नागपूरकरांनी याच्याइतका खुंखार गुंड पुन्हा कधीच पाहिला नाही | २०० महिलांनी त्याला कोर्टात संपवलं होत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 พ.ย. 2023
  • नागपूरकरांनी याच्याइतका खुंखार गुंड पुन्हा कधीच पाहिला नाही | २०० महिलांनी त्याला कोर्टात संपवलं होत | Vishaych Bhari
    नागपूर, संत्री आणि मंत्री देणारी महाराष्ट्राची उपराजधानी अशी खरं तर शहराची ओळख. पण मागच्या काही काळापासून पुण्यानंतर नागपूर नवी क्राईमसिटी म्हणून उदयास यायला लागलंय. तसं रोज वेगवेगळ्या हत्या, चोरी, अत्याचाराच्या घटना नागपूरमधून येतच असतात पण 2004 साली नागपूरात जे हत्याकांड घडलं होतं त्यानं मात्र सबंध नागपूर शहर हादरून गेलं होतं. अक्कू यादव नावाचा गावगुंड, त्याच्या वासना आणि अत्याचाराला बळी पडलेल्या त्याच्या एरियातल्या चाळीस महिला आणि त्यानंतर न्यायालयानं त्याला शिक्षा द्यायच्या आधीचं 200 संतप्त महिलांनी थेट न्यायालयात घुसून केलेली त्याची भयानक हत्या सगळंच अंगावर काटा आणणारं प्रकरण. ही गोष्टय अतीव क्रूरतेची परिसीमा गाठलेला नराधम आणि न्यायाची वाट न पाहता हातात शस्त्र उचलणाऱ्या 200 महिलांची, नमस्कार
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #arungawli
    #arungawalioutofjail
    #DagadiChwl
    #arungawliinnagpurjail
    #arungawlimovie
    #arungawlibiography
    #arungawlijail
    #arungawali
    #arungawlihistory
    #arungawlison
    #arungawlidaddy
    #arungawliinterview
    #arungawli(politician)
    #arungawlibio
    #donarungawli
    #arungawalison
    #gangsterarungawli
    #arungaawli
    #arungawlivideos
    #arungawlistatus
    #arungawligang
    #arungawlinews
    #arungawliwife
    #arungawliinjail
    #arungavli
    #arungawligangste
    #arungawliinprison
    #arungawli
    #arungawali
    #arungawlimovie
    #arungawlihistory
    #arungawlidaddy
    #whoisarungawali
    #arungawaliimage
    #arungawlijail
    #gangsterarungawli

ความคิดเห็น • 340

  • @ashakarvir2944
    @ashakarvir2944 8 หลายเดือนก่อน +128

    जे महिलांनी कैल ते खरोखरच चांगले केले कारण न्यायालयात न्याय लवकर मिळत नाही अश्या नराधमाला लवकर संपविणे ही गरज होती

    • @dattaramdude6984
      @dattaramdude6984 4 หลายเดือนก่อน +2

      Mailani ke lete yogya Akela

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 8 หลายเดือนก่อน +52

    200महिलांनी चांगलं केलं आणि पोलिसांनी त्या महिलांवर केस पण नाय केली पाहिजेल कारण जे पोलीस नाय करू शकले ते त्या महिलांनी केलं 👌👍🏻

  • @vijaykolekar1982
    @vijaykolekar1982 8 หลายเดือนก่อน +47

    अगदी योग्यच केलं होतं त्या महिलांनी 👌👍🏻

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 8 หลายเดือนก่อน +143

    नालायक न्यायव्यवस्थेमुळे नागरिकांना असा निर्णय घ्यावा लागला. पण निर्लज्ज न्यायव्यवस्था अजूनही सुधारली नाही. न्यायव्यवस्थेवर थूं

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 8 หลายเดือนก่อน +2

      U r absolutely ryt saying 👍

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 8 หลายเดือนก่อน +5

      न्याय व्यवस्था थू.

    • @gauravjadhav7818
      @gauravjadhav7818 8 หลายเดือนก่อน +3

      Nyayvyavshta rajkiya nete chalvta.. Adhi ashe lok nivdun dya je layak ahe.. Nalayak nai

    • @parimalpawar4391
      @parimalpawar4391 8 หลายเดือนก่อน +1

      Vyavastha sampurn abhyas purn aste pan ti chalvnare saksham nastil tar mag he ase hote. Aso tumacha raag nakki konavar ahe he lakshat ale pan jau de to ek swatantr vishay ahe..Ani tya sathi vaicharik dnyan garjeche ahe .

