आतली_बातमी Live: नवनीत राणांच्या वक्तव्याने भाजपची भंबेरी उडाली का? Loksabha | Ashish Jadhao
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- Loksabha Election 2024 आतली_बातमी Live: नवनीत राणांच्या वक्तव्याने भाजपची भंबेरी उडाली का? | Ashish Jadhao
#navneetrana #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
1000%̊ पडणार बाईसाहेब
तोu❤🎉
@@manikbhandare5124😊
तुमचीच हवा टाईट.झाली आहे .भाजपा हरणार १०१ टक्के
जय महाराष्ट्र। भाजपात जे गेलेत ते काहिही बरळत आहेत, कारण त्यांनापण भाजप नको आहे। हिटलरने पुन्हा जन्म घेतला आहे का? देशाचे तुकडे होणार होणार का?
**क्या मोदी फिर से चुनकर आएगा ?? उत्तर है नही
1. 2019 के चुनाव में मोदी पर कोई भ्रस्टाचार का आरोप नही था अब इलेक्टरोल बॉण्ड का आरोप सुप्रीम कोर्ट में सिद्ध हो चुका है
2. महँगाई, भ्रस्टाचार, बेरोजगारी ये विषय चरम पर है
3. ईवीएम का घोटाला हुवा भी होगा फिर भी बीजेपी ने केवल 37.5 प्रतिशत ही वोट ले पाई.
4. 2019 में सभी विपक्ष तब अलग अलग लड़ते थे विपक्ष को 52 प्रतिशत वोट मिले थे इस बार विपक्ष एकजुट होकर बीजेपी के विरोध में खड़ा है याने 52 परसेंट एक जगह है. ऊतर भारत मे केवल जीत का अंतर बढ़ेगा मगर सीट नही बढ़ेगी
5. सभी समाज के वर्गों ने अब वोट कटाऊ पार्टी को पहचान लिया है और वे खुद अब इसका प्रचार कर रहे है.
6. तोड़ फोड़ की राजनीति, भ्रस्टाचारियो को पार्टी में शामिल करने के वजह से उनके भक्त और कार्यकर्ता भी नाराज है ।
100 परसेंट इंडिया अलायंस जीत रहा है लेकिन इसके लिए आप लोगो को वोट करने जरूर जाना है*
@user-lv3kk8yh9t जय श्री राम
ऊदव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख जिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
नवनीत राणा bjp त गेल्या तर त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरले असते
मोदी ची हवा नाही, म्हणजे आमच काही खरं नाही
घर कोंबडा हद्दपार
काय त्या हिंदू विरोधी चा जय जयकर करता हाय.
मोदीना सपोर्ट केला म्हणून तुम्हाला जनता पाडणार आहे . अपक्ष म्हणून तुम्हाला निवडून दिले पण तुम्ही फसवल . आता घरीच बसा .
नवनीत राणा १०१% हरणार,त्यांना हनुमान चालीसा वाचण्यासाठी अयोध्येला जनता पाठविणार. जय महाराष्ट्र!जय शिवराय!!
बळवंत वानखेडे 🎉🎉
मतविभागणी 😅😅😅@@babasahebgund413
Mva zindbad
Jai Maharashtra
Hu hu hu
🎉😢😮😅😊3tgfg kl@@babasahebgund413hu is se hu hu hu
दुनिया छोड देंगे लेकीन बीजेपी को वोट नहीं देंगे.
Jaldi shod de duniya
@@rmore6994**क्या मोदी फिर से चुनकर आएगा ?? उत्तर है नही
1. 2019 के चुनाव में मोदी पर कोई भ्रस्टाचार का आरोप नही था अब इलेक्टरोल बॉण्ड का आरोप सुप्रीम कोर्ट में सिद्ध हो चुका है
2. महँगाई, भ्रस्टाचार, बेरोजगारी ये विषय चरम पर है
3. ईवीएम का घोटाला हुवा भी होगा फिर भी बीजेपी ने केवल 37.5 प्रतिशत ही वोट ले पाई.
4. 2019 में सभी विपक्ष तब अलग अलग लड़ते थे विपक्ष को 52 प्रतिशत वोट मिले थे इस बार विपक्ष एकजुट होकर बीजेपी के विरोध में खड़ा है याने 52 परसेंट एक जगह है. ऊतर भारत मे केवल जीत का अंतर बढ़ेगा मगर सीट नही बढ़ेगी
5. सभी समाज के वर्गों ने अब वोट कटाऊ पार्टी को पहचान लिया है और वे खुद अब इसका प्रचार कर रहे है.
