शेतातील गांडुळं वाढवण्यासाठी हा विधी करा...vermiwash farming

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • 🙏🙏सेंद्रिय राम राम मंडळी,🙏🙏
    👉आज आपण आपल्या शेतीतील गांडूळ कसे वाढतील ते पाहू
    स्लरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    👉गाईचे शेन 3 किलो
    👉गाईचे गोमूत्र 3 लिटर
    👉कला गुल 2 किलो
    👉उडीद 1 किलो
    👉पाणी 10 लिटर
    👉उडीदला कोंब येण्यासाठी 2 ते 3 दिवस जमिनीवर पसरून ठेवा
    थोडे पाणी द्यावे
    👉कोंब आल्यावर खालच्या मातीसहीत वरील सर्व द्रावण एकत्र करून 10 लिटर पाण्यात टाकून तीन दिवस सकाळ संध्याकाळ आठवण करून भवरा होईन अस दोन्ही बाजूंनी हलवून घ्या
    चौथ्या दिवशी 200 लिटर पाण्यात मिसळून एक एकर साठी वापर करा
    👉हा प्रयोग महीन्यात 4 वेळेस जरी केला तरी आपल्याला शेतीतील गांडुळं वाढलेले 100 टक्के दिसतील
    👉ही स्लरीचा सगळ्या पिकाला वापर करता येतो
    👉सेंद्रिय शेती उद्याची नाही तर आजची गरज आहे
    👉मित्रांनो विडिओ लाईक,शेअर करा,धन्यवाद🙏🙏
    आपण देत असलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे

ความคิดเห็น • 293

  • @gaouravdoijad8637
    @gaouravdoijad8637 3 ปีที่แล้ว +27

    आण्णा साहेब थोड्या दिवसात तुमचे नाव भारत भर होईल निस्वार्थी व प्रामाणिक सेवा यासाठी संपूर्ण शेतकरी मित्रांकडून धन्यवाद पुढील व्हिडीओ साठी शुभेच्छा,,

  • @manojvadak6958
    @manojvadak6958 3 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती आण्णासाहेब

  • @sambhaji3397
    @sambhaji3397 3 ปีที่แล้ว

    एक नंबर माहिती आण्णांसाहेब 👍👍👍👍👍

  • @life-is-energy482
    @life-is-energy482 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली ...😊😊

  • @vishalmohite6148
    @vishalmohite6148 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब आपले खुप खुप आभार

  • @shreekantchudhari4539
    @shreekantchudhari4539 2 ปีที่แล้ว +1

    Anna saheb ak wel sangitale Gul ghya parat parat haghya toghya ase sangat video motha karat please

  • @mahadevpanchal6504
    @mahadevpanchal6504 3 ปีที่แล้ว

    महीत दिली बदल धन्यवाद

  • @chatednanu8437
    @chatednanu8437 4 ปีที่แล้ว +2

    Ram ram

  • @anilpukale48
    @anilpukale48 3 ปีที่แล้ว

    सुपर आणासाहेब 🙏🙏🙏

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 2 ปีที่แล้ว

    Far sundar

  • @rohitvyawahare3353
    @rohitvyawahare3353 4 ปีที่แล้ว +3

    Sir डाळिंब बाग सेटिंग काळात वापरल्यावर चालेल का?

  • @sachindaigawhane3236
    @sachindaigawhane3236 3 ปีที่แล้ว

    Anna sahab rasaynic madhun shendriy kade watchal kartani pahilya warshi Kay Kay waprache Wa Kay Kay wapru naye Wa rasaynic Kay waprache Kay waprache nahi tya war video kara na me job sodun sheti kade wat Chal kartoy.
    Aple khup upkar hotil

  • @archanaahire3922
    @archanaahire3922 2 ปีที่แล้ว

    Galun drip madhun sodle tar chalel ka

  • @navnathtikate5101
    @navnathtikate5101 3 ปีที่แล้ว

    रासायनिक अभिक्रिया साठी व किती कालावधी संपयचे जास्त प्रमाणात करुन ठेवले तर रिझल्ट्स यतो का ते सविस्तर परिपूर्ण व्हिडिओ करून शेद्रीय शेती कृषी अधिकारी प्रमाण प, त्र

  • @girishpatil3938
    @girishpatil3938 2 ปีที่แล้ว +1

    Good 🌾🙏

  • @sampatdhaygude6386
    @sampatdhaygude6386 4 ปีที่แล้ว

    Kanda pikasathi sanga kahitari

  • @anilchavan8302
    @anilchavan8302 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @nitinnalawade6307
    @nitinnalawade6307 3 ปีที่แล้ว +1

