Manoj Jarange Patil LIVE : मनोज जरांगे यांची निवडणूक निकालावर पहिली प्रतिक्रिया...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 144

  • @akshayp952
    @akshayp952 3 วันที่ผ่านมา +42

    रात्री मोक्कार देशी पिला वाटत दुःखात 😂😂😂

    • @vishnubondhare7379
      @vishnubondhare7379 3 วันที่ผ่านมา

      जय EVM बाबा Result 😜

    • @Gar391
      @Gar391 2 วันที่ผ่านมา

      *बारामतीचा मिथुनच्या शिव्या, अरेरावी, मंत्री, अधिकारी, जनतेला वेठीस धरणे, देवेंद्रजींची आई बहीण, ह्याला पाडू, त्याला पाडू, सुपडा साफ हे जनतेला घृणास्पद वाटले. त्याच्याबरोबर वाकड्याचा ही सुपडा साफ केला*

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 3 วันที่ผ่านมา +24

    झाला का गार लई माजला होता.

    • @vishnubondhare7379
      @vishnubondhare7379 3 วันที่ผ่านมา

      जय EVM बाबा Result 😜

  • @avinashgarje1215
    @avinashgarje1215 3 วันที่ผ่านมา +16

    आता म्हणत आहे आम्ही मैदानात नाही.....सूफडा साफ

    • @vishnubondhare7379
      @vishnubondhare7379 3 วันที่ผ่านมา

      जय EVM बाबा Result 😜

  • @sparshdhatrak5424
    @sparshdhatrak5424 3 วันที่ผ่านมา +4

    तुमच काम झालं

  • @santoshbiradar4021
    @santoshbiradar4021 3 วันที่ผ่านมา +10

    लोकसभा निवडणूक झाली की सगळे जरांगेस भेटण्यासाठी जात होते खासदार पण आता विधानसभा निवडणुकीत कुणी ढुंकूनही बघत नाही.
    यांलाच हुडकण्याची वेळ आली आहे
    आता सापडले

    • @vishnubondhare7379
      @vishnubondhare7379 3 วันที่ผ่านมา

      जय EVM बाबा Result 😜

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 3 วันที่ผ่านมา +3

    आता जरांगे हा विषय संपला आहे.

  • @mahadevnagargoje3577
    @mahadevnagargoje3577 3 วันที่ผ่านมา +26

    येवल्यात कोण गेलं होत😂😂...आणि पाडा म्हणत फिरत होता ...आत्ता शेपूट घालून म्हणत आहे मैदानात नव्हतो😂😂

    • @vishnubondhare7379
      @vishnubondhare7379 3 วันที่ผ่านมา

      जय EVM बाबा Result 😜

    • @anitathorat7919
      @anitathorat7919 3 วันที่ผ่านมา

      ​@@vishnubondhare7379Tuz dok firl as vatt zarkhandmadhe pn nivadnuk zali ahe he pn laxat thev

  • @shankarbakal2218
    @shankarbakal2218 3 วันที่ผ่านมา +7

    90 ला पण पैसे मिळणार नाही आता 😅😅😅

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 3 วันที่ผ่านมา +5

    सर्वधर्मसमभाव नुसार चालावे, लोकांना जातीवादी नकोय, लोकशाहीचा विजय झालेला आहे, हे सर्वांनी स्वीकारावे,

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 3 วันที่ผ่านมา +7

    घाबरून मैदानातून पळाला.

  • @Shivray-s9u
    @Shivray-s9u 3 วันที่ผ่านมา +5

    महायुतीचे आमदार पाडा , भाजपचे आमदार पाडा हे कोण मनत होत , गरीब मराठ्यांना कोण भावनिक होऊन कोण फसवत होत , सुपडा साफ करा कोण मनत होत...गरीब मराठा देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे.लोकांना जातीवाद नकोय , लोकांना विकास पाहिजे..