    • @mohansuryawanshi7161
      @mohansuryawanshi7161 7 หลายเดือนก่อน +3

      या न्यायाधीशां कडे इतकी संपत्ती असते कि तुम्ही मोजता मोजता थकल पण तुम्ही RTI त्यांच्याबर दाखल करू शकत नाही हि आपली न्याय व्यवस्था आहे. एखादी महिलेवर अत्याचार झाला हे सिद्ध झाल्यावर आजन्म सश्रम कारावासाची शिख झाली पाहिजे अन्य त्याची वर्ष ५० असली पाहिजे..

  • @tukaramshivajiahire395
    @tukaramshivajiahire395 8 หลายเดือนก่อน +42

    गुंडाला संपवल विषेश कौतुक करणारी घटना आहे तरी पण विषय संपला नाही कारण त्याचे सोबत चे 40 गुंड कुठे आहे याचा न्यायालयाने विचार करून पोलिसांना त्या गुंडावर देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत .

  • @arunp9721
    @arunp9721 8 หลายเดือนก่อน +43

    कोर्टात जे केले ते योग्यच होते. अश्या नराधमांना भर चौकात ठोकून काढले पाहिजे. जय शिवराय

  • @sohan734
    @sohan734 8 หลายเดือนก่อน +78

    अशा गुन्हेगारांना पोलिस पैसे खावून संरक्षण देतात म्हणून त्यांची हिंमत वाढते !
    यांचे एन्काऊंटर चे करायला हवे !

  • @manikbawane7956
    @manikbawane7956 8 หลายเดือนก่อน +43

    महिलांचे व त्यांना निर्दोष सोडणाऱ्या न्याय दिशांचे सुद्धा मनापासून स्वागत🎉

    • @manojmetkar1760
      @manojmetkar1760 2 หลายเดือนก่อน

      न्या.व्हि. टी. सुर्यवन्शी सध्या वर्धा येथे कार्यरत आहेत्..

  • @LegalRights88
    @LegalRights88 8 หลายเดือนก่อน +74

    200 शुर वीर रणरागिणी....⚔️

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 8 หลายเดือนก่อน +2

      हे पोलीस व न्याय यंत्रनेच failure आहे. वेळेवर न्याय मिळाला नही तर असच होणार. भविष्यात अराजक्ता मजणार आहे दुर्दैवाने. न्यायालय किती तारखा देतात यावर नियंत्रण पाहिजे. सर्वे अर्थहीन होत चाललं आहे.

    • @AlkaBedre-xl1cp
      @AlkaBedre-xl1cp 5 หลายเดือนก่อน

      Right

  • @7hleaderleader200
    @7hleaderleader200 8 หลายเดือนก่อน +7

    खूपच सुंदर अप्रतिम वर्णन महिलांनी केलं ते योग्य केले योग्य वेळी त्याला न संपवल्यामुळे महिलांना पुढाकार घ्यावा लागला त्यांना दुर्गेत रूप दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं सलाम माझ्या महिलांनो अशी वेळ आल्यास महिला मागे राहणार नाहीत याची सरकारने आणि काही देणे पण नोंद घ्यावी अभिमान मला माझ्या महिलांचा

  • @_kabirsagar_
    @_kabirsagar_ 8 หลายเดือนก่อน +39

    😊कायदा हातात घेणे ....
    कायदा जर पळवाटा देत असेल तर तो असाच सांभाळावा लागतो.

  • @user-vs4by3dn5g
    @user-vs4by3dn5g 8 หลายเดือนก่อน +56

    त्या रणरागिणींना माझा मानाचा मुजरा .......!!!!!!