    आण्णासाहेब आल्याचा करपा जात नाहीं रासायनिक बुरशी नाशक वापरली सेंद्रिय मध्ये काही असेल तर व्हिडिओ पाठवा

  • @rajusalame7762
    @rajusalame7762 3 ปีที่แล้ว

    सुपर

  • @villagelife27269
    @villagelife27269 4 ปีที่แล้ว

    Nice👍👍👍

  • @ganeshzure3707
    @ganeshzure3707 4 ปีที่แล้ว

    अण्णा साहेब आमच्या कडे हरबरा कुटार आहे ३ टाली त्याचे खत कसे बनवायचे गडडा करू शकत नाही कारण जास्त आहे मनुन,,

  • @jitendragangurde8611
    @jitendragangurde8611 ปีที่แล้ว

    वापर कसा करायचा?

  • @sanjaynimbalkar6167
    @sanjaynimbalkar6167 3 ปีที่แล้ว +1

    आण्णा साहेब गोमूत्र कोणत्या ही गायीचे चालेल का

  • @nitinbhangale4171
    @nitinbhangale4171 4 ปีที่แล้ว

    उत्तम भाऊ।
    आपलं गाव कुठलं आहे भाऊ

  • @AmolJadhav-iq2dp
    @AmolJadhav-iq2dp 4 ปีที่แล้ว

    2 ‌वषाॅच्या कलम आंब्याच्या झाडाला घातले तर चालेल का

  • @rameshbhaunarwade772
    @rameshbhaunarwade772 4 ปีที่แล้ว

    प्रतेक पिकावर चालते का

  • @anilnagawade486
    @anilnagawade486 3 ปีที่แล้ว

    कीटकनाशक कसे बनवायचे..

  • @dattatraybole6166
    @dattatraybole6166 4 ปีที่แล้ว

    तुम्ही दिलेल्या नंबरवर फोन लागत नाही वांटसपवर मेसेज करतायेत नाही

  • @avinashwarkari5691
    @avinashwarkari5691 3 ปีที่แล้ว

    अण्णासाहेब आपला नं सेंड करा व्हिडिओ मध्ये

  • @gajananninghot8576
    @gajananninghot8576 4 ปีที่แล้ว +38

    अण्णासाहेब तुमची मेहनत शेतकऱ्या साठी लाख मोलाची आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @mr.ganeshas
    @mr.ganeshas 4 ปีที่แล้ว +20

    अण्णासाहेब धन्यवाद असेच मार्गदर्शन राहू द्या बेल आयकॉन वर पण क्लिक करायला सांगा म्हणजे विडिओ आल्या आल्या समजेल
    गणेश शिंदे सातारा

  • @thehindu96k84
    @thehindu96k84 3 ปีที่แล้ว +6

    अण्णासाहेब ही स्लरी रानात फवारायची आहे का पिकाच्या बुडाला टाकायची आहे 🎋🌳

  • @ajaynandkhile1595
    @ajaynandkhile1595 2 ปีที่แล้ว +1

    अण्णासाहेब ते सगळे द्रावण ज्यावेळी आपण 200 लि पाण्यात सोडण्यासाठी टाकू त्यावेळी तो उडदाचा पाला पाचोळा काडायचा का...?

  • @DIAMONDDNYAN
    @DIAMONDDNYAN 4 ปีที่แล้ว +19

    आण्णा साहेब," जैविक तणनाशक"कसे तयार करावे....याचे एकदा चलचित्र टाका... विनंती.🙏

    • @Sanatan_viral_46
      @Sanatan_viral_46 3 ปีที่แล้ว +1

      एका पंपाला एक किलो मोठं मीठ घ्या आणि फवारणी करा

    • @shankarbirajdar2233
      @shankarbirajdar2233 ปีที่แล้ว +1

      हो आण्णा साहेब ब्जैविक तन नाशकाचा एकदा दाखवा.

  • @sagarkolhe5485
    @sagarkolhe5485 10 หลายเดือนก่อน +1

    आना साहेब काळे उदित टाकले माती मध्ये पाणी पण दिले 4 नाही तर 7 दिवस कोंब आले 3 इंच वाढलेत पण 1 सुद्धा त्या मध्ये गांडूळ दिसला नाही

  • @anilraobhamburkar3641
    @anilraobhamburkar3641 4 ปีที่แล้ว +10

    अण्णासाहेब तुमच्यामुळे सर्व शेतकरी समृद्ध होतं आहे🙏🙏🙏🇮🇳🙏🙏🙏

  • @shreekrushnadesai6475
    @shreekrushnadesai6475 4 ปีที่แล้ว +8

    अण्णा साहेब फार उपयोगी माहिती दिली आपण. असेच छान व्हिडीओ पाठवून आमच्या न्यानात भर टाका. आपले मनःपूर्वक धन्यवाद

  • @nitinjoshi1539
    @nitinjoshi1539 4 ปีที่แล้ว +11

    माहिती मिळाली, महती समजली, लवकरच प्रात्यक्शिक करनार आहे. धन्यवाद!

