Prajakta Mali | 'धस यांच्या आरोपांना आधार नाही' । Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 9

  • @gajananbankar2912
    @gajananbankar2912 18 วันที่ผ่านมา +5

    खरोखरच महीला आयोगाकडून कडक आणि ठोस कारवाई करायला हवी

  • @vijaytilekar8383
    @vijaytilekar8383 18 วันที่ผ่านมา +1

    जाणीवपूर्वक बोलले असावेत.....

  • @zumbarthorat8223
    @zumbarthorat8223 18 วันที่ผ่านมา +1

    सुरेश दत्त खरोखर चुकलं आहे

  • @suyashmahajan4153
    @suyashmahajan4153 18 วันที่ผ่านมา

    प्राजक्ता ताई तू खंभीर रहा 👍🏻

  • @zumbarthorat8223
    @zumbarthorat8223 18 วันที่ผ่านมา

    कलाकार महिला चालू असतातअसं सुरेश धस यांना म्हणायचं होतं

  • @anantk2371
    @anantk2371 18 วันที่ผ่านมา +2

    Kon ky kartoy aaplya personal aayushyat ,,,ka नाव घ्यायला पाहिजे कोणीही कोणाचं

  • @vikaspandere2467
    @vikaspandere2467 18 วันที่ผ่านมา

    यु ट्युब हे एक पैसे कमवण्याचे साधन झाले आहे.
    काही अंगमेहनत न करता पैसे मिळतात
    आणि आयुष्याभर मेहनत करण्याऱ्या कामगारांना पुरेशी पेन्शन पण मिळत नाही

  • @vikaspandere2467
    @vikaspandere2467 18 วันที่ผ่านมา

    ताई ह्या पञकारांन समोर काही बोलु नकोस आत्ता पर्यंत ह्याच पञकारानी सर्व बदनामी केली आहे
    "ध" चा "मा" करुन दिवसभर बातमी चालवायची प्राजक्ता ताई तु पञकार परीषद घेऊन चुक केली आहेस. जो पर्यंत नवीन बातमी मिळत नाही तोपर्यंत हि बातमी हे चगळत बसतील

  • @psm4727
    @psm4727 18 วันที่ผ่านมา

    तुझं नाव आगोदरच एका बाईने जाहीर घेतले, ती त्याची मैत्रीण, तू नीट तपास? उगाच धस साहेबाना ओढू नको?