  • @monsteraregion
    @monsteraregion 8 หลายเดือนก่อน +35

    त्या सर्व महिलांना सलाम 👍

  • @jagannathghule7496
    @jagannathghule7496 8 หลายเดือนก่อน +8

    योग्यच न्याय दिला की सर्व महिलानी ,
    आशाच महिलांची आज देशाला गरज आहे

  • @bhagyashreegharpure8314
    @bhagyashreegharpure8314 8 หลายเดือนก่อน +13

    पोलिसांनी योग्य वेळीच त्याच्यावर कडक कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती. पोलिसांचा मोठा दोष आहे! त्यांच्यावर प्रथम कारवाई करायला पाहिजे! की एवढ्या क्रूर, विकृत, गुन्हेगारावर ॲक्शन का घेतली नाही????

  • @santoshbharati3734
    @santoshbharati3734 8 หลายเดือนก่อน +23

    फालतु न्याय व्यवस्था आहे..त्याचा परिणाम.. बंद करा न्यायालय ..

  • @udaymhatre3009
    @udaymhatre3009 8 หลายเดือนก่อน +25

    हेच अशा व्यक्तीबाबत घडू शकते व जनता न्याय खेचून घेते

  • @_kabirsagar_
    @_kabirsagar_ 8 หลายเดือนก่อน +63

    गुन्हेगार आणि जामीन हे भारतीय न्यायव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. लाजिरवाणे वैशिष्ट्य😢....

    • @456-fr2eq
      @456-fr2eq 8 หลายเดือนก่อน +2

      ते अमेरिकाच पण वैशिष्ट्य आहे पूर्ण भांडवलशाही अर्थवस्था हेच आहे

    • @_kabirsagar_
      @_kabirsagar_ 8 หลายเดือนก่อน +4

      @@456-fr2eq अनेक देशात गुन्हेगारांना जामीन मिळतो, पण अनेक निर्बंध ही लागू होतात. भारतात जेल मधून सुद्धा निवडणुका जिंकता येत होत्या हे दुर्दैव.

  • @ravindrapatkar5071
    @ravindrapatkar5071 8 หลายเดือนก่อน +7

    सुंदर विवेचन. पप्पू यादव सारखे अनेक नराधम आजही कमकुवत कायद्याचा आधार घेत समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत.त्यांना हेच शासन योग्य.

  • @balkrishnavarute9766
    @balkrishnavarute9766 8 หลายเดือนก่อน +21

    अगदी योग्य केले त्या महिलांनी

  • @sandeeppatil7202
    @sandeeppatil7202 8 หลายเดือนก่อน +17

    माज असाच जिरवायचा

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane 8 หลายเดือนก่อน +22

    त्या मातांना माझा मुजरा

  • @nileshdhinda1429
    @nileshdhinda1429 8 หลายเดือนก่อน +29

    महीलांना न्याय मिळाला असता तर ही घटना घडली नसती.

  • @sunilwalavalkar7796
    @sunilwalavalkar7796 7 หลายเดือนก่อน +12

    त्या दोनशे महीलांना मानाचा मूजरा🎉🎉🎉

  • @ajaygothal607
    @ajaygothal607 8 หลายเดือนก่อน +16

    अरे पण पहिला गुन्हा झाल्यावर तो आता कसा गेला नाहीं, एवढे गुन्हे झाले, तर पोलीस काय झोपले होते. कोण कोण आमदार आणि पोलीस होते त्या काळात, त्यांचे पण निलंबन करा.

    • @yogeshmekhe4813
      @yogeshmekhe4813 7 หลายเดือนก่อน +1

      Chutya system bhava kiti bekar halat zali asel tithlya lokanchi😢

    • @AlkaBedre-xl1cp
      @AlkaBedre-xl1cp 5 หลายเดือนก่อน

      Ho na

  • @PTwani
    @PTwani 4 หลายเดือนก่อน +5

    त्यांनी केलं ते योग्य होतं कुठपर्यंत कोर्टाची वाट बघत बसणार. परत दुसरा आकु तयार व्हायला नको

  • @suvarnadeuskar6273
    @suvarnadeuskar6273 8 หลายเดือนก่อน +58

    Congratulations to all women. Hats off 👏

  • @ravisirsath789
    @ravisirsath789 8 หลายเดือนก่อน +10

    तुम्ही जे आज अस म्हंटले की तुम्ही पाहतंय विषयच भारी.. असच म्हणजा .. भारी वाटत..