  • @waghshivaji6419
    @waghshivaji6419 ปีที่แล้ว

    आणणासाहेब आपला फोन नंबर दया ..आपल्या कडे गावरान तुर बियाणे आहे ते मिळेल का

  • @dharanagarie-channel9445
    @dharanagarie-channel9445 ปีที่แล้ว

    सरजी आपले माहिती नुसार आंबा कलम बांधल्या पन एकही जिवंत नाही आता शंका होत आहे...

  • @pramodiniparanjpe2562
    @pramodiniparanjpe2562 ปีที่แล้ว

    Chhan mahiti milali.
    Mala gharachya balconymadhye ola kachara gheun gandukhat kase banvayache sangal ka?

  • @devidasrathod6102
    @devidasrathod6102 หลายเดือนก่อน

    Haldila jast futave niganya sati kay karave 9.10

  • @arjunkadam6077
    @arjunkadam6077 2 หลายเดือนก่อน

    आण्णासाहेब गुळामुळे ठिबक जाम होणार नाही ना

  • @BhagwatZopeTalni
    @BhagwatZopeTalni 10 หลายเดือนก่อน +1

    ह्युमनी अळी खुप आहे शेतात काय कराव

  • @ahilunarwade7450
    @ahilunarwade7450 3 ปีที่แล้ว

    अण्णा साहेब, गांडूळ खताचे बेडमध्ये हुमणी अळी होऊ नये म्हणून काय करावे?

  • @jakarayapatap7419
    @jakarayapatap7419 2 ปีที่แล้ว +1

    माझ्याकडे गाई नाही म्हशीचे मुञ चालते का?

  • @RoyalShetkari0
    @RoyalShetkari0 4 ปีที่แล้ว +6

    दादासाहेब👌👌

  • @namdevmundhe1425
    @namdevmundhe1425 2 ปีที่แล้ว

    ऊकारड्या गाडूळ सोडले तर चालतात का गाडूळ व ते कुठे मिळतात गाडूळ

  • @naiknawaresunil7
    @naiknawaresunil7 ปีที่แล้ว

    अण्णा साहेब नमस्कार बॅक्टरिया कसे बनवायचे

  • @baslingkalasraddi9812
    @baslingkalasraddi9812 4 ปีที่แล้ว +3

    दादा तूमचा मोबाईल नंबर द्या
    काम आहे जरा

  • @avdhutahirrao515
    @avdhutahirrao515 ปีที่แล้ว +3

    स्वावलंबी भारत =_= अण्णा साहेब है समीकरण सत्य होवो हीच सदिच्छा ❤️❤️

  • @shitaramjare1790
    @shitaramjare1790 2 ปีที่แล้ว

    गोमूत्र गाईचे किंवा म्हशीचे चालेल का

  • @rameshvetal5468
    @rameshvetal5468 3 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद साहेब आपण खूपच मौलाची माहिती दिली आहे.त्याबद्दल मनापासून तुमचे पुन्हा धन्यवाद , आसाच प्रवास यापुढेही आपला चालू राहील अशी अपेक्षा.

  • @shivamgawali5298
    @shivamgawali5298 3 ปีที่แล้ว +2

    🙏🏻राम राम . तुम्ही तुमच्या जमिनीची माती प्रशिष्न करा PH . आम्हाला तुमही जी जमीन तयार केली 10 वर्ष झाली विष मुक्त या जमनी वनस्पतीवर व तुमच्या पिकावर किती वाढ किवा उत्पन्नात वाढ तुम्हाला यावर बनवा लागेल सर 🙏🏻

  • @tejaspatkar6877
    @tejaspatkar6877 ปีที่แล้ว

    He dravan tayar zalyanantar kiti divas vapru shkato?

  • @vijaykale6678
    @vijaykale6678 3 ปีที่แล้ว +2

    हे द्रावण फक्त पाण्यातूनच देण्याचे का पम्पमधून फवारणी केली तरी चालते का

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 4 ปีที่แล้ว +4

    आपले अनुभव व मार्गदर्शन महाराष्ट्रात नंबर एक आण्णासाहेब,निस्वार्थपणे शेतकरी बांधवांना असे मार्गदर्शन करणारे दुसरे कोणी आढळत नाही.

