Ram Satpute Speech Markadwadi : मोहित्याला वर्षभरात तुरुंगात नाय टाकलं तर सातपुते नाव लावणार नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 106

  • @RajendraLawand
    @RajendraLawand หลายเดือนก่อน +21

    जसे संस्कार तशीच भाषा असणार

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 หลายเดือนก่อน +6

    नरेंद्र मोदी त्यागमूर्ती हिंदुस्थानचे प्रधानमंत्री मजबूत हिंदुस्तान साठी. भाजप जयहीद सामान्य माणुस राम भाऊ सातपुते
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @GajananMaske-b4o
    @GajananMaske-b4o หลายเดือนก่อน +2

    सोनाली tai तुम्हला विनम्र अभिवादन

  • @hindudharma6844
    @hindudharma6844 หลายเดือนก่อน +7

    *हे बघ रामभाऊ*,
    *मोठ्या शहरात D mart यायच्या आधी* *आमच्याकडे शिवशंकर बझार होता. रामा तू जन्माला सुद्धा आला नसशील तेव्हा* *आमच्याकडे समावि, महर्षी,ग्रीन फिंगर, कॉलेज, BEd, Bped, D pahrm, B phram, Nursing, Agri, Engineering कॉलेज होते. तू दूध प्यायला सुरुवात केली नसेल तेव्हा आमच्याकडे शिवामृत दुध संघ होता. तुझ्या अंगावर जेव्हा कपडे नसतील तेव्हा आमच्याकडे सूतगिरणी होती*..
    *अरे तु जेव्हा पुण्यात गेला तेव्हा तुला सिग्न्नल माहित झाले असतील ते आमच्याकडे तू जन्मला आला तेव्हाच होते, तू पत्र्यात सिनेमा बघत होता तेंव्हा* *आमच्याकडे डॉल्बी होती, तू जेव्हा फळी ने दिवसा बॅटबॉल खेळायचा तेंव्हा आमच्याकडे क्रिकेट च्या नाईट टूर्नामेंट व्हायच्या, तुझ्या तालुक्याच गाव नसेल एवढी मोठी* *आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत होती.पुण्या मुंबईत नसेल एवढं सुंदर एम्फी थिएटर सारख स्मृती भवन होत तिथे देशातील नामवंत कलाकार आपल्या कला सादर करून गेले आहेत. लका तुझ्या गावाकडं अजून स्टोव्ह वरचा चहा मिळतो अन त्याला रॉकेल चा वास येतो. रामा* *तुझ्यागावाकडे हाटेल मध्ये आधी टेबल खालची कुत्री हाणायला लागतात जरा आमच्या भागातील हॉटेलमध्ये जाऊन बघ, तुझा बाप जेव्हा ऊसतोड कामगार म्हणून आमच्या* *कारखान्यावर येत होता म्हणजे आमच्याकडे कारखाना केव्हापासून आहे बघ ? पुण्यात मिळत नसतील आशी कपडे तेव्हा आमच्या अकलूजमध्ये हिरवी माडी, शहा आणि जस्मिन सारख्या दुकानात मिळत होती, आजही आमच्या* *तालुक्यातील लोक या संस्था मध्ये काम करतात त्यांच्याकडून नोकरी ला लावायला एक नया पैसा घेतला जात नाही, तुझा जिल्हा अजून दुष्काळी आहे* *पण आमचा मोठं माळ म्हणून ओळखला जाणारा तालुका आज बागायत झाला आहे व नंदनवन झालं आहे. आमच्याकडे धवल क्रांती, हरित क्रांती व आर्थिक क्रांती झाली आहे त्याचे सगळे श्रेय यासाठी गेल्या 4 पिढ्या झटलेल्या मोहिते पाटील परिवाराला आहेत. अकलूज चा सांस्कृतिक वातावरण मुळे आम्हला इतिहास, भूगोल, समाजशास्त्र कळलं ,राजकारण कळलं*..
    *इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमावर शक्तिमान सारखे मालिकांचे शो *झाले तर इथल्या राजकारणावर मराठी चित्रपट तयार झाले..कला क्रीडे ला *राजश्रय मिळला तर *अनेक गोष्टीना* लोकाश्रय मिळला..
    *आम्ही इथं पिढ्यान पिढ्या सुखाने राहत आहोत आम्हाला इथं चांगल्या शाळा,कॉलेज मधून शिक्षण मिळाले आहे, त्याच्या जीवावर मोठ्या नोकऱ्या मिळाल्या* *आहेत,आमची घर दार बंगले गाड्या झालं हे सगळं कशामुळे तर अकलूजच्या मातीत झालेल्या संस्कारामुळे व इथल्या* *वातावरणामुळे.अन तू म्हणतो विकास झाला नाही अर रामभौ खरंतर विकास तुझा बुद्धीचा झाला नाही हे मान्य कर. लका तुझ्यासारखे पायली ला पासरी आमदार इथून तयार केले व घरीपन बसविले आहेत*.
    *लका तू आहेस कुठला,आलाय कुठे, बोलतोय कोणाला ? याच तरी भान ठेव.तू काय उभं केले, किती लोकांना नोकऱ्या दिल्या, किती जणांचा संसार उभा केला हे सर्व ज्यांनी केलं त्यांच्या आयत्या पिठावर तू रेघोट्या ओढल्या म्हणजे तू लय शहाणा झाला का? आमच्या तालुक्यातील जनतेला हे सर्व माहीत आहे. तू किती बी अपट आमचा तालुका माघ नाही हटत*.
    *आम्ही राज्यात कुठंही गेलो अन काही अडचण आली अन फक्त अकलूजचा आहे म्हणून सांगितले तर मोहिते पाटलांच्या गावचा म्हणून पाहिजे ती मदत मिळते एका झटक्यात काम होतात हे सगळं शक्य झालं ते एका कुटुंबामुळे मोहिते पाटील यांच्या मुळे*..
    *लका आम्ही विहरीत सरबत करणारी माणसं कशाला काळू बाळू सोबत घेऊन उगच आमचा नाद करतो, मोहिते पाटील परिवार म्हणजे जिल्ह्याचा ब्रँड आहे आमच्या मातीवर व मोहिते परिवारावर* *आमचा जीव आहे आमच्या जीवापेक्षा या नावाला आम्ही जास्त जपतो हे लक्षात ठेव नाहीतर गाठ आमच्याशी आहे*..
    *मोहिते-पाटीलांचा एक निष्टावाण पट्टा*

