandere2046
    @karanpandere2046 3 หลายเดือนก่อน

    डोळ्याचं पारणं फिटलं आज दोन्ही वाघ एकत्र पळाले 😢 पण एक मात्र नक्की मैदान घ्यावं ते पेडगावकरांनी फक्त सुनील मोरे सरकार 🤟🏻🤟🏻🤟🏻

  • @sandipjadhav7241
    @sandipjadhav7241 3 หลายเดือนก่อน +15

    लिहून घ्या माळशिरस ला ही जोडी पळणार

    • @rahullokhande8058
      @rahullokhande8058 3 หลายเดือนก่อน

      कधी आहे मैदान

    • @prashantjadhav5073
      @prashantjadhav5073 3 หลายเดือนก่อน

      Kdhi ahe?

    • @rahulpange875
      @rahulpange875 3 หลายเดือนก่อน

      पेन नाही पण

  • @AkashGupta-d7x3o
    @AkashGupta-d7x3o 3 หลายเดือนก่อน +1

    सुट्टी इमानदारीत करत नाही गाडीमलक. आज पण तेच झाले. झेंडा पंच ने लगेच झेंडा देऊ नये. पेडगाव सारखे सुट्टी करत जा

  • @pranayshinde5164
    @pranayshinde5164 3 หลายเดือนก่อน +4

    Public mdhe ala bakasur cha mhanun speed Kami zala

  • @sushantbhosale9686
    @sushantbhosale9686 3 หลายเดือนก่อน +4

    Cocktail chi gadi pud sodli

  • @banjara_boys700
    @banjara_boys700 3 หลายเดือนก่อน +10

    Gadi lavkar sutli rajachi lavkar live madhe sagl disat hot

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q 3 หลายเดือนก่อน +32

    अच्युत ड्राइवर खूप जबरदस्त गाडी हानतो 👌🙏🙏. म्हणून त्यांची गाडी आज 1नंबर केलं. मथुर सुद्धा त्याला खूप पळतो 🙏🐎💯👍

    • @RonKiller-ys2tm
      @RonKiller-ys2tm 3 หลายเดือนก่อน +2

      Dada sunny driver hota tya gadivar

    • @devil447
      @devil447 3 หลายเดือนก่อน

      Aadhi ni bagha ni bola nusta achut achut lavlay sunny hota

    • @onkarkutoli
      @onkarkutoli 3 หลายเดือนก่อน

      Bhava achut ne gat semi kadhla semi pass kela ani tyala lagl manun sunny alla gadivr

    • @appaso_pawar
      @appaso_pawar 3 หลายเดือนก่อน

      Shett knowledge baga gadi chalavali sunny ni😂

    • @sahilmore-ih7bt
      @sahilmore-ih7bt 3 หลายเดือนก่อน

      HO❤

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 3 หลายเดือนก่อน +1

    आज अटील ड्राइवर ची कमी भासली 🔥🔥 नाई तर अचूत ड्राइवर रेठरे 🔥🔥

  • @shlokbansode3624
    @shlokbansode3624 3 หลายเดือนก่อน +1

    राजा आणि कॉकटेल ची गाडी किती पुढं उभा होती ….चुकीच आहे
    निकाल १ नं मथुर आणि बकासुर चा आहे ✌️👑

