‘Manoj Jarange Patil यांचे आंदोलन मोडीत निघाले’ Sambhaji Dahatonde यांनी सुनावलं |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 293

  • @prafullpande8209
    @prafullpande8209 3 วันที่ผ่านมา +36

    जरांगे, भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 3 วันที่ผ่านมา +147

    आरे पत्रकार भावा देवा भाऊ एक सुक्षित बुद्धिमान व मास्टर माईंड व्यक्ती महत्व आहे त्यामुळे तोच मुख्यमंत्री होयला पाहिजे भाऊ

    • @RavsahebPadolkar
      @RavsahebPadolkar 3 วันที่ผ่านมา +4

      100%👌👌👌

    • @sureshsawant9000
      @sureshsawant9000 3 วันที่ผ่านมา

      ब्राह्मण शाही च्या पायाखाली मराठी नतमस्तक झाले शिवाजी महाराजांनी ब्राह्मण शाहीचा विरोध केलेला आहे 6 कोटी मराठी देवा भाऊची गुलाम झाले आहे

    • @secularhumanitybasedindian7772
      @secularhumanitybasedindian7772 3 วันที่ผ่านมา +1

      100 ve like maze❤

  • @rameshwarganorkar6058
    @rameshwarganorkar6058 3 วันที่ผ่านมา +72

    आदरणीय भुजबळ साहेब, हाके साहेब, फडणवीस साहेब आणि इतर सर्व ओबीसी बांधवांना शिव्या देणाऱ्या बुद्धिहीन माणसाला लोकांनी नाकारले.

    • @Democratic12346
      @Democratic12346 3 วันที่ผ่านมา

      Evm आणि पैसा ..मोठा scam झाल आहे या निवडणुकीt

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 2 วันที่ผ่านมา

      भुजबळ ल साहेब बोलतो का तू माकड आहे ते...hage बेवडा 😂😂

  • @RamdasIngle-m2s
    @RamdasIngle-m2s 3 วันที่ผ่านมา +66

    दहातोन्दे साहेबाना सलाम सर्व समाज तुमच्या सोबत

    • @Democratic12346
      @Democratic12346 3 วันที่ผ่านมา

      हा कोण नवीन😂😂

    • @balajishinde8956
      @balajishinde8956 3 วันที่ผ่านมา

      तुझ्या आयचा दुसरा नवरा 😂😂😂😂​@@Democratic12346

  • @amolk8236
    @amolk8236 3 วันที่ผ่านมา +56

    जरा..नंगे नाही पूर्ण नंगे आहे हा....याच्यावर गवबंदी घाला मग कळेल याला ...आपण नेत्यावर गाव बंदी घातली होती ...कस वाटतंय

  • @maheshnaik4721
    @maheshnaik4721 3 วันที่ผ่านมา +55

    Nako Jarange

  • @balasaheb3220
    @balasaheb3220 3 วันที่ผ่านมา +45

    अगदी बरोबर बोललात साहेब

  • @himmatrawal1906
    @himmatrawal1906 3 วันที่ผ่านมา +53

    देवाभाऊ चा नाद नाय करायचा❤❤❤

  • @krishnahajare4345
    @krishnahajare4345 2 วันที่ผ่านมา +11

    जेंव्हा मराठा समाजाने मोर्चे काढले होते तेंव्हा obc चा पण पाठिंबा होता पण जेंव्हा जरांगे पाठलाने जेंव्हा obc ना वेठीस धरले तेंव्हा जाती जाती मध्ये तेढ निर्माण झाली.

  • @demya3464
    @demya3464 3 วันที่ผ่านมา +53

    देवेंद्र आणि शिंदे 🎉

  • @santoshshinde6211
    @santoshshinde6211 3 วันที่ผ่านมา +87

    मनोज जरा नंगे च तोंड पाहिलं की दिवस खराब जातो त्या दिवशी काहीच काम होत नाही

    • @konkan145
      @konkan145 3 วันที่ผ่านมา

      Mag tujha baa ch bagh ki bullya

    • @Sarje-z6y
      @Sarje-z6y 3 วันที่ผ่านมา

      तुझ तोंड लई चांगल हाय काय.