  • @VikSaw11
    @VikSaw11 3 วันที่ผ่านมา +9

    जिरावली ह्याची, लय हवेत होता

    • @vishnubondhare7379
      @vishnubondhare7379 3 วันที่ผ่านมา

      जय EVM बाबा Result 😜

  • @adityapradeepfuturepropert5714
    @adityapradeepfuturepropert5714 3 วันที่ผ่านมา +3

    राम राम

  • @ओबीसी
    @ओबीसी 3 วันที่ผ่านมา +14

    चेहरा उतरल रे😂 ... जाती जातीत
    भाडंन लावले किती कांड केले... पण सर्व हिंदू ऐक झाले

    • @vishnubondhare7379
      @vishnubondhare7379 3 วันที่ผ่านมา

      जय EVM बाबा Result 😜

    • @ओबीसी
      @ओबीसी 3 วันที่ผ่านมา

      @vishnubondhare7379 लोकसभेला कुठ गेले होते evm... किती दिवस रडता evm च्य नावाने... लोकांनी तुम्हाला ओकत दाखवली आता

  • @VishaychKhas123
    @VishaychKhas123 3 วันที่ผ่านมา +11

    तू आता देवेन्द्र फडणवीस ला शिव्या दे आणि बघ काय होतंय ते

    • @vishnubondhare7379
      @vishnubondhare7379 3 วันที่ผ่านมา

      जय EVM बाबा Result 😜

    • @VishaychKhas123
      @VishaychKhas123 3 วันที่ผ่านมา +2

      @vishnubondhare7379 काँग्रेस जिंकली की evm चांगली आहे आणि हारली की evm मध्ये गडबड आहे असं नाही चालणार

  • @govindnaik4671
    @govindnaik4671 3 วันที่ผ่านมา +23

    शेट ऊपडायला सभा घेतलास का येवल्यात

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 3 วันที่ผ่านมา +3

    कशी जीरवली 😂😂

  • @megapandurang
    @megapandurang 3 วันที่ผ่านมา +5

    जरांगे चे उपोषण चा कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस ' च 😂

  • @prashantnarwade8673
    @prashantnarwade8673 3 วันที่ผ่านมา +10

    मा.मनोज जरांगे पाटील यांचा राजरत्न आंबेडकर ला जाहीर पाठिंबा दिला होता मराठा समाजाने त्यांना वाशीम मध्ये निर्णायक 194 मत दिले.
    राजकारणात *आंबेडकर* नाव कोणालाच नको आहे. ही वाक्य बौद्ध समाजाने कायमस्वरूपी लक्षात ठेवा. 🙏

  • @NakulMatsagar-y3u
    @NakulMatsagar-y3u 3 วันที่ผ่านมา +6

    मस्ती जिरली याची पद्धतशीर 😂

    • @vishnubondhare7379
      @vishnubondhare7379 3 วันที่ผ่านมา

      जय EVM बाबा Result 😜

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 3 วันที่ผ่านมา +5

    लोकसभेला जे केले तेच विधानसभेला करा अस कोण म्हणाले होते.विसरला वाटत. फक्त ओबीसीं पर्व.

  • @ajinkyashahane1039
    @ajinkyashahane1039 3 วันที่ผ่านมา +3

    body language बघा, नाही बसत आता हा उपोषणाला, मैदानात नाही मैदानात नाही म्हणतो मग ६ कोटी मराठा म्हणून कशाला बोंबलात होता ???

  • @santoshbiradar4021
    @santoshbiradar4021 3 วันที่ผ่านมา +5

    पडल तरी नाक वर च

  • @ajinkyashahane1039
    @ajinkyashahane1039 3 วันที่ผ่านมา +2

    निवडणूक होती म्हणून इतके लोक मागे होते आता कोणी नसणार 😂😂😂

  • @sachinvadnerkar273
    @sachinvadnerkar273 3 วันที่ผ่านมา +13

    ही प्रक्रिया म्हणजे सोईस्कर पळवाट
    तुम्ही काही पण म्हणा थोडे दिवस जाऊ द्या यांचा पोपट नक्कीच होणार हे मात्र नक्की खरे

  • @ओबीसी
    @ओबीसी 3 วันที่ผ่านมา +5

    हरयाणा पॅटर्न चालणार नाही म्हणी... सुपडा साफ झाला mva 😂

  • @balasahebkalamkar4906
    @balasahebkalamkar4906 3 วันที่ผ่านมา +3

    साहेब plz तुमचा संजय राऊत होऊ देऊ नका. सरकारला जरा समजून घ्या शिंदे साहेब आपल्याला नक्की साथ देतील.

