श्रीवर्धन मधील २०० वर्षांपूर्वीचं रहस्यमय घर 🛖 Historical House

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 338

  • @subodhgokhale3574
    @subodhgokhale3574 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान हेवा वाटावे असे. कधी गेलो तर आवर्जून ह्या घराला भेट देणार. प्राधान काकांना दंडवत 👏👏👏💐

  • @bipinsalvi3430
    @bipinsalvi3430 ปีที่แล้ว +117

    काकांचे घर तर खूपच छान आहे.पण काकांना पण थोड बोलून दिले असते तर व्हिडिओ पाहण्याची मज्जा आली असती.तुमच्या बोलण्या च्या घाई मुळे व्हिडिओ मध्ये गोंगाट झाला आहे. तुमच्या पेक्षा काका छान सांगत आहेत.

    • @beautyqueen2833
      @beautyqueen2833 11 หลายเดือนก่อน +6

      बरोबर

    • @shailajadaware5218
      @shailajadaware5218 11 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@beautyqueen2833

    • @gunduraodeo1515
      @gunduraodeo1515 11 หลายเดือนก่อน +2

      Tumhala ghai far zaleli distey?

    • @ushaadhikari2444
      @ushaadhikari2444 11 หลายเดือนก่อน +5

      कमी बोला जरा

    • @dr.umeshgujjar536
      @dr.umeshgujjar536 11 หลายเดือนก่อน +3

      हे काकाना बोलूच देत नाही

  • @gajanantambe4721
    @gajanantambe4721 11 หลายเดือนก่อน +72

    जीवन तूमची बडबड कमी केली आणी नेमके प्रश्न विचारले तर तूमची बौध्दीक दिवाळखोरी झाकली जायील पूढच्या वेळेस गाढवपणा कमी हो ईल हीच आशा

  • @laxmipatil7904
    @laxmipatil7904 10 หลายเดือนก่อน +11

    काकांना बोलू दिले असते तर व्हिडीओ खुप सुंदर झाला असता पण kaka घर खुप सुंदर ahe ani तुमी मेन्टन ठेवल्या मुळे te सुंदर राहिले 🙏🏻

    • @d11095d
      @d11095d 9 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/rKMLoem937s/w-d-xo.htmlfeature=shared

    • @anumansiatharva
      @anumansiatharva 9 หลายเดือนก่อน

      Right

  • @laxmansawant7151
    @laxmansawant7151 11 หลายเดือนก่อน +15

    व्हिडिओ थिम फार छान.... परंतु तुमची अतीवटवट रंगाचा बेरंग करते....😮

  • @SureshHindalekar
    @SureshHindalekar 11 หลายเดือนก่อน +9

    फार फार तरऐतिहासिक घर म्हणता येईल जुन्या वस्तू सांभाळून ठेवल्यात हे महत्त्वाचं निवेदन कराला जीना आणि म माळा यातला फरक समजू नये? आपलंच घर असल्या सारखं बरळतो प्रधान काकांना पुनः पुन्हा एकदा सलाम!

    • @sunitasuryawanshi2136
      @sunitasuryawanshi2136 11 หลายเดือนก่อน

      Yes...ho na....😃

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 11 หลายเดือนก่อน

      सलाम,,,, हा शब्द उर्दू आहे 😂
      प्रणाम,,,
      नमस्कार,,,,
      वंदन,,,,,

  • @sumanmalawade9106
    @sumanmalawade9106 ปีที่แล้ว +8

    खूप छान प्रधानाच घर आहे जुनी घर अशीच असायची पण जून्या वस्तू जपून ठेवण खरच धन्यवाद प्रधान काकाना

  • @NikitaDhamba
    @NikitaDhamba 7 หลายเดือนก่อน

    छान घर पहायला मिळाले. खरच श्रीवर्धन मधील जुने घर पहायला मिळाले. तुमच्यामुळे पहायला मिळाले. प्रधान काकांनी सुद्धा अजुन तसच घर ठेवले आहे. छान वाटलं. असेच व्हिडीओ बनवत रहा

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 11 หลายเดือนก่อน +6

    काकांना नमस्कार,
    काकांचे घर खूपच सुंदर आहे.व त्यांनी जीवापाड जपलेले घर . जुन्या घरातील जुन्या वस्तूची केलेली जपणूक.
    छान.

