खरा बैलगाडा मालक नंदीला देव मानतात आणि त्यातलेच राहुल पाटील आहेत आणि नंदीच्या रथावर आरूढ होणारा पायात चप्पल घालून बसणार नाही राहुल पाटील तुम्हाला आणि तुमच्या कारकिर्दीला शुभेच्छा
" नक्कीच नक्कीच " हे शब्द नेहमी कानात घुंगावत राहतील 💔🥺💐 Miss you Sir पण आज तुमच्या खऱ्या आणि रोखठोक शैलीमुळे तुमचा निष्पाप जीव गेला. तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे होतात आणि तुम्ही लवकर प्रसिद्धीच्या झोतात आलात हे काही क्रूर आणि ढोंगी स्वतःला ट्रिपल हिंदकेसरी म्हणून घेणाऱ्या लोकांना सहन नाही झालं. पण जरी त्यांनी तुम्हाला वास्तव्यातून जरी परद्या आड केला तरी ही माझ्या सारख्या असंख्य सामान्य आणि निष्ठावंत तरुणाच्या मनातून तुम्हाला कोणीही कडू शकत नाही 😔 देव त्या माउलीला आणि लहान बाळाला शक्ती देवो हीच अपेक्षा करतो आणि सरांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना 💔💐
निंबाळकर सर उघड माणूस आहे, ते बोलतात ते त्यात अर्थ असतो, खरे बोलतात बेधडक बोलतात म्हणून लोक त्यांना troll करतात...आणि या क्षेत्रात कपटी लोक आहेत ते चांगले वाटतात....i support ranjeet sir
राहुल दादा सर बकासुर विषयी बोलायचे तेव्हा सरांचा खूप राग यायचा पण सरांचा प्रत्येक व्हिडिओ बघायचो सवय झाली होती खूप पण कधी वाटलं नव्हत सरंसोबत अस काही होईल व सर इतका राग धरतील सगळ्यांचा😢😢😢😢
सँडी भाऊ जस बकासुर आणि माथूर ला एकत्र केलं तस चिमण्या आणि ओम्या ला एकत्र करा अखंड महाराष्ट्राची इच्छा होती मण्या आणि ओम्या एकत्र यावा ते शक्य झालं नाही आता चिमण्या आणि ओम्या ची बारी बघायची खुप जणांची ईच्छा आहे
राहुल भाई माझी आशि आपेक्षा होती की सरांनी तुम्हाला फोन केला केला होता सुंदर देतोय तेव्हा तुम्ही सरांना सुंदर देऊ नका आस बोलायला पाहिजे होत तुमचं ऐकल आसत आज
❤दादा आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत पण आम्हाला मथुर आणि सोन्या दोघे एकत्र पळाले तर खरंच इतिहास घडेल आणि जयेश दादा आणि तुम्ही दादा खरंच खूप मोठ्या मनाचे आहेत तुमच्या फॅन साठी ही जोडी नक्की पळवा❤
Dada ata ekach aturta ti mhanje binjodcha badsha mathur ani ghatacha raja balma ekatr yave ani lavkar hi jodi punha ekda palavi saglyanci icha ahe 🙏🏻🙏🏻
भाऊ तुम्ही खूप छान प्रश्न विचारला निंबाळकर सर 70 टक्के खरे बोलतात ही गोष्ट तुमची शंभर टक्के खरी आहे तेच लोकांना असं काही लोकांना वाईट वाटते 💐💐
राजा माणूस आहे निंबाळकर सर आणि राहुल भाई पाटील दो दिल एक जान ❤❤
मोठा लक्ष्या मोठा सोन्या / मथुर मोठा सोन्या ही गाडी मैदानात पळताना बघायचं स्वप्न राहुन गेलं... एक सोन्याप्रेमी ❤
आज राहुल भाई पाटील यांच्या बद्दल आदर डबल झाला. सोन्या 5050+मथुर 1001.❤🚩
मथुर आणि बकासुर गाडी मस्त पळाली पण दादा मथुर आणि मोठा सोन्या ५०५० पळाली असती तर इतिहास घडला असता पण सोन्या शर्यती मधून निवृती घेतली ❤❤
Bhava maaji pan hech echa hahe
पैरा काढला होता
Dada hi jodi agodar palali ahe
Khara ahe
खर आहे ❤ पण हे शक्य नाही दादा पुढाकार घेतील पण पुढची व्यक्ती पण तशी पाहिजे 🎉