6. तोड़ फोड़ की राजनीति, भ्रस्टाचारियो को पार्टी में शामिल करने के वजह से उनके भक्त और कार्यकर्ता भी नाराज है ।
100 परसेंट इंडिया अलायंस जीत रहा है लेकिन इसके लिए आप लोगो को वोट करने जरूर जाना है*
@@rmore6994 l
Hi
जय श्री राम . व्होट फॉर भाजपा
@@dineshs7953 😀
ओपनिंग पोलच बंद केले पाहिजेत. कारण ठराविक चॅनल ठराविक पक्षाचे मिद्दे असतात.
हिनी उद्धव साहेबांच्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हण्याचा आ्टाहास केला होता याची शिक्षा हिला मिळणारच आहे
अरे तो उद्धव ठाकरे हिंदु नाही का त्याला हनुमान चालीसा का पोचते.
पण खरच या बाईने मातोश्री बाहेर जाऊन का बर हनुमान चालीसा पठण केले असेल .मला तर अजून याचा अर्थ समजलाच नाही.आणि हिला काय मिळाले.हे सुध्दा कोडेच आहे.
@@parashramsomvanshi5998मग आता फडणवीस व शिंदेच्या दारात जावून म्हणावी हनुमान चालीसा. आता कुणी अडवल. ती काय फक्त ठाकरेंच्या दारातच म्हणायची होती का.
हिंदू असुनही त्यांच्या समोर हनुमान चालीसा वाचल्याने फायदा काय झाला??? ईने उध्दव ठाकरे साहेबांची परवानगी घेतली असती तर उध्दव ठाकरे साहेब पण सामिल झाले असते. @@parashramsomvanshi5998
राणाबाई चांगल्याच पडणार आहे घ्या शेकून गरम पाण्याने फार मस्ति केली तूम्ही
😂😂😂😂
येवढ्या उन्हात गरम पाणी सोसेल का तिला.याच उत्तर पण द्या मला.
ह्यावेळी मोदीची लाट नाही..वाट आहे! कुठचाही माणूस देशापेक्षा मोठा होऊ शकत नाही, त्याला जमिनीवर आणणं भरपूर गरजेचे आहे. फक्त संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारताचे डोळे उघडलेत.
Absolutely correct 💯 percent
बळवंत वानखेडे 🎉🎉
Right १००;बरोबर
Sundar post👍🏻👍🏻👍🏻
1। नंबर
ही बाई 101% पडणार
एक लाख टक्के पडणार राम कृष्ण हरी
महाराष्ट्रात भाजपा पराभूत होणार
भाजप हटाव देश बचाव
जय जवान
जय किसान
जय संविधान
हनुमान चालीसाला तुम्ही रस्त्यावर आणले स्वतःच्या स्वार्थासाठी .....या निवडणुकीत प्रसाद मिळणार...
😂😂😂
भाजपा येणार
@@dineshs7953 😜
भाजप झोपत आहे
6@@dineshs7953evm है तो आयेगा मोदी ही।
राणा पडणार
राणा जिंकणार च
🍌🍌@@vikramsatpute8540
@@vikramsatpute8540Naved Rana jinkla. 😂😂😂😂😂😂😂
राणा म्याडंम ने आत्ता हरल्यानंतर हनुमान चालिसा वाचन करावे.नाहीतर सिनेमात काम करावे
नवनित राणा पडणारच आहे सोबत मोदीला पण पाडणारच आहे 😂
लोकांचे हित, तुम्हाला पराभुत करने यातच देश, राज्य यांचे हित आहे
जनता तुम्हाला कायमस्वरूपी हनुमान चालीसा वाचायला पाठवणार आहे.
आता BJP नको रे बाबा 🙏
बळवंत वानखेडे 🎉🎉
ईव्हीएम सेट करून ठेवलं तर, तुम्ही काय करणार??