    • @Stdhoni
      @Stdhoni 3 วันที่ผ่านมา +2

      खुंटा ठोकलाय महाराष्ट्रत

    • @Yedjhavapana
      @Yedjhavapana 3 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @M.R.150
      @M.R.150 3 วันที่ผ่านมา +3

      कशाला पहातो 😂

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 3 วันที่ผ่านมา +64

    Jarange cha nav काढू naka rao

  • @VSK996
    @VSK996 3 วันที่ผ่านมา +71

    मी एक मराठा आहे.... यांच्या मताशी सहमत आहे... जय शिवराय 🚩

    • @vickyauradkar2897
      @vickyauradkar2897 3 วันที่ผ่านมา +7

      Me obc aahe pn mala Hindu mhnun aapn sagalyani kam karayla pahije🚩

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 3 วันที่ผ่านมา

      ​@@vickyauradkar2897 मग आरक्षण का घेतो?

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 3 วันที่ผ่านมา +1

      ​मग ओबीसी मधून विरोध का करतो.

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 3 วันที่ผ่านมา +10

    सत्तेत अनेक नेते असताना एका वयक्तिला टार्गेट करणे जनतेने चुकीचे ठरवले.

  • @sujatamahale5208
    @sujatamahale5208 3 วันที่ผ่านมา +13

    बरोबर बोलत आहेत दहीफोडेजी .....देवेंद्र फडणवीसांना टारगेट करणेसाठीच जरांगेचे आंदोलन होते हे संपूर्ण महाराष्ट्रातील सूज्ञ मराठा समाजासह सर्वसमाजांना लक्षात आले. व त्यांनी महायुतीला प्रचंड मतदान केले त्यामुळे त्यांचे अभिनंदन व आभार 🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 2 วันที่ผ่านมา +4

    जरांगेला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ajaykatkar1424
    @ajaykatkar1424 3 วันที่ผ่านมา +10

    जरागे पाटील स्वताच्या फायद्यासाठी होते आणि ते अंगलट आले आहे

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 3 วันที่ผ่านมา +11

    मनोज च्या नादी लागून आयु.राजरत्न आंबेडकर साहेब यांना फक्त १९४ मते पडली!
    हे पाहता विचार करा मनोज याच्या उमेदवाराचे काय हाल झाले असते विचार केला तरी सगळीकडेच घाम फुटतो!

  • @ajaydg8987
    @ajaydg8987 3 วันที่ผ่านมา +18

    जरांगे नी मराठयांची मान खाली घातली
    पण मराठा समाजाने मतदानातून जरांगे ची जागा दाखवून दिली

  • @shamsutar3070
    @shamsutar3070 3 วันที่ผ่านมา +10

    देवा भाऊ

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 3 วันที่ผ่านมา +14

    एकदम बरोबर साहेब

  • @futanemaharaj3602
    @futanemaharaj3602 3 วันที่ผ่านมา +5

    बरोबर आहे कारण आंदोलन हे व्यवस्थेच्या विरुद्ध असावं व्यक्ती विरोधी नसावं

  • @pradnyapatil8427
    @pradnyapatil8427 3 วันที่ผ่านมา +20

    समाजासाठी याच काय योगदान

    • @जयश्रीरामहरहरमहादेव-छ2झ
      @जयश्रीरामहरहरमहादेव-छ2झ 2 วันที่ผ่านมา +1

      तुझ आणि वाकडोजी लाळचाटया ची मुतारी साफ करणाराया जरांगया लांडयाची पैदाईस च काय योगदान आहे???

  • @Ak07971
    @Ak07971 3 วันที่ผ่านมา +4

    100%Right....,

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 3 วันที่ผ่านมา +7

    समाजासाठी निस्वार्थी सामाजिक नेता मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q 3 วันที่ผ่านมา +4

    Only manoj dada sobat ahot ani rahnar

  • @शिवराजजगताप-ब6द
    @शिवराजजगताप-ब6द 3 วันที่ผ่านมา +9

    आजही सर्व सामान्य मराठा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत🧡

    • @dipak6021
      @dipak6021 2 วันที่ผ่านมา

      100%

  • @MMTN-df2iy
    @MMTN-df2iy 3 วันที่ผ่านมา +43

    त्या जरंग्या चा नाव घेऊन व्हिडिओ घाण करू नका.
    त्याचा आता विषय बंद करा.तो शरद पवार चा माणूस होता आता संपला आहे.त्यामुळं हिंदुत्व वादी सरकार आहे .काहीतरी चांगल बोला.जय श्री राम 🚩🚩🚩