    • @shivajisurzuthiadkar9570
      @shivajisurzuthiadkar9570 4 ปีที่แล้ว +1

      राम राम अन्नाभाउ
      आपले मार्गदर्शन अनमोल आहे
      आपले सर्व व्हिडीओ मी नियमीत पाहतो व लाइक सबक्राइब बेल ओके करतो
      र्शन

  • @samt1705
    @samt1705 4 ปีที่แล้ว +9

    Legume sprouts soil in slurry is innovative idea! 👍🏼

  • @kesharbarvakar8612
    @kesharbarvakar8612 3 ปีที่แล้ว +1

    डाळिंब या पिकाला वापरले तरी चालेल का

  • @balajidhavan3831
    @balajidhavan3831 2 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान माहिती सांगताय अण्णासाहेब, खरंच बोलले तेवढे शब्द कमी आहेत अण्णासाहेब, आणि मी तुमचे पाहिलेले सर्व विडिओ पाहून बागेले आवश्यक असणारे टॉनिक, कीटकनाशक सर्व बनवून माझ्या बागेत प्रत्येशिक करतो, खूप खूप आभारी आहे सर ......

  • @jakarayapatap7419
    @jakarayapatap7419 2 ปีที่แล้ว

    ही स्लरी पाट पाण्यात सोडले तर चालते का?

  • @Abhishek_Gite
    @Abhishek_Gite 6 วันที่ผ่านมา

    आपले हे खत हळदीला चालेल का

  • @satishdeshmukh2927
    @satishdeshmukh2927 4 ปีที่แล้ว +6

    रामराम अण्णा साहेब आपणास विनंती आहे की आपण केंद्र सरकारने जो अध्यादेश काढला आहे शेतकऱ्यांबद्दल त्याबद्दल आपले मत सांगा आणि एक सविस्तर व्हिडिओ बनवा

  • @raosahebugale6766
    @raosahebugale6766 7 หลายเดือนก่อน

    Spary karaycha ka 200 liter water cha

  • @dattatraysa4015
    @dattatraysa4015 4 หลายเดือนก่อน

    गुळा ऐवजी ऊसाचा रस चालेल का❓

  • @shivajirathod6710
    @shivajirathod6710 ปีที่แล้ว

    Aannasaaheb please mo- no takne

  • @shivdasdoibale1779
    @shivdasdoibale1779 ปีที่แล้ว

    हेसरवृतयारझाल्यानतरकसेवापरावे

  • @dyaneshwarsonawane3109
    @dyaneshwarsonawane3109 ปีที่แล้ว

    कांद्यासाठी चालेल का टोळ कांदा

  • @Saurabh.Dukale_ff
    @Saurabh.Dukale_ff 2 ปีที่แล้ว +1

    अण्णासाहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vipinshinde4539
    @vipinshinde4539 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद अण्णा साहेब खूप छान माहिती सांगितली अण्णासाहेब एक विनंती आहे वाळवी साठी काहीतरी उपाय सांगा कारण आमच्या रानाला खुप वाळवी आहे त्यामुळे रासायनिक औषधांचा वापर करावा लागतो व त्यामुळे वाळवी सोबत गांडूळ व इतर जीवाणू मरतात

  • @gajananrore1854
    @gajananrore1854 2 ปีที่แล้ว

    सर मला तुम्हाला भेटायच आहे

  • @Gauravkakade1137
    @Gauravkakade1137 ปีที่แล้ว +1

    फोन नंबर पाठवा

  • @pranavghorpade1678
    @pranavghorpade1678 2 ปีที่แล้ว

    Drip ne sofle tr chalel ka

  • @mallinathpavate3734
    @mallinathpavate3734 3 ปีที่แล้ว +1

    प्लास्टिक बकेट मध्ये माती घेऊन उडीद टाकले तर चालेल का

  • @pruthvirajpatil4776
    @pruthvirajpatil4776 3 ปีที่แล้ว +1

    ड्रिफ् madhun sodata yeil ka

  • @sushmasonawane8064
    @sushmasonawane8064 2 ปีที่แล้ว

    Mo no.pathva annasaheb

  • @nageshwaravtade4345
    @nageshwaravtade4345 2 ปีที่แล้ว +1

    फावरणीतून कोणत्या प्रमाणात द्यायचं ते सांगा

  • @RahulKumbhar777-ps5hi
    @RahulKumbhar777-ps5hi ปีที่แล้ว

    Jay jvan jay kisan🙏

  • @arunaher7756
    @arunaher7756 3 ปีที่แล้ว +3

    Very good information Annasaheb..🙏

  • @hanumanthaware7375
    @hanumanthaware7375 4 ปีที่แล้ว +2

    तुमच्या व्हिडिओची बरोबरी कोणीच करू शकत नाही

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 ปีที่แล้ว

    आण्णासाहेब आंबा काजू अशा फळबागांवर कीड मावा किंवा अन्य रोग आणि झाडांची वाढ यासाठी प्रभावी औषध बनवा कोकणात त्याची गरज आहे कारण इथे वाळवीचा खूप त्रास आहे तर प्लिज लवकर बनवा आणि व्हिडीओ टाका