  • @chanduchand8457
    @chanduchand8457 8 หลายเดือนก่อน +11

    या केस मध्ये पोलिस दोषी‌ वाटतो कारण. वेळीच कारवाई. क्षाली असती तर महिलेवर अत्याचार ‌झाले नसते व त्या नी. कायदा हातात घेतला नसता

  • @user-vd1yk8gz7u
    @user-vd1yk8gz7u 8 หลายเดือนก่อน +24

    खरंच या महिलांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करायला पाहिजे

  • @amoljagzap4331
    @amoljagzap4331 8 หลายเดือนก่อน +10

    नक्कीच महिलांनी केलेलं कृत्त्य योग्य आहे.

  • @kaustubhchikte605
    @kaustubhchikte605 8 หลายเดือนก่อน +8

    त्यामहिलांना शत शत प्रणाम .जय श्रीराम.

  • @ARChougule
    @ARChougule 7 หลายเดือนก่อน +4

    सलाम त्या 200 महिलांना.

  • @Subhash-wn6dj
    @Subhash-wn6dj 7 หลายเดือนก่อน +9

    100 % right action of the women.
    Ms Narayane should be confered bravery award.

  • @ajaygothal607
    @ajaygothal607 8 หลายเดือนก่อน +5

    त्या वेळेचे तिथले आमदार खासदार, त्यांच्यावर पण थू.

  • @madhukarbhere9923
    @madhukarbhere9923 8 หลายเดือนก่อน +8

    आगदी बरोबर आहे त्या महिलांना १००तोफि ची सलामी

  • @ratikkamble9562
    @ratikkamble9562 8 หลายเดือนก่อน +96

    ह्यावर घटनेवर "200 हल्ला हो" हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आपण सर्वांनी तो नक्की पहावा रिंकू राजगुरू हिने ह्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे . त्या मध्ये वास्तव पूर्णपणे दाखवले आहे

    • @dreamsneverdiehappy
      @dreamsneverdiehappy 8 หลายเดือนก่อน

      रिंकू होती का त्यात? लिंक पाठवलं हो दादा बघू तर द्या चित्रपट आणि विशेष अभिनय

    • @shivajighalme5150
      @shivajighalme5150 8 หลายเดือนก่อน +1

      1

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 8 หลายเดือนก่อน +2

      Rinku rajguru cha shett mari role nhi tyat ..movie khalla sagla upendra limaye ji ni.

    • @ratikkamble9562
      @ratikkamble9562 8 หลายเดือนก่อน

      @@vaibhavgodhade6520 त्याने काय रोल केला रे त्याचा जास्त रोल च नाही आहे मूव्ही मध्ये

    • @RS-wp5di
      @RS-wp5di 8 หลายเดือนก่อน +3

      Murder in courtroom नावाची netflix documentary पण आहे

  • @shekharhake8793
    @shekharhake8793 8 หลายเดือนก่อน +6

    बरोबर अशा लोकांना असंच केलं पाहिजे नागडं करून जीव

  • @atuldabade5014
    @atuldabade5014 8 หลายเดือนก่อน +5

    कायदा आहे म्हणून फायदा आहे त्यामुळे अश्या लोकांचं भावत

  • @sureshshinde3266
    @sureshshinde3266 8 หลายเดือนก่อน +5

    खरं पाहता हया गोष्टीला संपूर्णतः भ्रष्ट पोलिस आणि न्याय व्यवस्था आहे. इतके सगळे होई पर्यन्त न्याय व्यवस्था आणि पोलिस अधिकारी झोपले होते का?

  • @anandabinnar6757
    @anandabinnar6757 8 หลายเดือนก่อน +12

    महिलांनी इतिहास घडवला

  • @obc7523
    @obc7523 8 หลายเดือนก่อน +25

    तीनशे च्या वर बलात्कारकेलं होते .
    जामीन -बलात्कार -अटक -जामीन -बलात्कार

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 8 หลายเดือนก่อน +2

      बापरे, पोलीस काय करत होते एवढं सर्व होत असताना?