फक्त भाजपा
@@dineshs7953 💩
@@dineshs7953andh bhakt 😂
कमलाबाई हद्दपार होणार😅😅😅😮😮
Bjp न महाराष्ट्राला गृहीत धरलं होत.. त्यांना कुठं महितीय.. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा..🚩🚩🚩🚩
Ok
होय पुन्हा भाजपा येणार
@@dineshs7953Tujya ghari sandass madhe
@@dineshs7953 Gujrati aala
राना पडणार हे नक्की रानाचा प्रचाराला प्रत्यक्ष मोदी जरी आले तरी राना पडणार
बळवंत वानखेडे 🎉🎉
म्हणूनच अमरावती न येता वर्धा गेले😅
😂😂modi alyavr ranachi mat kami hotil
वर्धा पण हरणार
😂@@bhanudasshinde-ie9qt
कीती बी नाच तू पडणार नक्की
ताईचे खाजदारकी चे दिवस भरले
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना शरद पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष पूर्ण ताकदीने भाऊ बळवंत यांना खासदार करणार
१००% पडणार
कमळी ला धडा शिकवायची हिच वेळ आहे.
नववीत राणा यांनी पक्ष सोडला पती तसाच ठेवला.
मोदीनी पत्नी सोडली पक्ष वाढवला.
बघा किती छान योगायोग आहे.
धंन्य धंन्य ती आमची जगातील सर्वात मोठी लोकशाही.
😜
😂🎉❤
52कुलेला एक पार्टनर मिळाला मकाऊ येथे जायला 😊😅😮
बळवंत वानखेडे निवडून येणार
भाजप विरूद्ध भारतीय जनता अशी लढत आहे
100% बरोबर भाऊ.
मी 2014/19 मध्ये BJP la वोट केलं आहे पण आता नाही करणार 🚩🚩🚩
मी 2014 ला मोदींचा खास भक्त होतो, पण केवळ थापेबाजी व त्यातल्या त्यात शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकऱ्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक चुकीचे आयात निर्यात धोरण राबवून शेतकऱ्यांच्या पिकांचे भाव पाडण्याचे षडयंत्र गेल्या दहा वर्षांपासून ह्या अदानी, अंबानी पुरस्कृत व्यापारी विचारसरणीच्या राज्यकर्त्यांकडून सातत्याने रचले जात असल्यामुळे मी आज त्याच मोदींचा कट्टर विरोधक बनलो. जो किसान हीत की बात करेगा l वही देश पे राज करेगा l
@@rahulnimje2500**क्या मोदी फिर से चुनकर आएगा ?? उत्तर है नही
1. 2019 के चुनाव में मोदी पर कोई भ्रस्टाचार का आरोप नही था अब इलेक्टरोल बॉण्ड का आरोप सुप्रीम कोर्ट में सिद्ध हो चुका है
2. महँगाई, भ्रस्टाचार, बेरोजगारी ये विषय चरम पर है
3. ईवीएम का घोटाला हुवा भी होगा फिर भी बीजेपी ने केवल 37.5 प्रतिशत ही वोट ले पाई.
4. 2019 में सभी विपक्ष तब अलग अलग लड़ते थे विपक्ष को 52 प्रतिशत वोट मिले थे इस बार विपक्ष एकजुट होकर बीजेपी के विरोध में खड़ा है याने 52 परसेंट एक जगह है. ऊतर भारत मे केवल जीत का अंतर बढ़ेगा मगर सीट नही बढ़ेगी
5. सभी समाज के वर्गों ने अब वोट कटाऊ पार्टी को पहचान लिया है और वे खुद अब इसका प्रचार कर रहे है.
6. तोड़ फोड़ की राजनीति, भ्रस्टाचारियो को पार्टी में शामिल करने के वजह से उनके भक्त और कार्यकर्ता भी नाराज है ।
100 परसेंट इंडिया अलायंस जीत रहा है लेकिन इसके लिए आप लोगो को वोट करने जरूर जाना है*
जय महाराष्ट्र 🎉❤
ठाकरे साहेब नीशाणी मशाल 🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
लोकांचे प्रश्न सोडवणे म्हणजे सेनेमात काम करणे नव्हे
शि्वसेना उबाठा यांचे मातोसिरी समोर हनूमान चालीसा म्हणली होती तिला तिची जागा शिवसेना कार्य करता यांनी दाखविली पाहीजे
INDIA 🇮🇳🚩🚩🚩💯💯
भारतीय जनता पार्टी किती विधवान लोकांची पार्टी होती. आता मात्र सगळे अनपढ आले आहे नाहीं का?
