अवघ्या दीड महिन्यांत उत्पन्न देणारी चवळीची शेती | महिला शेतकरी | Cowpea farming | Lady farmer
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- अवघ्या दीड महिन्यांत उत्पन्न देणारी चवळीची शेती | महिला शेतकरी | Cowpea farming | Lady farmer
वसईत विविध प्रकारची शेती केली जाते. काही शेती - पिके ही वर्षभर चालणारी असतात तर काही शेती हंगामी ह्या प्रकारात मोडते, जी फक्त काही महिने केली जाते. आज आपण वसईतील वटार ह्या गावी चवळीची हंगामी शेती कशी करतात हे पाहणार आहोत.
श्रीमती तारा डि'मेलो ह्या महिला शेतकरी विविध प्रकारची शेती करतात. आज त्या आपल्याला चवळीच्या शेतीबाबत इत्यंभूत माहिती देणार आहेत.
विशेष आभार: श्री. व सौ. तारा सिल्वेस्टर (दादा) डि'मेलो व तेज कुटुंबीय , वटार
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
• Vasai Farming वसईची शेती
#vasaifarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #chavli #chalvifarming #cowpea #cowpeafarming #sunildmellovideos
अवघ्या दीड महिन्यांत उत्पन्न देणारी चवळीची शेती | महिला शेतकरी | Cowpea farming | Lady farmer
वसईत विविध प्रकारची शेती केली जाते. काही शेती - पिके ही वर्षभर चालणारी असतात तर काही शेती हंगामी ह्या प्रकारात मोडते, जी फक्त काही महिने केली जाते. आज आपण वसईतील वटार ह्या गावी चवळीची हंगामी शेती कशी करतात हे पाहणार आहोत.
श्रीमती तारा डि'मेलो ह्या महिला शेतकरी विविध प्रकारची शेती करतात. आज त्या आपल्याला चवळीच्या शेतीबाबत इत्यंभूत माहिती देणार आहेत.
विशेष आभार: श्री. व सौ. तारा सिल्वेस्टर (दादा) डि'मेलो व तेज कुटुंबीय , वटार
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello/
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
th-cam.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html
#vasaifarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #chavli #chalvifarming #cowpea #cowpeafarming #sunildmellovideos
सुनिल तुमची वसई मुंबई जवळ आहे, पाणी भरपूर आहे जमीन चांगली आहे,माणसं मेहनती आहेत, यासर्व कारणाने गाव समृद्ध आणि संपन्न आहे. बघून खूप समाधान वाटलं
.
खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी
आम्ही तुमच्या नविन व्हिडिओ येण्याची वाट पाहत असतो
वसई ची श्रीमंत शेती आणि शेतकरी त्यांचे कष्ट हे आम्हाला घरी राहून बघायला मिळते तुमच्या
व्हिडिओ मुळे
कष्टकरी शेतकरी आपल्या बांधवांना खरंच सलाम
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
Nice Suil ji for these framing videos, Reaaly amazing, Keep it on.
Thanks a lot, Digambar Ji
plz next video start sheti te dadar market madhe salling paryant
नक्की प्रयत्न करू, संदीप जी. धन्यवाद
आपली माती आमची माणसं आपली बोली आपली भाषा सुन्दर वसई हरित वसई
खूप खूप धन्यवाद, तुकाराम जी
खूप छान ,आपण या ब्लॉग बरोबर शेतकरी बांधवांच्या कष्ट व जमाखर्चाचा हिशोब मांडून त्यांच्या कष्टाची जाणीव करून दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद जेणेकरून आपल्या शहरी लोकांना शेतमाल खरेदी करताना याची जाणीव होइल ही अपेक्षा🙏
खूप खूप धन्यवाद
सुनील दादा खूप मस्त माहिती दिली अशी पतयेक वाडीतील भाजी ।बाजूचा परिसर।आणि कोणतं गाव हेही सांगत जा
आणि वसई ची भाजी ताजी असते ।मस्त
हो, पुढील वेळेस नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद, नीला जी
सुनीलजी प्रथम एक लाख सबस्क्राईबर झाले म्हणून खूप खूप हार्दिक अभिनंदन नेहमी प्रमाणे नाविन्यपूर्ण
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
तुमचे शेतीचे व्हिडीओ अप्रतिम असतात.
