मी कोकणातील शेतकरी आहे. आमच्या इथे पावसाचे प्रमाण थोडे जास्त आहे. जुन मध्ये सुरुवात होऊन सप्टेंबर पर्यंत असतो. त्यामुळे मला थोडी माहिती हवी की आम्ही चंदनाची शेती कोकणात करू शकतो का आपल्या उत्तराची वाट बघत आहे
हे जाहीर करून जसा परोपकार वाटतो तसेच हा का विचार करत नाही की बा रोपाला लागणारा पैसा ज्याच्याकडे नसतो इच्या भरपूर आसेल पण इलाज नसतो मग त्याला जसे की पीक कर्ज आसा काही पर्याय सुधा खात्री पूर्वक का सांगत नाही
श्री दत्ताजी राव हरिराम देसाई. जेष्ठ कृषितज्ञ अध्यक्ष अखिल भारतीय शेतकरी संघटना समन्वय महासंघ मराठा , स्व-य सेवक संघ महाराष्टु. आपली यशस्वी घोडदौड आवडली आपले लाखो शेतकर्याना मार्गदर्शन होत आहे तरुनाना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळत आहे आपल शतशः अभिनंदन प्रत्यक्ष भेटी अंनी खुलासा कळावे आपत्न सनेही फोन ८३९० e ४ 3 ० e ४
अतिशय चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले आभार धन्यवाद
खूप छान माहिती दिली अशीच माहिती देत राहावे ही विनंती
धन्यवाद सर 🙏🙏
आजच्या घडीला चंदनाचे झाड फक्त राष्ट्रपति भवनातच सुरक्षित राहु शकते
चंदन रोपात आणि कडुनिंबात कमीत कमी किती अंतर ठेवावे
छान माहिती दिली, शेतकरी निश्चित लाभ घेण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन आहे..
धन्यवाद सर 🙏🙏
Khup Chan Mahiti👌👍🙏
धन्यवाद 🙏🙏
खुप सुंदर माहिती दिली गाडेकर साहेब 🌹🌹
सर आपण फी न घेता प्रशिक्षण दिल्यास महाराष्ट्र चंदन मत होईल आता लोकांना फी म्हणजे व्यवसाय वाटतो
खूप छान विडिओ बनवला दादा 👌👌👌
धन्यवाद सर 🙏🙏
आपको धन्यबाद सर जिला आगर तहसील बडोद म़प्र बालुसिह चोहान
Navin vdo kara sir ..ajj chi paristhiti
अतिशय छान माहिती सांगितली आहे
🙏🙏
सर तुम्ही कोणत्या जातींची निवड केली आहे
Chandan lagwad kelynantar vikan kon ghenar ??
Demand ahe ka ?
सर बांबु व चंदन एकत्र लावता येईल का?
Valuable tress plantaion kare medicines's Plante ke nursury jaruri hai
चंदन पांढरा आहे की काळा (कोणत्या चंदनाची लागवड सोईस्कर आहे )
Kdunimb chadanachya zadapasun kiti antrawar lawayala pahije
Konich vikat ghet nahi chandan tree.. ak tari vikat ghenari company ch nav sanga..
Khup chan mahiti sir
Thank you sir
एका झाडापासून किती किलो चंदन मिळते,आणि त्याचा आजचा रेट किती मिळेल अंदाजे
12 ,15 year Nantar 10 te 15 kilo milel. Per kg rate 6000rs pasun chalu ahe chandanachya quality varti ahe..
Contact Number मिळेल ka diller cha?
मी कोकणातील शेतकरी आहे. आमच्या इथे पावसाचे प्रमाण थोडे जास्त आहे. जुन मध्ये सुरुवात होऊन सप्टेंबर पर्यंत असतो. त्यामुळे मला थोडी माहिती हवी की आम्ही चंदनाची शेती कोकणात करू शकतो का
आपल्या उत्तराची वाट बघत आहे
काय प्रॉब्लेम नाही फक्त निचरा होणारी जमीन लागते
मला तुमचा मोबाईल नंबर मिळेल का तर मी तुमच्याशी संपर्क साधू शकतो
तुमचा नं कमेंट करा मी कॉल करेन..
jari nichara jhala tari khodala jashi kimmat kami paus walya thikani vadhleya chandan peksha konkan madhil chandan la nakkich kami milel.. mhanun hyachi sheti jast karun dushkali thikani hote.. jya tya thikanchi jhade tya tya thikani vadhtat, trial sathi 4-5 laun watch theva 1-2 varsha.. lagech sheti karu naka..
