व्होटिंग च्या आढल्या रात्री परळीत आमच्या घरी मनोजदादा यांचा माणूस आला होता. देशमुखभाऊ साहेब यांना मतदान करण्यासाठी.. आमच्या वडिलांनी तालुक्याचा विकासाला महत्त्व दिले. कारण लोकसभेत बजरंगदादा बिलकुल प्रश्न विचारत नाही आणि ते अकार्यश्रम आहेत असे आमचे मत आहे. जातीच्या आधारावर कार्यश्रम आमदाराचा पराभव करणे हे माझ्या परिवाराला अमान्य होते.
आंदोलनामुळे पैसा प्रसिद्धी आणि मान मिळाला. आंदोलन संपले तर जरांगे पाटील संपले. म्हणून हे आंदोलन केविलवाने पणे पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता त्यांची समाजात ती प्रतिमा राहिली नाही. मंगेश साबळे ला पाठिंबा न दिल्याने. हे अर्थार्जनासाठी आंदोलन करतात हे सिद्ध झाले.
मराठायानी जारंगे शरद पवार चा माणूस आहे है समजले.. महाविकास आघाडी पेक्षा महायुति केव्हाही चांगली.. वर खाली डबल इंजिन सरकार असले की केन्द्राची मदत मिळते.. व राज्याचा विकास होतो.. जातिपातिचे राजकरण पेक्षा आपला महाराष्ट्र विकसित झाला पाहिजे है.. है मराठा समजाने ओळखले आणि हिन्दू एक राहिले तर कुणाची हिम्मत होणार नाही.. वाकड़ी नजर करुण पहण्याची.. कारण या देशावर खुप परकिय हल्ले झाले आहेत आता जनतेला ते नकोय... एक शांत, समाधानी, दहशत मुक्त, गुंडगिरी मुक्त महाराष्ट्र हवा आहे 👍🙏
होय, दगाबाज,अवसानघातकी, मैदान सोडून पाळणारा,धत्र्या बुध्दी चा माणूस. पार कामातनं गेलंय. येडं झालंय. देवाबामणाला शिव्या घालाय लागलं तेंव्हाच ओळखलं हे कुणाच्या नादाला लागलयं.जातीला बट्टा.द्या सोडून. विषय नको.
पूर्वी तिकिटासाठी अंतरवाली ला येणारे. आता मंत्रिपदासाठी वर्षा आणि सागर बंगल्यावर. जात आहेत. पूर्वी त्यांना जरांगे त देव दिसायचा. आता त्यांना देवेंद्र त देव दिसतोय. परिस्थिती बदलली की देव बदलला. 😅😂🤣
साहेब याचं शिक्षण कमी आहे,. यांना महाराष्ट्रात ओबीसी.. फॅक्टर पेक्षा भरपूर आहे... फॅक्टर पूर्ण आघाडीचा मतदार आहे.. फॅक्त या वेळेस पूर्ण ओबीसी भाजपा सोबत राहिला.... फॅक्त युती
1)Ekdam barobar Umedvar maghari gjetlyavar lokanchya lakshat aal jarange patil tutari la anukul bhumika ghet aahe 2)aarkshan sodata only rajkarnavar bolan 3) muslim dharm guru bhet lokana nahi avadali 4) Fadanvisavar sarakh sarakh bolan
Jarange ni Maratha samajala gruhit dharle, murkh banavnya cha prayatn kela, thoda kal tyanchya mage Maratha ubhe rahile pan shevti khare kay te samor aale ch. Aata lokani he samjayla pahije konihi kahihi bhul thapa marel pan mi swabalavar, swakashta var vishwas thevin ani mazi mi ch pragati karin , na ki konya rajkarnyan chya khotya ani faltu goshti var mi ubha rahanar nahi, je mala milvayche aahe tya sathi mi ladhen ani milven, mag bagha hya aslya rajkarnya n kade kahi vishay urtoy ka
Saf chuk ...marathyani jarange cha shabd 100%pal la..pan ya weli muslim,maratha wiruddha itar sarw asa samna jhala ..tyatun ladki bahin cha hi khup motha parinam jahala...manoj jarange factor 100 chal la pan sapshel apatla...ganimat bakiche sagle ek ale ,nahitar yenarya 1 warshat muslim khupajle aste...muslim ,mogli marathe yani purn prayatn kele ..yat shankach nahi ..majhyakade majhya matdar sankhechi sagli yadi ahe ..gaw nihay mat kuthe padli he tyat ahe...