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
छान सुनील तुमचे सगळे व्हिडिओ मराठी लोकजीवन व संस्कृती ची चांगली ओळख करून देतात आपल नेहमीच परिचित जगणं तुमच्या नजरेतून बघताना जाणीव समृद्ध होते.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिरीष जी
खूप आवडले हिरवे वैभव वसई ल तिथल्या शेतकऱ्यांनी समृध्द केले आहे केळीची पण लागवड छान वाटली
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
Khupp Chan mast Bhari Vedio Keti Kasht Kartat Hats Off 👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद, सुधा जी
अवघ्या दीड महिन्यात पीक देणारे चवळी ची शेती छान माहिती दिलीत सूनिलजी जमिनीचा वापर करतात ती तिला पडीक अवस्थेत टाकत नाहीत हे महत्वाचे आहे.
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
दादा शेती विषयक विडीओ भारी
वाटतात बघायला. 👌👍
खूप खूप धन्यवाद, अजिंक्य जी
किती कष्ट करतात ही माणसे तुमच्या मुळे हे सर्व आम्हाला बघायला मिळते.आमच्या पार्ल्याला पण वसई वरून भाजी येते.खूप छान असते तुम्ही ह्या बाजी वाल्यांवर दादार च्या पण चालेल नक्की व्हिडिओ काढा.तुमचे व्हिडिओ खूपच वेगळे असतात
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, हेमांगी जी
खरच आहे .दादरच्या व्हीडीओची आतुरतेने वाट पहात आहोत.लवकर बघायला मीळेलअशी आशा.
सुनिल भाऊ नमस्कार खुपच छान ब्लाँग चवळीची शेंग खुप छान माहिती ऊपयुक्त वसईतिल ही शेती अशिच राहिली पाहिजे निसर्गरम्य वातावरण देवाच देण आहे नशिबवान अहात आपण छानच.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
चवळीच्या शेंगेला आमच्या कोकणात वाली असंही म्हणतात. चवीला अगदी छान लागते.त्यातल्या कोवळ्या शेंगा नुसत्या कच्च्याही खायला भारी लागतात. वहिनींचा हात एकदम सराईत पणे चालत होता. इथे बाजारात पन्नास ते साठ रुपये किलो भाव असतो कधी कधी.. 👌👍
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी
सुनिल मस्त माहीती मिळाल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मस्त व्हिडिओ होता
खूप खूप धन्यवाद, वायलेट जी
खुप छान माहिती दिली. वसई ते दादर विडीओ बघायला खुप आवडेल. नेहमी प्रमाणे मस्त विडीओ 👍🏻
नक्की प्रयत्न करू, दिपाली जी. धन्यवाद
आभारी सुनील आज हिरवा वाडीत फिरवल्याबदृल खरच सलाम आपल्या गावातील शेतकरी नांं सलाम त्याच्या मेहनती ला
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
एकदा तुमच्या वसई मध्ये येऊन हे सगळं हिरवं वैभव पहायची खूप इच्छा आहे.नशीबवान आहात तुम्ही लोक
Most welcome in VASAI WEST
@@Vidya_01 मला पण यायचय हे वैभव बघायला . आम्ही येऊ शकतो का ?
धन्यवाद, शुंडी जी
@@sunildmello शंडी नाही संपदा
Ho welcome to vasaiplz ya vasai baghnya sarkhe aahe vasai che vaibhv bagh nya sarkhe aahe
हिरवळ बघितली की खरोखर आपल्या हिरवळ वसईला खूप मिस्स्स्स करतोय
खूप खूप धन्यवाद, रजनी जी
तारा डिमेलो यांचे अभिनंदन खुप मेहनतीने आजही वसईत ही पारंपरिक शेती कमी होते आहे अश्या परिस्थितीत त्या ही शेती करतात ह्या भाज्यांची एखादी रेसिपी पण दाखवा💐
नक्की प्रयत्न करू, शिवप्रसाद जी. धन्यवाद
वसईचे निसर्ग सौंदर्य आल्हाददायक आहे, मन प्रसन्न होते 🙏🙏
खूप खूप धन्यवाद, भगवान जी
चवळीच्या शेतीविषयी उत्कृष्ट माहिती, अशाप्रकारे वसईतील अनेक शेतीविषयी माहिती देत राहा, खूप mast👌💐👍
नक्की प्रयत्न करू. धन्यवाद, रेमंड जी
Waa dada...Tuje videos pahun nehmi maja yete aani information milte.