    • @subhashkale9836
      @subhashkale9836 หลายเดือนก่อน

      त्या काळू बाळू ला धूआ ते खातात आपलं आणि पालकी वाहताहेत टोपीची

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 หลายเดือนก่อน +16

    Gopichand padalkar king 💪👑👑👑

  • @vitthaltheng3692
    @vitthaltheng3692 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही मोहिते पाटलांचे 3 शेट आहात 😊😊😊 आणखी काय बोलायचं

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 หลายเดือนก่อน +14

    राम सातपुते सद्यस्थितीत शांत रहा .आणि संयमाने घ्या.भाजप,
    त्यांना अनुल्लेखाने मारील. कामासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या कडे जायला मोहिते पाटील यांना तोंड नाही. पाच वर्षे गंमत बघा. तुम्ही काम
    करा.लोक मागे येतील. जय पराजय होय असतो. आक्रमक भूमिका घ्या पण संयम ठेवा."हर्षवर्धन पाटील"
    होऊं नका.

  • @GaneshSangals
    @GaneshSangals หลายเดือนก่อน +8

    हे चाललंय फक्त विधानपरिषदेसाठी

  • @Dharu.5827
    @Dharu.5827 หลายเดือนก่อน +9

    Only gopichand Padlhakar saheb king 👑👑👑❤🚩🚩

  • @RajendraLawand
    @RajendraLawand หลายเดือนก่อน +15

    2019 ला का पाय पडत होता मोहिते पाटलांच्या.
    दोनदा पाराजीत झाल्यावर असच असत

  • @nirajpapulwar3743
    @nirajpapulwar3743 หลายเดือนก่อน +25

    1 का वर्षात दोनदा पडला ना 😂😂

  • @AkshayTarange-e5l
    @AkshayTarange-e5l หลายเดือนก่อน +7

    यासाठी पायातली चप्पल पायात घालायची नाहीतर असा होता 😂

  • @prasadkunjir1835
    @prasadkunjir1835 หลายเดือนก่อน +5

    त्या मोहिते पाटलांनमुळेच तु फुकट पेन्शन खाणार 😂😂

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 หลายเดือนก่อน +8

    Gopichand padalkar 🎉🎉🎉

  • @SwatiMane-em1hu
    @SwatiMane-em1hu หลายเดือนก่อน +7

    तुम्हाला आमदार केले निंबाळकर यांना खासदार केले zp ताब्यात दिली मग तुम्ही कारखान्याला मदत केली आमदार केले म्हणून काय उपकार केले नाही