    • @sdet-byrahulmandve8967
      @sdet-byrahulmandve8967 3 วันที่ผ่านมา

      Tujjya gandila bhok padl ky tyani

    • @Mps.......786
      @Mps.......786 2 วันที่ผ่านมา

      जय श्रीराम 🚩

  • @sagaroak1852
    @sagaroak1852 2 วันที่ผ่านมา

    श्री पत्रकार साहेब, माझे श्री दादा संभाजी राजे काय बोलले...🚩🌺🚩

  • @PrakashBhogle-j3n
    @PrakashBhogle-j3n 3 วันที่ผ่านมา +11

    आमच्या भावनांशी jarange साहेब कृपया खेळू नका एक तर शिकून सुद्धा नोकर्‍या नाही तुम्ही आमच्या मराठा आंदोलनाचा वापर...आमच्या मराठा आंदोलनाla विरोध करणार्‍या
    शरद पवार यांच्या साठी केला हे बर केले नाही साहेब मराठ्यांचे अश्रू कोणालाही सुखी करणार नाही.....सगळ्यांना देवाने शिक्षा केली आहे.....तुम्ही आमच्या मुलांचा कृपया वापर करू naka...अगोदर आम्ही त्रासलेला आहोत...उगाच ह्या घाणेरड्या राजकारणी लोकांसाठी आमच्या सुशिक्षित मुलांवर केस होऊ नये....मुलांच आयुष बरबाद होऊ नये.....सर्व राजकारणी भाऊ भाऊ मिळून वाटून खाऊ वाले आहेत....एक मराठा lakh
    मराठा 😢😢😢😢❤

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 3 วันที่ผ่านมา +2

    कोण उठतय महायुती चे विजयाचे शिल्पकार बनतात😂

  • @Skadam5177
    @Skadam5177 3 วันที่ผ่านมา +3

    काय वाटोळे केले जरंगे पाटलाने. 1 एकर वाला नाकॉय तुम्हाला त्या मानसकडुन कही राजकी फयादा नाही भेटला

  • @Annagodhke
    @Annagodhke 3 วันที่ผ่านมา +2

    OBC+SC St =king

  • @shyamsonar6601
    @shyamsonar6601 2 วันที่ผ่านมา +1

    🚩🚩चिलमफुकया जरागे🚩🚩

  • @dnyaneshwarkadam2159
    @dnyaneshwarkadam2159 3 วันที่ผ่านมา +2

    सारथी आणासाहेब महामंडळ या गोष्टी याच्या साठी यांना पैसे खाता येत गरीब गरज पडली की याच्या कडे जायचं साहेब आमचा मुलगा हुशार आहे थोडी मदत करा मदत करणार नंतर म्हणार आमच्या मार्फत एवढ्या गरीब मुलाचं कल्याण झालं

    • @dnyaneshwarkadam2159
      @dnyaneshwarkadam2159 3 วันที่ผ่านมา

      आरक्षण पाहिजेत मेलो तरी चालेल

  • @dinkarkapse7727
    @dinkarkapse7727 3 วันที่ผ่านมา +25

    जरांगे संपत नाही, संपणार नाही कधीच...❤

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 3 วันที่ผ่านมา +10

      To khapla tari amhala mahit nahi amhi marathe

    • @rakeshshelar4966
      @rakeshshelar4966 3 วันที่ผ่านมา +1

      😂

    • @saak687
      @saak687 3 วันที่ผ่านมา

      Karan te plastic aahe mhnun

    • @raghuveerkeskar6518
      @raghuveerkeskar6518 3 วันที่ผ่านมา

      जरांगे दुधखुळा आहे.नालायक आहे.

    • @raghuveerkeskar6518
      @raghuveerkeskar6518 3 วันที่ผ่านมา +4

      एकटा फडणवीस कोटीला भारी आहे. हेच निकालातून दिसून येते.

  • @sudhirphadke3630
    @sudhirphadke3630 2 วันที่ผ่านมา +1

    जरांगे पाटील यांची नौटंकी आता पुन्हा चालणार नाही... त्याच्या कर्ता करविता विधानसभा निवडणुक निकालानंतर थंड पडला आहे, हे सर्वांना माहीत आहे.