खूप खूप धन्यवाद, भूषण जी
खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद, स्वतः मेहनत घेतली तरच फायदा होतो नाही तर नाही, बरेच पैसे मजूरांना देण्यात जातात.
अगदी बरोबर बोललात, राजश्री जी. धन्यवाद
Hi Sunil, माझ्याकडे केलीच एक रोप आहे, मीं ठाणे कोर सिटी मध्ये राहतो, कधी आलत ठाणे मध्ये तर जरुर भेट द्या...
स्टेशन जवल राहतों...
तुमच्या वीडियो खुप माहिती ने भरभरून असतात... असच चालु असू द्यां...
🌸🏵️🌼शुभेछा 🌼🏵️🌸
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, भरत जी
सुनिलभाऊ खूप छान माहिती .ताईला मनःपूर्वक धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद, गोपीनाथ जी
खूप छान.. खूप कष्टाळू लोक आहेत तुमच्या गावातले..
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
Wahhh khupach sundar sheti pahun man prasanna hote.. Bhau khup mast 👌👌
खूप खूप धन्यवाद, सरिता जी
सुनील मागील शनिवारी मी ठाणे ते सोपारा स्तूप आणि रिटर्न सायकल राईड केली. परतताना कळंब बीचवर जाण्याआधी बेकर्स बास्केट बेकरी मध्ये निलेश कडे पॅटिस खाल्लं. तेव्हा तुमच्या घराची चौकशीकेली. सकाळी जाताना उमाळ्यात एक नवरा ब्रास बँड सोबत स्थानिक देवळात चालला होता. धून होती 'देव माझा विठू सावळा'
वाह! सायकल सफर, स्तूप, किनारे...सुंदर अनुभव. हे सर्व चित्रित किंवा शब्दबध्द केले तर अप्रतिम....धन्यवाद, मधुकर जी
Superb video!
Sunil tuze video's aamhala aavdtat.
खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
सुनील , अनिशा तुम्हा दोघांचे खूप कौतुक वाटते .गेले कित्येक दिवस मी तुमचे शेती विषयक video बघते आहे . फार उपयुक्त आहेत. तुमच मराठी प्रचंड आवडत. कदाचित आम्ही देखील इतके स्पष्ट बोलत नसू. आठवडी बाजार असू दे कि, चवळीची शेती. तुळस , जास्वंद शेती , कित्येक विडीओस बघून खूपच प्रेरित झाले. आम्हाला हि आमच्या गावाला शेती करायची आहे त्यासाठी तुमची माहिती खूपच उपयोगी पडणार आहे. तुम्ही प्रश्न हि योग्य विचारता . त्यातून हि आम्हाला शिकायला मिळत . असेच छान छान विडीओस बनवत रहा. शुभेच्छा
विदुला जी, आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी धन्यवाद व शेतीसाठी खूप शुभेच्छा!
Best luck .tumhala sheti karavishi vatate.
Suberb Bhawa .
Good information
Thanks a lot, Shankar Ji
हा व्हिडिओ आवडला.
खूप खूप धन्यवाद, पुरुषोत्तम जी
खूप छान सुनील जी माहितीपूर्ण व्हिडिओ साठी आभार.
खूप खूप धन्यवाद, गजानन जी
खूप छान व्हिडिओ अभिनंदन
धन्यवाद, रामजी जी
sunil bhau tumchya video chi khup aaturtene wat pahat asto meani to video aalach.khupach video ani nisargramya sheti
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी
Khup.khup.chhan.Aahe.
धन्यवाद, आदिनाथ जी
खुप छान माहिती सुनील, वालीची शेतीबद्दल, सुनील कधीतरी वसई गावाची व संस्कृती बद्दल ची माहिती दे please...
नक्की प्रयत्न करू, महेश जी. धन्यवाद
अभिनंदन ! दादा व वहिणी उभयतांचे.खुप सुंदर माहीती मीळाली.अनेक शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद, आशा जी
Hats off to kaku. Very informative and interesting video. Thank you. Eagerly waiting for the early morning marketing vedio.
Thanks a lot
Vahini is so cute looking and hard-working
Thank you, Mili Ji
Tumche video saglech chhan astat. Vasaichya bhajiwalancha early morningcha pravas nakki dalkhva.