मराठी मतदारांनो विचार करा भाजप पक्ष हा अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी यांचा राहिलेला नाही महाराष्ट्र दोष करणारे अमित शहा आणि नरेंद्र मोदी चा झालेला आहे केरला 1966 सालचा बदला घ्यायचा आहे तरी कृपया करून मराठी माणसांना बीजेपीला मत देऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र
पत्रकार सेटींग केले तसच कोर्ट सेटींग केली असणार
बावनकुळे गेला पत्ते खेळायला.त्याला नांद आहे पत्ते खेळण्याचा.
😅
😂😂
किरीट सोमय्या कुठे गेले
किरीट भाऊ कपडे शोधत असतील .कुठे गेले ते.
😅😅
महाराष्ट्रात पूर्ण जिल्हाभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे खासदार निवडून येतील
ज्या माणसाने पूर्ण देशाला हिंदुत्व शिकवले त्या बाळासाहेब यांच्या घरी ही हनुमान चालीसा पठण करायला गेली मातोश्री माफ नाही करणार
बाई 101 टक्के पाडणार. व हनुमान चालीस वाचणार . Only...कॉंग्रेस
राणा काकू भरघोस मतांनी पडणार...
बरोबर आहे राणाचे हवा नाहीं मोदी जी ची
राणा पडणार फिक्स
Navneet Rana game over
Navnit Rana 100% Nivadun yenar nahit
India
जय महाराष्ट्र. प्रणाम संजयजी राऊत प्रणाम. जय महाराष्ट्र. नाचीला नटिच म्हणतात. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद संजयजी राऊत झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
ekdam khar bolala jadhav sir
Salute
बाई, ताबडतोब आपण हणुणान चालीसा पठण करण्यास घरी बसा....😂😂
MVA ने आर्धी लढाई जिंकलि आहे, शेवटाचा धक्का बाकी आहे. MVA 35+ होईल. Persiption मधे MVA Already जिंकलि आहे.
40 पार
याला म्हणतात , खाभिमान ! पतीचा स्वाभिमान पक्ष सोडून भाजपप्रवेश ! !
भाजपच कोणीच काहीवाकड करुशकत नाहीका मतदारानीच आताआवाज ऊठवायला पाहीजे नाहीतर हुकूमशाही चालु झालीचसमजा मोदीघरी पाठवलेतरच शेतकरी जनतासुखी होईल
**क्या मोदी फिर से चुनकर आएगा ?? उत्तर है नही
1. 2019 के चुनाव में मोदी पर कोई भ्रस्टाचार का आरोप नही था अब इलेक्टरोल बॉण्ड का आरोप सुप्रीम कोर्ट में सिद्ध हो चुका है
2. महँगाई, भ्रस्टाचार, बेरोजगारी ये विषय चरम पर है
3. ईवीएम का घोटाला हुवा भी होगा फिर भी बीजेपी ने केवल 37.5 प्रतिशत ही वोट ले पाई.
4. 2019 में सभी विपक्ष तब अलग अलग लड़ते थे विपक्ष को 52 प्रतिशत वोट मिले थे इस बार विपक्ष एकजुट होकर बीजेपी के विरोध में खड़ा है याने 52 परसेंट एक जगह है. ऊतर भारत मे केवल जीत का अंतर बढ़ेगा मगर सीट नही बढ़ेगी
5. सभी समाज के वर्गों ने अब वोट कटाऊ पार्टी को पहचान लिया है और वे खुद अब इसका प्रचार कर रहे है.
6. तोड़ फोड़ की राजनीति, भ्रस्टाचारियो को पार्टी में शामिल करने के वजह से उनके भक्त और कार्यकर्ता भी नाराज है ।
100 परसेंट इंडिया अलायंस जीत रहा है लेकिन इसके लिए आप लोगो को वोट करने जरूर जाना है*
मोदी गया तेल लगाते.
हि बया निवडून येणार च नाही. चारित्र्यहिन आहे.
सही बोलके उसने मोदी कि कोई हवा नही है, सही बोला.