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 2 วันที่ผ่านมา +1

    ओनली देवाभाऊ अगेन मुख्यमंत्री महाराष्ट्र

  • @dinkarkapse7727
    @dinkarkapse7727 3 วันที่ผ่านมา +20

    जरांगे पाटलावर जळणाऱ्यांनी जळत रहा फक्त...

    • @amol4527vjakkw
      @amol4527vjakkw 3 วันที่ผ่านมา +6

      काय केलं रे बाबा याने😂

    • @TLP754
      @TLP754 3 วันที่ผ่านมา +5

      जरांगे पाटील जिंदाबाद ❤🚩🚩🚩🚩🚩

    • @rahulalnikar
      @rahulalnikar 3 วันที่ผ่านมา +3

      Kuprasidh ahe to😅😅

    • @Ithapes
      @Ithapes 3 วันที่ผ่านมา +2

      पाटील साहेब झिंदाबाद. एक मराठा लाख मराठा

  • @babanjadhav6986
    @babanjadhav6986 3 วันที่ผ่านมา +1

    नाव घेऊ नका त्याच... शिसारी आली आहे आता त्या नावाची..

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 3 วันที่ผ่านมา +2

    लिहून दिलेली चिटी,,,अगोदर व्यवस्थित पाठ करून या,,मग बोला...!!

  • @bbmaind9939
    @bbmaind9939 3 วันที่ผ่านมา

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 3 วันที่ผ่านมา +4

    दादा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढली तर मग नड्डा प्रधानमंत्री झाले का ?

  • @dipakdavkare9
    @dipakdavkare9 3 วันที่ผ่านมา +25

    बाप बाप आसतो संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🎉🎉🎉

    • @amol4527vjakkw
      @amol4527vjakkw 3 วันที่ผ่านมา +25

      घ्या केळ😂😂

    • @ravipalve3333
      @ravipalve3333 3 วันที่ผ่านมา

      पळकुटा जरांगे 😅😅😅

    • @umesh4418
      @umesh4418 3 วันที่ผ่านมา

      2029 पर्यंत तुमचा बाप असाच धडाकेबाज काम करत राहो आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत राहो 😂😂😂

    • @शाश्वतशेती-ढ1झ
      @शाश्वतशेती-ढ1झ 3 วันที่ผ่านมา +21

      तुझेच पप्पा असतील. आम्ही अस कोणाला पण पप्पा समजत नाही 😅😅

    • @aparnakhoptikar1113
      @aparnakhoptikar1113 3 วันที่ผ่านมา

      तुझा बाप आहे का तो झिपरा कुत्रा

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 3 วันที่ผ่านมา +2

    सरकारने काम केलंय. आता कसलं आंदोलन. आता कोर्टात जाऊन केस चालवा. उपोषणाची ढोंग सोंग करून चमकेगिरी संपली आता.

  • @Musicbee71
    @Musicbee71 3 วันที่ผ่านมา +1

    Jarange la support krun chuk Keli mi... Maza vote pn vaya gela

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 2 วันที่ผ่านมา +1

    EWS che arakshan garib, hushar ani garju Maratha vidyarthyanche nuksan Annadya Jarangya mule gele.
    Hya annadi patrakara la hey kalat nahi ka sarvat jasta umedwar asnarya paksha cha CM banto.

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 3 วันที่ผ่านมา +1

    आता पाटील म्हणतील तसं त्याचे काय झाले

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 3 วันที่ผ่านมา +1

    Only Patil ❤

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 3 วันที่ผ่านมา +14

    सर्व सामान्य मानुस मनोज दादा जरांगे पाटिल 🔥

    • @nikshaypatel8446
      @nikshaypatel8446 3 วันที่ผ่านมา

      Atta घरात घेऊन चढवून घे त्याला

  • @Dr....123
    @Dr....123 3 วันที่ผ่านมา +8

    😂😂😂 काय राव 😂😂😂

  • @हर्ष_123-u6i
    @हर्ष_123-u6i 3 วันที่ผ่านมา +27

    निवडणूकित #ओबीसी जिंकले... जातीवाद्यांचा पानिपत केला फडणवीस पंतांनी...😂😂😂
    #एकच_पर्व_ओबीसी_सर्व..💪💛

    • @konkan145
      @konkan145 3 วันที่ผ่านมา +3

      निवडणुकीत झाट ओबीसी चाललं..EVM चाललं आहे.
      सगळी कडे.