Manya kaka cha paliv aahe... Tyani samaja la nadi lavla ani rajkaran karaycha prayatna kela. Punha disla tar lok chop detil ashi paristhiti aahe. Kona eka vyakti var vayaktik aroop karne hi sarvat mothi chuk hoti
लोकांना कळलं की हे फक्त तुतारी वाजवण्यासाठी आहेत म्हणून लोक मागे फिरले हे वास्तव आहेत
जरांगे हटाओ मराठा बचाओ जरांगे हटाओ मराठा बचाओ जरांगे हटाओ मराठा बचाओ
Ha maratha ka
तुतारी वाजवत होता पळपुटा जरांगे म्हणून पाठीमागची लोक गायब झाली
मराठ्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महायुती ला भरघोस मतदान केलं.. 🚩
व्होटिंग च्या आढल्या रात्री परळीत आमच्या घरी मनोजदादा यांचा माणूस आला होता.
देशमुखभाऊ साहेब यांना मतदान करण्यासाठी..
आमच्या वडिलांनी तालुक्याचा विकासाला महत्त्व दिले.
कारण
लोकसभेत बजरंगदादा बिलकुल प्रश्न विचारत नाही आणि ते अकार्यश्रम आहेत असे आमचे मत आहे.
जातीच्या आधारावर कार्यश्रम आमदाराचा पराभव करणे हे माझ्या परिवाराला अमान्य होते.
वसंत मुंडे आपले समीक्षा एकदम सुंदर आणि वस्तुस्थितीला धरून आहे
अरे भावांना जरांगे ला कोणीही विचारत नाही.
2 - 4 चित्रपट ज्यांच्यावर बनले ते जरांगे हेच का? ...
जरंगे नी मराठ्यांच आंदोलन आता सोडावं.तुम्ही काहीही करू शकत नाही.आंदोलन मुळे जरंगे मोठे झाले मराठे नाही. आता नाटक बस झाले...
Nice interview...👌🏻🙏🏻
जरांगे च पितळ उघड पडल
आता पवारांना नवीन पात्र उभं करावं लागणार
मनोज जरांगे पाटील यांची आरक्षण आंदोलनाची दिशा चुकलेली दिशाहीन नेतृत्व भरकटलेला समाज, निवडणूक लढवण्याची उमेदवार मुलाखती घेण्याची मुळीच गरज नव्हती
आंदोलनामुळे पैसा प्रसिद्धी आणि मान मिळाला. आंदोलन संपले तर जरांगे पाटील संपले. म्हणून हे आंदोलन केविलवाने पणे पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता त्यांची समाजात ती प्रतिमा राहिली नाही. मंगेश साबळे ला पाठिंबा न दिल्याने. हे अर्थार्जनासाठी आंदोलन करतात हे सिद्ध झाले.
जरांगे आता उपोषण ला बसला तर देवा भाऊ डायरेक्ट जेलमध्ये टाकेल 😂😂 म्हणून आता तुतारी घेऊन बारामती ला जाऊन बसावे
Good Explain.
