इतिहासात बकासुर हे नाव जेव्हा घेतले जाईल तेव्हा सोनारपाड्याचा मोठ्या सोन्या नावाचा उल्लेख होईल प्रत्येक मैदानात सोन्याची कमी जाणवते. बकासुर मोठा सोन्या ❤
ना भूतो ना भविष्य अस ऐतिहासिक मैदान आणि या मैदानात प्रथम क्रमांक पटकावला असा अखंड महाराष्ट्राचा लाडका ओरिजनल अश्टम हिंदकेसरी बकासुर 6300CC आणि हिंदकेसरी एक्का तसच गाडीचा ड्राइवर हिंदकेसरी बबलू चाचा प्रशांत ड्राइवर दोन्ही गाडा मालक चालक आयोजक फायनल सर्व गाडा मालक नंदी चालक यांचं अभिनंदन आज बक्याने पेडगाव हिंदकेसरी मैदानात डब्बल हिंदकेसरी झाला आणि हॅट्रिक केली असा वाघ पुन्हा होणे नाही पुढील वाटचालीस आपल्या काळजाला आणि एक्का ला खूप शुभेच्छा ❤
❤ बकासुर लखन, बकासुर - एक्का ❤ इतिहास घडला बकासुर प्रथम क्रमांकाने सलग दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी मान पटकवला. प्रेक्षकांच्या चेहर्यावर कळी खुलली हसरी पेडगावात बकासुर झाला अष्ठहिंदकेसरी नामाकिंत मैदानातील बकासुर नामाकिंत नंदी सतत मैदानात पळुन ठरतोय सलग मैदानाचा मानकरी बैलगाडी क्षेत्रातील पेडगाव पंढरी पंढरीत बकासुर ठरला विठ्ठल जसा ऊभा विटेवरी मागीलवर्षी बकासुर बलमा होते मानकरी या वर्षी काल लखन व आज एक्का ने दिली साथ भारी..❤
बकासुर देवाच्या फॅनचे शब्द ऐकून डोळ्यात पाणी आला हो देव आहे हा आमचा मी चिपळूणचा आहे अणि मला खूप चिपळूण मधुन फोन आले आपला बकासुर लिंकला डोळे भरून आले ❤😘😍🙏
काय बोलणार देवा तुझ्या बद्दल शब्दच कमी आहे.पहिला तुझे खुप खुप खुप अभिनंदन.love you bakasur❤❤इतिहास घडविला शिवाजी महाराजांनी.संविधान लिहिले बाबासाहेब आंबेडकरांनी.आणि ह्या काळात ला इतिहास घडविला बकासुर ने.❤❤❤❤बकु.
सोबत आदत द्या नाहीतर बैल द्या अस्तित्वावर बोट ठेवलं की उत्तर मोठया मैदानातच भेटणार असा आमचा लाडका बकासुर 😍👑💪 शब्द नाहीत आता बोलायला एवढा आनंद झालाय तुझ्यासारखा तूच रे वाघा 🚩😘🔥🔝
मी आपल्या महा अति वेगवान तुफान ट्रेनला आपल्या वेगाच्या जीवावर हरवणाऱ्या सर्जाचा खुप अति जास्त मोठा फॅन आहे .......काल या वेगाचा बादशाह सर्जाचा कितवा नंबर आला ......