  • @sarthakmhadam6000
    @sarthakmhadam6000 3 หลายเดือนก่อน

    छोटा सोन्या आणि मथुर पळवा

  • @sarthakmhadam6000
    @sarthakmhadam6000 3 หลายเดือนก่อน

    छोटा सोन्या आणि मथुर पळवा

  • @sarthakmhadam6000
    @sarthakmhadam6000 3 หลายเดือนก่อน

    छोटा सोन्या आणि मथुर पळवा

  • @sarthakmhadam6000
    @sarthakmhadam6000 3 หลายเดือนก่อน

    छोटा सोन्या आणि मथुर पळवा

  • @sarthakmhadam6000
    @sarthakmhadam6000 3 หลายเดือนก่อน

    छोटा सोन्या आणि मथुर पळवा

  • @sarthakmhadam6000
    @sarthakmhadam6000 3 หลายเดือนก่อน

    छोटा सोन्या आणि मथुर पळवा

  • @sarthakmhadam6000
    @sarthakmhadam6000 3 หลายเดือนก่อน

    छोटा सोन्या आणि मथुर पळवा

  • @sarthakmhadam6000
    @sarthakmhadam6000 3 หลายเดือนก่อน

    छोटा सोन्या आणि मथुर पळवा

  • @sarthakmhadam6000
    @sarthakmhadam6000 3 หลายเดือนก่อน

    छोटा सोन्या आणि मथुर पळवा

  • @sarthakmhadam6000
    @sarthakmhadam6000 3 หลายเดือนก่อน

    छोटा सोन्या आणि मथुर पळवा

  • @sarthakmhadam6000
    @sarthakmhadam6000 3 หลายเดือนก่อน

    छोटा सोन्या आणि मथुर पळवा

  • @AbhishekGhadigaonkar-i5z
    @AbhishekGhadigaonkar-i5z 3 หลายเดือนก่อน +2

    नवम हिंदकेसरी बकासुर

  • @rajpatil7453
    @rajpatil7453 3 หลายเดือนก่อน

    Lakhan ani harnya ka nahi palala te sanga jar palale aste tr saglyanchi ijat kadhin thevli asti kuch to daal me kaala he mala tari vatat ky gadi palali hoti harnya ani lakhan chi

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 3 หลายเดือนก่อน +1

    बैल दोन्ही हाणायला पाहिजे होते अंतरात झाली असती गाडी

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 3 หลายเดือนก่อน +3

    अभिनंदन मथुर बकासुर❤

  • @SharadKakade-lo9fk
    @SharadKakade-lo9fk 3 หลายเดือนก่อน +1

    चांगभलं चायनल बारामती जिल्हा नाही अजून.

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 3 หลายเดือนก่อน

    सगळ्यात बेकार मैदान .... बैलगाडा कमी राजकीय मैदान ..

  • @onkarkutoli
    @onkarkutoli 3 หลายเดือนก่อน

    Raja ani achut ani babu sheth ektr mulakhat ghyaa dada plz ❤

  • @avadhutnitore44
    @avadhutnitore44 3 หลายเดือนก่อน

    खर आभार बकासुर चे मानायला पाहिजे..... उजवीचा बैल असून सुद्धा डावीकडून तेवढच स्पीड लावतोय.... आणि त्यामुळे हे शक्य झाले. ही जोडी परत पळावी...

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 3 หลายเดือนก่อน +1

    Suttila gadi pudhe hoti raja n cocktail chi aani aaj gadila speed pan hota

  • @rushighaste7974
    @rushighaste7974 3 หลายเดือนก่อน

    राजा जिंकला यात आम्हाला पण आनंद आहे, गरिबांचा राजा जिकला .. पण मी पाहिलेलं सगळ्यात बाद मैदान आणि संयोजक म्हणावे लागेल कारण व्हिडिओत सहज दिसतय की अलीकडची 3-४ गाड्या रेषेच्या किती पुढे येवून उभारली आहेत ते आणि शेवटी तेवढ्याच फरकाणे गाडी विजयी झाली असो विजय हा विजय असतो ..... एक कट्टर मथुर फॅन

  • @ajitravkhot
    @ajitravkhot 3 หลายเดือนก่อน

    Stc Final Video baga Driver chi Chalakhi Raja cocktail chy gadivar 1.13 Slow motion

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 3 หลายเดือนก่อน +1

    एवढी गरबड कशची पेडगाव नाही कारंजे पूल आहे बाबा

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 3 หลายเดือนก่อน

    आज मथुर बकासुर एकत्र पळाले स्वप्न पुर्ण झाले.
    सर्व नंदी आपापल्या प्रमाणे पळत असतात. हार जीत होत असते.
    राजा कॉकटेल हे पण जबरदस्त पळ असणारे नंदी आहेत. त्यांचे अभिनंदन.
    बकासुर आणि मथूर हे महाराष्ट्राचे आवडते नंदी आहेत सर्व शर्यत प्रेमिंचे. आज एकत्र पळाले आमचे भाग्य.

