Ram Satpute Vs Dhairyasheel Mohite patil : पाटील आणि सातपुतेंमध्ये जुंपली; एकमेकांवर सडकून टीका
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #abpmajha #abpमाझा #Ramsatpute #DhairyasheelMohitepatil,Sharad Pawar, BJP#marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rahulgandhi #congress #maharashtra #bjp
Video Credit: #Maharashtra | Soni Magar /Producer | Vicky pawar/Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
गरीब होय रे
5 कोटी लग्नात खर्च केलास
तू गरीब आहेस का, पुण्यात शाही लग्न करतो. तू सोलापूर मधून 100% पडणार आहेस.
धन शक्ती विरुद्ध जण शक्ती
Tuzya aaila. Tuza pan navra tuzyawar udto na
मोहीते व शिंदे नीच जातीयवादी.
Kare ztya@@Vijay-bn5mh
@@Vijay-bn5mhतुज्या घरी घेऊन जा त्या गरीब म्हणून येणार्या झागिरदाराला
रामभाऊ तुझ्यासारखी गरिबी प्रत्येकाच्या वाट्याला येवो बाबा....2 कोटीच्या बंगल्यात राहतो.. वा रे गरिबी 😂😂
अशी गरीबी महाराष्ट्रात सगळ्यांना भेटो 😂
गरीब च होता रे तो.. महिना 10 -12 लाख पगार भेटते आमदारांना... राम सातपुते ला पुणे विद्यापीठ मध्ये होता तेव्हा पासून ओळखतो.. ABVP प्रेसिडेंट होता...
@@secularsaint7991 10/12 lakh payment asto tu nkkich kmi shikle la aahe vatta
प्रत्येक वेळी उस तोड म्हणून emotion al करतो
@@VinDisel-b8y allowances मिळून रे भावा.. पगार तशी कमी असते.. भत्ते जास्त असतात..
Shik re bhava thoda ... president cha payment 5 lakh ahe
5 वर्ष व्हायचेत...कोटीचा बंगला बांधला...आणि गरीबाच पोरग 😂😂
हा गरीब स्वतः च्या लग्नात कोट्यवधी रुपयांचा चुराडा करतोय कोट्यवधी रुपयांचा बंगल्यात राहतो
किती गरीब आहे बघा.
Correct Saheb
रडला रामsatpute😢😢
राम तु आमदार आहेस आणि गरीब कसा जनतेला वेड समजु नकोस रे
आमच्या सारख्या गरिबांना पण मोहिते पाटलांसारखे किंगमेकर भेटले पाहिजे 😅 नशीब तुमचं मोठं राम भाऊ💯
धमकीच समज गपचूप बीड ला जायच आता
सातपुते गरिबीची नाटकं नको करू
राम सातपुते यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात
रामुने गरीब म्हणू म्हणू पार लूटलय माळशिरस ला, 4 वर्षात 100 पट संपत्ती कुणाची वाढते का ?
माळशिरस तालुक्यातले कुणी सुद्धा सोबत येणार नाही आता..ये माळशिरस तालुक्यात मग कळेल...कुठून येतो over confidence.. मोदी कडून शिकता वाटते...खोटे बोल पण रेटून बोल...😂😂
आला ऑकाती वर 😅😅😅😂
सोलापूरला येऊन पाडायचे ठरले तरी पण पाडू शकतात मोहिते पाटील 💪💪💪💪
राम सातपुते तुम्हाला ज्यांनी आमदार केलं त्यांना तुम्ही विसरला...
कसं निवडून येणारं तुम्ही मग
रामभाऊ चा चेहरा सांगतो तो पडणार
जगातील सर्वात महा शक्ति पार्टी चे अधिकृत उमेदवार असं नाटकं करण योग्य नाही का 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🍭
तुझा आणि तुझ्या बगलबच्चे चेहराच सांगत आहे तु पडलास
गरीब घरात जन्माला आला यात तुमची चूक नाहीं पण ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना विसरला तुम्ही
राम सातपुते संपला आता तु
1000 sharad = 1 fadnavis
तुझ्या सारखे मच्छर टॉयलेट धुतात
@@Onkarpursuit😂😂😂😂 काहीही
4 June la kalel 100modi=1pawar@@Onkarpursuit
तुझा बाप आला तरी हे शक्य नाही.