    • @gauravjadhav7818
      @gauravjadhav7818 8 หลายเดือนก่อน +2

      ​@@rahulkulkarni965rajkiya nete jevha support deta tevha police kai krnar.. Apan ch tr nete nivdun deto na mg te nete ashe lok palta ani ashe lok ashe kaam krta

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 8 หลายเดือนก่อน

      @@gauravjadhav7818 काही अंशी बरोबर आहे तुमचं

    • @obc7523
      @obc7523 8 หลายเดือนก่อน

      @@rahulkulkarni965 अटक करत असत. नंतर त्याला जामीन मिळत असे

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 8 หลายเดือนก่อน +4

    न्याय व्यवस्था अतिशय सुंदर आहे परंतु अंमलबजावणीत दुजा भाव होता कामा नये

  • @govindkokane5719
    @govindkokane5719 8 หลายเดือนก่อน +5

    200 महीलाचा निरणय बरोबर

  • @vishtashpmunshi9047
    @vishtashpmunshi9047 8 หลายเดือนก่อน +16

    Woman were absolutly correct.No one can touch there chastity.Salute you my sisters and mothers.

  • @sunilmunde4603
    @sunilmunde4603 7 หลายเดือนก่อน +5

    नागपूरला पोलीस आयुक्त झोपा काढत होते का

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 8 หลายเดือนก่อน +6

    लय उशीर केला राजेहो एपिसोड हा विषय

  • @PUSHPAK-2008
    @PUSHPAK-2008 8 หลายเดือนก่อน +3

    महिलांनी अगदी योग्य तेच केले आहे,पुन्हा काही महिला त्याच्या अत्याचाराला बळी पडल्याच असत्या.अशा राक्षसाचा अंत असाच व्हायला पाहिजे.

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 8 หลายเดือนก่อน +3

    हा च खरा न्याय ।

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 4 หลายเดือนก่อน

    खरच या सर्व महिलांना माझा मानाचा मुजरा. अशा महिलांचीच आज देशाला गरज आहे. Very good job..❤

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 8 หลายเดือนก่อน +12

    या घटनेनंतर कोर्टाने आणि सरकारने निर्णय घ्यायलाच हवा की आपण कायद्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे

  • @navalbhagwat112
    @navalbhagwat112 7 หลายเดือนก่อน +3

    महिलांनी केलं ते अगदी योग्य केलं... आपल्या देशाचे सडके कायदे नी कुचकामी, भ्रष्टाचारी पोलीस सामान्य जनतेच काय खाक संवरक्षण करणार 😡

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 7 หลายเดือนก่อน +2

    त्या २०० महिलांनी चांगले काम केले आहे. न्यायालयावर विश्वास आहे पण न्यायालय पुराव्यास अनुसरून आरोपीला शिक्षा करते. त्या आरोपीला मारलं हे खूप चांगले काम झाले आहे.

  • @bharatbhalerao5408
    @bharatbhalerao5408 4 หลายเดือนก่อน

    न्यायाधीश याचे फार फार आभार

  • @drvishalswami6145
    @drvishalswami6145 8 หลายเดือนก่อน +4

    Ek number kele. Lokani. Asech karayla paahije

  • @samjadhav1240
    @samjadhav1240 6 หลายเดือนก่อน +3

    Ekdam mast kaam kel... Salute all women 💪❤😢

  • @SagarPatil-co2mi
    @SagarPatil-co2mi 8 หลายเดือนก่อน +6

    जे घडलं तेच योग्य होत

  • @manojvaidya2034
    @manojvaidya2034 7 หลายเดือนก่อน +1

    या महिलांचं हार्दिक अभिनंदन !

  • @maharshi11
    @maharshi11 8 หลายเดือนก่อน +2

    EK NO
    KAM MAHILAHOOOOOOOO❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 7 หลายเดือนก่อน +1

    Terrorism must be finished like that! त्या २०० महिलांचे खूप अभिनंदन

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 8 หลายเดือนก่อน +3

    योग्य होते

  • @sushilbb
    @sushilbb 2 หลายเดือนก่อน

    अतिउत्तम 👌👌 असपनं तो १०-१५ वर्षाची शिक्षा भोगुन नंतर मोकाटं असाच फिरला असता....