नक्की प्रयत्न करू, माधुरी जी. धन्यवाद
Excellent
Thank you, Vijay Ji
नेहमी प्रमाणे खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला🙏
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
वाह... 👍सुनीलजी......
नेहमीप्रमाणे व्हिडीओ छानच व आवडला पण....
आणि हो खरंच हे शेतकरी आपला माल घेऊन सकाळी पहिल्या विरार गाडीने दादरला जाऊन कशी विक्री करतात हा व्हिडीओ जरा मेहनत घेऊन बनवाच..!
तसेच Brass Band चा आवाज तर येतच होता.. त्याची माहिती घेऊन त्यावर व्हिडीओ बनवलात तरी पण छानच...!
हे दोन्ही व्हिडीओ बनवा.. नक्कीच आवडतील....! वाट पाहतोय...
100K साठी खूप खूप शुभेच्छा...!
धन्यवाद.... मुंबई
हे दोन्ही व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करू, धन्यवाद, मनोहर जी
खूपच छान चवळी शेती, हरित वसई सुंदर वसई
खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
खूप छान! Low budget शेती म्हणता येईल, स्वता केली तर जास्त फायदेशीर.
धन्यवाद सुनील nicely shooted.
अगदी बरोबर बोललात, संजय जी. धन्यवाद
Sunil bhau shevat la ji vasai vali music vaparali tyana bheta brass band chi mahiti deyala tumhala sop jail ,karan ki jun te son aasat
हो, नक्की प्रयत्न करू, विनायक जी. धन्यवाद
Wah Sunil Bhau mastach 👏🏻👏🏻👏🏻
खूप खूप धन्यवाद, संदीप
खूप मस्त सुनिलजी ,💐👍 तुम्ही ब्रास बँड चा विडिओ बनवा ,तुम्हांला हार्दिक शुभेच्छा.
नक्की प्रयत्न करू, थॉमस जी. धन्यवाद
Khup chaan dada.... Sarv pratham 1lacs subscribers baddal dhanywaad ❤️❤️.Aaj khup divsanni tumchya channel war aaloi.... Chavli baddal sheti video khup bhaari waatli.... Juney divas aathavle jevha hya kaki chya jaagi aamhi pan chavlichya shenga todaiche.....
खूप खूप धन्यवाद, ओमकार जी
Oh Wow I Love This Chaulichi Bhaji ❤️
Thank you, Arisha Ji
सुनिल जी 100k साठी खूप खूप शुभेच्छा..
खूप खूप धन्यवाद, श्रुतिका जी
Lahan pani shetat jaun chavali khayla majjya yaychi. Junya athavani ne mann harshavle ha video baghun.
खूप खूप धन्यवाद
Apratim 👍
धन्यवाद, प्रणाली जी
Nice video and pre video hardwork
Thanks a lot
Nice video
Thank you, Sharal Ji
Thankyou for updating God bless your labour and hardwork we gain knowledge with out working for it
Thanks a lot for your kind words, Maryanne Ji
Wah Sunil. Great aahet Vasaiche shetkari. Mumbait bhaji ghyavi tar Vasaivalyankadun.
Aamha Kokanatil Shetkaryana bhaji biyane milavanyas krupaya Wagholi cha purna patta jara sangava. Dhanyavad.
वाघोली हे गाव नालासोपारा पश्चिमेला आहे. धन्यवाद, शरद जी
@@sunildmello thanks again
100k chya khup khup shubhecha Dada , I want to meet you one time
खूप खूप धन्यवाद, अपूर्वा जी. नक्की भेटूया.
Good informative video. Thanks bro.
Thank you, Denzil Ji
greetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done
Thank you, Ramesh Ji
छानच वीडियो
धन्यवाद, अर्चना जी
एक नंबर दादा 🙏👍
धन्यवाद, देसाई जी
hats off to the lady farmer, she says has free time, I had to chuckle
Thank you, Ramesh Ji
खूप चांगला व्हिडिओ
धन्यवाद, अंजली जी
Yummy ❤❤awesome video
Thank you
Great
Thank you, Mamta Ji
Very nice video.
Thank you, Vedika Ji
छान
धन्यवाद
Very very nice 👌
Thank you, Suchita Ji
I never saw this type of vegetable . I am from Telangana.
Thank you
खूप छान माहिती दिली
धन्यवाद, अशोक जी
Sunil ji i see your videos
All Great... .. .keep going we all appreciate.