मुंबई पुणे ❤️ मथूर-बकासुर एक्स्प्रेस ❤️
तास क्रमांक 2 वरून धावली आणि कोट्यावधी हृदयांच्या आनंदाची मानकरी ठरली
आज पूर्ण झाला छंद सगळीकडे आनंदी आनंद ❤️
Kontya gata madhe palali gadi
11
@@ashishjadhav1516 11
पहा याला म्हणतात लोकांच्या मनावर अधिराज्य करणारा एकमेव अडवली कल्याण मथुर चे मालक लाखो दिलो की धडकन आदरणीय राहुल भाई पाटील यांना खूप खूप अभिनंदन 💐🙏
राहुल भाऊ सोन्या च वय 15 वर्ष आहे, त्याला injury आहे अजून किती पळणार तुम्ही तुम्हचा बैल बगु किती वर्ष पालवतात तें
Tumhi nusta virod Kara 😂@@Ba...9090
आज लाखो प्रेक्षकांचा मनातील जोडी पळाली ❤ अखेर हे स्वप्न पूर्ण झालं ❤
राहुल पाटील मुंबई किंग मथुर व मोहिल धुमाळ बकासुर दोन्ही बैलांना शुभेच्छा खासदार नक्की शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢❤❤❤❤❤
खरे पडद्या मागचे हिरो गुरुवर्य रणजित बनसोडे सर सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉
बकासुर आणि मधुर ही गाडी आज पळून खूप आनंद वाटला खरंच ही गाडी पाहण्यासाठी खूप वेळ लागला खूप शुभेच्छा
💞💞.. मथुर.. बक्या.. 💞💞.. आसच ऐका मेकांच्या पैऱ्यात पळा.. आणि सर्व फॅन्स आनंदी राव्हा..हिच ईश्वर चरणी पार्थना.. धन्यवाद.. 💞💞🙏🙏
भारत मथुर पळायला पाहिजे
खूपच सुंदर बैल पाळली बकासुर व माथूर ची गाडी आजचा 1no चा मानकरी होतील नाद नाय करायचा
दोन्ही किंग एकत्र❤ दोन्ही वाघांसोर आज नतमस्तक 🙏🙇❣️ दिलदार मालक राहुल भाई ❣️ मोहिल शेठ ❣️ वैभव शेठ ❣️.
*🔱 देव माझा बकासुर🔱*
आज खरच आंनद आहे एका गावठी बैलाने सगळ काही जिंकल आज प्रत्येक बैलाबरोबर पलालेला एकमेव बैल बकासुर ❤
आजचा दिवस खूप महत्वाचा आहे बकासुर मथुर एकत्र आले.
राहुल भाई आणि मोहील शेठ एकत्र आले ❤🎉
अरे ते करारात होते त्यामुळे पळता येत नव्हते आता बकासुराच्या करार संपला आता बकासुर फक्त मोहीलचा आहे आता पळू शकतो एकत्र ❤
राहुल भाऊ आणि मोहील सेठ तुम्हा दोघांना माझ्याकडून नमस्कार राहुल तुम्ही दोघांनी जी प्रतीक्रीया दिली ती एकदम बरोबर आहे.दोघांचे अभीनंदन
दिलदार मनाचा राजा माणूस मनासारखा राजा राजासारखं मन मानलं आज तुम्हाला राहुल भाई मरेपर्यंत तुमचा फॅन संदीप पाटील❤❤❤❤
जसा आज मथूर आणि बकासुर पळाला. तशी एक इच्छा होती सोण्या आणि मथुर एकत्र पळायला पाहिजे होते बिन जोडला
खरा बैलगाडा मालक नंदीला देव मानतात आणि त्यातलेच राहुल पाटील आहेत आणि नंदीच्या रथावर आरूढ होणारा पायात चप्पल घालून बसणार नाही
राहुल पाटील तुम्हाला आणि तुमच्या कारकिर्दीला शुभेच्छा
आज महाराष्ट्राचा स्वप्न पूर्ण झाला दोन वाघ एकत्र आले❤
दादा आता पर्यंतची तुमची ही मुलाकत आतिषय उत्तम आणि जबरदस्त झाली ❤ येक नंबर ❤ खूप छान मुलाकात
खरोखर आज राहुल भाईची मुलाखत दिली ती लाखमोलाची आहे खरोखर गाडा मालक आहे ❤
दो दिल एक जा आणी प्रेक्षकांच्याच नावावर गाडी पळवली खूप भारी वाटलं.....❤❤
राहुल भाई एक नंबर मुलाखत
एक नंबर राहुल भाई मुलाखत घेतली निसर्गाची नाळ❤❤
राहुल भाई येक नंबर मुलाखत ❤️❤️❤️❤️❤️
