कौलारू घर एक वास्तुकलेची ओळख | कोकणातील माझ्या मामाचे घर | कोकणातील घर बोललं की मनात येतं कौलारू घर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024
  • ‪@Bhatkantinasampanarapravas‬
    नमस्कार मंडळी आजच्या video मध्ये आपण पाहूया माझ्या मामाचे कोकणातील घर.
    कोकण हा अति पर्जन्यमानाचा प्रांत. प्रत्येक ठिकाणची घरे आणि खाद्य संस्कृती ही तिथल्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते. कोकणात प्रामुख्याने मुबलक प्रमाणात जांभा दगड मिळत असल्याने इथली घरे जांभ्या दगडाची म्हणजेच चिर्‍याची आणि पावसामुळे उतरत्या कौलारू छपराची असतात. पण, पूर्वी हीच घरे मातीची असायची. तशी अजूनही कोकणात मातीच्या भिंतीची घरे बघायला मिळतात आणि कोकणातील या पारंपरिक घरांचे सरासरी आयुष्य १५० ते २०० वर्षे असते. कोकणातील वातावरणाशी जुळती मिळती ही घरे खरोखरच कोकणच्या वास्तुकलेची ओळखही आहे.
    #kokan
    #roof
    #maharashtra
    #kokani
    Thank you for watching this video.
    Please like and share my video and subscribe my channel
    Background music audio in this video are belongs to respected owners and not me.
    आपण माझे इतरही video नक्की पाहा
    शिवडी मध्ये एका प्रचंड पाषाणात प्रकट झालेली गणपती ची मूर्ती
    • शिवडी मध्ये एका प्रचंड...

ความคิดเห็น •