मथुर हा पब्लिक चा एकमेव बैल आहे जो पब्लिक ला कधीच घाबरत नाही. आणि आता परेंत त्याची गाडी कधी फॉल झाली नाही. हे त्याचे गुण मला खूप आवडतात. 💖💖👌👌. बकासुर तर वेगाचा बाशा आहेच 🐎💯. दोघे आज पळाले 🙏🙏🙏🙏
मुंबई पुणे ❤️ मथूर-बकासुर एक्स्प्रेस ❤️ तास क्रमांक 2 वरून धावली आणि कोट्यावधी हृदयांच्या आनंदाची मानकरी ठरली आज पूर्ण झाला छंद सगळीकडे आनंदी आनंद ❤️ सर्व नियोजन कर्त्यांचे आभार 🎉🎉
फालतु कंमेंट्स करू नका कोणीच हा हातात आह तो पुढ आहे हा ओढतोय तो ओढतोय ....खतरनाक गाडी पळतिये गठून ......तुम्ही फॅन्सनी फक्त काड्या करू नका .....लई भारी गाडी पळतिये ...मोठ्या मैदानात सुद्धा पाळली पाहिजेल हि गाडी ......:
मस्त स्पीड लागला करोडो फॅन्स खुश झाले आज.....आज पासून बकासुर फॅन्स आणि मथूर फॅन्स मधे कट्टर मैत्री झाली त्या मैत्रीचं नात दोन्हीं नंदिंच्या अडचणीच्या काळात हि जपुया आणि एकजुटीने उभे राहूया 🙏😊🚩💪
आज माझा आनंद गगनात मावना ...बकासुर आणी मथुर एकत्र मन तृप्त झाल... श्रीमंत सरदार गोदाजीराजे जगताप देशमुख परिवाराकडून खूप खुप् शुभेच्छा ..एक सासवडकर ❤❤❤❤
अजून मोठ्या मैदानात पळवत राहा ही गाडी, एकत्र बघायला जाम आवडले. जेव्हा संधी मिळेल तेव्हा ही जोडी पळवा ही जोडी. ही अपेक्षा. लक्ष्या लक्ष्या सारखी जोडी वाटली
कोणी वाद करु नका....... जीव काळीज...navam हिंदकेसरी बकासुर आणि मधुर 🎉❤🎉❤🎉 ... खुप खुप अभिनंदन ❤🎉🎉❤🎉🎉 राहुल दादा पाटिल मोहिलं शेट...... असच सगले सोबत रहा.....lots ऑफ लव both 🎉❤🎉
आलेलो व्हिडीओ बघायला आणि थोडं कंमेंट्स बॉक्स मध्ये लक्ष गेला तर काय धुमाकूळ लावलाय पण मला काय बोलायला राहिलाच नाही 😂😂😂😂 आता काय बोलू थोडक्यात 😅😅 ROCKET LAUNCH झालंय, आता फक्त अंतर मोजायचं ❤❤ आणि जळणाऱ्याचा धूर 😂😂 बघायचं # महाराष्ट्र फॅन क्लब जोडी
दोन्ही किंग एकत्र❤ दोन्ही वाघांसोर आज नतमस्तक 🙏🙇❣️ दिलदार मालक राहुल भाई ❣️ मोहिल शेठ ❣️ वैभव शेठ ❣️.
*🔱 देव माझा बकासुर🔱*.
खूप दिवसांची इच्या होती बकासुर आणि मथुर एकत्र पलावी आज ती इच्या पूर्ण झाली...... मथूर लव्हर❤❤❤❤
❤❤❤
❣️❣️❣️🙏🙏🙏
आम्ही मध्यप्रदेश मधील fans आहे बकासुर आणि मथूर चे आमची इच्छा पूर्ण झाली thank you मोहिल शेठ❤ आणि राहुल भाई ❤love from मध्यप्रदेश 😍😍🥰
मथुर हा पब्लिक चा एकमेव बैल आहे जो पब्लिक ला कधीच घाबरत नाही. आणि आता परेंत त्याची गाडी कधी फॉल झाली नाही. हे त्याचे गुण मला खूप आवडतात. 💖💖👌👌. बकासुर तर वेगाचा बाशा आहेच 🐎💯. दोघे आज पळाले 🙏🙏🙏🙏
मथुर ची गाडी वनश्री केसरी ला फॉल झाली होती
वनश्री केसरी ला झाली होती फॉल मथुर आणि सुंदर होता तेव्हा.