  • @IndianRouter
    @IndianRouter 3 วันที่ผ่านมา +20

    संजय राऊत च्य दिशेने वाटचाल चालू आहे😂😂😂

    • @prince1412
      @prince1412 3 วันที่ผ่านมา

      Pudhe watchal suru rahu dya😂

  • @vilasdesai9475
    @vilasdesai9475 3 วันที่ผ่านมา +5

    आपण यापूर्वी काय बोलत होता हे आपण विसरला असाल मात्र जनता विसरलेली नाही, आपले दुकान बंद करा अति झाले

  • @hiralaljagtap6782
    @hiralaljagtap6782 3 วันที่ผ่านมา +2

    Ek number bhitra aahe

  • @Vireshkhairnar
    @Vireshkhairnar 3 วันที่ผ่านมา +6

    मैदानात नवता मग yeolyat काय......... करत होता का marathyana काय वेड समझता का

  • @akshaybhujbal8229
    @akshaybhujbal8229 3 วันที่ผ่านมา +5

    तु कॉमेंट वाच एकदा

  • @adityapradeepfuturepropert5714
    @adityapradeepfuturepropert5714 3 วันที่ผ่านมา +5

    चेहरा बग

  • @adityapradeepfuturepropert5714
    @adityapradeepfuturepropert5714 3 วันที่ผ่านมา +4

    याला व्हिडिओ दाखवा

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 3 วันที่ผ่านมา +14

    चला जिरली एकदाची 😮😅😊

  • @prince1412
    @prince1412 3 วันที่ผ่านมา +8

    Uposhan karun Ghar bandhale , bank balance kele, kya bat h,

  • @balasahebkalamkar4906
    @balasahebkalamkar4906 3 วันที่ผ่านมา +3

    सरकार मराठ्यांच्या मुळेच आल आहे हे खर आहे पण आता जाती वाद करु नका बंद करा हे जातिवाद साहेब. आणि तुम्ही मराठ्यांचे पाठिराखे हात आमचा आवाज बनला हात जरांगे साहेब.पण राजकीय भाषा बोलू नका. आरक्षण लढ्यासाठी आम्ही कायम तुमच्या सोबत आहे. जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम

  • @KailashKainde
    @KailashKainde 3 วันที่ผ่านมา +3

    मैदानात येण्याला मर्द लागतो

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 3 วันที่ผ่านมา +2

    आता पुढचा मुक्काम येरवडा 😂😂😂🎉

  • @vivekbankar6249
    @vivekbankar6249 3 วันที่ผ่านมา +2

    कशाला जाती वाद करता Maharashtra आहे हा.

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 3 วันที่ผ่านมา +2

    आता जरांगे चा बाजार उठला आहे 😂😂

  • @sureshauti2564
    @sureshauti2564 3 วันที่ผ่านมา +2

    तू तर महाराष्ट्रात वाटोळं केलं

  • @shankarbakal2218
    @shankarbakal2218 3 วันที่ผ่านมา +3

    अन्ना हजारे 😅😅

  • @nk8719
    @nk8719 3 วันที่ผ่านมา +3

    Baaaassssss karaa ataaaa
    अशी दीशाभुल करू नका
    What you speak please remember how you reverse
    आता जावा to get your further assistance to ->SP your godfather
    मी पण मराठा आहे
    आनी एक
    एक मराठा लाख मराठा.

  • @prafullpande8209
    @prafullpande8209 3 วันที่ผ่านมา +1

    पाटील बस म्हया खुट्यावर

  • @jackreacher4386
    @jackreacher4386 3 วันที่ผ่านมา +9

    पाडा म्हनला होता कोण पडल विचारा याला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @adityapradeepfuturepropert5714
    @adityapradeepfuturepropert5714 3 วันที่ผ่านมา +1

    राम राम जंरगे

  • @hariharthakur7305
    @hariharthakur7305 3 วันที่ผ่านมา +2

    तीच तीव्र उत्तरे ऐकायला मुलाखत का घेताय ?

  • @kishorborshe977
    @kishorborshe977 3 วันที่ผ่านมา +2

    याचा नंबर द्या मला, मी बोलतो त्याच्याशी

  • @jackreacher4386
    @jackreacher4386 3 วันที่ผ่านมา +6

    कोण एनार आहे नाही याच्या सोबत एकही निवडून आलेला आमदार दिसणार नाही. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shankarbakal2218
    @shankarbakal2218 3 วันที่ผ่านมา +2