मराठायानी जारंगे शरद पवार चा माणूस आहे है समजले.. महाविकास आघाडी पेक्षा महायुति केव्हाही चांगली.. वर खाली डबल इंजिन सरकार असले की केन्द्राची मदत मिळते.. व राज्याचा विकास होतो.. जातिपातिचे राजकरण पेक्षा आपला महाराष्ट्र विकसित झाला पाहिजे है.. है मराठा समजाने ओळखले आणि हिन्दू एक राहिले तर कुणाची हिम्मत होणार नाही.. वाकड़ी नजर करुण पहण्याची.. कारण या देशावर खुप परकिय हल्ले झाले आहेत आता जनतेला ते नकोय... एक शांत, समाधानी, दहशत मुक्त, गुंडगिरी मुक्त महाराष्ट्र हवा आहे 👍🙏
Right sir
होय, दगाबाज,अवसानघातकी, मैदान सोडून पाळणारा,धत्र्या बुध्दी चा माणूस.
पार कामातनं गेलंय. येडं झालंय. देवाबामणाला शिव्या घालाय लागलं तेंव्हाच ओळखलं हे कुणाच्या नादाला लागलयं.जातीला बट्टा.द्या सोडून. विषय नको.
आम्ही महायुती सोबतच राहू जय महाराष्ट्र
जरा नंगे ल राष्ट्रीय मनोरुग्ण घोषीत करण्यात यावे 😅
आता उपवास सोडवायल दोन महीने तरी सत्ताधारी जानार नाहीत
Mela Tari janar nahi
पूर्वी तिकिटासाठी अंतरवाली ला येणारे. आता मंत्रिपदासाठी वर्षा आणि सागर बंगल्यावर. जात आहेत. पूर्वी त्यांना जरांगे त देव दिसायचा. आता त्यांना देवेंद्र त देव दिसतोय.
परिस्थिती बदलली की देव बदलला. 😅😂🤣
Jarange Rakshas aahe he samajle
वसंत साहेब तुम्ही कोणाचा अजेंडा चालवता हे चांगल माहिती आहे..
❤
श्री भोमलेश्वर महाराष्ट्र कि जय🇮🇳
एकच वादा मनोज् दादा❤🚩❣️
पूर्वी उपोषणाला एकटेच उपोषण करत होते
पण आता फडणवीस सरकार आले आणि भीती पोटी सामूहिक उपोषण 😂
रिपोर्टज ची लिंक कुठाय?
जरागेणी राज्यकारणा मध्ये भाग ल्यायल नको होता. आता पाटील ची हवा सपली पुढे कठीण आहे.
Maratha samj 💯 jarange patilasobat ahe
Yedzv ahe rre sglyana smjl ata😂😂😂
फक्त माघार घेतल्याने काही झाले नाही. त्याला फक्त शरद पवार च्या पाळीव पत्रकारांनाच मोठा नेता दिसत होता. बाकी जनतेला तो एक टुक्कार माणूस च दिसत होता.
साहेब याचं शिक्षण कमी आहे,. यांना महाराष्ट्रात ओबीसी.. फॅक्टर पेक्षा भरपूर आहे... फॅक्टर पूर्ण आघाडीचा मतदार आहे.. फॅक्त या वेळेस पूर्ण ओबीसी भाजपा सोबत राहिला.... फॅक्त युती
संतांनी सुद्धा हे चुकीचे आहे यांच्या नादी लागू नका. असे स्पष्टपणे सावध केले होते.
हिंदू एक झाला हे दिसून आले
VDO madhe जाहिराती देवू नका ही विनंती.
मनोज जारांगेनी माघार घेतल्याने घोळ झाला
जारांगे चा नविण बांग्ला दाखवा
jarange la paddhatshir pane tadipar kelay lokanni.. mula sakat supda saaf..!!
Expecting Sharad Pawar to win, Jarange withdrew his agitation, now it will get boost
माघारी चा काहीही संबंध नाही रे बाबांनो! मोमानी बरोबर गेला तिथच तुमचा कार्यक्रम केला हिंन्दूनी मराठा जरी असला तरी मराठा हा स्वतः हिंन्दू आहे!
Prithviraj Chauhan, Balasaheb Thorat, Dheeraj Deshmukh, he Maratha navhta kay?
Barobar aahe.senapatinech.maidan.sodalyavar.sainya.kase.maidanat.thambel.