खूप सुंदर आशि मुलाखत .प्रश्न विचारावे ते फक्त आमोल भाऊ निसर्गाची नाळ.बरोबर मुदा माडता ❤❤❤❤❤❤❤
प्रेक्षकांच्या मनातली जोडी पळाली❤❤प्रेक्षकांचं स्वप्न पूर्ण झालं❤❤❤❤❤❤
लय भारी वाटलं... एवढेच शब्द आहेतः ❤❤❤
अमोल भाऊ तुमचं पण राहुल भाई वर खुप प्रेम आहे दिसत आहे नेहमी बघतो निस्वार्थ पणे व्यक्त करता ❤
" नक्कीच नक्कीच " हे शब्द नेहमी कानात घुंगावत राहतील 💔🥺💐
Miss you Sir पण आज तुमच्या खऱ्या आणि रोखठोक शैलीमुळे तुमचा निष्पाप जीव गेला. तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे होतात आणि तुम्ही लवकर प्रसिद्धीच्या झोतात आलात हे काही क्रूर आणि ढोंगी स्वतःला ट्रिपल हिंदकेसरी म्हणून घेणाऱ्या लोकांना सहन नाही झालं. पण जरी त्यांनी तुम्हाला वास्तव्यातून जरी परद्या आड केला तरी ही माझ्या सारख्या असंख्य सामान्य आणि निष्ठावंत तरुणाच्या मनातून तुम्हाला कोणीही कडू शकत नाही 😔
देव त्या माउलीला आणि लहान बाळाला शक्ती देवो हीच अपेक्षा करतो आणि सरांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना 💔💐
निंबाळकर सर उघड माणूस आहे, ते बोलतात ते त्यात अर्थ असतो, खरे बोलतात बेधडक बोलतात म्हणून लोक त्यांना troll करतात...आणि या क्षेत्रात कपटी लोक आहेत ते चांगले वाटतात....i support ranjeet sir
एक नंबर भावा ❤️👍🏻
👍❤️❤️
Good
Khar ahe tumch ❤
बैलगाडी शेत्रातील दिलदार मनाचा राजा माणूस राहुल भाई अडवली कल्याण ❤❤❤❤❤
असेच सर्व गाडा मालकांनी एकत्र राहा आणि जनतेला आनंद दया
मोठा सोन्या सोबत एक दा मथूर पळा लागत होते😢😢 पण त्याचा पाय त्याला सात देत नाही 🥺 बकासुर मथुर मोठा सोन्या❤❤❤
Sonya5050❤+mathur+bakasur❤= kings
खुप अभिनंदन खुप प्रेम.
बकासुर ❤ मथुर ❤❤❤❤
ही गाडी जर कायम सोबत पाळली तर कोणालाच मरणार नाही❤
❤❤❤ MATHUR MOTHALAKSHA ❤ BAKASUR CHOTALAKSHA❤ ABHINANDAN❤ AMOL DADA KHUP CHAN MULAKHAT❤
राहुल दादा व्हेरी नाईस❤❤❤❤❤
भाऊ एक नं मुलाखत प्रश्न आवडले ❤खुप हुशार आहात. आणी पोलीस असून कामातून वेळ काढुन नंदीची सेवा करता 🙏
राहूल भाई एक नंबर माणूस शर्यत क्षेत्रात आशा मालकांची खूप गरज आहे कट्टर बकासुर ❤️ मथुर❤ प्रेमी ❤️🔝✌️
एक नंबर माणूस राहुल दादा बकासुर प्रेमी
भाई सोन्या आता आजारी आहे पायाला दुखापत झाली आहे आता नाही पळणार आता आपला मथुर पळेल आणि बकासुर जागा चालवणार ❤❤❤
राहुल दादा सर बकासुर विषयी बोलायचे तेव्हा सरांचा खूप राग यायचा पण सरांचा प्रत्येक व्हिडिओ बघायचो सवय झाली होती खूप पण कधी वाटलं नव्हत सरंसोबत अस काही होईल व सर इतका राग धरतील सगळ्यांचा😢😢😢😢
खुप छान मुलाखत दिली राहूल दादान
बकासुर मथूर ❤🎉❤🎉❤🎉❤🎉🎉❤ काळीज आमचा जीव बकासुर ❤🎉🎉❤🎉 खूप खूप शुभेच्छा
शुभम वर लय प्रेम आहे पाटलांच
रणजित निंबाळकर... ❤❤
शुभम भाई च्या हसण्या वरून सगळं कळतंय😅😅
1 no nisrgchi nal rok tok prash ani rok tok uttar 1 no dada ❤❤❤❤❤❤
मथुर & बकासुर 1नंबर जोडी❤❤❤❤
❤❤❤ sabse katil bakasur patil matur sonya 😊😊😊
करार संपला ...म्हणून गाडी पळाली..... Mumbai मध्ये आता तोडच नाही...❤❤❤
❤Mathur Sonya ❤ Ek Fera Tari Vhava ❤❤
Ek number maja ali rao...