  • @SachinBhosale-p9q
    @SachinBhosale-p9q หลายเดือนก่อน

    रामा

  • @girishchavan5828
    @girishchavan5828 หลายเดือนก่อน

    Only bhau

  • @VijayJadhav-v5v
    @VijayJadhav-v5v 27 วันที่ผ่านมา

    प्रणिती शिंदे पराभव केला पंतप्रधान सभा घेऊन पराभव झाला तरी काय किंमत राहिली
    बोलुन सुद्धा दाखवुन नये काय बोलुन उपयोग

  • @ganeshbhosale514
    @ganeshbhosale514 หลายเดือนก่อน

    रामभाऊ मोहिते पाटील यांनी तुला आमदार केले आहे त्यांना नावे ठेव तो लका जाग जरा खल्या मिठाला

  • @sharifsharikh9897
    @sharifsharikh9897 หลายเดือนก่อน +1

    29ला राम्या तुझ डिपाजीत हे जमा होणार आहे

  • @SantoshPatil-vo6cw
    @SantoshPatil-vo6cw หลายเดือนก่อน

    सत्ता आली तरी हे मत

  • @Marathivastav7197
    @Marathivastav7197 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @akshaydeshmukh4161
    @akshaydeshmukh4161 หลายเดือนก่อน +1

    तु कारखाना काढून दाखव . अरे ते आहेत म्हणून तर ऊस जातो आमचा

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 หลายเดือนก่อน +1

    बाईने पाडलं,बाईने पाडलं आणि ते पण दोन वेळा,

  • @dipakwaghmare9239
    @dipakwaghmare9239 หลายเดือนก่อน +10

    एवढी कामे केली तर आपटला कसे?

    • @anand1311
      @anand1311 หลายเดือนก่อน +2

      तेच सांगतोय की तो.. मोहितेने उलट काम केलं!

    • @dattashinde9605
      @dattashinde9605 หลายเดือนก่อน

      उलटं कसं सरळ च केलं ना कारण मोहिते पाटील तर विरोधातच होते ना ​@@anand1311

  • @akshaydeshmukh4161
    @akshaydeshmukh4161 หลายเดือนก่อน

    तुमचं सरकार आहे तर एमआयडीसी आणा

  • @जयशिवराय-ल9प
    @जयशिवराय-ल9प หลายเดือนก่อน +1

    हा राम सातपुते खासदारकीला आपटला होता आमदारकीला निवडून आला काय

  • @sambhajikakade109
    @sambhajikakade109 หลายเดือนก่อน +1

    लेका ह्याला आमदारकी पाहिजे हा सोकावलाय

  • @saeedkazi3266
    @saeedkazi3266 หลายเดือนก่อน +1

    जास्त बोलू नये रामभाऊ आपली उंची किती आपण बोलता किती खोटे

  • @devajiyamgar7058
    @devajiyamgar7058 หลายเดือนก่อน +1

    बसा गप आता दोन वेळा पडला तरी आजुन जिरली नाय क

  • @deepakdhawale4400
    @deepakdhawale4400 หลายเดือนก่อน +1

    Rpi vale Khali basalet laj vatali pahije

  • @kiranghodake9031
    @kiranghodake9031 หลายเดือนก่อน +1

    Pasi deun आणला दुसर काय

  • @rohanpol-patil_6414
    @rohanpol-patil_6414 หลายเดือนก่อน +2

    Kutra lai bhuktai 😂

  • @arunnaik6856
    @arunnaik6856 หลายเดือนก่อน

    Kasla mohite, 40 varsh lutli party yeil kaay nivdun gunda gardi lutmlat, rastye nahi pani nahi, midc nahi, jantyene haklun dile,, janteche aabhar,

  • @nitinjadhav9290
    @nitinjadhav9290 หลายเดือนก่อน +1

    Evm बाबत बोला की

  • @kiranghodake9031
    @kiranghodake9031 หลายเดือนก่อน +3

    Are ky layki 2 दा पडला तुला कोण खत्त

  • @FACTS55000
    @FACTS55000 หลายเดือนก่อน +2

    Evm var bol

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 หลายเดือนก่อน +2

    किती भोकाचा आहे तेवढं भूक राम सातपुते काही उपयोग होणार नाही

  • @kiranghodake9031
    @kiranghodake9031 หลายเดือนก่อน +2

    2 wagh वाकड करतात का

  • @sushilhajaree7575
    @sushilhajaree7575 หลายเดือนก่อน

    अरे हे वाघ मग खर्या वाघांना काय बोलायच.....