Barobar aahe... bakasur che record fakt Bakasur modnar... Kaal 3 fere ujavine aani aaj 3 fere davine... Hay ka koni naav thevanare ajun.... Love you Bakasur❤❤❤❤❤
ना भूतो ना भविष्य असा बैल होणे नाही काल रीतसर तीन फेरे पळून प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि आजही तीन फेरे पळून एक नंबरचा मानकरी हॅट्रिक केली वाघान बकासुर चे रेकॉर्ड बकासुरच मोडू शकतो...🫀♥️👑🦁🔝
.....💯 खरच आपला बकासुर शंकरांनी पाठवलेला नंदी आहे..🙏🏼🌸🙌
❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤
प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर ने पण जीव तोडून गाडी हाणली... 👍
लक्षा च रेकॉर्ड मोडलं बकासुर ने ❤❤
इतिहासात बकासुर हे नाव जेव्हा घेतले जाईल तेव्हा सोनारपाड्याचा मोठ्या सोन्या नावाचा उल्लेख होईल प्रत्येक मैदानात सोन्याची कमी जाणवते. बकासुर मोठा सोन्या ❤
मण्याचा pn आशीर्वाद आहे बक्या भाई बरोबर बक्या भाई त्याच्याकडे गेलेला ❤ त्याच्यासारखा वाघ झालंय बक्या
न भुतो न भविष्यात असा इतिहास घडवून ठेवलाय वाघान 🦁
#नवमहिंदकेसरी बकासुर ❤
लाखों लोकांच्या डोळ्यांच पारण फिटलं 😍
#जीव बक्याभाई❤
२००० गाड्यांमध्ये अपराजित योद्धा ❤ बकासुर
बक्याने इतिहास रचलाय नवा
जिकडे तिकडे आज बक्या भाई चीच हवा❤❤❤
बक्याच रेकॉर्ड बक्याच मोडू शकतो
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
उगाच नाही बकासुर किंग आहे.....बैलगाडा शर्यत चा नाद लागला तो फक्त आणि फक्त बकासुर मुळे......❤❤❤❤
आणि विनायक दादांचे मनापासून आभार तुमच्या मुळे लाईव्ह ला काहीच प्रॉब्लेम नाही आला 💯❤️🚩👌🙏
देवा बबलू चाचा ला लवकर बरा कर खूप साधा मेहनती ड्रायव्हर आहे❤❤❤❤❤
Ky zal bhau😮
@@sanketjagtap8934 सेमी ल चाचा पडला गाडीवरून आणि २ गाड्या गेल्या अंगावरून पण आता ठीक आहे चाचा
काय झाल बबलू चाचाला
3.45
@@CalmFriedEgg-zt2eg सेमी फायनल ल गाडीने निकाल घेतल्यावर पुढे जाऊन अपघात होणार होता तो बबलु चाचाणी वाचवला पण स्वतः पडले अंगावरून दुसरी गाडी गेली
काल कुणाची तरी कमेंट वाचली होती, प्रदीप lucy champ आहे. तो मैदानावर आला म्हणजे बकासुर 1नंबर करणार...🎉🎉🎉🎉🎉खरच आहे Lucky champ प्रदीप
आत्ता नाय पळाला तरी चालल माझा वाघ इतिहास रचला आज वाघान ❤❤❤❤ सगळ्याच दात पाडले 😂😂😂😂जळक्या च
ना भूतो ना भविष्य अस ऐतिहासिक मैदान आणि या मैदानात प्रथम क्रमांक पटकावला असा अखंड महाराष्ट्राचा लाडका ओरिजनल अश्टम हिंदकेसरी बकासुर 6300CC आणि हिंदकेसरी एक्का तसच गाडीचा ड्राइवर हिंदकेसरी बबलू चाचा प्रशांत ड्राइवर दोन्ही गाडा मालक चालक आयोजक फायनल सर्व गाडा मालक नंदी चालक यांचं अभिनंदन आज बक्याने पेडगाव हिंदकेसरी मैदानात डब्बल हिंदकेसरी झाला आणि हॅट्रिक केली असा वाघ पुन्हा होणे नाही पुढील वाटचालीस आपल्या काळजाला आणि एक्का ला खूप शुभेच्छा ❤
बकासुरचे खुप खुप अभिनंदन
इतिहास केला वाघाने पेडगावच्या एकाच मैदानावर सलग दोन दिवस हिंदकेसरीचा मान पटकावणारा बकासुर एक मेव बैल ❤❤🙏🙏
❤ बकासुर लखन, बकासुर - एक्का ❤
इतिहास घडला बकासुर प्रथम क्रमांकाने सलग दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी मान पटकवला.
प्रेक्षकांच्या चेहर्यावर कळी खुलली हसरी
पेडगावात बकासुर झाला अष्ठहिंदकेसरी
नामाकिंत मैदानातील
बकासुर नामाकिंत नंदी
सतत मैदानात पळुन
ठरतोय सलग मैदानाचा मानकरी
बैलगाडी क्षेत्रातील पेडगाव पंढरी
पंढरीत बकासुर ठरला विठ्ठल जसा ऊभा विटेवरी
मागीलवर्षी बकासुर बलमा होते मानकरी
या वर्षी काल लखन व आज एक्का ने दिली साथ भारी..❤
बकासुर देवाच्या फॅनचे शब्द ऐकून डोळ्यात पाणी आला हो देव आहे हा आमचा मी चिपळूणचा आहे अणि मला खूप चिपळूण मधुन फोन आले आपला बकासुर लिंकला डोळे भरून आले ❤😘😍🙏
जसा समुद्राच्या खोलीचा अंदाज लावता येत नाही तस बकासुर किती पळेल याचा अंदाज लावता येत नाही ❤❤❤
काय बोलणार देवा तुझ्या बद्दल शब्दच कमी आहे.पहिला तुझे खुप खुप खुप अभिनंदन.love you bakasur❤❤इतिहास घडविला शिवाजी महाराजांनी.संविधान लिहिले बाबासाहेब आंबेडकरांनी.आणि ह्या काळात ला इतिहास घडविला बकासुर ने.❤❤❤❤बकु.