  • @श्रीस्वामीसमर्थ-ज4द

    मी स्मिता परांजपे आम्ही आता गिरगाव मुंबई येथे राहतो. तुमचा व्हिडीओ खूप खूप आहे. श्री. प्रधानांच घर तर फार अप्रतिम आहे आणि माडीवर, माळ्यावर जायचा जो जिना आहे ना व त्याला दार सुद्धा आहे हे पाहून मला नाझ्यासासरची आठवण होते. आमचं मूळ घर तारापूर येथे आहे. माझ्या सासरी सुद्धा असा जिना आहे व त्याला सुद्धा असेच दार आहे. आमचं पण घर खूप मोठं आहे. साऱ्या जुन्या आठवणी तुमच्या निमित्ताने जाग्या झाल्या. थँक्स!🙏👍👍

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 10 หลายเดือนก่อน +1

    खरच काका च घर आम्हाला बघायला मिळाल खुपच सुंदर दिसत आहे आणि कौतुकास्पद आहे आणि खुपच सुंदर दिसत आहात.

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 6 หลายเดือนก่อน

    सुंदर. अति. सुंदर. पूर्व. पुण्याई. काकांनी. जसे. नोकरी. मध्ये. टाप. टीप. रहात. होते. तसेच. आज. पण. रहात. आहेत. आणि. स्वतची. वास्तु. पण. सांभाळत. आहेत. धन्य. ते. Prdhan. काका. नमस्कार. छान. व्हिडिओ

  • @vijaygupte4560
    @vijaygupte4560 10 หลายเดือนก่อน +2

    घर खूपच सुंदर आहे. हा त्यांचा जुना असा ऐतिहासिक ठेवा आहे आणि तो प्रधान कुटुंबीयांनी खूपच सुंदरपणे जपला आहे जे आत्ताच्या काळात खूपच कठीण आहे आणि म्हणूनच प्रधान कुटुंबीयांचे मनापासून अभिनंदन.

  • @milinddhamba3900
    @milinddhamba3900 9 หลายเดือนก่อน

    अतिशय चांगले विडिओ असतात तुमचे. काकांचे घर खुप छान आहे अजून जपून ठेवले आहे.
    तुमच्यामुळे आम्ही shrivadhan आणि घर पाहिले.
    तुमचे आभारी आहोत.

  • @archanamore4825
    @archanamore4825 ปีที่แล้ว +21

    तुम्ही कमी बोलला असता तरी चालले असते. काकांना जास्त बोलण्याची संधीच दिली नाही तुम्ही, असं नका करू त्यांच घर आहे म्हणजे त्यांनीच जास्त बोलायला हवे होते असे मला तरी वाटते. तुम्ही फार बडबड करून खुप गोंधळ करताय अस वाटत होतं. माफ करा पण त्यांना संपूर्ण माहिती सांगू द्या, एेकणाऱ्यांना ही बरे वाटेल. प्रधान काकांच घर खरच खूपच सुंदर आणि खूपच जुनं आहे आणि त्यामुळेच एवढी जुनी वास्तू बघताना खूप आनंद हि होत होता आणि त्यातली रहस्ये बघताना खूपच आश्चर्य वाटले. एवढी छान जुनी वास्तू दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद 🙏

  • @HarishchandraDhamba
    @HarishchandraDhamba 9 หลายเดือนก่อน

    छान घर पाहिला मिळाले. तुमच्यामुळेच असे पाहिला मिळतात. श्रीवर्धन छान आहे.
    तुम्ही असेच व्हिडिओ बनवत रहा.

  • @riyamurkar2246
    @riyamurkar2246 9 หลายเดือนก่อน

    खरचं काकांच घर खुप छान आहे. आणि तुमचे सुद्धा आभारी आहोत.
    लोकांकडे लक्ष देऊ नका लोकांना काहीच करता येत नाही.
    तुमचे व्हिडिओ खरचं छान असतात.

  • @manojadhalkararts
    @manojadhalkararts 11 หลายเดือนก่อน +2

    काका च घर खूप छान आहे बघून थक्क झालो
    ही खरी संस्कृती आहे

  • @prakashpatil-lt6vv
    @prakashpatil-lt6vv 11 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान असे घर आहे चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवले आहे.