1)Ekdam barobar
Umedvar maghari gjetlyavar lokanchya lakshat aal jarange patil tutari la anukul bhumika ghet aahe
2)aarkshan sodata only rajkarnavar bolan
3) muslim dharm guru bhet lokana nahi avadali
4) Fadanvisavar sarakh sarakh bolan
Jarange ni Maratha samajala gruhit dharle, murkh banavnya cha prayatn kela, thoda kal tyanchya mage Maratha ubhe rahile pan shevti khare kay te samor aale ch.
Aata lokani he samjayla pahije konihi kahihi bhul thapa marel pan mi swabalavar, swakashta var vishwas thevin ani mazi mi ch pragati karin , na ki konya rajkarnyan chya khotya ani faltu goshti var mi ubha rahanar nahi, je mala milvayche aahe tya sathi mi ladhen ani milven, mag bagha hya aslya rajkarnya n kade kahi vishay urtoy ka
😂😂😂 Ataa parint Divabhaula khup shivaey dily Aatta sutti nahi jarangecyi 100%😊😊😊
आता जातनिहाय मोजणी होणार नाही होयला पाहिजे होती निवडून आले विसरले
Saf chuk ...marathyani jarange cha shabd 100%pal la..pan ya weli muslim,maratha wiruddha itar sarw asa samna jhala ..tyatun ladki bahin cha hi khup motha parinam jahala...manoj jarange factor 100 chal la pan sapshel apatla...ganimat bakiche sagle ek ale ,nahitar yenarya 1 warshat muslim khupajle aste...muslim ,mogli marathe yani purn prayatn kele ..yat shankach nahi ..majhyakade majhya matdar sankhechi sagli yadi ahe ..gaw nihay mat kuthe padli he tyat ahe...
Jarange settings wala aahe😢
हा कोण आहे सांगणारा,
बंद करा हा विषय उबग आला उबग
Garibancha Mithun Tutari sathi upashi 😂Rahat hota.. dholki Manus 😂😂
Atm guru kaha chup ke baithe hi kuch bolo jarange patil vushayi
Manya kaka cha paliv aahe... Tyani samaja la nadi lavla ani rajkaran karaycha prayatna kela.
Punha disla tar lok chop detil ashi paristhiti aahe. Kona eka vyakti var vayaktik aroop karne hi sarvat mothi chuk hoti
हिंदू एकालाही दिसून आलं
Manoj dada chi chuk zhali asel.pan ami manoj dada sobat ahot
Thodkyat tumhi bindok aahat he swatach sangtay 😂😂😂😂
Jarage jativad karu lagla vakdya che aikun 😂😂😂
Garagemadhil tutari vajvt hota😂😂
तू कोणाचा अजिंठा चालवतो ते आम्हाला चांगलंच माहिती आहे.....
आणि एलोरा कोण चालवतोय ?
निस्वार्थी नेता जरांगे पाटील 🚩🚩🚩
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Mi maratha nahi pan maratha bhavani please proper leader choose karava reservation sathi courta madhe kase milel asa leader choose kara
बिजेपी लोकसभेला पैसे वाटले नव्हते .म्हणून हरले आता विधानसभेला भरपूर प्रमाणात पैशाची वाटप केले म्हणून जिंकले शेवटी काय तर .पैसा
Adanchot Jarange great bara ka. To n tyachi bayko mhanje Vitthal Rukmini😂
आम्ही मनोज दादा सोबत आहोत
Tyaca ghnta halvt bs
नाना पटोले
Navatach munde 😂
Bjp 🪷✨️
काही नाही EVMपावर आहे🚩🚩🚩
जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद सर्व गोष्टींचा वापर करावा लागतो
कुठे झारखंडला कि कश्मीरला
पाशवी बहुमत संशय घेण्यास जागा आहे. ग्राउंडला तपासा वेगळे चित्र आहे
😂😂😂
Munde ahat tumhi 😂
बरं..
Jarange mhanje adaanchot.
Chatrapati Sambhaji Nagar bol