    Obc king

  • @bhagawatpuri5984
    @bhagawatpuri5984 3 วันที่ผ่านมา +7

    देवेंद्र फडणवीस नेतेरी हवा निकल जाएगी पाटिल

  • @prafullpande8209
    @prafullpande8209 3 วันที่ผ่านมา

    मॅड माणसाला पागलखान्यात दाखल करा. कळकळीची विनंती. 🙏

  • @ashokjagtap2581
    @ashokjagtap2581 3 วันที่ผ่านมา +1

    पाटील राम राम

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 3 วันที่ผ่านมา +7

    Obc jindabad bjp jindabad jai hind jai maharashtra 😂😂😂

  • @vishnubondhare7379
    @vishnubondhare7379 3 วันที่ผ่านมา

    प्रामाणिक नेतृत्व जरांगे पाटील 🚩🚩🚩

    • @ओबीसी
      @ओबीसी 3 วันที่ผ่านมา

      @@vishnubondhare7379 पवार चा एजंट माणूस आहे

    • @ओबीसी
      @ओबीसी 3 วันที่ผ่านมา

      @@vishnubondhare7379 जाती जाती मधे भांडण लाऊन प्रामाणिक म्हणतो

  • @manikdahiphale652
    @manikdahiphale652 3 วันที่ผ่านมา +1

    तू ट्रॅक्टरचा मागेचेमोठेटायर(शरद,राहुल)पनुस्त
    पंक्चर नाही तर ब्रसटू झाले रणछोडदाह 288ऊभे करणार होते त्याचे काय झाल अजून तरीतोंडसांभाळूनबोलॶसेसमजूननकोग्रामीषाआडॷश्लीशभाषाबक्ततुलाबोलतायेतेअन्यथा सगळobcआमदार मराठाआरक्षणाला विरोध
    करतील तूला काय करून घे

  • @pradnyapatil8427
    @pradnyapatil8427 3 วันที่ผ่านมา

    दादा आमचा नेता ,मराठा आरक्षण शिक्षणासाठी महत्त्वाचं

    • @ओबीसी
      @ओबीसी 3 วันที่ผ่านมา

      @@pradnyapatil8427 मराठ्यांचा खरा नेता एकनाथ शिंदे साहेब.... जरांगे पवारचा एजेंट आहे

  • @SandeepPuranik-u1u
    @SandeepPuranik-u1u 3 วันที่ผ่านมา +1

    Ardhwatrao bare ahat na pahile na
    Apan sarva goshticha don mahine abhyas kara, aple atmaprikshan kara ugachah swathala ani aplya changly bholya babhdya lokana phasvnyache kaam karu naka.
    Nahiter tumchi gat landga ala re ala ya goshti satkha hoiel.

  • @balirampaithanpagare5580
    @balirampaithanpagare5580 3 วันที่ผ่านมา +4

    रफा रफा पाडा

  • @VitthalPhadtare-wc3hw
    @VitthalPhadtare-wc3hw 3 วันที่ผ่านมา

    Only Manoj jarange patil saheb

    • @ओबीसी
      @ओबीसी 3 วันที่ผ่านมา

      @@VitthalPhadtare-wc3hw मराठ्यांचा खरा नेता एकनाथ शिंदे साहेब

  • @anitathorat7919
    @anitathorat7919 3 วันที่ผ่านมา +1

    Yach dok firlay vatt

  • @bhooshansonje2017
    @bhooshansonje2017 3 วันที่ผ่านมา +1

    Jar mva chi satta ali asti tar hech uttara aste ka

  • @dnyanesh423
    @dnyanesh423 3 วันที่ผ่านมา +1

    204

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 3 วันที่ผ่านมา +2

    Bakicha samaj Nahi ka maharashtrat yachi bhasha baga jara Chagan bhujbal la padata Al Nahi yala gappa thoktoy ha daru pili watat yane🍾🍾🍾🍻🍻🍻🥂🥂

  • @ravipalve3333
    @ravipalve3333 3 วันที่ผ่านมา +3

    ढणटडयाण कसा ठोकलाय खुंटा 😅😅

  • @anand_analyzer
    @anand_analyzer 3 วันที่ผ่านมา

    4:40

  • @SandeepPuranik-u1u
    @SandeepPuranik-u1u 3 วันที่ผ่านมา +1

    Ani tumhala pudhe anyala he patrkar ahet yana pahile akkal pahije trp sathi kuthe hi jaun tektat