धनदांडगे होते म्हणून आमदार झालास
मोहिते पाटीलांना जसं आणता येतं तसं घालवता पण येतं लक्षात ठेव.
राम सातपुते मूर्खा वाणी संभाषण देऊ नको तू चाळीस कोटी चा बंगला बांधला आसावरी तर प्रत्येक व्यक्तीला होऊ वाटेल
ही निवडणूक लोकसभेची आहे मोदीजींची नाही, मोदी म्हणजे देश नाही
मराठा समाज भाजपाला मतदान करणार नाही... आमच्यावर लाठीचार्ज झाला तेव्हा कोणी बरोबर नव्हेत....आता आम्ही पण कोणाचा विचार करणार नाही....
❤एक मराठा लाख मराठाच ❤
अरे किती वेळा भांडवल करतो..10 Vela तेच सांगतेय तू मी ऊसतोड मजुराच मुलगा आहे म्हणून...
तू गरीब कशाचा आहेस तू तर पाच वर्ष आमदार आहेस, गरीब कधीही आमदार होत नसतो रे, उगीच इमोशनल ड्रामा करुन जनतेला फसवू नको, मोदीजीने पंधरा लाख गरीबांच्या खात्यावर देणार होते त्याचे काय झाले, दोन कोटी नोकर्या तरुणांना देणार होते ते काय झाल
तू यडझवी आहेस गं झवाडे
त्यांनी हिनवले नाही सत्य सांगितले
ऊसतोड कामगाराचा मुलगा
ऊसतोड कामगाराचा मुलगा
ऊसतोड कामगाराचा मुलगा
ऊसतोड कामगाराचा मुलगा
ऊसतोड कामगाराचा मुलगा
ऊसतोड कामगाराचा मुलगा
ऊसतोड कामगाराचा मुलगा
ऊसतोड कामगाराचा मुलगा
ऊसतोड कामगाराचा मुलगा
ऊसतोड कामगाराचा मुलगा
ऊसतोड कामगाराचा मुलगा
ऊसतोड कामगाराचा मुलगा
ऊसतोड कामगाराचा मुलगा
ह्याच्या बाहेर काहीतरी बोल सातपुते 😂😂
काळजी करू नका राम साहेब ह्यांचा बाप बसला आहे सागर बंगल्यावर😊
आमदार सातपुते म्हनतात मी गरीब आहे तर मग बंगला कोनाचा आहे.गरीबा भाजप तिकीट देत नाही.
जनता मोदींसोबत नाही,,उगाच काहीतरी
गरीब गरीब गरीब ...आमदार गरीब मग सर्वसामान्य लोकं करोडपती हाय का....चांगले खोके घेतले असतील की
डोक्यात हवा गेली कि बीडच पार्सल बीडला जाणारच झाला ना पराभव लै उडया मारत होता घे आत्ता 😂😂🎉🎉
सारखं गरीब गरीब म्हटलं म्हणजे सत्य तुझी परिस्तिथी जनतेपासून लपून राहत नाही😅😅😅तुझ्यासारखी गरिबी सगळ्यांना येवो.
बारामती, माढा, सोलापूर हे तिन्ही मतदा संघ महायुतीच्या हातातून गेलेच म्हणून समजा..
आता फक्त तुतारी च वाजणार...💪💪
तुझ्यासारखी गरिबी आम्हाला लाभो.
जिथे खायचं तिथेच हागायच...
असला कसला गरीब रे दादा 😂
Five star हॉटेल मध्ये लग्न आणि एक वर्ष बंगला complete होईपर्यंत मुंबई मध्ये five star हॉटेल ला मुक्काम अशी गरिबी सर्वांना येवो
जनता आता मोदी सोबत नाही राम
Only b j p
राम सातपुते तुम्हाला चांगला माणूस म्हणून ओळखत होतो पण तुमचे रंग दाखवलाच आणि सारखं सारखं गरीब नको म्हणू बाबा सगळ्यांना कळतंय जनता येडी न्हाय 100% पडणार
हा गरीबी गरीबी करून किती रडला तरी तरी याला माघारी पाठवा..
हा इमोशनल ब्लॅक मैल करतोय ...
एकदा एकदा आमदार बनवलं आता घरी पाठवा
फलटण पंढरपूर रेल्वे आजही तसेच रखडले आहे किती बिनलाजा खोटं बोलतो
असे गरीब सगळे महाराष्ट्रातले पोरं होवो आणि निवडून येऊ
फक्त मोहिते पाटील
देहू आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाची मुळ संकल्पना दादासाहेबाची आहे 1987 साली दादानी पालखी मार्ग केलेला आहे.
