अंजली ताई खुप छान ठोकत आहेत.. शेतकऱ्यांचे आठ आठ लाख वसूल केले म्हणून तत्कालीन क्रुशीमंत्री धन्या आणि वाल्या यावर कारवाई साठी सुद्धा प्रयत्न करावा ही विनंती..
न्याय,अन्याय तुझा," जहांपर गुन्हा होता है वहां से शुरू होता है "का?गुन्ह्याची पार्श्वभूमी,हेतु,कारण,वातावरण निर्मिती हा प्रकार काही तुझ्या न्याय अन्यायाच्या पुस्तकात तुझ्यासाठी, तुझ्या ओळखीच्या, आपुलकी वाटणा-या लोकांसाठी नसतो काय? बोलतोय जय भीम,जय शिव आणि कराडचा सगळा इतिहास सोडून देऊन फक्त ज्यांनी निर्घृण खून केला त्यांच्याच पुरते बोला म्हणतोय.अरे वा रे वा.इतिहासाचे फक्त स्वतःचे फायदेच बघायचे काय? चांगल्या इतिहासाऐवजी भयंकर घृणास्पद इतिहास घडवतात समाजातील स्वतःची कामे करत आयुष्य जगणा-यांचे खून करून आणि वर न्यायाची भाषा.कुणी तुला असा न्याय बघायला शिकवल रे?
maheshji,बर झाल ना वाल्मिकची आई देशमुख कुटुंबीयांना भेटायला नाही गेली ते.पढवल तर या वयात सुद्धा बाई बरेच perfect dialogueबोलते.तिथे जाऊन पण राजकारण्यांच्या वर शहाणपणा किती बाईला व्यवहार,पैसा ,समाज सगळ काही समजत अश्शी अगदी बिनदिक्कतपणे बोलली असती.इतकी म्हातारी आईच जर इतकी निर्ढावली या प्रसंगात कस बोलायच,वागायच या बाबतीत तर इतके आपण सगळे जण या अन्यायाबाबत देशमुख कुटुंबीय,मस्साजोग गावकरी यांना सोशल मिडिया वरुन पाठिंबा देतोय त्याचा जोर किती वाढवावा लागेल? म्हातारी बाई आयुष्यात पहिल्यांदाच लोकांसमोर आंदोलनाला पोपटासारखी बोलत उभी राहतीये.यापूर्वी इतक वातावरण गढूळ होऊन मुरलेल्या गुंडांबरोबर मुलगा,भाचा बसत,उठत होता तेव्हा हिच्या शहाणपणाच्या बुद्धित कधीच काही गैर,अतिगैर,महागैर चाललय का विचारावस नाही वाटल हिला?जणूकधीच हिच्या, हिच्या बहिणीच्या कानावर मुलांची गैरगोष्टींबाबत नावेच कानावर आली नाहीत अशी बाई उभी राहतीये.
ये वाल्या ची बायको वाल्यान किती तरी कुटुंब उधवस्त केलेत... अधीकारी गायप केलेत.. तेव्हा का नाही बोलली... तेव्हा गुळ खात होती का आता काही नाही फक्त तिळ खा..
अंजली ताई आपण अगदी निडर पणे या हत्याकांडाचा शेवटपर्यंत असाच् पाठपुरावा करा ही सर्व सामान्य जनतेची अंतःकरणातून तळमळीची भावना आहे 👍
अंजली ताई खुप छान ठोकत आहेत.. शेतकऱ्यांचे आठ आठ लाख वसूल केले म्हणून तत्कालीन क्रुशीमंत्री धन्या आणि वाल्या यावर कारवाई साठी सुद्धा प्रयत्न करावा ही विनंती..
वाल्मीक कराड गुन्हेगार नातु गुन्हेगार तरी पण वाल्मीक कराडची आई आंदोलन करते याचा अर्थ ती आई त्यांच्या गुन्हेगारीचे समर्थन करत आहे
बीड मध्ये वंजारडे सोडले तर सगळेच चांगले आहेत..
Khary dada 💯
Mazlet lay
लवड्या कोणत्याही जातीला वाईट बोलु नको....
तुझ्या आईला काय वंजारी झवलाय का
right
हे प्रकरण कराड- मुंडे ते गृहमंत्रालय असे सरकत आहे.
धनंजय मुंडे आणि अजित पवार यांना कधी काढणार फडणवीस साहेब
वाल्मिकी कऱ्हाड ची...आई २०२५ मधील आधुनिक..गांधारी..म्हणून प्रेम निर्माण झालं🚩
पोलिस आरोपीच्या खांद्यावर हात ठेऊन चाललेत मस्त. या वरूनच कळत यंत्रणा आणि वलिमिक चा किती घरोबा होता.