  • @kishormore3023
    @kishormore3023 3 หลายเดือนก่อน

    राजा आणि काँकटेलची गाडी सुट्टीला लाईनीच्या फुढे होते पंचाने चेक करून निकाल बरोबर बघून नाही दिला

  • @Paresh-hx2ir
    @Paresh-hx2ir 3 หลายเดือนก่อน

    Nikalala bakasur samor public ali mahnun speed Kami jhala

  • @nandashinde6602
    @nandashinde6602 3 หลายเดือนก่อน

    मथूर बकासुर एकत्र पळाले हे शर्यत प्रेमिंचे भाग्य. खुप छान जोडी पळाली.❤❤❤

  • @sachinbhagat2932
    @sachinbhagat2932 3 หลายเดือนก่อน

    Ek no bakasur n mathur ch zala asta.. sutti chya veli.. cocktail n Raja chi gadi khup pudhe hoti.. Raja n cocktail la subhecha

  • @dayeshchikankar
    @dayeshchikankar 3 หลายเดือนก่อน +1

    Harnya chi mulakhat ghya

  • @yogeshdeshmukh8056
    @yogeshdeshmukh8056 3 หลายเดือนก่อน

    बकासुर ला दररोज मैदानात ब पण आज मामांना बघितलं खूप आनंद वाटला

  • @ashishamrale4721
    @ashishamrale4721 3 หลายเดือนก่อน

    Daivat Sheth la sang bhawa motha bakasur ani chota bakasur palawa

  • @akshaymahadik7674
    @akshaymahadik7674 3 หลายเดือนก่อน

    Sagle aplech ❤bakasur ani mathur congratulations🎉🥳

  • @nawazsayyad9884
    @nawazsayyad9884 3 หลายเดือนก่อน +4

    कॉकटेल, राजा ने 1 नंबर केला आनंद झाला,,,,,, पण इमानदारीने 1 नंबर केला असता तर अधिक आनंद झाला असता... 🙏🏻..... बक्या मथुर प्रेमी ❤

    • @navinranjane4031
      @navinranjane4031 3 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे सुट्टी ला गाडी पुढे घेतली

  • @prakashvarkute1581
    @prakashvarkute1581 3 หลายเดือนก่อน

    😢😢😢Tya veles mahibya bharat palala tevha pn asach jhala hota😢 aaj suddha harnya ani lakhan cha pn tech jhal😢

  • @tusharjamdade2953
    @tusharjamdade2953 3 หลายเดือนก่อน +2

    Mast Gadi palali Raja AN cocktail chi🎉

    • @mayurdamugade4498
      @mayurdamugade4498 3 หลายเดือนก่อน

      ha pn final la gadi pudhe yeun sutli😢 1 no kel la pn man naraj zal

  • @gauravumap4605
    @gauravumap4605 3 หลายเดือนก่อน

    2 no karun pan mohil sheth khup khush pahun bar vatql❤❤

  • @miahenagin9284
    @miahenagin9284 3 หลายเดือนก่อน

    Pablik ni ai ghatli nahitar baksur 1 no karnar screenshot kadun theva

  • @manishkirpan4689
    @manishkirpan4689 3 หลายเดือนก่อน

    Palla ajun jara motha asta tar nikal vegla zala asta aso Raja ani cocktail cha abhinandan ani mathur ani bakasur ch sudha ❤️🫶

  • @dnyaneshbathe4946
    @dnyaneshbathe4946 3 หลายเดือนก่อน

    Sangun pan bablu chacha ni aikla nahi rahulbhai cha. Final la ka nai mokli sodli gadi. Ekta mathur la hanat hota ani bakya hatat. Semi la mokla hanla tar sutta kela hota

  • @rajeshkolhe7568
    @rajeshkolhe7568 3 หลายเดือนก่อน

    फायनल ला राजा ची गाडी पहले सूडली

  • @Marathiknaa5654
    @Marathiknaa5654 3 หลายเดือนก่อน

    Matur madhi kami pala bakaur gadhi vadat hota

  • @prempatil4824
    @prempatil4824 3 หลายเดือนก่อน

    ड्रायव्हर नव्हता बरोबर बकासुर मथुर च्या गाडीवर ❤

  • @tanmaybankhele848
    @tanmaybankhele848 3 หลายเดือนก่อน

    बबलू चाचा बदल काय बोलणार का कोणी.....