  • @ashokjaybhaye6065
    @ashokjaybhaye6065 3 วันที่ผ่านมา +1

    भुजबळ साहेब किती मतानी पडले

  • @babasahebchaure5713
    @babasahebchaure5713 3 วันที่ผ่านมา

    Majuri aavlad, ghe udvun sharad pawar

  • @prince1412
    @prince1412 3 วันที่ผ่านมา +2

    Tuze umedwar ubhe kr 288 , Tula kon Nako mahntay
    Kaka ne Nako mahnala watat😅

  • @bhooshansonje2017
    @bhooshansonje2017 3 วันที่ผ่านมา

    12:40 dada yaycha hota maidanat dakhvun dyaycha hota

  • @bhooshansonje2017
    @bhooshansonje2017 3 วันที่ผ่านมา

    14:15 nemka konala bolatay dada

  • @pradippalwe3180
    @pradippalwe3180 3 วันที่ผ่านมา +4

    येवल्यात बघ

  • @sanjayShinde-em2iq
    @sanjayShinde-em2iq 3 วันที่ผ่านมา +1

    Palturam jarange. Yuti chhe rajya ale tumchyamule. Sanjad nomanila baglat gheun baslat. Kalicharan maharajana shivya dilat. Durgyawar chadar chadavli. Tumhi khare shilpkar abat rajyat mahayuti

  • @sanjaywakchaure5239
    @sanjaywakchaure5239 3 วันที่ผ่านมา +3

    कीती ला विकला

  • @ganeshnakade6209
    @ganeshnakade6209 3 วันที่ผ่านมา +1

    90 king chi fatali aata kas supda sap

  • @virajkadam9905
    @virajkadam9905 3 วันที่ผ่านมา +2

    जरांगे पाटील जिंदाबाद

    • @ओबीसी
      @ओबीसी 3 วันที่ผ่านมา

      @@virajkadam9905 मराठ्यांचा खरा नेता एकनाथ शिंदे साहेब

  • @bbluklsre
    @bbluklsre 3 วันที่ผ่านมา +3

    He churan tuzya ghari de 😅 harala mnun maidanat nawto 😂😂😂

  • @AdityaDabhade-xd7re
    @AdityaDabhade-xd7re 3 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @prince1412
    @prince1412 3 วันที่ผ่านมา +2

    Tu maghe zala mahnun kaka wachale😅

  • @bhagawatpuri5984
    @bhagawatpuri5984 3 วันที่ผ่านมา +2

    जरंज पाटिल काकोई काम पर लगाओ पुणे के अंदर का मिलेगा तेरे को

  • @nanabawake2461
    @nanabawake2461 3 วันที่ผ่านมา

    😂

  • @sureshchangune6014
    @sureshchangune6014 3 วันที่ผ่านมา +1

    सरकारला पायाखाली तुडवतो का
    सरकार पायाखाली तुडवतोय ते आपण पाहू 🙏🙏

  • @Subeku
    @Subeku 3 วันที่ผ่านมา +2

    yevlyat shett uptalas kay ?

  • @akshayp952
    @akshayp952 3 วันที่ผ่านมา +9

    झाटु जरांगे....

  • @DeepakLokare-br3rd
    @DeepakLokare-br3rd 3 วันที่ผ่านมา +3

    Are baba tu maidanat asta tari kay shett Keli asti.😂😅😂
    Kal lay deshi daru pila asnar ha..😂😅😂😅

  • @DharmaGadve
    @DharmaGadve 3 วันที่ผ่านมา

    Jamin konachihi aso
    Khuta marathyncha
    He visaru naka

  • @खुटा
    @खुटा 3 วันที่ผ่านมา

    जरांगे फॅक्टर बघायचा असेल तर बिड मध्ये संदीप क्षिरसागर बघा

    • @ओबीसी
      @ओबीसी 3 วันที่ผ่านมา

      @@खुटा मराठ्यांचा खरा नेता एकनाथ शिंदे साहेब

    • @ओबीसी
      @ओबीसी 3 วันที่ผ่านมา

      @@खुटा कितीची लीड ने आला संदीप ते पण सांग..प्लस मुस्लिम मते घेतली

    • @ओबीसी
      @ओबीसी 3 วันที่ผ่านมา

      @@खुटा संदीप ,5500 लीड आहे याला तु ताकत ..म्हणतो मग परळी ची लीड ल काय म्हणायच

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 3 วันที่ผ่านมา +1

    कशी जीरवली 😂😂

  • @radhikakhedkar767
    @radhikakhedkar767 3 วันที่ผ่านมา +1

    😂