Chandanala Pani kami lagte pan Jar panyacha Nichara hot Asel tar Lavu shakata
छान गाडेकर दादा
धन्यवाद
हे जाहीर करून जसा परोपकार वाटतो तसेच हा का विचार करत नाही की बा रोपाला लागणारा पैसा ज्याच्याकडे नसतो इच्या भरपूर आसेल पण इलाज नसतो मग त्याला जसे की पीक कर्ज आसा काही पर्याय सुधा खात्री पूर्वक का सांगत नाही
good infrmation
Thank you sir
Namskar sir anudanasathi kase phail kase tayar karawe yasathi mahiti dya sir
Sir chandan mla pn lavache hai roop hai ka tumchya kdye
Very Nice Video, 🙏🙏🙏
धन्यवाद सर 🙏🙏
आमच्या कडे 50% तापमान असते आम्ही करू शकतो कां चनंदन शेती
Mast video Dada.
👌👍🙏
धन्यवाद सर 🙏🙏
खुप छान माहिती आहे सर आणखी एक विडीओ बनवा
Kya bat karte hai Sahab
Nice information
चंदनाचे रोप किंवा त्याची लागवड याची पूर्ण माहिती कुठे भेटेल
चंदन लागवडीकरीता सरकारी परवानगीची गरज आहे का
किती वर्ष झाले आहेत आता बाग ला
sir Latur la chandnache jhad lavta yete ka
Lemon sobat Chandan 7×7 distance ani Chandana Samor host plant Neem lavale tar chalel ka
Reply
दिलेल्या नं वरती कॉल करा सर तुमचे सर्व उत्तर भेटतील 🙏
7*7 he distance chukicha ahe.. Tumhi 15*12, 15*15 var plantaion karu shakata
@@kisanagrotech2552 number kuthe dila ahe
@@kisanagrotech2552 ok ahe
Khuf khuf chan maruti dilat ya Abdul mi aapla satdha Jabari aahe
टिश्यू कल्चर सागवान
मी मंजुनाथ बिरादार चंदनाची शेती करतो मी झाडे लावून दोन वर्षे झाली आहे माझी झाडे पिवळी का होतात
लागवड केल्यापासून किती वर्षात तोडणी केली जाते
12वर्ष
काँग्रेस राष्ट्रवादी ने त्यांच्या काळात किती लुटला आणि कसा काम केलं हे कळाले आज मला....
फक्त जातीच्या नावावर लुटला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने
Mag modi kay tir martoy😂
Shetat sanp yetat ka??
1acre mdhe kiti chandan lagwad hoil?
400 rope
सागवान मदे आवड आहे का
सर मी स्वतः तुमच्या शेतात येऊन प्रत्यक्ष पाहू शकतो का कमेंट करून कृपया कळवावे
हो सर पाहू शकता ते प्रत्येक रविवारी शेती शाळा भरवतार कॉल करून जाऊ शकता.
हो सर पाहू शकता ते प्रत्येक रविवारी शेती शाळा भरवतार कॉल करून जाऊ शकता.
धन्यवाद सर m, नंबर द्या ना मग
नं स्क्रिन वरती आहे
Sir chandrapur district मध्ये हे झाड लावता येत का
Super hero
धन्यवाद सर
Chortyache kay krave
Maza sudha plan suru aahe jarurat padlyas tumhi aamchya sheti made visit karu shakta ka sir
Nice video
🙏🙏🙏
Sir. majhi Don acre madhe Chandan lagvad karachi aahe tyasathi kay karave lagel
काय नाही लागवड झाल्या नंतर तलाठी ऑफिस ला नोंद करून घ्या बस एवढेच लागवडी पासून 6 महिन्यात तुम्हाला अनुदान भेटेल
th-cam.com/video/LI3EGG5bxww/w-d-xo.html
Khup mast 👌👌🙏
🙏🙏
Nice sir
धन्यवाद सर
चंदन बी मिळेल का?