@@suyogbaitअरे राजा पब्लिक kiti होती
@@bhaveshvishe8695 मी फक्त सांगितलं जे खर आहे ते, मी काय कोणाला कमी नाही समजलो त्या मैदानात बकासुर ची पण गाडी फॉल झाली.
फक्त ❤️❤️बकासुर प्रेमी
अखेर आज माझं स्वप्न पूर्ण झालं दोघांना पळताना बघून डोळे भरुन आले 🥺♥️♥️
मुंबई पुणे ❤️ मथूर-बकासुर एक्स्प्रेस ❤️
तास क्रमांक 2 वरून धावली आणि कोट्यावधी हृदयांच्या आनंदाची मानकरी ठरली
आज पूर्ण झाला छंद सगळीकडे आनंदी आनंद ❤️
सर्व नियोजन कर्त्यांचे आभार 🎉🎉
ही जोड बिनजोड ला पळताना बघायचं फक्त तुफान स्पीड लागेल आणि ही जोड बिनजोड ला पण सोबत पळणार👑
फालतु कंमेंट्स करू नका कोणीच हा हातात आह तो पुढ आहे हा ओढतोय तो ओढतोय ....खतरनाक गाडी पळतिये गठून ......तुम्ही फॅन्सनी फक्त काड्या करू नका .....लई भारी गाडी पळतिये ...मोठ्या मैदानात सुद्धा पाळली पाहिजेल हि गाडी ......:
💯
Right bro 🎉🎉
100
👍💪
हे क्षेत्रच असे आहे नमला तो टिकला आज धुरळा उडणार❤❤❤❤
आज लाखो प्रेक्षकांच्या मनातील जोडी पळाली❤ अखेर हे स्वप्र पूर्ण झाल❤
ईतिहास पहिल्यांदाच महाराष्ट्राचे दोन वाघ एकत्र आले❤❤❤❤❤❤
आता बकासुर आणि हारण्या ही जोडी एकदा पळाली पहिजे...🔝👑🦁
दोन्हीं वाघ एकत्र आले आता सगळे एकत्र येऊन सपोर्ट करा ❤️🩹👑
साम्राज्य कितव्या गटात आहे...
Samarajya gat no
52
@@hrushikeshghate4235 perfect ahe kay
🩵🤍
💞💞.. मथुर.. बक्या.. 💞💞... दोनी बैलांना फुडील वाट चाली साठी शुभेच्छा.. आसच आनंदी राव्हा.. आणि.. ऐका मेकांच्या पैऱ्यात पळा.. हिच ईश्वर चरणी पार्थना.. 🙏🙏💞💞
मस्त स्पीड लागला करोडो फॅन्स खुश झाले आज.....आज पासून बकासुर फॅन्स आणि मथूर फॅन्स मधे कट्टर मैत्री झाली त्या मैत्रीचं नात दोन्हीं नंदिंच्या अडचणीच्या काळात हि जपुया आणि एकजुटीने उभे राहूया 🙏😊🚩💪
खूप छान गाडी पळाली अभिनंदन बकासुर मथूर बबलू चाचा दोन्ही गाडा मालक सेमी फायनल साठी खूप शुभेच्छा ❤
माझी आवडती जोडी आज पळाली खूप आनंद वाटला राहुल दादा आणि मग आणि मोहील शेठ बकासुर एकत्र जय हो मथुरानी बकासुर
आज माझा आनंद गगनात मावना ...बकासुर आणी मथुर एकत्र मन तृप्त झाल...