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 8 หลายเดือนก่อน +8

    हया अक्कू यादव भैया वर कुठल्या पॉलिटिशन चा हात होता की कुणाला घबरात न्हवता हा

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 8 หลายเดือนก่อน +1

      हो त्या राजकारण्या् ला पण शिक्षा झाली पाहिजे.😮😮

    • @sharad.Patil77
      @sharad.Patil77 8 หลายเดือนก่อน

      लालू प्रसाद यादव 😂

  • @rushikajale834
    @rushikajale834 8 หลายเดือนก่อน +5

    कायदा हातात घेतला पाहिजे

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 8 หลายเดือนก่อน +4

    पोलीस या गुन्हेगार ला सोडत होते त्या पोलीस स्टेशन ला सजा भेटली पाहिजे

  • @AnuradhaGunjal-gb6qm
    @AnuradhaGunjal-gb6qm หลายเดือนก่อน

    कोर्टात न्याय फार उशिरा मिळतो. तो न्याय मिले पर्यंत त्या अक्कू यादव ने आणखी काही महिलांचे बळी घेतले असते. त्यामुळे त्या २०० महिलांनी जे केले ते एकदम बरोबर केले. त्यांना salute

  • @shrirangmane1563
    @shrirangmane1563 7 หลายเดือนก่อน +2

    न्ययालय च गुनेगारला गुना करण्यात मदत करते गुनेगार न्यायालयचआहे कायदे गाढव आहेत

  • @sanjay88759
    @sanjay88759 7 หลายเดือนก่อน +1

    अक्कू सारखे विषय तडकाफडकी संपवली तरच अर्थ. त्या महिलांचा गौरव करायला पाहिजे आणि त्यांच्या बांगड्या भ्रष्ट पोलिसांना आणि डरपोक लोकांना द्यायला पाहिजे. कधीकधी जगणं गौण होते आणि अशी कामं महत्वाची.

  • @vishtashpmunshi9047
    @vishtashpmunshi9047 8 หลายเดือนก่อน +2

    Salute you all my sisters

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 8 หลายเดือนก่อน +2

    Stri hi aadimayecha avatar aahe he mahilani sidhh kel.hats off .khup chhan kel.swasanrakshanasthi .kel ya aadimayene .

  • @prakashbhandarkar1860
    @prakashbhandarkar1860 8 หลายเดือนก่อน +1

    याच प्रकारे निर्णय घेतले पाहिजे

  • @user-kx1uw4yt9k
    @user-kx1uw4yt9k 8 หลายเดือนก่อน +4

    त्या महिलांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करायला हवा होता

    • @ayanshpatil7740
      @ayanshpatil7740 7 หลายเดือนก่อน +1

      आधी त्या पोलिसांचा सत्कार व्हायला हवा जे एवढे बलात्कार होत असता ना नामर्दना सारखे बघत होते

  • @rajendragaikwad7819
    @rajendragaikwad7819 7 หลายเดือนก่อน +1

    त्या महिलांनी योग्य निर्णय घेतला

  • @arvindghatol6172
    @arvindghatol6172 8 หลายเดือนก่อน +1

    अपराध्याला शिक्षा ही ताबडतोब झालीच पाहिजे, तरच न्यायालयाबद्दल जनतेत आदर राहील. आज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायलाच जनता घाबरते हे सत्य नाकारता येत नाही

  • @pralhadlokhande5247
    @pralhadlokhande5247 8 หลายเดือนก่อน +3

    महिलांनी बरोबर केले आहे

  • @parthgawde6067
    @parthgawde6067 8 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @arvindghatol6172
    @arvindghatol6172 8 หลายเดือนก่อน +1

    बलात्कार करणारे हे असेच समाजाने च संपवायला पाहिजेत, तोच खरा न्याय होईल त्या पिडीत महिलांच्या बाबतीत. बाकी आपल्या न्याय प्रणाली बद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्यावर बोलणे नकोच. 20/20 वर्षे निकाल दिला जात नाही, फाशीची शिक्षा सुनावली तरी ती अंमलात येईल ह्याची खात्री नाही, जनतेला विश्वास नाही.

  • @jiwanbadwaik5606
    @jiwanbadwaik5606 8 หลายเดือนก่อน +1

    योग्य होते.