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान व्यवस्थापन करून घट ठेवले आहे. आणि या वयात तुम्ही आनंदाने ते सर्व दाखवलेत त्याबाबत धन्यवाद.आमचे नातलग श्रीरंग म्हापुस्कर श्रीवर्धन ला राहतात.त्याचे पण घर पाहायचे आहे.

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 11 หลายเดือนก่อน +3

    खुप छान जतन केले आहे घर
    काकांना त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @d11095d
      @d11095d 9 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/rKMLoem937s/w-d-xo.htmlfeature=shared

  • @AratiInamdar-v5q
    @AratiInamdar-v5q ปีที่แล้ว +23

    कृपया व्हिडिओत सुधारणा करा... तुमचा उत्साह चांगला आहे.. पण व्हिडीओ बघणाऱ्यांना khupch आपल्या बोलण्याचा त्रास होतो. ते काका चांगली माहिती देत असताना मध्ये बोलणं योग्य नाही. असेच चांगले व्हिडीओ करा पण स्वतःच बोलणं मोजकच ठेवून. आपल्या मेहनती बद्दल धन्यवाद... 🙏

    • @krutikasawant4158
      @krutikasawant4158 10 หลายเดือนก่อน

      खुप सुंदर 👍 वास्तुकला

  • @kundasarode5746
    @kundasarode5746 9 หลายเดือนก่อน

    आम्ही आज च भेट दिली काकांच्या घरी खूपच सुंदर आहेत 1ch नंबर आहे वाडा 👌👌

  • @seemaawasekar3584
    @seemaawasekar3584 11 หลายเดือนก่อน +6

    घर छान ठेवलंय, फारच सुंदर, यात काका एकटेच राहतात,200 वर्षांपूर्वी चे लोक यांचे फोटो नाही दाखवले

  • @anitamore1378
    @anitamore1378 ปีที่แล้ว +32

    तुम्ही समोरच्या व्यक्तीला बोलू द्या. तुम्ही कमी बोललात तर व्हिडिओ पहाताना प्रसन्न वाटले असते.

  • @AncientMysteries11
    @AncientMysteries11 9 หลายเดือนก่อน

    Chan Ghar aahe Sir . Tumchyamule aamhala he ghar pahata aale. Kharach tumche Dhanyawad. Koni kahi bolu dya pan tumchyamule he shakya zale.
    Lokana phakta Naav thevta yetat. Pan kahi karta yet nahi
    Punha ekda tumhala Thanks.

  • @madansahasrabudhe1629
    @madansahasrabudhe1629 11 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर ठेवले आहे.

  • @MahendraVatare-nx5th
    @MahendraVatare-nx5th 11 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम आहे.जरुर बघायला पाहिजे.

  • @lilawatimehere9165
    @lilawatimehere9165 9 หลายเดือนก่อน

    👌👌 सुंदर घरं

  • @tejprabhavaidya7783
    @tejprabhavaidya7783 11 หลายเดือนก่อน

    घर अप्रतिम तुमच्या आवाजामुळे आणि
    अति बोलण्यामुळे

  • @ratnaprabhateredesai319
    @ratnaprabhateredesai319 ปีที่แล้ว +3

    खुप खुप सुंदर आहे घर माझ्या आजोळची आठवण झाली

  • @prasannadeshpande1674
    @prasannadeshpande1674 10 หลายเดือนก่อน

    काकांचे घर खूप सुंदर आहे.

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 11 หลายเดือนก่อน +1

    प्रधान काकांना विनम्र प्रणाम
    घर खूपच छान आहे

  • @SandeshJadhav-y4u
    @SandeshJadhav-y4u 4 หลายเดือนก่อน

    Khup sunder

  • @RadhikaMachale-yr3tw
    @RadhikaMachale-yr3tw 10 หลายเดือนก่อน

    खूप छान घर आहे आम्हाला फार आवडलं सुंदर घर आहे एकदा नक्की भेटू काका तुम्हाला आमचा नमस्कार सादर प्रणाम

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 9 หลายเดือนก่อน

    वडिलोपार्जित घर व त्या वेळच्या वस्तू काकांनी आपलेपणाने अजून टिकवून ठेवल्या आहेत, काका चे आभार,

  • @sachinkhale7513
    @sachinkhale7513 11 หลายเดือนก่อน +8

    Salute to the Defense Forces and Salute to Pradhan family for keeping such a vaastu in living condition. Many CKP families have sold off their residences in areas like Shrivardhan,Alibag, Mahad and Raigad dist in general to shift to Mumbai, Thane and Pune. The next generation must take the initiative to maintain such heritage sites.