हवा कधीच निघून गेली आहे,सत्य कधीतरी ओठांवर येतेच
आशिष जी खुप छान विश्लेषण
गेल्यावेळेस फक्त मा शरद पवार साहेब याच्याच आशिर्वाद दिलाय म्हणून निवडून आली नवनीत राणा थोडक्यात काय नवराच्या पक्ष सोडून गेलीय केवळ राजकारण करण्यासाठीच कोणीच असे करू शकत नाहीत पण केवळ राजकीय व्यक्ती हे सर्व करू शकते तीच बाई बोलते कि नरेंद्र मोदीची हावा बिलकुल इथे नाहीत महाराष्ट्र राज्यात पंतप्रधान मोदीसाहेब याची हवा संपलीय वैयक्तिक पातळीवर आपण प्रयत्न केले पाहिजेत
सर्व जन घरी शांत बसा
bjp चा सुपडा साफ केल्याशिवाय जनता राहणार नाही
बबली बाई मी नवीन पिक्चर काढतो आहे त्याचे नाव आहे माझी सीट फाटली कुठे कुठे ठिगळ लावू 2 जून नंतर या माझ्या सिनेमांत तुमचा मेन रोल आहे 😡😡😡👊👊👊👊
नखरेवली........ राणा बाई....परप्रांतीय
आशिष जाधव तुमच्या चेहऱ्यावर बारा का वाजले आहेत आज भाजीपाला हारत आहे म्हणून की काय झाले आता 10 वर्ष पाहिजे तेवढ खाल्ले नाही तुम्ही
नवनीत राणांची भानगड काय आहे
राना दांपत्य हटाव
P M Rahul Gandhiji Jay Ho Jay Sai
अमरावती कराने विचार करुण मतदान करा वा 5 वर्ष त ताई ने काय काम केल ते बगा आणी विचार करा
Bai एकदम खरे बोलून गेल्या.तेवढे पुण्य पदरी पडले
खर आहे हवा सपली फक्त ईव्ही एम आहे फक्त
जाधव साहेब सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम
अमरावतीत नवनीत राणाला कोणाची साथ नाही भेटणार पडणार
नवनीत राणा विजयी होतीलच.
अपकी बार पाच साल घर बंडे हनुमान चालीसा बोलना अच्छा है.
हवा फक्त मनोज जरागे पाटील यांची आहे.
नवनित राणा जे बोलले ते अगदी बरोबर बोलले.मोदींची आता राहिलेली नाही.
राणानिवडून येणार नाही.
बाईचा डिपॉझिट जप्त होईल
व्हायलाच हवे
बातमी ही बातमीच असते. ती विशेष, खास, महत्वाची, सनसनाटी, चिंताजनक अशी आणि इतर शब्दांलंकार वापरून आपण काहीतरी वेगळे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न. कोणतीही बातमी ऐकून सर्वसामान्यांच्या जीवनात काही फरक पडत नाही.
नवनीत राणा किमान २ लाखांनी पडणार ......
बळवंत वानखेडे निवडून येणार 🔥🔥🔥
तुझी बहीण येणार का नवनीत राणा
Petrol price Diesel bekari soyabean bhav sanga
नवनीत ताई तुम्ही घरीच बऱ्या
पडणार तुम्ही १००%
आता हे बंटी बबली गर्ल निवडून येणार नाही 😂😂😂
सगळे येऊ पण राणा पडो....
#नाचीला_नाची नायतर #सतीसावित्री म्हणायच का???😅😅😅😅
भाजपा नको
5 वर्षात काय काम केले हे जनतेला सांगा..ते मोदीची हवा लवकरच निघणार आहे आणि त्या हवेसोबत तुम्ही पण उडून जाणार आहेत.😂😂😂
आओ मॅडम हवा वगैरे काही नाही.जनता सुज्ञ आहे काहीही फेकूनका.आयननडीआय ए.फक्त.
खुप वाईट वाटत अमरावती ची माती केली आहे दोघा नवरा बायकोने.. सुंदर अमरावती होती या गुंडांनी वातावरण गलिच्छ केले आहे
अशोक भाऊ नंतर तुम्मी आमचे मराठी पत्रकार आहात 🎉
नाची बाई, नाच,तुला अभिसे हि अगले महिनेसे नाचनाहि होगा (महाराष्ट्र के सामने)😂😂😂😂
मस्त विश्लेषण
बंटी,बबलीचा राज्यभर सुरु असलेला नंगानाच आता कायमचा बंद करा,आणि महाराष्ट्राची इज्जत जाण्यापासुन वाचवा
राणा आणि राणे दोन्ही पण पडणार 😊
Fakhta udhav Thakre fakta Mashal
Congratulations well good thought..thanks
सविंधन वाचवा bjp la हद्दपार करा नाहीतर फार वाइट वेळ येईल
Ashish sir your speech is very nice