    • @sangramraje_007
      @sangramraje_007 3 วันที่ผ่านมา +3

      ​@@konkan145 murkha deshacha pm obc cha ahe lagatar 3 turm zal..te pn ekhati satta ahe . tuza pawar 3 jilhyacha pm pm honar nahi..mhne maratha neta..obc che alredy CM ahet baki rajyat..tyamule ugach jatiwad nka kru..hindu mhanun ek raha....marathyanchya pathimage nehami obc ubhe rahilet..rahtil...pn yacha arth obc bhekad ahe asa hot nahi..pratyekachi apli apli kame ahet eka gharat js asta tasa..bhau bhau asle tri mothya bhavala man sanman asto pn tyache kartavya pn astat....

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 3 วันที่ผ่านมา +1

      ​@@konkan145हा... लोकसभेत बरोबर चाललं evm 😂😂😂

    • @Mps.......786
      @Mps.......786 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@konkan145 पराभव मान्य करा

    • @Mps.......786
      @Mps.......786 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@konkan145 लोकसभेला नव्हते का EVM

  • @PralhadDHEMBRE-m7n
    @PralhadDHEMBRE-m7n 3 วันที่ผ่านมา +11

    बाप तो बाप मनोज दादा साहेब

  • @amitlugade4465
    @amitlugade4465 3 วันที่ผ่านมา +16

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

    • @जयश्रीरामहरहरमहादेव-छ2झ
      @जयश्रीरामहरहरमहादेव-छ2झ 2 วันที่ผ่านมา +1

      EWS घालून बसले सारे लांडे चढून दिले जरांगयान मराठ्यांच्या बोकांडी तरी तुम्ही त्या लांडया वाकडोजी शरदुनची ची मुतारी निजामी गैजेट ची पैदाईस जरांगया ची गांड चाटत आहे 😆😆😆 हा जरांगया वाकडोजी शरदुनची ची मुतारी साफ करत आहे बारामती चा कुत्रा आहे हा जरांगया लांडयाची पैदाईस

    • @जयश्रीरामहरहरमहादेव-छ2झ
      @जयश्रीरामहरहरमहादेव-छ2झ 2 วันที่ผ่านมา +2

      एवढं च पाठ करून ठेवलं आहे का 😆😆 लाळचाटया

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 3 วันที่ผ่านมา +1

    संभाजी 10 तोंडे आपली इतकीच ओळख आहे

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 3 วันที่ผ่านมา +3

    मराठ्यांचा आता एकच नेता,,,,,
    #मनोज_दादा_जरांगे_पाटील_✌️🤟💯⚔️🚩💪

  • @Kitanu143
    @Kitanu143 3 วันที่ผ่านมา +1

    Jarange saheb 08-10 sabha ghya Mumbai madhe, mhanje BMC madhe pan Mahayuti jinkel😂😂😂

  • @baliramthombre9238
    @baliramthombre9238 3 วันที่ผ่านมา +21

    हम सब जरागे

  • @annasaheblaghane5950
    @annasaheblaghane5950 2 วันที่ผ่านมา

    दहातोंडे साहेबांनी अगदी १००% बरोबर बोलले.

  • @superman-rv4nf
    @superman-rv4nf 3 วันที่ผ่านมา +2

    आधी जे होत ना की...काही मराठा ews मधून...काही मराठा ओबीसी मधून...आणि काही ओपन मधून..तेच भारी होत...आता सगळे एकत्र करून...मराठा मराठा compition वाढली आहे...ह्या वर्षी चे पोलिस भरती निकाल पाहा...ews च कट ऑफ पहा

    • @ImShilpaGorade
      @ImShilpaGorade 3 วันที่ผ่านมา +2

      आणि EWS चा फायदा मुस्लिमांनी घेतला, त्यांचं पोलिस भरतीतले candidates वाढले.

    • @superman-rv4nf
      @superman-rv4nf 2 วันที่ผ่านมา

      @ImShilpaGorade exactly 💯✅

  • @prafullpande8209
    @prafullpande8209 3 วันที่ผ่านมา

    खरा शिवाजी 👍

  • @subhasht843
    @subhasht843 3 วันที่ผ่านมา +6

    Lokhitwalyani comment off karun jarangyachi nasleli ijjat wachavli

  • @jaymule9507
    @jaymule9507 3 วันที่ผ่านมา +1

    मान्य

  • @ParagGhonse
    @ParagGhonse 3 วันที่ผ่านมา +4

    Only manoj dada❤

  • @sambhajiaurade8096
    @sambhajiaurade8096 3 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 3 วันที่ผ่านมา +2

    मग obc मधून आरक्षण घे तुला पाठिंबा देऊ 🚩

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 3 วันที่ผ่านมา +3

    हा कोण मनुष्य आम्ही याला ओळखत नाही.....

