(Not available)सिंधुदुर्गात ४ गुंठे जागा व कोकणीघर! वाडीवस्ती मध्ये!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2024
  • सिंधुदुर्गात 4 गुंठे जागा आणि कोकणी घर. मुंबई-गोवा हायवे पासून फक्त 150 मीटर वर ही प्रॉपर्टी आहे.
    लाईट, पाणी, चिरेबंदी कुंपण व संपूर्ण लागवड केलेली आहे.
    ◼️सदर प्रॉपर्टीपर्यंत येण्यासाठी जागामालक व्यवहार ठरल्यावर कायदेशीररित्या अधिकृत रस्ता करून देणार आहेत.
    (टीप:- सदर व्हिडिओ मध्ये ४.५ असा चुकून उल्लेख केला गेला आहे. मात्र सदर जागा ही ४ गुंठे आहे. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.)
    📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
    ◼️Contact For More Details:-
    Aaradhana Property Consultancy & Dealer.
    Atharv Kunte.
    7721951768
    Deep Joshi.
    9421916830
    Call Time:- 10 Am to 6 Pm.
    Telegram channel link:
    t.me/+47WxEWSHw-c5MjU1
    Join this channel to get access to perks:
    / @aaradhana_property.
  • บันเทิง

ความคิดเห็น • 51

  • @nalinivagal1133
    @nalinivagal1133 2 หลายเดือนก่อน +8

    मारवाडी पहिले घुसतील व मराठी माणसांवर दादागिरी करतील पैश्या च्या जोरावर हा आम्हाला अनुभव आहे

  • @msvlog2797
    @msvlog2797 3 หลายเดือนก่อน +11

    सर तुम्ही नवनवीन कोकणातल्या जागा दाखवतात नवनवीन प्लॉट दाखवतात ,कोकणातले सांगा पण बाहेरच्या भैय्या लोकांना बिहारी लोकांना ही जागा बिलकुल विकू नका कारण आपले कोकण, कोकणात हे लोक हळूहळू येऊन आपल्यावर राज्य करतील...🙏🏻🙏🏻

  • @sameerbagwe461
    @sameerbagwe461 27 วันที่ผ่านมา +1

    रस्ता महत्वाचे आहे कारण एकदा पोलोट विकला कोणकोण च नसतं दादा
    तू छान पोलोट दाखवतो पण पहिला रस्ता

  • @Aaajdjdi
    @Aaajdjdi 3 หลายเดือนก่อน +1

    Expensive AHE KHUP

  • @user-xf3pk4ed2g
    @user-xf3pk4ed2g 5 หลายเดือนก่อน +1

    Nice explaination,

  • @vikrantmohite2827
    @vikrantmohite2827 หลายเดือนก่อน +1

    NA प्लाॅट २ ते ३ गुंठे जागा मिळेल का घरासाठी वाजवी दरात...

  • @Nup_786
    @Nup_786 5 หลายเดือนก่อน +3

    Super vdo ur making with details..!

  • @santoshrane1698
    @santoshrane1698 5 หลายเดือนก่อน +3

    Sir apan khup Chan prakare Ghar ani azubazu cha parisar dakhwavtat. Me koknatle anek lokanche video baghto pn konach tumchya sarkhe nahi dakhwat.

  • @ramanp9129
    @ramanp9129 3 หลายเดือนก่อน

    1 guntha plot fakt jaga kiti price hoil

  • @milindpatil3048
    @milindpatil3048 3 หลายเดือนก่อน +1

    Price khupach jast ahe Sir

  • @SainathChavan-ks5sy
    @SainathChavan-ks5sy 3 หลายเดือนก่อน

    tumhi shetkari dakhla banaun deta ka

  • @anandtawde
    @anandtawde หลายเดือนก่อน

    Kinmat kiti

  • @nileshsaple206
    @nileshsaple206 5 หลายเดือนก่อน

    Sir tukda Bandi rule lag too ka

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  5 หลายเดือนก่อน +1

      एखाद्या शेतजमिनीचा आधीपासूनचा स्वतंत्र 7/12 असेल तर तुकडेबंदी येत नाही. मात्र मोठ्या जमिनीतून नवीन तुकडा पाडून देता येत नाही.
      कमीतकमी 10 गुंठेचा तुकडा करता येतो.