  • @PUJA-DHAVAN
    @PUJA-DHAVAN 7 หลายเดือนก่อน

    आधीच जर लोक एकत्र आले असते तर किती तरी लोक वाचले असते पण अस होत नाही खूप काही गमावल्या वर लोक जागे होतात जेव्हा सुरुवात होते तेव्हाच एकी दाखवायची मग कोणाची हिम्मत एवढी वाढणारच नाही

  • @dilipmorwale1163
    @dilipmorwale1163 8 หลายเดือนก่อน +3

    ज्यांनी निषेध केला त्यांच्या घरी appu la पाठवायला पाहिजे होते, म्हणजे कळेल ह्या पुरोगामी लोकांना

  • @mohan1795
    @mohan1795 7 หลายเดือนก่อน +2

    खुंखार ला मराठी प्रति शब्द सापडला/ सुचला नाही का? 🤔
    (भयानक, हिंस्र, पाशवी)

  • @chhayanagtilak4626
    @chhayanagtilak4626 8 หลายเดือนก่อน +1

    महिला योग्य तेच विचार पुर्वक करतात

  • @sharaddhodare5934
    @sharaddhodare5934 8 หลายเดือนก่อน +1

    Apratim🙏

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 7 หลายเดือนก่อน

    त्या महिलांनी योग्य तेच केल आहे.त्यांचं आभिनंदनच केल पाहीजे.

  • @MrChandrakant26
    @MrChandrakant26 8 หลายเดือนก่อน +1

    आणि अजून भाजपचा लिगपिसाट व्हिडिओ बहाद्दूर बाहेर आहे अजून अटक झाली नाही उद्या लिंगपिसाट मणात विचार करेल की आपले कोण काय वाकडे करणार अश्या आविर्भावात लिंगपिसाट सकट त्याचे साथीदार थैमान घालतील

  • @jitenderchaurasia5519
    @jitenderchaurasia5519 7 หลายเดือนก่อน +1

    कूच कामी कायदा
    भिती नाहि

  • @deepakkulkarni5336
    @deepakkulkarni5336 7 หลายเดือนก่อน +2

    २०० महिलांचे अभिनंदन 😂😂😂😂😂

  • @kavitanikude7531
    @kavitanikude7531 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्यायव्यवस्था न्याय देत नाही महिलांनी केलं ते योग्यच होतं

  • @rohitnandanwar1541
    @rohitnandanwar1541 8 หลายเดือนก่อน +7

    मी नागपुरकर 😊

  • @gopaltayade806
    @gopaltayade806 4 หลายเดือนก่อน

    अगदी योग्य

  • @jagdeeshbansod6613
    @jagdeeshbansod6613 7 หลายเดือนก่อน +1

    Right way.

  • @kalavishkaarcom
    @kalavishkaarcom 7 หลายเดือนก่อน

    योग्यच होत जे २०० महिलांनी केलं.

  • @vivektulja4516
    @vivektulja4516 8 หลายเดือนก่อน +10

    Modern justice system protects criminals more than innocent people. And, where were the human rights activists when this criminal was harassing these innocent women?

  • @user-ef9te7mj1c
    @user-ef9te7mj1c 4 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @rahulsalve4120
    @rahulsalve4120 4 หลายเดือนก่อน

    नराधमांना असंच संपवायला पाहिजे....

  • @vinodsoyam257
    @vinodsoyam257 2 หลายเดือนก่อน

    ही बातमी वाचलो होतो तत्कालीन सरकार तर दोषी होती त्य पेकश्या आपली न्यायव्यवस्था दोषी होती आणि आता ही तेच आहे
    जे न्याया लया ला जमल नाही ते त्या पीड़ित महिलाना जमल .
    उलट त्यांचा सरकार ने शुर महिला मनून सत्कार करायला पाहिजे होत

  • @dharmendragaynar7427
    @dharmendragaynar7427 4 หลายเดือนก่อน

    जिथे न्याय मिळत नाही तेथे हेच योग्य आहे महिलांनी केल ते योग्य केल 🙏

  • @dhananjaybhojane3221
    @dhananjaybhojane3221 4 หลายเดือนก่อน

    जेव्हा अत्याचार खत पानी संरक्षण व्यवस्ता व कायदेशिर पलवाट असल्याच ज्वलंत उदाहरण

  • @gajananvangujre
    @gajananvangujre 7 หลายเดือนก่อน +1

    I’m Support women

  • @shivlalsukhdeve677
    @shivlalsukhdeve677 7 หลายเดือนก่อน

    खुप छान काम केले आहे