Akola ZP Election | भाजपच्या साथीनं वंचित बहुजन आघाडीनं जिल्हा परिषदेचा गड राखला | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #ZillaParishadElection #SunilPhatkar #PrakashAmbedkar #MaharashtraTimes
    महाविकास आघाडी, प्रहार आणि अपक्षांनी एकत्र येऊन अकोला जिल्हा परिषदेत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीपुढे आव्हान उभं केलं होतं. मात्र देवेंद्र फडणवीसांनी सूत्र फिरवली अन् ही जिल्हा परिषद राखण्यात वंचित बहुजन आघाडीला यश आलंय.
    आणि अकोला जिल्हा परिषदमध्ये प्रकाश आंबेडकर यांची सत्ता कायम राहिली आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या संगिता नंदकिशोर अढाऊ यांची तर उपाध्यक्षपदी सुनील फाटकर यांची निवड झालीये. अकोल्यात भाजपच्या साथीनं वंचित बहुजन आघाडीनं कशी आपली सत्ता राखलीये, भाजपनं नेमकं कसं वंचितला सहकार्य केलंय तेच या व्हिडिओत पाहू
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 31

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 3 หลายเดือนก่อน +5

    वंचित बहुजन आघाडी विजय असो ❤ झिंदाबाद ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤

  • @DharmapalWanjari
    @DharmapalWanjari 3 หลายเดือนก่อน +6

    काँग्रेस नेहमी आंबेडकरी विचाराच्या पक्षाच्या विरोधात उभी असते हे जग जाहीर आहे, हे सांगायची गरज नाही 🙏🙏

  • @VikasDandade-uc9wt
    @VikasDandade-uc9wt 3 หลายเดือนก่อน +7

    वंचित बहुजन आघाडी सरकार

  • @user-yv6ye2wz2d
    @user-yv6ye2wz2d 4 หลายเดือนก่อน +4

    Only VBA

  • @rupeshjanjai1940
    @rupeshjanjai1940 ปีที่แล้ว +9

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी लाखो जनतेचा एकच नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ............ निवडणूक सौबडावर जिंकलो आम्ही 🙏🙏🙏

  • @VikasDandade-uc9wt
    @VikasDandade-uc9wt 3 หลายเดือนก่อน +3

    VBA

  • @rasikbambole185
    @rasikbambole185 ปีที่แล้ว +6

    वंचित बहूजन आघाडी 🙏अकोला पॅटर्न 🙏

  • @VikasDandade-uc9wt
    @VikasDandade-uc9wt 3 หลายเดือนก่อน +4

    प्रेशर कुकर

  • @manikdhende9811
    @manikdhende9811 ปีที่แล้ว +2

    Congratulations

  • @sanjeevundalkar646
    @sanjeevundalkar646 ปีที่แล้ว +2

    भाजपशी प्रीत .
    बाळासाहेबांची जीत.
    पण वंचित झाले चित !

  • @arvinddiwe953
    @arvinddiwe953 3 หลายเดือนก่อน +1

    महाविकास आघाडी पेक्षा संख्या बळ जास्त असताना महाविकास आघाडी ने किंवा काँग्रेसने पाठिंबा का दिला नाही

  • @sandipkamble2011
    @sandipkamble2011 ปีที่แล้ว +2

    बीजेपी ला काय वंचित ने हात धरून बाहेर काढले काय. महाविकास आघाडी ला मतदान करायला पाहिजे

  • @krishnanimgade3819
    @krishnanimgade3819 3 หลายเดือนก่อน

    अकोला ला च पाहिजे बाकी राजकरनाशी बालासाहेब यांना काहीही करायचे नाही 😀😀😀😀😀😀😀

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 3 หลายเดือนก่อน +2

    अकोला जी. प.म्हणजे संसद निवडणूक समजूया

  • @riteshbansode7870
    @riteshbansode7870 3 หลายเดือนก่อน

    असेची भाजपा च्या देवेंद्र फडणवीस आंबेडकरी पक्षाला सत्तेत बसवण्यासाठी मदत केली तर लवकरच देशातून ब्राह्मणवाद मनुवादी हद्दपार होईल 👈🏻😀
    जयभीम 🙏🌹✊

  • @abhijeet60
    @abhijeet60 ปีที่แล้ว +3

    Local level ke election me ye sb chlta he ... Congress aur bjp bhi yuti krti he

  • @RAHULJADHAV-rk7bw
    @RAHULJADHAV-rk7bw 3 หลายเดือนก่อน

    Vba

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v ปีที่แล้ว

    Ghar vapsi. 🚩🚩🚩
    Hindu 🙏🙏🙏

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk 5 หลายเดือนก่อน

    यालाच अकोला पैटर्न असे म्हणतात...😂😂

  • @shirishsabale4114
    @shirishsabale4114 4 หลายเดือนก่อน

    BCC क्रिकेट असोसिएशन त्यामध्ये सुद्धा शरद पवार आणि बीजेपी एकत्र आले होते. आणि रोहित पवार अध्यक्ष झाले.😂😂😂😂

  • @Aadeshgamer01
    @Aadeshgamer01 3 หลายเดือนก่อน +2

    तुम्हाला काही काम नाहीं का वंचितला बदनाम करतात

  • @krishnanimgade3819
    @krishnanimgade3819 3 หลายเดือนก่อน

    बीजेपी ची B टीम VBA

  • @prashantchandankhede181
    @prashantchandankhede181 ปีที่แล้ว +1

    काही पण..

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v ปีที่แล้ว

    Original sagle hindu aahet.☑️☑️☑️
    DNA ek aahet aani rahanar. 🚩🚩🚩
    Aamhi sagle hindu aahot. 🙏🙏🙏

  • @Shubhangi-zq5lq
    @Shubhangi-zq5lq 4 หลายเดือนก่อน

    B Tim nahi he rajkan aste tyamdhe koni कोणाचा शत्रू नसतो

  • @rahulwaghmare6506
    @rahulwaghmare6506 ปีที่แล้ว

    Aadhi manale ki sene barobar yuti kelii aata mantat ki BJP barobar yuti kelii.. Kalayala Marg nahi

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 ปีที่แล้ว

      प्रकाश ने b j p shi uutii करावी b j p chi b team prakash ambedkar यानी