  • @anandtawde
    @anandtawde หลายเดือนก่อน

    Sat Bara pathava

  • @reemahirlekar8065
    @reemahirlekar8065 5 หลายเดือนก่อน

    वागदे‌ कुठे आहे

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  5 หลายเดือนก่อน +1

      सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यात

  • @santoshkadam4069
    @santoshkadam4069 3 หลายเดือนก่อน

    Hi jaga ahe ka

  • @Foodiestravellerr
    @Foodiestravellerr 5 หลายเดือนก่อน +5

    9lakh per gunta it's to expensive 😅

  • @Kudal21
    @Kudal21 5 หลายเดือนก่อน

    Place?

  • @ajaydhote909
    @ajaydhote909 14 วันที่ผ่านมา

    किंमत खूप आहे

  • @shirodkarkatta3719
    @shirodkarkatta3719 26 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂too high priced

  • @rahularolkar6149
    @rahularolkar6149 3 หลายเดือนก่อน

    Yene ahe ka he

  • @rajendrapmarathemarathe6406
    @rajendrapmarathemarathe6406 4 หลายเดือนก่อน

    चार गुंठे नावावर होत का

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  4 หลายเดือนก่อน +1

      स्वतंत्र सातबारा उतारा असेल तर होईल.
      मात्र नवीन तुकडा पाडून शेतजमीन नावावर होत नाही

  • @fatigawade9889
    @fatigawade9889 2 หลายเดือนก่อน

    प्रोपर्टी विकायची असेल तर किंमत सांगा

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  2 หลายเดือนก่อน +1

      कृपया व्हिडिओ पूर्ण पाहा

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 24 วันที่ผ่านมา

    वागदे मद्दे वाडी कुठली आणि घरमालकाचे नांव समजेल का? म्हणजे संपर्क करता येईल चार दिवसांत गांवी जात आहे.जरा कमेंट्स बघीतली असेल तर कळवा.

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  23 วันที่ผ่านมา

      this property is not available for now!!

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 23 วันที่ผ่านมา

      मग साहेब व्हिडिओ काढुन टाका ना ज्यांना पसंद येते आणि ती गेली की भ्रमनिरास होतो माणुस तेव्हा तेवढी काळजी घ्यावी.

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 5 วันที่ผ่านมา

      तुमचे व्हिडिओ चांगले असतात.मी एक कट्टर कोकणी आहे.रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत माझ्या प्रापर्टी आहेत अजुन ही मी घेऊ इच्छित आहे.पण आपण गेलेल्या प्रापर्टी चे व्हिडिओ काढुन का टाकत नाही.आम्हची दिशाभूल करुन आपण काय साध्य करीत आहात. सदर चे व्हिडिओ बघुन आम्ही प्रापर्टी बाबत विचारले तर ती गेली असे सांगतात मग तो व्हिडिओ दाखवुन तुम्हाला काय फायदा आहे.घेणारा पण घेऊ का नको अश्या संभ्रमात पडतो.तेव्हा सेल झालेले व्हिडिओ काढुन टाका ही आपणांस विनंती आहे.

  • @ravindranathvelipuram7600
    @ravindranathvelipuram7600 2 หลายเดือนก่อน

    Price nigociatey hoyel ka

  • @gajananchavan6279
    @gajananchavan6279 5 หลายเดือนก่อน

    20 lakhat honar kay

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  5 หลายเดือนก่อน

      नाही

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 3 หลายเดือนก่อน

      आहे का गेली .असेल तर २१/ लाखात होईल का?

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  2 หลายเดือนก่อน

      @@vishwanathrane5531 नाही

  • @FunFact11919
    @FunFact11919 5 หลายเดือนก่อน

    35लाख

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 5 หลายเดือนก่อน +1

    High Price .!