  • @nanayele7384
    @nanayele7384 3 หลายเดือนก่อน

    अरे भावांनो कुणालाही नाव ठेऊ नका चांगली गाडी पळाली.बबलू चाचांनी चांगली गाडी हाणली

  • @sushillingayat6063
    @sushillingayat6063 3 หลายเดือนก่อน

    अभिनंदन❤❤❤bakkya bhai kayam ❤❤❤❤

  • @akshaysutar3432
    @akshaysutar3432 3 หลายเดือนก่อน +1

    Awaj

  • @rahulpatorkar8119
    @rahulpatorkar8119 3 หลายเดือนก่อน

    Congratulations

  • @kishordalvi802
    @kishordalvi802 3 หลายเดือนก่อน

    Final la lakhan aani harnya Ka nahi palale?

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 3 หลายเดือนก่อน +2

    खासदार केसरी मैदानात विजयी झालेल्या सर्व नंदी चे खूप खूप अभिनंदन, आणि आज झाली आहे ती यात्रा कमितीची कारण त्यांना पब्लिक वर नियंत्रण करता आले नाही

  • @vikasbarbaile4096
    @vikasbarbaile4096 3 หลายเดือนก่อน +1

    Aavaj nahi

  • @Sp.1891
    @Sp.1891 3 หลายเดือนก่อน

    Bakasur ❤

  • @PravinMaratkar
    @PravinMaratkar 3 หลายเดือนก่อน

    चाचा चाचा एक नंबर

  • @KambleVinod-ss4yx
    @KambleVinod-ss4yx 3 หลายเดือนก่อน +2

    आज गरीबच बेल no झाला त्याचे मुळखत घे

  • @sunitamore3131
    @sunitamore3131 3 หลายเดือนก่อน

    Sutti nit ny jali

  • @JitendraPawar-f5j
    @JitendraPawar-f5j 3 หลายเดือนก่อน

    Lakan❤

  • @sushantbhosale9686
    @sushantbhosale9686 3 หลายเดือนก่อน

    Gadya srl sodt java

  • @sumeet2187
    @sumeet2187 3 หลายเดือนก่อน

    चेहरे उतरलेत

  • @gajendragajendraa3451
    @gajendragajendraa3451 3 หลายเดือนก่อน

    1 no pahije hota

  • @sushantbhosale9686
    @sushantbhosale9686 3 หลายเดือนก่อน

    1 no pahije hota

  • @AmarMogare-bd2ji
    @AmarMogare-bd2ji 3 หลายเดือนก่อน +2

    ही गाडी इथुन पुढे पलाली तर अजरामर राहील गाडी❤

  • @prempatil1621
    @prempatil1621 3 หลายเดือนก่อน

    अरे पेडगाव नाही हे

  • @YogeshShelar-w1w
    @YogeshShelar-w1w 3 หลายเดือนก่อน

    Pedgav nahi

  • @vikasbarbaile4096
    @vikasbarbaile4096 3 หลายเดือนก่อน

    Aavaj nahi

  • @Marathiknaa5654
    @Marathiknaa5654 3 หลายเดือนก่อน

    Matur kami pala aaj 😢

    • @ashishshinde1505
      @ashishshinde1505 3 หลายเดือนก่อน

      Gp re kay pn bolu nko nit bg

  • @AniketSargar123
    @AniketSargar123 3 หลายเดือนก่อน

    Are har kadhi tr many kara

    • @appaso_pawar
      @appaso_pawar 3 หลายเดือนก่อน

      Kon haral