Sanjeev Abhyankar Dhyan Lagale Ramache Marathi Abhang - Sant Ramdas Swami
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2017
- Sanjeev Abhyankar Dhyan Lagale Ramache Marathi Abhang Sant Samarth Ramdas Swami
Sanjeev Abhyankar is an artist of international acclaim in the field of Indian Classical and Devotional Music ( Marathi and Hindi Bhakti Sangeet)
Singer- Pandit Sanjeev Abhyankar
Composer-Kedar Pandit
Lyrics-Sant Samarth Ramdas Swami
Producer- Pandit Sanjeev Abhyankar
Tabla- Ajinkya Joshi
Harmonium- Milind Kulkarni
Side Rhythm-Apurv Dravid
Video-Ashok Shelar
Audio Mastering-Omkar Kelkar - เพลง
आम्ही खूप नशीबवान आहोत ,स्वामीकृपेने आम्ही हे ऐकू शकतोय,तुमच्यावर अशीच स्वामीकृपा निरंतर राहुदेत,तुमच्या गोड गळ्यातून सर्वांचे कांन तृप्त होऊदेत
🌹👌🙏समर्थ रामदास स्वामींचे शब्द ताकद”प्रभावी❤️👌❤️👌❤️🙏❤️👌❤️🙏❤️👌🙏❤️⭐️👌🙏⭐️👌❤️❤️👌🙏
संगीतकार केदार पंडित यांच्या संगीत रचनेला अप्रतिम न्याय दिला संजीव अभ्यंकर यांनी.मनापासून धन्यवाद ❤अप्रतिम.
🌹👌तेजस्वी शब्द,अप्रतिम गायकी❤️🌹❤️👌❤️⭐️❤️👌❤️👌❤️👌❤️👌⭐️🙏
आपल्या आवाजातील हे गीत ऐकूण खरचं दु:ख हरण होते.वारंवार ऐकावा असा हा अभंग आहे.🙏
आदरणीय संजिवजी आपल्या या गायनाने माझ्या घरातील तुळस ब्रह्म कमळ .लीली ,जास्वंदी सर्व झाडे फुले खूप आनंदी होऊन डोलत असतात.मी तर या अभंगाचे पारायण च करते.
रामी रामदास स्वामी प्रगटले अंतर्यामी हे ऐकताना दीर्घ म्हंटले स्वामी मनाच्या आतल्या गाभाऱ्यात पोहोचते🙏🙏
ध्यान लागलें रामाचें । दुःख हरलें जन्माचें ॥१॥
राम पदांबुजावरी । वृत्ति गुंतली मधुकरी ॥२॥
रामवदनमयंकीं । चक्षुचकोर जाले सुखी ॥३॥
तनुमेघश्याम मेळे । चित्तचातक निवाले ॥४॥
कीर्तिसुगंधतरुवरी । कुजे कोकिळा वैखरी ॥५॥
रामीरामदासस्वामी । प्रगटले अंतर्यामीं ॥६॥
Thanks for lyrics
👌🙏
Khupch Sunder
Beautiful!! Could you please provide the English translation as well?
🙏
अतिशय आनंद होतो हे गाणं ऐकताना
My 1.5 year old baby loves this song. I dont understand all words but always feel divine.
Ram Ke Naam Me Magan Ho Gaye....
@@rahulanantbandarkar26 1
@@rahulanantbandarkar26 .mmmmmmmmm......
अतिशय मधुर वाणी मनाला शांती देणारं खूप आवडते रोज ऐकते
What a blessed baby..!!
Wah wah
🌹👌🌹🙏श्री अजिक्य जोशी,तबला!!वा!वा!!कम्माल❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌👌❤👌❤🙏🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🌸⭐️⭐️⭐️⭐️🌸
तुमच्या शेवटच्या "श्रीराम.." शब्दातली आर्तता दरवेळी माझ्या डोळ्यात अश्रू आणते...🙏
आपल्या आवाजात हा अभंग ऐकून खरच दुःख विसरायला होतं. इतक्या मधुर आणि गोड आवाजात अभंग सादर केला आहे❤😊🙏
तुमचे अभंग ऐकले कि खरंच भगवंताचे ध्यान लागते. तुमचा मृदू आवाज अंतरात्मा ला जाऊन भिडतो. 🙏🙏🙏
...