कडेचा कसा पांढरे डोळे करून पाहत आहे😂😂😂😂
बालिश उमेदवार 😂😂😂
55 वर्षे आमदार राहिलेल्या दिवगंत आमदार स्व. गणपतराव जी देशमुख याचं घर पहा आणि पहिल्या टर्म मध्ये आमदार झालेल्या रामभाऊ चं घर पहा फरक समजेल गरीब आणि श्रीमंत आमदारामधील....!
समस्त शरद पवारप्रेमी मराठा समाजबांधवांच्या कमेंट्स बघा. मानसिकता सहज लक्षात येईल. 👌
याच्यात मराठा समाजाचा काय आलं ज्यांनी पैसे कमावले त्याचं नाव उघड झालं तर काय घाबरायचं कारण
समस्त मराठा बांधवांनी चांभार समाजाच्या विरोधात जाऊ नये यांना माहित नाही चांभार समाज काय आहे तेत्र
गेली पाच वर्ष😊 गरीब म्हणून कधी सांगितलं नाही मीडियासमोर
भाऊ तुम्ही 10-10 लाखाची ओपारेशन फुकट करून दिलेत हे माळशिरस ची जनता कादीच विसर्णार नाही नक्कीच मतं तुमच्या कामाला मिळेल
अशी गरीबीही सर्वांना भेटू दे...
आपला माणूस आपला खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील
गरीबाचा दोन कोटी रुपयाचा आहे,, आम्हाला पन बांधुन दे बाबा सर्व गरीबाला आरे गरीबाला एक मोटरसायकल घेता येत नाही तुला फिरायला गाडी किती रूपयाची आहे व किती आहेत एक डिरेस 25000₹,घालतो हा गरीब पहा
मोहिते तूझा माज उतरवणार आता 😡
सातपुते साहेब तुम्ही मोदीजी सोबत राहा जनता बिरोधात आहे, तुम्ही स्वतः विरोधात गेलात.
रामभाऊ तुमची गरिबी आम्ही माळशिरस करानी चांगली पहिली आहे आणि अशी गरिबी सगळ्यांना मिळो 😂😂😂
करोडोच्या बंगल्यात राहणारा आणि 5 स्टार हॉटेल मध्ये लग्न करणारा गरीब असेल तर अशी गरिबी प्रत्येकाच्या वाट्याला येवो
BJP Loksabha election 2024### 417+❤❤❤❤❤❤❤
Chatal bakra ram bhau satpute
चमत्कार समाजातील लोकांसाठी काय केलं सातपुते पाव्हणं
गरजवंताला 307 लावतो म्हणताना सोबत कोण होते पाहिले सोलापूर जिल्ह्याने .
अहो ह्या गरिबाने 5 कोटी खर्च केले लग्नात
ह्याला माळशिरस तालुका बंदी करावी, माननीय बाळ दादा व विजयदादा यांची माफी मागावी, त्यांनीच तुला आमदार केलंय.
वारे गरीब किती लग्न फाईव्हस्टार करतोय आणि गरीब गरीब म्हणून सहानुभूती मिळवतोय 7 कोटीचा बंगला बांधला आहे
गरिबान आपल्याला दिलेल्या संधीचे उपकार मानण्याऐवजी त्यांनाच सत्तर वर्षे काय केलं असं म्हणाल्यावर बोलणारचं कि वा रे गरिब
जनता आदरणीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सोबत होती आणि कायम आहे..... माढा लोकसभा मतदारसंघातून जलनायक लोकप्रिय पाणीदार खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच पुन्हा खासदार होणार __ १ लाख % 1 लाख मातानी 🪷🪷🪷only bjp✌✌✌✌✌✌
माळशिरस मधील अधिकाऱ्याचे हफ्ते खाऊ आमदार
मी हिंदुत्ववादी आहे पण ह्यावेळी महाविकास आघाडीला मतदान...
मराठा स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहीजे...
भाजपा महाराष्ट्रात हरली तरच मोदीजी फसणवीसवर कारवाई करतील....😊
स्वतःला इतकं मोठे समजू नका मोहिते पाटील नाहीतर जशी शिवतारे नी दादा ची जिरवली तशी तुमची पण जिरवली जाईल. या जगात काळा पेक्षा कोणीच बलवान नाही.