अभिनंदन बकासुर आणी एक्का मोठा इतिहास करून ठेवला तू.... हा इतिहास परत कोन मोडू शकेल वाटत नाही..... 🍫🍫🍫🍫🍫
वाघा तुझ्या सारखा फक्त तूच 24 तासात 2 हिंदकेसरी करणारा तू पहिला आणि शेवट तुझे रेकॉर्ड कोणीच मोडू शकत नाही ❤️❤️❤️❤️❤️
खऱ्या अर्थाने इतिहास घडलं आणि ह्या इतिहासाची नोंद बैलगाडा क्षेत्रात सुवर्ण अक्षरात होईल
❤बकासुर❤
महाराष्ट्र राज्याच अनमोल रत्न करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नव्वंम हिंदकेसरी बकासुर ❤❤❤❤
आज काय बोलुच शकत नाही फक्त डोळ्यात पाणी ❤
लोक म्हणतात मोठा लक्ष्या देव पण खर सांगतो खरा देव बकासुर पुन्हा लक्ष्या 🙏 खर तर मी सर्जा 8500 च फान आहे पण बकासुर बकासुर च आहे 🙏🙏🙏🙇🏻🙇🏻
चाचा काळजी करू नका.... बकासुरचा आशीर्वाद आहे तुमच्यावर ❤️❤️
ख़र संगतों बकासुर तर देव आहे आणि तो मोहिल शेठ वैभव दादा याना त्यांच्या कस्टाचे फल देतोय❤❤❤
विनायक दादा खूप मस्त बोललात काल तुम्ही म्हणलात बकासुर बद्दल ते 100% बरोबर आहे
आपल्या ला बकासुर पळताना बघाईला मिळतो आपल्या सगळ्याचं खुप नशीब आहे ❤
दादा तू इतिहासाचा साक्षीदार आहेस......बकासुर प्रेमी...❤❤❤❤
परमेश्वरा बैलाला तुझा आशिर्वाद कायम राहूदे.❤❤❤❤❤❤
बक्या भाई ची पेडगाव मध्ये
प्रथम क्रमांकाने विजयी होऊन हिंदकेसरी किताबाची hattrick ❤❤❤
बोलायला शब्द नाहीत वाघासाठी ❤❤
लव यू बकासुर ❤❤❤❤
खूप खूप अभिनंदन ❤❤❤❤
❤ इतिहास रचला बकासुर ने 🎉 बैलगाडी क्षेत्रातील एक एक अपराजित योद्धा ✌️ कित्येकांना न सुटणार कोड म्हणजे बकासुर 💪👌
वाघ आहे एकदा हरला म्हाणून नाचणारी माकड बघा वाघानं सलग दोनवेळा हिंदकेसरी ❤❤❤❤
नक्किच नक्किच खरया अर्थाने
बकासुर सारखा बैल पुन्हा होणे नाही छोटा लक्ष्या मोठा लक्ष्या प्रेक्षा टॉप आहे तो मानलं "बकासुरला"
टॉप आहे तो
Sonya King ahe sisha pan kiny aanar na
काल पण एक नंबर आणि आज पण एक नंबर मानलं बकासुर ला❤❤❤ ओन्ली कोकणातून फॅन बकासुर देव
बकासुचे व बबलू चाच्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. बकासुर किंग आहे.❤❤❤
बैलगाडी शेत्रातील देव आहे बकासुर.जसा क्रिकेटचा सचिन तसा बैलगाडीचा बकासुर🎉
मशीन आहे बक्या भाई ❤ डायरेक्ट टॉप घेयर 🎉
काल उजवीकडून 1 number, आणी आज डावीकडून 1 number. King बकासुर (सरपंच)🎉🎉🎉
नवम हिंद केसरी बकासुर आणी हिंद केसरी आदत किंग एक्का आणी हिंद केसरी बबलू चाचा यांनी 1 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍👍
सोबत आदत द्या नाहीतर बैल द्या अस्तित्वावर बोट ठेवलं की उत्तर मोठया मैदानातच भेटणार असा आमचा लाडका बकासुर 😍👑💪 शब्द नाहीत आता बोलायला एवढा आनंद झालाय तुझ्यासारखा तूच रे वाघा 🚩😘🔥🔝
9 वेळा हिंदकेसरी झाला वाघ माझा इतिहासात पहिल्यांदाच 🎉🎉🎉
महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नंदी अष्टम & नवम हिंदकेसरी बकासुर 6300cc ❤❤❤❤❤❤अभिनंदन बक्या भाई & एक्का❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Vegachi Suruwat Ani Vegacha Shevtpn Ekch...Jaan Bakasurrrrrr❤❤❤❤❤
बक्या भाई ❤❤❤😊😊 विषय संपला
मोठा सोन्या 5050❤ बकासुर हे नात गुरु शिष्याचं 👑💐एक अविस्मरणीय जोडी❣️
मी आपल्या महा अति वेगवान तुफान ट्रेनला आपल्या वेगाच्या जीवावर हरवणाऱ्या सर्जाचा खुप अति जास्त मोठा फॅन आहे .......काल या वेगाचा बादशाह सर्जाचा कितवा नंबर आला ......
संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष वेधून घेणारा नंदी म्हणजे बकासुर
Aj माझ्या वाघाने इतिहास घडवला 🥹🥹🥹🫶🫶❤️❤️😘😘😘Tuzya sarkha tuch wagha Love you bakasur ❤ kattar bakasur samarthak mh 08 Ratnagiri 🥹🫶😘😘😘
बकासुरन रेकॉर्ड केले आणि हे रेकॉर्ड तोच मोडू शकेल पण अजून जिंजीच्या सोन्याच रेकॉर्ड कोणी मोडले नाही एका दिवसात दोन फायनल केले राजापूर मध्ये
aata niyam aahet tevha navhte tevha aata bail fakt 3 fere ch palu shakto tevha navta as niyam aani tevha 2 maidan bajula ch hote mhanun zal
@@mayurdamugade4498 अगदी बरोबर
शेर शिकार करने गया तो पिछे नहीं हटता
Only overtake King bakasur ❣️
Barobar aahe... bakasur che record fakt Bakasur modnar... Kaal 3 fere ujavine aani aaj 3 fere davine... Hay ka koni naav thevanare ajun.... Love you Bakasur❤❤❤❤❤
बबलू चाचा आणि बकासुर❤❤❤
कुणालाही न समजणारा वीषय म्हणजे बकासुर 💯🔝🤞
प्रथम क्रमांकाने हिंदकेसरी ❤
हे पुन्हा होणे नाही
आता 3 दिवस बक्या भाई ला आराम द्या 🎉🎉🎉
बकासूरचे पाय धूवून ते पाणी प्याव.अस काम बकासुर करतोय करत रहाणार .हिच पशुपतीनाथ श्री महादेव चरणी प्रार्थना.🙏🙏🙏🙏
Bakasur cha Shen vika Amazon ver lay kamai hoil
@@BlackFace_0मी घेईल भाई विकत... त्याची गौरी करून पूजा करणार त्याची❤
बबलू चाचा आता आराम करा 🎉
हिंदकेसरी ड्रायव्हर 🎉❤
बाज कि नजर... चितेकी चाल... और बकासुर कि रफ्तारर पर संदेह नही करते... 🚩🚩 love you Baku😘😘😘
बबलू चाचा लवकर बरा होवो
वैभव तुम्ही सोनारपड्याचे सोन्याचे नाव घेतले, तसे तर नेहमी घेत असता. खरंच खुप कौतुक वाटते. तुम्हा सर्वांचे.