  • @vickybhosale4649
    @vickybhosale4649 หลายเดือนก่อน +1

    EVM var bola

  • @TatyasahebRachkar
    @TatyasahebRachkar หลายเดือนก่อน +1

    Phdtus. Aahe

  • @Ashok-f1s
    @Ashok-f1s หลายเดือนก่อน

    Anajipanth Chi avalad ramaya

  • @vijaypatil7040
    @vijaypatil7040 หลายเดือนก่อน +1

    Gopichabd ky? Leader 😂😂

  • @maheshpawar7230
    @maheshpawar7230 หลายเดือนก่อน

    दोनदा पडला 😂

  • @RameshGaikwad-h5l
    @RameshGaikwad-h5l หลายเดือนก่อน +1

    Hyachi evm set zali nahi vatte

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 หลายเดือนก่อน

      ते जरा महम्मद 😂 शरद पवार, जा जनाब उत्तम जानकरला समजवा

  • @pickrightideas
    @pickrightideas หลายเดือนก่อน

    Radnara nahi ...ladnara ahe...mahne ...fadanvis sahebachya jivavar

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 หลายเดือนก่อน +4

    इव्हिएम वर बोल 😂😅

  • @nitinpatil8030
    @nitinpatil8030 หลายเดือนก่อน

    Garalkar , Khadu, Chachpute😂😂😂

  • @akshaydeshmukh4161
    @akshaydeshmukh4161 หลายเดือนก่อน

    म्हणजे तू कारखाने बंद करणार तर अरे वा?

  • @dadasopatil4275
    @dadasopatil4275 หลายเดือนก่อน

    Hi Sam zala lahli kalank

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 หลายเดือนก่อน

    आता तुझ्या कडे पाहण्याची इच्छा नाही

  • @FACTS55000
    @FACTS55000 หลายเดือนก่อน +1

    Veda zalya

  • @GajananMaske-b4o
    @GajananMaske-b4o หลายเดือนก่อน

    Lavdyabr kola tya mohite patlala

  • @vickybhosale4649
    @vickybhosale4649 หลายเดือนก่อน

    Bjp win फकत EVM मुळेच

  • @RameshGaikwad-h5l
    @RameshGaikwad-h5l หลายเดือนก่อน +2

    2 vela padllay

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 หลายเดือนก่อน +1

      लढण्याची जिगर बघा. इतका पैसा प्रणिती शिंदे, शरद पवार, रणजित सिंह मोहीते पाटील खर्च करायला लागले.

    • @Marathi.Mulgiii
      @Marathi.Mulgiii หลายเดือนก่อน

      To Ramya garib ahe baba , darroj shetat kamala jaun paise kamavto , tyachyakde paise nstil

    • @pankajmahajan3761
      @pankajmahajan3761 หลายเดือนก่อน

      Shankar Karkhanyach dhurad chalu kelay mhanun padlay .......ata jaga dakhvun detil Mohite la

  • @kiranghodake9031
    @kiranghodake9031 หลายเดือนก่อน

    Beach vikas kr ata 5 varsh ky uptl kay

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 หลายเดือนก่อน

    Ya Rama mule ramrajya yeil.

  • @somnathchavan5117
    @somnathchavan5117 หลายเดือนก่อน

    Tula aahe ka ilaaj

  • @ShivaSwaraj-is2ym
    @ShivaSwaraj-is2ym หลายเดือนก่อน

    Tumhi samajala lagleli kalank ahat

  • @tanajiwaghmare9265
    @tanajiwaghmare9265 หลายเดือนก่อน

    Majorda

  • @pandarinathtakne6765
    @pandarinathtakne6765 หลายเดือนก่อน

    जरा ओकातीत राहुन बोल खाल्या मिठास जाग

  • @pandurangbudhe1717
    @pandurangbudhe1717 หลายเดือนก่อน

    आरे सद्या चोरा

  • @dnyaneshwardoke1289
    @dnyaneshwardoke1289 หลายเดือนก่อน

    Bhairuchi toli

  • @kiranghodake9031
    @kiranghodake9031 หลายเดือนก่อน

    Beach vikas kr ata 5 varsh ky uptl kay