  • @yashvantparanjape6303
    @yashvantparanjape6303 11 หลายเดือนก่อน +4

    छान काका माझी सासुसवाडी चारशे वर्षापूर्वी ची आहे ती आठवण झाली

  • @alkabagwe4152
    @alkabagwe4152 11 หลายเดือนก่อน

    अद्वितीय घर... खूप छान

  • @GaneshDeshpande-n8x
    @GaneshDeshpande-n8x 6 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान

  • @manishagilbile2633
    @manishagilbile2633 2 หลายเดือนก่อน

    काका तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ❤

  • @ganeshkulkarni377
    @ganeshkulkarni377 11 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर अप्रतिम

  • @deepaligautam4562
    @deepaligautam4562 10 หลายเดือนก่อน

    Sudar maintained ghar

  • @SurekhaPondhekar
    @SurekhaPondhekar 11 หลายเดือนก่อน +2

    घर खूप छान आहे

  • @sandhyashahapurkar5768
    @sandhyashahapurkar5768 ปีที่แล้ว +2

    Pradhansahebanch ghar faarch sundar aahe. Baaherchi waadi aani narrative pofalichi baag suddha sundar, ramaniya aahe. Hi khari shrimanti, he khare vaibhav. Shahari maanase square footchya bhaashet nolatat ti atishay kevilwaani waatataat.
    💯👍🌹🙏

  • @vaishalishaha1326
    @vaishalishaha1326 11 หลายเดือนก่อน

    काकाच घर खुपच सुंदर आहे ❤❤

  • @rajeshreemohite6095
    @rajeshreemohite6095 11 หลายเดือนก่อน

    अभिनंदन काका तुमचे हेघर तुम्ही जपून ठेवले आहात 🙏👌👌👌

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +1

    Apratim Vastu
    Khupp Chan Tapely Rahat
    Clean n Neet
    Kaka Sunder Balpan Sangat Aahet
    Jarur Yenar Pahayla

  • @vaijayantimankar
    @vaijayantimankar 10 หลายเดือนก่อน +1

    ही जुनी माणसे पण एकप्रकारे अनुभवाची मोठी कोठारे च आहेत❤🙏⭐

  • @jaimahalakshmi1718
    @jaimahalakshmi1718 11 หลายเดือนก่อน +1

    Khupch sundar ghar aahe

  • @yuvrajdohale3900
    @yuvrajdohale3900 10 หลายเดือนก่อน

    खूप छान घर आहे.

  • @mysticyogita27
    @mysticyogita27 10 หลายเดือนก่อน

    Sir mi 2006 vhi akhi unhali sutti shrivardhan la ghalbli hoti pn mala he ghar mahitch mavht pn thanx to u .. youtube mule mala he pahayla milale ata nxt time jain tevha nakki bghen😊

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 11 หลายเดือนก่อน

    Khupach chan kakancha Ghar .jatan karun thevala ahe.kahi aso shevati Gavachya Gharachi odha kahi vegalich astey .tyachi sar aatachya Flat kiwha Banglo la yenar nahi .mala june ghar pahayala khup khup Awadatey.kaka mule aaj 200 varsha purvicha Ghar pahayla melale.Thanks kaka 🙏🙏

  • @sanjaygavale7355
    @sanjaygavale7355 ปีที่แล้ว +1

    खूपच छान घर काकांनी माहिती छान दिली

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 11 หลายเดือนก่อน

    KHUP SUNDAR GHAR AAHE.KAKAJI JAI SHRIRAM JAI HANUMAN 🙏 ( AKOLA MAHARASHTRA )