बरोबर बोललात विनायक शेठ परत होणार बकासुर सारखा बैल
अभिनंदन बक्या नव्हम हिंदीकेसरी झ्हाला माझंही वाघ 🎉🎉🎉🎉
Angavrti kata ala aj jyaveli bailani 1no kela aj❤❤ Love you Bakya Don 😍
ना भूतो ना भविष्य असा बैल होणे नाही काल रीतसर तीन फेरे पळून प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि आजही तीन फेरे पळून एक नंबरचा मानकरी हॅट्रिक केली वाघान बकासुर चे रेकॉर्ड बकासुरच मोडू शकतो...🫀♥️👑🦁🔝
सर्व विजेत्या बैलगाडा मालक व सर्व नंदीचे हार्दिक अभिनंदन...💐💐💐💐💐💐💐
किंग बकासुर...❤️💪🏻❤️🙏🏻
बकासुर नी इतहीस घडवला ❤️❤️❤️
अखंड महाराष्ट्राचा लाडका देव माझा लाडका बकासुर हार्दिक अभिनंदन 👑💯❤❤❤❤
Ky zep marat nikal reshyavr ala. ..bagatch rahava sarkh bakya tuzya sarkh tuz dev maza bakasurr❤
बक्या डॉन तूझ्यासारखं जनावार तुचं❤💪👑🔥
माय जान बकासुर ❤ किंग आहे रे बकासुर
रणजित निंबाळकर ची मुलाखत घ्या दादा त्याला समजेल बकासुर काय चीज आहे म्हणून ❤
आपण आज नाही बोलणार कोणाला ठोकला तो फक्त 61 lk कुठे गेले
वेगाचा शेवट वेगाने घरी गेले, वडापाव घेऊन 😂😂😂😂😂😂
😂😂😂
फायनल मद्ये गाडीवर ड्रायवर कोण होता😊 मस्त गाडी हाणली🎉
Prashant driver चिंचनेर👑🔝
वैभव ड्रायव्हर स्वतः
@@ParshuramPawar-d7x पहिला बसलेले नंतर प्रशांत ड्राइवर बसले मूलाखत बगा sandy n yadav youtube चैनल ला
Salgari driver parsu driver chinchner
24 तासात दोन वेळा ओरिजनल हिंदकेसरी बकासुर🎉
Vaibhav & mohil tumhi dogh pn ek number kam kel sglyat adhi manya cha ashirwaad ghyayla tumhi gele an tevha pasun bakasur top lach ahe
अभिनंदन bakyabhai 🎉
पण एक बैल min तीन दिवसांनी पळावावा ... ज्यानेकरून बाकीच्या बैलांना पण गुलाल भेटेल
जिथे तिथे प्रजा त्या प्रजेचा एकाच किंग बकासुर ❤
❤❤❤❤❤❤❤बकासुर काळजांचा तुकडा
वेगा चा शेवट सर्जा ट्रेन ला माग टाकनारा सर्जा आज शेवट आला दुःख झाल😢😢🙏🏻
खराहिंदकेसरीचामानकरीतोच होता हिंदकेसरी चाहक्क. फक्तबकासुर. चा. आहे. म्हणूनच. दोन. दिवस. पाळूनही तोच हिंदकेसरी झाला
संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आणि मुळशी चा ढाण्या वाघ सप्त हिंदकेसरी बकासुर ❤❤❤
चाचा बिचारा सुधीर बुधीर झाला नशीब काय झाल नाही❤
वाघा तुला काय बोलु मि आज तु आज माझ्या डोळ्यातुन पाणी आनल ❤❤❤❤😢😢😢😢😢
प्रशांत ड्रायव्हर ची एकदा मुलाखत घ्या🙏
किंग बकासुर नाय पळाला ना आता तरी चालेल वाघा किंग देव माझा बकासुर ❤
देव माझा बकासूर देव माझा बकासुर देव माझा बकासुर देव माझा बकासुर देव माझा बकासुर
❤ बक्या भाई❤ नाद केला
आमच्या कडे शब्द नाही.आमच्या लाडक्या बक्या साठी❤
King bakyaa Jaan ❤😘😘😘
शब्दच नाही बकासुर साठी ❤❤❤
बकासुर किंग रेकॉर्ड केला ❤️❤️❤️🎉🎉🙏🙏👌👌💐💐💐
सोन्या च नाव घेतलं बास 🥹🥹 Miss you Sonya 🫀❤️🩹❤️🩹👑
बबलू चाचा ची मुलाकत ग्या दादा
नाद करा पण बकासुरचा कुठे, महादेवाचा वरदान आहे त्याला
King Bakasur ❤
Only bakasur ❤️
लाखो दिलो कि धडकण नवमहिंद केसरी बकासुर❤✌
Kon kitihi jalu dyat aani kahihi bolu dyat tyanchi jaga aamchya bhavani dakhaun diley❤❤
Sagle price Babu chacha la dy Mobil shet😢