Swapan purn zalya sarkh watl
हरण्या लखन गाडीला सर्वात जास्त गती आहे आज❤
दिलदार व्यक्ती महत्व जयेश शेठ पाटील सोन्या 5050🔥
राहुल भाई सच्चा दिलदार माणूस 🙏🙏🙏🙏🙏
Abhinandan bakya mathur a1jodi kayam sobat rahavi ❤❤❤❤
Speed bhari aahe aaj ❤ aaj gulal fix aahe
SALLUTE Rahul दादा पाटील ❤🙏
ही इच्छा तर पूर्ण झाली पण सोन्या ❤माथूर❤एकत्र बघण्याची इच्छा इच्छाच राहली😢
Palala aahe fakt 1 fera
Mast mulakhat ghetli dada ❤❤❤love bakashur
खरचं The Great man Rahul Bhai 🎉
Sandy ❤दादांसाठी एक लाईक तर बनतोच
निंबाळकर सर खरोखर माणूस आहे तर किंग इज किंग रंजीत निंबाळकर
Very good speech Rahul bhai❤❤❤❤❤
Amcha hakka cha manus RD DHANWADE ❤
Rahul bhai ek number mulakat
एकदम भारी वाटलं जोडी पळाताना बघुन ❤❤
बकासुर आणि माथूर एक नंबर जोडी आहे ❤❤❤❤❤
सँडी भाऊ जस बकासुर आणि माथूर ला एकत्र केलं तस चिमण्या आणि ओम्या ला एकत्र करा अखंड महाराष्ट्राची इच्छा होती मण्या आणि ओम्या एकत्र यावा ते शक्य झालं नाही आता चिमण्या आणि ओम्या ची बारी बघायची खुप जणांची ईच्छा आहे
आता फक्त बकसूर आणी महिब्यां ची गाड़ी परत बघायची आहे
Bhai raada karto bhai danga karto bhai sarv karto pan bhai nich naahi mhnaun tyache fan aahet .❤badshaha rahul bhai.❤❤❤
मस्त मुलाखत आणि चांगली मुलाखत ❤❤❤❤❤
शर्यत क्षेत्रात बकासुर यशाच्या उंच शिखरावर जाऊन पोहचला
आता त्याचे रेकॉर्ड मोडणे नाही
सोन्या / मन्या / मथूर / बकासुर ❤❤❤❤
मी मथुर फॅन्स हाय पण पण बैलगाडी शर्यतीचा इतिहास होईल तेव्हा पहिल्यांदा भारत सुंदर नाव घेतलं पाहिजे
मथुर बकासुर ❤❤❤
Rahul Dada patil 1001❤
प्रेमाने जग जिंकता येते ❤❤🎉🎉
दादा चांगभल channel वाल्यांना समजून सांगा कि चांगली मुलाखत घेत जा. चुकीचे प्रश्न नका विचारत जाऊ असे सांगा. काही चुकल असेल तर माफ करा.🙏🙏🙏🙏
खूप छान दादा साहेब ❤
Rahul dada patil ❤
7.28 Sonya Mathur ek Fera Vhayla Paije 🥺
अमोल दादा मस्त मुलखात घेतली
Janatecha raja manus rahul dada
राहुल भाई माझी आशि आपेक्षा होती की सरांनी तुम्हाला फोन केला केला होता सुंदर देतोय तेव्हा तुम्ही सरांना सुंदर देऊ नका आस बोलायला पाहिजे होत तुमचं ऐकल आसत आज
Bakasur 🐂🐂 mathur💪💪👈👌🥰🥰🥰🥰🥰💖💖💖💖💖
राहुल पाटलांनी एकदा सोन्याच्या गोट्यवर जाऊन त्याची भेट घ्यावी
Naradmuni aani tyache fans lvkr hazeri lavun bakasur aani mathur fans mdhe bhandan lava
Sonya 5050 ❤
❤दादा आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत पण आम्हाला मथुर आणि सोन्या दोघे एकत्र पळाले तर खरंच इतिहास घडेल आणि जयेश दादा आणि तुम्ही दादा खरंच खूप मोठ्या मनाचे आहेत तुमच्या फॅन साठी ही जोडी नक्की पळवा❤
Sandy bhau tumala salam
निसर्गाशी नाळ आमचे पाहुणे डोंबाळे बंधू कुसुरकर
निसर्गाशी नाळ आमचे पाहुणे अमोल मोटे आम्ही कुसुरकर
Nimbalkar siranchya tabytechi update dya kakadeni golya marlyat
Dada ata ekach aturta ti mhanje binjodcha badsha mathur ani ghatacha raja balma ekatr yave ani lavkar hi jodi punha ekda palavi saglyanci icha ahe 🙏🏻🙏🏻
❤❤❤❤बकासुर 🌹🌹🌹मथुर ❤️❤️❤️❤️
छान बोललात दादा