  • @hemantmhapankar3645
    @hemantmhapankar3645 11 หลายเดือนก่อน

    Pradhankakanche he 200 varshapurviche 5 Pidhyanche Ghar Avismarniy aahech pan te jasechatase Shabut thevle aahe Kakana Salute. Kakani Aapulkine ani Tatpartene gharachi rahasyamay mahiti deun aamcha dnyanat bhar takli. S. Namaskar. ❤

  • @divakarshirsathe2946
    @divakarshirsathe2946 10 หลายเดือนก่อน

    घर खूपच छान सुरेख आवडलं. तुम्ही कमीत कमी शब्दांत सांगायचा प्रयत्न करावा हीच विनंती धन्यवाद

  • @prashantkamble5417
    @prashantkamble5417 10 หลายเดือนก่อน

    सुंदर घर ❤

  • @S8018-v9f
    @S8018-v9f 11 หลายเดือนก่อน +1

    Khupach sundar ghar😊

  • @hemantthite47
    @hemantthite47 ปีที่แล้ว +1

    अतिशय नयनरम्य वा छान

  • @PravinJadhav-g7t
    @PravinJadhav-g7t 11 หลายเดือนก่อน +1

    घर खुप सुंदर आहे

  • @NilamD-z
    @NilamD-z ปีที่แล้ว

    Khup chaan vatala video bghun,ajkaal Ashi Ghar disat nhit ....chaan jatan kelay Ghar.

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 ปีที่แล้ว +14

    हे मोठ्या वजनदार माणसाचे घर आहे.आजच्या जमान्यात रंग लावणे सुध्दा महाग आहे.

  • @shailejabhosale3238
    @shailejabhosale3238 10 หลายเดือนก่อน

    Soooooo nice Home 🏠

  • @SureshHindalekar
    @SureshHindalekar 11 หลายเดือนก่อน +2

    प्रधान काकांना सर्व प्रथम सलाम , ही जूनी घर रचना आहे, रहस्य असं काहीच नाह 26:01 26:02

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 ปีที่แล้ว +4

    फारच अवाढव्य घर आहे हे.राजवाडाच.

  • @rekhakarnik7007
    @rekhakarnik7007 ปีที่แล้ว +1

    Farch sunder ahe ghar

  • @biradargangadharrao9879
    @biradargangadharrao9879 5 หลายเดือนก่อน

    You are a great

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 10 หลายเดือนก่อน

    छान घर❤❤

  • @supriyamhapankar1278
    @supriyamhapankar1278 11 หลายเดือนก่อน +1

    इतकं वर्षे झाली घर, आणि घराची आठवणी काकांनी छान सांगितले

  • @sadanandghadge941
    @sadanandghadge941 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान घर.आहे जुने गावचे घर आठवल

  • @manishagaikwad8481
    @manishagaikwad8481 9 หลายเดือนก่อน

    मला काकांचे घर 🎉खुप आवडते

  • @SandeshJadhav-y4u
    @SandeshJadhav-y4u 4 หลายเดือนก่อน

    Jivan asech Navin video patvt raha

  • @swapnilparanjape79
    @swapnilparanjape79 ปีที่แล้ว +4

    ही अशी घरं म्हणजे आपल्या कोकणाचा खरा वारसा आहेत

  • @mymarathi5335
    @mymarathi5335 10 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर जुने घर पाहायला मिळाले.व्हिडिओ खुप सुंदर होता .हे घर आजही तिथे पाहायला गेले तर पाहायला मिळेल काय.दाखवतील काय ते काका घर.त्यांची फॅमिली तिथे येत असते का वरच्रे वर त्या घरी.

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 ปีที่แล้ว +1

    Kaka khupache mast Ghar aahe

  • @SanjayPatil-oj2xi
    @SanjayPatil-oj2xi 11 หลายเดือนก่อน

    फार छान

  • @sangeetam4626
    @sangeetam4626 11 หลายเดือนก่อน +1

    Kakanche he ghar khup avadle ahe ; ase ghar kuthehi pahayla milat nahi ani tya secret windows he hi agdi sundar kholgat ashya prakarcgya . 👌🎉🙏🙏🙏

  • @neetadhawan9505
    @neetadhawan9505 11 หลายเดือนก่อน

    Sundar ghar

  • @kalamanch461
    @kalamanch461 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन !!! Great !!!