  • @Democratic12346
    @Democratic12346 3 วันที่ผ่านมา +2

    हा कोण नवीनच😂😂😂

  • @anandingle4099
    @anandingle4099 3 วันที่ผ่านมา +1

    Maratha samaj la daha takke arakshan dile vashi madhe gulal udhala atta tari dhanyat ghaya

  • @ARUNPAWAR-sv8rp
    @ARUNPAWAR-sv8rp 3 วันที่ผ่านมา +3

    आंदोलन मोडीत निघत नसतं मराठा समाज मोडीत निघू देत नसतो खंबीर नेतृत्व सबको कोलते उसको जरांगे पाटील कहते🚩🚩

  • @ashoknikam8417
    @ashoknikam8417 3 วันที่ผ่านมา +1

    असले भुरटे उमेदवारी मागायला आलते यांना तिकीट दिले नाही ,,तेव्हा ही अवलाद पलटली

  • @mayursalunkhe4317
    @mayursalunkhe4317 3 วันที่ผ่านมา +1

    Karange यांनी आपल्या समाजाला नादाला लावले. काम सोडून मागे फिरवला समाज.. नको तिथे नको तेव्हा माघार घेतली.. काय व्हायचं झालं असते पण आहे तितके लढवायला पाहिजे होत्या जागा...

  • @rohansatpute8964
    @rohansatpute8964 3 วันที่ผ่านมา +5

    आम्ही कायमचा जरागे पाटलासोबत🎉❤

  • @MahadevShinde-w1j
    @MahadevShinde-w1j 3 วันที่ผ่านมา +3

    मनोज दादा ❤❤

  • @PralhadbabaraogholweGholwe
    @PralhadbabaraogholweGholwe 3 วันที่ผ่านมา +1

    जरांगे ला त्याची जागा दाखवायची वेळ आली आहे

  • @VJP77
    @VJP77 3 วันที่ผ่านมา

    २-२-१ फॉर्म्युला वापरावा..मुख्यमंत्र्यांनी...

  • @rameshwarlokhande9007
    @rameshwarlokhande9007 3 วันที่ผ่านมา +3

    याला कोणीच मोजत नाही सहतोडे ला आम्ही मनोज दादाच्या पाठीमागे उभे आहोत

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 2 วันที่ผ่านมา

    Only jarange Patil 🎉

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane 3 วันที่ผ่านมา +1

    जमत नसेल तर जरांगेला करा मुख्यमंत्री दोन तीन दिवस आरक्षण घेवोस्तर

  • @Bbrksh111
    @Bbrksh111 3 วันที่ผ่านมา +6

    शिंदे साहेबांकडं पाहून लोकांनी मतदान केले.,.❤

    • @saak687
      @saak687 3 วันที่ผ่านมา +1

      Deva bhau sathi dill

  • @yogeshsose6125
    @yogeshsose6125 3 วันที่ผ่านมา +1

    Jarange sampla

  • @hanumantaware
    @hanumantaware 3 วันที่ผ่านมา

    पैशाच.गदोलन.मराठेलायेडकरायच.आदोदन

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 วันที่ผ่านมา +1

    Jarage tutari vajvat hota 😂😂😂😂

  • @ravindrabarhate5405
    @ravindrabarhate5405 3 วันที่ผ่านมา +1

    @😮😢

  • @MarotiUgale-c4u
    @MarotiUgale-c4u 3 วันที่ผ่านมา +1

    Evm का कमाल है😅😅😅😅😅😅

    • @nikshaypatel8446
      @nikshaypatel8446 3 วันที่ผ่านมา

      बर्नोल लाव भावा तू जरा जास्तच गांड जळालेली दिसते तुझी😂😂😂😂 थंडक मिळेल थोडी 😂😂 बाकी चालू दे evm evm 😂😂😂

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 2 วันที่ผ่านมา

    Khare ahe sirij.