  • @anildighade8095
    @anildighade8095 4 ปีที่แล้ว +1

    अण्णासाहेब माझ्याकडे खूप जनावर आहेत त्यामुळे शेणखत खूप निघते त्यावर सोपी पद्धत सांगा, शेणखत बारीक झाले पाहिजे?

  • @chandrakantlendve6827
    @chandrakantlendve6827 4 ปีที่แล้ว +1

    राम राम अण्णासाहेब, सर्व साहित्य घेतले व पाण्याचा ठिकाणी आपण w d compser घेतले तर चालेल का?

  • @omyogatma137
    @omyogatma137 3 ปีที่แล้ว +1

    होय दादा खरच बग तुमच बोलण जिवाला जोंबुन जातय बग दादा मि तर जैन झालोय

  • @satishasaramlahane1088
    @satishasaramlahane1088 3 ปีที่แล้ว +2

    Annasaheb tumche abhar manave taevthe kami ahet sallut tumchya samajsevela khup khup dhanyavad tumhala💐💐💐

  • @आधुनीकशेतीकाळाचीगरज

    देव माणुस आहे

  • @sanjayshinde4639
    @sanjayshinde4639 4 ปีที่แล้ว +2

    सर्व पिकांसाठी करपा रोगाला आळा घालण्यासाठी उपाय सांगा

  • @vinayakhankare1632
    @vinayakhankare1632 3 ปีที่แล้ว +2

    अण्णासाहेब सुंदर माहिती दिल्याबद्दल आभारी आहे

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 ปีที่แล้ว

    👌👌👍🙏

  • @amolnikam3957
    @amolnikam3957 4 ปีที่แล้ว +2

    आम्हाला आले पिकाची उंची वाढवण्यासाठी माहिती द्या

  • @anjalijadhav5709
    @anjalijadhav5709 ปีที่แล้ว

    अण्णाभाऊ खुप छान सांगितले आहे शेतकरेयासाठी खुपच मदत होती भावा शब्दात सांगता येत नाही भारी अण्णाभाऊ धन्यवाद

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 3 ปีที่แล้ว

    अण्णासाहेब माझ्याकडे गोमूत्र व ताक आहे ते फवारले तर चालेल का सोयाबीन वर त्याचा काय फायदा होईल

  • @shivrajpatil1703
    @shivrajpatil1703 3 ปีที่แล้ว +4

    🙏धन्यवाद दादा. मी आपला मनापासून खुप खुप आभारी आहे. तुम्ही शेतकर्यांसाठी एवढे कष्ट घेताय. अशीच माहिती आम्हाला देत रहा. वंदे गो मातरम🙏👍❤

  • @perusafari
    @perusafari ปีที่แล้ว

  • @waghshivaji6419
    @waghshivaji6419 ปีที่แล้ว

    आणणासाहेब तुरबियाणे पाहिजे फोन नंबर दया

  • @jakarayapatap7419
    @jakarayapatap7419 3 ปีที่แล้ว

    सर, आमच्याकडे गाई नाहीत, म्हशी चे मूत्र चालते का? Reply kara

  • @nilbhoir88
    @nilbhoir88 4 ปีที่แล้ว

    दादा मी निलेश भोईर चाटोरी ता निफाड जि नाशिक माझा ऊस ३ महीन्याचा आहे फुगवटा, फुटवा, पाने लाल व चिरा पडत आहे plz जगताप सर उपाय सांगा माझं पहिलेच वर्ष आहे सेंद्रिय शेती च

  • @भूमाता-ड9ल
    @भूमाता-ड9ल 4 ปีที่แล้ว +1

    खूपच जबरदस्त माहिती सांगितली नाना धन्यवाद

  • @bashwsharmudkede1031
    @bashwsharmudkede1031 3 ปีที่แล้ว

    माझ्याकडे गाडूळ खताचा बेड उभारला आहे तरी हे सर्व बेड मध्ये टाकलतर चालेल का

  • @yogeshshinde2639
    @yogeshshinde2639 4 ปีที่แล้ว +1

    गोगलगाय पूर्णपणे नाश करण्याचा उपाय सांगा