Thanks a lot, Vaibhav Ji
Brother. How are you. Nice to see and get information about farming tips.
Thanks a lot, Vinayak Ji
Very Nice You Are explore vasai village is very well ! We are Allways waiting for your video ! Keep it up ! Doing Good Job
Thanks a lot for your kind words, Paresh Ji
Marathivar prabhutva ahe aapla
खूप खूप धन्यवाद, विजय जी
Thank you for this video 🙂
Thank you, Sameer Ji
Mast
धन्यवाद, योगिता जी
आपल्या चॅनल चे १०००सदस्य पूर्ण झाले...एवढी मोठी फॅमिली मला तुमचा प्रेमा मुळे मिळाली.. असर्वांचासच प्रेम रहुद्या. आपला खूप खूप आभार...धन्यवाद.यूट्यूब फॅमिली.,,
खूप खूप शुभेच्छा, माधुरी जी
धन्यवाद
@@sunildmello धन्यवाद
सर्व प्रथम एक लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केल्याबद्दल तुम्हा उभयतांचे हार्दिक अभिनंदन.
ही गोष्ट आधीच घडायला हवी होती, पण असो. गुणवत्ता आणि गणसंख्या समप्रमाणात असतेच, असं नाही.
चवळी कोकणपट्टीत आणि गोवा कारवार पर्यंत उपलब्ध असते. केरळ ही त्याला अपवाद नाही,आणि बहुतेक ठिकाणी ती 'वाली'.म्हणून ओळखली जाते. अपवाद केरळ. तिथे सर्व प्रकारच्या शेंगा 'पायर' म्हणून ओळखल्या जातात.
कोकण आणि गोव्यातील चवळी अधिक लांब, लवचिक आणि चवीला नामी असते असा माझा अनुभव आहे. कोकणपट्टीत आणि गोव्यातील सारस्वत समाजात माशांची आमटी, भात आणि वालीची भाजी पानात असणं म्हणजे स्वर्गसुखच!!
तर, आज तुम्ही 'लखपती' झालात ह्या बद्दल तुमचे आणि अनिशांचे परत एकदा अभिनंदन. ही वाटचाल अशीच चौखूर चालत राहो, ही शुभेच्छा!
||शुभम् भवतु||
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी व आपल्या प्रोत्साहनासाठी खूप खूप धन्यवाद, राजीव जी
Nice information...
Thank you, Sanjiv Ji
Sunil tu aaplya vasai la khup changlya prakarti xplor kartho thanks sunil
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
Nice as usual...
Thank you, Amit Ji
Nice 👍👍👍👍
Thank you, Simon Ji
Awesome video sunil da
Thanks a lot, Kevin Ji
Nice and informative video Sunilji, as always.
Thanks a lot, Sunil Ji
Nehmi Sarkhach Sunder ahey Video Sunil
खूप खूप धन्यवाद, माया जी
खूप छान माहिती आहे 😇
खूप खूप धन्यवाद, वनिता जी
मी वसईला खुप मिस करते.
धन्यवाद, वंदना जी
Congress sunil ji 100k sathi💐
Nice vedio
Lavkar ch kara vedio
खूप खूप धन्यवाद, रोहिणी जी
Beautiful and informative video. your videos had created strong urge to visit vasai .
Thanks a lot, Smita Ji
Yes very true 👍
Nice information. Please provide detail information of this chavali cultivation
Yes, we will definitely try. Thank you, Raja Ji
Thanks Sunil for the Informative Video on Yard Long Bean......👍
Thanks a lot, Jude Ji
सुनील ,
तुमचे सगळे विडिओ मीआवडीने बघते
खूप छान माहिती मिळाते .धन्यवाद. शुभेच्छा .
@@madhavivaidya2524 जी, खूप खूप धन्यवाद
mhanje aajach 4 dec la video banavila ani upload pan kela,.... chhan..
हो, सकाळी वाडीत गेलो आणि दुपारी व्हिडिओ अपलोड केला. धन्यवाद, माया जी
Nice video...sunilbhau
Thank you, Amita Ji
@@sunildmello sorry for correction SUNILJI I m senior citizen lady n my name is AMITA.....not Amitabh.🤣
@@amitabhatkar2576 Ji, I am extremely sorry. I have made the necessary correction. Thank you.