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 3 วันที่ผ่านมา +2

    उमेदवार मागे घेतले त्यावेळेस जरांगे संपला जय जिजाऊ

  • @newsmarathi108
    @newsmarathi108 3 วันที่ผ่านมา +9

    बाप बाप असतो जळत जाऊ नका रे सदैव जरांगे पाटाला सोबत विस्थापित आणि फडणवीस 😂😂😂हे फक्त फडणवीस यांची सुपारी घेऊन बोलतोय जळक्या फक्त जरांगे पाटील लडेंगे जितेंगे हम सब जरांगे शेवट च्या श्वासा पर्यंत जरांगे पाटला सोबत दहातोंडे च एक तोंड फडणवीस यांच आहे

    • @User93579
      @User93579 3 วันที่ผ่านมา +3

      Fadtus jarangyach fan..aag lagli ba tula.. 😅 ab dambar se jane kya aur khade khude me girne ka

    • @krushnatpatil7232
      @krushnatpatil7232 3 วันที่ผ่านมา

      शुभेच्या

    • @nikshaypatel8446
      @nikshaypatel8446 3 วันที่ผ่านมา

      बघू की आता किती दिवस बसतो आंदोलन करत फक्त पिछेहाट करू नको सांग तुझ्या जरांगे la, ह्या वेळेस कोणी कुत्र ही ह्याला पाणी पाजायला येणार नाही 😂😂😂
      स्वतःहूनच आंदोलन मागे घेतो सांगल

  • @ARUNPAWAR-sv8rp
    @ARUNPAWAR-sv8rp 3 วันที่ผ่านมา +2

    आम्ही कायम जरांगे पाटलासोबत फक्त एकच योद्धा मनोज दादा जरांगे पाटील🚩🚩🚩🚩

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 3 วันที่ผ่านมา

    Jarange पाटील, दोन दिवस, उमेदवार uebhekele,3rya दिवशी लढणार नाही हे सांगितलं, आंदोलन सामूहिक उपोषण, होत नसेल तर देश स्थापन करायची वेळ आली आहे मराठ्यांनो,छत्रपती शिवाजी महाराज हे मराठवाडा देशा चे नाव.

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 3 วันที่ผ่านมา

      अजून माथी भडकवा.... गरिब मुलावर केसेस लागल्या कि तुम्ही मजा बघा..

  • @rahulkarande4243
    @rahulkarande4243 3 วันที่ผ่านมา +3

    Khry

  • @Kute143
    @Kute143 3 วันที่ผ่านมา +1

    कोणी भी येऊद्या मराठा खडा तो सरकार से बडा

  • @walke607
    @walke607 3 วันที่ผ่านมา +3

    😂😂😂

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 3 วันที่ผ่านมา

    Kela tu nig 12 cha tuza sobt kon ahe........full support to Manoj jarange patil 🚩

  • @krishnahawle7852
    @krishnahawle7852 2 วันที่ผ่านมา

    मनोज दादा खरा नेता हे सगळे भाखरी खाऊ

  • @sunilnaikare4484
    @sunilnaikare4484 2 วันที่ผ่านมา

    only jarange patil

  • @yashautomobilesswarajnagar9960
    @yashautomobilesswarajnagar9960 3 วันที่ผ่านมา +4

    जरांगे पाटलांच्या मागे मराठा समाज कायम उभा राहणार

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 2 วันที่ผ่านมา

    कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली

  • @zxs530
    @zxs530 3 วันที่ผ่านมา

    माननीय फडणवीस साहेबाना evm ne मान्य केलं आहे.काय मोडले वगैरे नाही आंदोलन.तुम्ही काय आरक्षण दिले सामजला आजपर्यंत,तुम्हाला जमणार नाही गरीब मराठ्यांना विश्वासात घेऊन मोठे आंदोलन उभे करायचे.तुमच्या बोलण्यातून राजकारणाचा वास येतोय.मीडिया समोर येवून प्रत्येक जन आंदोलन मोडल म्हणतोय मग तुम्ही विद्वान आहात तर तुम्ही पुढं येऊन नेतृत्व करून फडणवीस आणि मोदी यांच्या कडून गरीब माराठ्यांसाठी काय होते का ते बघा.नुसतं आंदोलन मोडले म्हणून बातम्या पसरवू नका

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 2 วันที่ผ่านมา

    याला कोणी मराठा ओळखत नाही