श्रीमंत सरदार गोदाजीराजे जगताप देशमुख परिवाराकडून खूप खुप् शुभेच्छा ..एक सासवडकर
❤❤❤❤
अजून मोठ्या मैदानात पळवत राहा ही गाडी, एकत्र बघायला जाम आवडले. जेव्हा संधी मिळेल तेव्हा ही जोडी पळवा ही जोडी. ही अपेक्षा. लक्ष्या लक्ष्या सारखी जोडी वाटली
Je vait comment kartil tyala saglyanni milun tudvaich ….hi jodi ashich kayam sobat rahavi hich iccha ahe❤️❤️😍😍😍😍
आज सोमेशवराचा आशीर्वाद आहे खूप छान जोड पाळला 🎉🎉
❤वेगाचा सम्राट बकासुर & बिनजोड चा बादशाह मथुर❤
काळीज❤ मथूर बकासुर ❤ 🔥🔥❤️❤️🔥🔥
शर्यत क्षेत्रातील BMW गाडी बकासुर + मथुर=धुरळा उडालेली गाडी पळाली ❤🔥
वैभव दादा कायम अशीच जोडी पळवा तुम्हला विनंती आहे मथुर बकासुर फॅन
बिंजोड कोणीच धरणार नाही ही गाडी101% ❤❤
दो दिल एक जा आणी प्रेक्षकांच्याच नावावर गाडी पळवली खूप भारी वाटलं.....❤❤
कोणी वाद करु नका....... जीव काळीज...navam हिंदकेसरी बकासुर आणि मधुर 🎉❤🎉❤🎉 ... खुप खुप अभिनंदन ❤🎉🎉❤🎉🎉 राहुल दादा पाटिल मोहिलं शेट...... असच सगले सोबत रहा.....lots ऑफ लव both 🎉❤🎉
सर आलायका त्यामुळे ही जोडी एकत्र ऐत नवते
आज लाखो प्रेक्षकांचा मनातील जोडी पळाली ❤ अखेर हे स्वप्न पूर्ण झालं ❤
खूप दिवसांनी आज इच्छा पूर्ण झाली दोन्ही डॉन पळताना पाहून❤
Aaj donhi public cha bhitad palale konti hi site yeu..ek no aplach aaj❤
❤🔥👑💯
Lai bhola manus ahe rao ha babalu chacha king babalu chacha king bakya bhai king mathur aj fakt anatar moja ❤❤❤❤❤
ही गाडी जर कायम सोबत पाळली तर कोणालाच मरणार नाही❤
एक नंबर मुलाखत घेतली भाऊ
इतिहास झाला खरा❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
काय गाडी पळाली राव पाहतच राहाव ✌️💯😘
Naad karaycha nahi koni asi gadi palali....khup speed lagal gadila❤❤❤
आत्ता एकच इच्छा आहे बकासुर आणि सर्जा hi जोडी पालवी 🙏🙏
ही इच्छा तर पूर्ण झाली पण सोन्या❤माथूर❤ एकत्र बघण्याची इच्छा इच्छाच राहली
शेठ ही जोडी हिंद केसरी होईल ऐक मैदान पाहून होऊदे नियोजन
Kitva gat hota bhavano
लाखो दिलो कि धडकण नवमहिंद केसरी बकासुर❤✌✌
Love u बकासुर मथूर ❤❤❤❤❤ जोडी 1no आहे....
ही जर जोडी कायम एकत्र पळाली तर किती वेळा पण हिंद केसरी होईल
Gadila mast speed laglay aaj gulal aahe fux ❤
चाचा dr कड़े नीट दाखवा तब्बेत डीम वाटतेय❤
Samrajya gat kiti??