  • @vidyasawant503
    @vidyasawant503 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 11 หลายเดือนก่อน +17

    रहस्य वगैरे काहीच नाही,फक्त
    जूने घर आहे...माहिती पेक्षा
    वटवट जास्त

    • @sushamakarve4252
      @sushamakarve4252 11 หลายเดือนก่อน +3

      अतीच वट वट केली आहे. काकांना बोलून देत नव्हता.

    • @shobhadongare4654
      @shobhadongare4654 11 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

  • @kishorwaze5303
    @kishorwaze5303 ปีที่แล้ว +1

    बघून आनंद वाटला!

  • @SD-mi2ss
    @SD-mi2ss 11 หลายเดือนก่อน

    gaon aur gaon ke ghar sundar hote hai saath saath swaasth keliye bhi laabh daayak hote hai kripya apne gaon aur gaon ke ghar ko sanjo ke rakhe aisi vinanti hai 🙏
    gaon dharti ke swarg ke samaan hai 🤗

  • @MeghaDhadeOfficial
    @MeghaDhadeOfficial 11 หลายเดือนก่อน +1

    Ghar atishay sundar … Pradhan kakani khup chhan thvalay. Pan Rahasyamay mhanje mysterious . I think tumhala Rahasyamay mhanje kay yacha arth neet mahit nahiye , mhanun ugach Rahasyamay Rahasyamay ha shabd vapartay…. Ugaach 😄😄😄😄

  • @gajanankhamkar1771
    @gajanankhamkar1771 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान जीवन 👌🤙

  • @rajasateredesai326
    @rajasateredesai326 11 หลายเดือนก่อน +2

    Good 👍 Upper Floor Malla looks Cool for a sound Sleep. Nicely Maintained......................................... JAI SHREE RAM 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @snehalkorgaonkar5421
      @snehalkorgaonkar5421 11 หลายเดือนก่อน

      क्रिकेटची running comntery * ऐकत असल्यासारखे वाटत आहे.
      Ball to ball * running comntery.*

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 ปีที่แล้ว +1

    ❤ खुप छान

  • @swaralipanchal4513
    @swaralipanchal4513 ปีที่แล้ว +1

    जुन ते सोन 👍

  • @nandkishorkorgaonkar3280
    @nandkishorkorgaonkar3280 ปีที่แล้ว +4

    काका आणि त्याचे दोनशे वर्षे जुने घर नव्हे वाडा सर्व अद्वितीय

  • @pradipkambe782
    @pradipkambe782 11 หลายเดือนก่อน

    Pradhan kalanch Ghar khup Chan aahe,mulakhatit kakana jyast bolu dyayla pahijet hoty tevha vidio changala watala asta.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 11 หลายเดือนก่อน

    जय जवान जय किसान 🌹🇮🇳🌹🙏🚩🏵️🌞🏵️💐💐

  • @rahultodankar2794
    @rahultodankar2794 ปีที่แล้ว +1

    खुप छान जिवन भाई ❤❤❤

  • @VarshaPenchalwar-jr3yd
    @VarshaPenchalwar-jr3yd 9 หลายเดือนก่อน

    Kahihi extra bolale nahi ye mahiti dyailach havi hotikharch khup sunder Ghar aahe purvaj srimant asatil kakanche

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 11 หลายเดือนก่อน +5

    ❤❤❤ रहस्य म्हणजे काय।।। काही खासं खास माहिती व महत्व समजून सांगीतले तर बरे होईल 🎉

  • @arvindadhaw6711
    @arvindadhaw6711 11 หลายเดือนก่อน

    Good👍

  • @prabhagurav5719
    @prabhagurav5719 8 หลายเดือนก่อน

    Chan

  • @pratibhajadhav5387
    @pratibhajadhav5387 11 หลายเดือนก่อน

    रहस्य शब्दाला राज्य शब्द म्हणुन घोषित करावे 😅🎉 मजेशीर पण खूप सुंदर माहिती आणि विडिओ 😊

  • @jeevan_Harigramkar_Vlogs
    @jeevan_Harigramkar_Vlogs ปีที่แล้ว +1

    खूप छान vlogs bro

  • @ManassiSahani
    @ManassiSahani ปีที่แล้ว +20

    कृपया तुम्ही कमी बोला आणि त्यांना माहिती देऊ द्या