आणि तू गरीब आहे होय रे मुंबईमध्ये ट्रायडेंट हॉटेल मध्ये राहते वारे तुझे गरीबी सांगतो अशी गरिबी महाराष्ट्रातल्या सर्वांना मिळू दे
सातपुते जी कृतज्ञता ठेवा नाहीतर राजकारणातून बाद होताल
50 लाखाच्या गाडीत फिरतो
2 कोटीच्या घरात राहतो
पुण्यात 5 स्टार हॉटेल मध्ये 2 कोटी खर्च करून लग्न करतो
अशी गरिबी पूर्ण महाराष्ट्राला मिळो
5 स्टार गरीब नथुराम 😂😂😂
अशी गरीबी पुर्ण महाराष्ट्राला मिळावी
मोहिते पाटील सगळ्यां मतदारांना गुलाम समजतो काय येणाऱ्या काळात तुमची वतनदारी मोडीत काढू .........................
एवढं तर मान्य करा की मोहिते पाटलां मुळे तुम्ही आमदार झालात
1 mhina mnu trident la rahto
भैय्या बोलले ते खर केले धन्यवाद
धैर्यशील पाटील हेच विजयी होणार
लवकरात लवकर ईडी मागे लागनार आहे कारण महाराष्ट्र सरकार बदली होनार आहे 😂😂
धैर्यशिल ने टाकून असल्यागत बोलतो
तुजी का फहाटली भक्ता 😂😂😂
तुम्ही आमदार कधी झाले मोहिते पाटील साहेब नसते तर आज या ठिकाणी दिसला नसता
फक्त मोहिते पाटील पॅटर्न, पार्सल नक्कीच जाणार.
1 लाख एवढेच मतदार आहेत तुझे आणि निंबाळकर चे मिळुन 😂
सातपुते प्रणिती ताईला पाडाय गेलता आता कस वाटते 😂😂
सगळे गरीब भाजपच्या सावलीत श्रीमंत होण्यासाठी कसे काय जातात😂😂😂
किती दिवस स्वताला गरीब म्हणून राजकीय पोळी भाजणार सातपुते
हा राम सातपुतेकिती गरीब आहे सगळ्यांना माहिती आहे..😂😂
Evm च बटन दाबताना
डोक्याला ३४ टाके पडलेली आपली भगिनी आठवा,
डोकं फुटलेल्या आईच्या रक्तात भिजलेले बाळ आठवा आणि मग कुणाला मत द्यायचे त्याला मत द्या।
जय शिवराय!🚩🚩
माढा ही हरले
सोलापूर ही हरले
बारामती ही हारले....😂😂😂😂😂
वा र लय गरीब लय बोलत होता स्टेज वर दम देत होता कुटून तुझ्यात एवढी हिम्मत आली लय बोलत होता लोकांना😂😂😂😂😂
आता कसं वाटतयं
आम्ही गरीब घराण्यातील आहोत पण
तु गरीब हायस होय ! भाजपमध्ये गेल्यावर श्रीमंत होतात हे खरच कळल ! राम सातपुते बंगला किती कोटीचा बांधला हे सांग पहिला!!
पवासाहेब याची जनता पक्षाचे, लॉबी आहे.
अरे धर्मा माने उठ या वाक्यात जी मगरुरी होती ना त्याला धमकी म्हणतात 6कोटीच बंगला असणाऱ्या गरीब आमदार साहेबा
तुम्हाला आमदार कोणी केलं.
त्यांच्यावर बोलणार नाही मग का बोलताय
हा चोख उत्तर नाही
फक्त गरीबाच्या नावावर सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न
हा गरीब लाखोच्या बंगल्यात राहतो 😅
प्रत्येक गोष्टीला मोदी मोदी मोदीचा काही संबंध नाही माढा मतदार संघाची
अब कि बार भाजपा तडीपार 🚩जय श्रीराम 🚩
आधीच पडलाय... त्यात नुसत मोदी मोदी करतोय... ह्याच्यावरून तुझं नेतृत्व कळतं 😂😂 अजून काही मोहिते पाटील किंवा शिंदे वर टीका केली तर आम्ही सोलापूरची जनता तुला लाखाच्या वर फरकाने पाडतील... नुसती नाटक करून निवडणूक जिंकत नाही.. लोक हुशार झालेत आता...