King bakasur Jaan ahe❤❤❤
अशीच दिसली पाहिजे परत ♥️बकासुर ♥️मथुर ♥️
Semi che bail dhakava ka
मथूर आणि बकासुर गट नं किती आहे
Bhai +bhai =tabhai 🔥🔥🔥🔥🔥🔥
साम्राज्य चा गट कितवा आहे सांगा कोणीतरी
बलमा आणि बकासुर एकदा ही गाडी बघायची आहे 😢पळताना
Bhava samrajya cha gat kiti sanga
Jaberdast jodi number 1 semisati shubhechha donhi waghana❤❤❤❤❤
Lara aala aahe ka
Samrajya ch gat konta ??
आणखीन एक इच्छा आहे भाऊ सर्जा आणि बकासुर एकत्र पळावे
पळेल
Kahi garaj nay sarja sobat palaychi
Palel nakkich pan tya yedzavya malkala sanga jara tond sambhalun bol
सुट्टी गाडी पळाली❤
दादा ही जोडी कधी फोडू नका एकाच नंबर गाडी पळाली
साम्राज्य कोणत्या गटात पळणार आहे
परत एकदा बकासुर ❤ महिब्या पलनार
Konta gatat padale
बकासुर❤🔱🐂⛳🐂❤ मथुर बबलु चैचा अभिनंदन 💐❤
Kas nav zala mang babalu chacha cha bakasur femous karto bhau king bakya don ani king mathur aj fakt antar moja ya koni pan❤❤❤❤❤
A1 Jodi❤🔥🔥
bakasurrr❤❤Mathurrr❤❤
Aaj lakhan vs bakasur jabar fight hoil finalala
असेच पुढाकार घेवुन रोमन chya मालकाला पण फोन करा आणि ती एक गाडी पळवा
आज काय कमेट करु शंब्दच नाहीत जाळ आणि धुर संगच आहे आज मथुर आणि बकासुर फायनल चे मानकरी 100%
King bakasur ❤❤❤❤❤
Mathur ani bakya don ❤❤
नाद करा पण बकासुर आणि माथूर चा कुट
बकासुर ❤❤❤❤
❤️🙏🏻भारी वाटलं आज 90 मारणार
Dada mulakaat madhe vichara na ki mothya maidanat palvayla hi jodi
नवम हिंदकेसरी बकासुर + हिंदकेसरी मथुर + बबलू चाचा = धुरळा 💥💥💥
❤❤❤❤❤🎉🎉 mathura King bakasur King 👑♥️💖👑👑👑👑👑👑👑👑
बकासुर आणि मथुर ❤️❤️
मित्रांनो सर्जा आणि बकासुर नक्की नक्की नक्कीच पळावे बकासुर सज्जन
मथुर आणी बकासुर ❤❤
❤ पब्लिक च भीताड किंग मथुर १००१ ❤ बकासुर ❤
सामार्ज्य गट नंबर किती आहे
O❤🎉🎉
Mathur ❤
मित्रांनो सर्जा आणि बकासुर एकदा पाळावेत
Binjod la koni nav nay denar😂
A1 jodi 🔥🔥🔥😊
आलेलो व्हिडीओ बघायला आणि थोडं कंमेंट्स बॉक्स मध्ये लक्ष गेला तर काय धुमाकूळ लावलाय
पण मला काय बोलायला राहिलाच नाही 😂😂😂😂
आता काय बोलू थोडक्यात 😅😅
ROCKET LAUNCH झालंय,
आता फक्त अंतर मोजायचं ❤❤ आणि जळणाऱ्याचा धूर 😂😂 बघायचं
# महाराष्ट्र फॅन क्लब जोडी
Harnya marnar fix❤🎉
Full speed hota gadi la palla ajun pahije hota 2 gahna palla zast pahijet aaj 1 no karo ❤❤
नक्की वैभव शेठ आणि रणजीत निंबाळकर सरांना विचारा
❤❤❤
Semi la full speed lagel ❤
❤🎉🎉
Mathur ❤ Bakasur
Roj hich gadi palvli pahije