पोलीसाचा पहूनाच आहे अशी वी आय पी वागणूक देत आहेत त्याला 😅😅
वालु फार सुकलेला दिसून येत आहे त्याचे पाय खोलात जाऊ लागले आहे धन्यवाद बेसन भाकरी ढेचा खाण्यासाठी शुभेच्छा
ताई धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान न्याय मिळाला पाहिजे
न्याय,अन्याय तुझा," जहांपर गुन्हा होता है वहां से शुरू होता है "का?गुन्ह्याची पार्श्वभूमी,हेतु,कारण,वातावरण निर्मिती हा प्रकार काही तुझ्या न्याय अन्यायाच्या पुस्तकात तुझ्यासाठी, तुझ्या ओळखीच्या, आपुलकी वाटणा-या लोकांसाठी नसतो काय? बोलतोय जय भीम,जय शिव आणि कराडचा सगळा इतिहास सोडून देऊन फक्त ज्यांनी निर्घृण खून केला त्यांच्याच पुरते बोला म्हणतोय.अरे वा रे वा.इतिहासाचे फक्त स्वतःचे फायदेच बघायचे काय? चांगल्या इतिहासाऐवजी भयंकर घृणास्पद इतिहास घडवतात समाजातील स्वतःची कामे करत आयुष्य जगणा-यांचे खून करून आणि वर न्यायाची भाषा.कुणी तुला असा न्याय बघायला शिकवल रे?
वाल्मिकी चा वाल्या कोळी झालाय
अंजली madom असच नेहमी असहाय्य लोकांसोबत न्याय देत रहा.🎉🎉🎉
अंजली ताई
आगे बडो हम तुमारे साथ है,
२०२५ च्या आधुनिक गांधारी
वालमिकची आई संतोष देशमुख च्या आईला भेटायला गेला होता का तुम्ही.
maheshji,बर झाल ना वाल्मिकची आई देशमुख कुटुंबीयांना भेटायला नाही गेली ते.पढवल तर या वयात सुद्धा बाई बरेच perfect dialogueबोलते.तिथे जाऊन पण राजकारण्यांच्या वर शहाणपणा किती बाईला व्यवहार,पैसा ,समाज सगळ काही समजत अश्शी अगदी बिनदिक्कतपणे बोलली असती.इतकी म्हातारी आईच जर इतकी निर्ढावली या प्रसंगात कस बोलायच,वागायच या बाबतीत तर इतके आपण सगळे जण या अन्यायाबाबत देशमुख कुटुंबीय,मस्साजोग गावकरी यांना सोशल मिडिया वरुन पाठिंबा देतोय त्याचा जोर किती वाढवावा लागेल? म्हातारी बाई आयुष्यात पहिल्यांदाच लोकांसमोर आंदोलनाला पोपटासारखी बोलत उभी राहतीये.यापूर्वी इतक वातावरण गढूळ होऊन मुरलेल्या गुंडांबरोबर मुलगा,भाचा बसत,उठत होता तेव्हा हिच्या शहाणपणाच्या बुद्धित कधीच काही गैर,अतिगैर,महागैर चाललय का विचारावस नाही वाटल हिला?जणूकधीच हिच्या, हिच्या बहिणीच्या कानावर मुलांची गैरगोष्टींबाबत नावेच कानावर आली नाहीत अशी बाई उभी राहतीये.
Congratulations Anjali Thayi, kharach tumcha himathila manapasun selut
गृहमंत्री कराडला अंगरक्षक पुरवतात तर ते काय कारवाई करणार आहेत
कोणालाही देव माफ करत नाही यांच्या पापाचा घडा भरला आता सजा होणारच
अंजली ताई कोटी कोटी धन्यवाद आपल्याला❤❤👍🙏🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर ताई
शंभर गुणे झाली पण एकशे एक वा गुणा अन भरले सगळे.मग
अजली ताई धनजेये मुडेच panhi हालत नाही वाल्मीक कराड सीवस्ये
Fakt fashi
अंजली ताई💪🏽
चेहरा पडला की ओ अ.....रे.....
रे .......रे काय दीवस आलेत
गृह खाते ताईंकडे द्या
आदि आदि डोळे लावुन बसली होती का
आई ची आंधळी माया
ये वाल्या ची बायको वाल्यान किती तरी कुटुंब उधवस्त केलेत... अधीकारी गायप केलेत..
तेव्हा का नाही बोलली... तेव्हा गुळ खात होती का आता काही नाही फक्त तिळ खा..
Hajoro kotiche bhrashtachari mantrimadlat aahe agodar tyanna haklun aat takayla pahije
किती आमदार चे गडी करोड पती आहेत अजून तपासले पाहिजे. बरेच मिळतील.
Udya tujha gharcha mela tari asach bolatre
Pagari manus
Swatha Jaat Jaat karaychi
Bindok
Chikan. Mattuuon khato ki kya police la. ? Jara pan Barik Zale nahi. Police massage karat ki kya?
Fhashi
Ajannlo yao you great
Fashi dya saglyana paisa naka vaya ghalu sarkarcha.
अजित पवार झोपला आहे का
Tai mula paryanta ja 1 number
आमदाराचे घरगडी बरेच माजलेत आणि आमदार पण
खूप निघणार आहे.... अलिबाबा ची गुहा
Fadanvis hyani ajit pawar shi asleli yuti todavi tyachya mule BJP ch nav kharab hot aahe
Hatat bedi ka nahi.
OFer z pls security to anjllliji
Anjali tai yana pathimba
Tyachya aai kadun kay apexha
हे सर्व पुरावे पोलिसांना का देत नाहीत
अंजली बाईला काही काम नाहीये पण मीडियावाल्यांना तर नादच लागलेला आहे
Tula kiti kaam aahe ...ith comment karayla aalays te
मिडीया कडे नैतिक ता आहे ❓ह