Sunder
Thank you Sir 🙏🙏
रोपांची किंमत किती असेल
52 par plant
सर माज्या कडे 15 टन लाल चंदन आहे मला विकायचा आहे कुठे विकू मी अ ग्रेड चा माल आहे कोणाला पाहिजे का महाराष्ट्र मध्ये आहे
Police station la🤣
No dya
No send kar
तुमचा नंबर संगा साहेब
सुरवातीला पाणी लागते
एकरी किती अनूदान मीळते
चंदण फक्त खोडातून च मिळते का फांद्या पासून पण मिळते
फक्त खोडातून
@@kisanagrotech2552 धन्यवाद सर जी
chandan cut kelyavr grading hote cut kelelya tukdyancha a grade, b grade, c grade tya pramane rate asato. jya thikani kami paus ahe tya thikanchya chandan la jast bhav ahe. kami panyat vadhlela chandan jast bhav dete.
Chandan khodatun ani Mulya pasun Oil milate
Sir konti compani gheti chandan
Government Ghete
@@farmingknowledge5118 dada big fan tu ata Chandan + kukutpalan karto ka ?
रोप मिळतील काय
आबा आणी चदनचा आतर कीतिलगतय
Saheb aaplyala pn hav aahe chandan tr Saheb Tumch address sangave
चंदन चोरी खूप होते यावर काय उपाय सांग मी चोरी कशी रोखू शकतो
Kay boltoy tu Tula
@@nikhilanbhule6738 आमच्या शेतात जे चंदनाची झाडे ते रात्री चोरली जातात यासाठी काही माहिती असेल तर सांगा ?
@@pramodpotdar4934 konta gav ahe तुमचं
@@nikhilanbhule6738 जत महाराष्ट्र
@@pramodpotdar4934 kiti झाडे आहेत तुमचे
1 No sir👍
Thank you Sir 🙏
90 lakhs per year
👌👌👌
🙏🙏🙏
तलाठी करतात
🙏👍
खूप छान
Kahi fekato ka ratalya 15 varsh lagatat 15 kg heartwood honya sathi
🤣🤣🤣
Are bhai ajun zala nai. ।।।dream ahe.
👌👌👌👌
🙏
रेट 6500 kg आतील खोड
Great
Thank you Sir
👌👌👌👌🌾🌾
🙏🙏
Chor zhopun denar nahit netil todun kalaji ghya
Orange Nahi chalat
Hi
👌🌿🌱
Thank you Sir 🙏🙏
Snakes problem asato he khare ahe ka?
Nasto.
चूक ही दंत कथा
12 ते 15 वर्षांच्या झाडांना कापतात उत्पन्न मिळते
सर आपला नंबर पाठवा मला बोलायला आवडेल
👍👍🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🕉️🕉️👌👌😊
शेतीला कॅमेरा लावा
🙏👍🙏
Chora cya far tras ah
आपला नंबर द्या
sir tumcha num dya
चोरी होते का
Ho.
गाडेकर सर तुमचा मो. न. द्या
Sir tumcha mobile number dya. .. tumhala contact krayla mla chandanchi rop havit.
श्री दत्ताजी राव हरिराम देसाई.
जेष्ठ कृषितज्ञ अध्यक्ष अखिल भारतीय शेतकरी संघटना समन्वय महासंघ मराठा , स्व-य सेवक संघ महाराष्टु.
आपली यशस्वी घोडदौड आवडली आपले लाखो शेतकर्याना मार्गदर्शन होत आहे तरुनाना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळत आहे आपल शतशः अभिनंदन प्रत्यक्ष भेटी अंनी खुलासा कळावे आपत्न सनेही फोन ८३९० e ४ 3 ० e ४
खूप खूप धन्यवाद सर. त्यांचा नं स्क्रिन वरती पण आहे सर.
सर आपण फी न घेता प्रशिक्षण दिल्यास महाराष्ट्र चंदन मत होईल आता लोकांना फी म्हणजे व्यवसाय वाटतो