अप्रतिम, पंडित जी! ऐकता-ऐकता सहज तंद्री लागते हो. खूप छान. श्रीराम सदैव तुमच्या पाठीशी आहे.
श्री स्वामी
Pt. Sanjeevji, what a beautiful voice you have. Whenever I feel low and depressed, I hear your song and it's feel like that lord Rama came and blessed me. I am a big fan of you. Thank you so much🙏🙏
Ases sundar aahe
😽😽😽😽
फारच छान.
Khup mast
.me tumachi fan ahi
Jai jai Raghuveer Samartha!
जय श्री राम... फार सुरेख
रोजची सकाळ याच गाण्याने व्हावी....
अप्रतिम, खुप छान
🌹👌🌹🙏श्री समर्थांचे रचनेचे सामर्थ्य ,पं. अभ्यंकरांच्या सुरेल गायकीचे सामर्थ्य,श्रीरामांचे दर्शन🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹👌🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏
खूपच सुंदर शब्द व मधूर व गोड आवाज एकदम तल्लीन होऊन जातं मन आणि शांत होत. आवाजाची दैवी देणगी आहे. असेच सूर लागू देत.🌹🙏🌹
Khub sundor l
पंडित संजीवजी तुमचे रामाचे भंजन ऐकून मन प्रसन्न झाले. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Very Divine expression of Lord Rama🙏 and the same divine composition👌👌
राममय भजन रचिले रामदासे,
तितुकेचे न्यायाने आळविले आपण ते🙏
Best comment
तहान भूक हरपून गेली.. "श्री राम"जींच्या भक्ती रसात न्हाऊन गेलो..आणि नकळत अश्रू वाहू लागले..."धन्य आहात आपण आम्हाला श्री रामचंद्रा च साक्षात जणू दर्शन घडविले.." अद्वितीय, अविस्मरणीय..! साक्षात दंडवत..( प्रभू) सर जी..! 🙏🙏🙏🙏🌹🌺💐
सुंदर, अप्रतिम..
Super voice nice devotional
संजीवजी..
🙏🙏
मी एक रामभक्त 🙏
रामप्रहरी ...श्रीराम श्रीराम श्रीराम 🙏🙏
अशा त्या अनंत विधात्याला 🙏🙏
आर्त स्वारात...अगदी निर्मळ आणि निरागस मनाने..🙏🙏
आर्जव करताना बघून...मन अगदी निखळ आनंदाच्या स्वर्गीय सुखात डुंबून निघाल्यासारखे वाटते...
तुम्ही खुप दैवी आहात 🙏🙏
श्रीराम 🙏🙏
फार सुंदर
સંજીવ જી,
નમસ્તે
ખૂબ સુંદર, લૌકિક , ભાવપૂર્ણ અવાજ છે તમારો.
સંજીવ એટલે
One who Bringings back someone to life.
તમે સંગીત થી ભક્તિની ઊર્મિને ફરી જીવિત કરી છે.
गाते रहो ।
शास्त्रीय संगीत अथांग आहे हे भक्तीगीत
तल्लीन होऊन गायले आहे मन प्रसन्न झाले जय रघुवीर समर्थ
समर्थांचं लिखाण आणि त्यावर आपले स्वर ,दुधात साखर ,
स्वामी खरंच प्रगटले अंतर्यामी 🙏🏻😌,,
खूप आर्त भावनेने गायलंय त्यामूळे ऐकतानावेगळाच आनंद व शांतता मिळते ऐकत रहाव वाटतं
काय आवाज आहे,मंत्रमुग्ध व्हायला होते,फारच सुंदर
ध्यान लागले रामाचे
दु:ख हरले जन्माचे.
अप्रतिम गायलात. जय श्रीराम. महाराज.
अतिशय भक्तिमय वातावरण....
खुप सुंदर आवाज
कीतीदा तरी ऐकते मी हे भजन. अप्रतिम.
नमस्कार पंडितजी! आपल्या गाण्यामुळे मनाला लाभलेली शांतता अवर्णनीय आहे!
तुमच्या अनेक अप्रतिम कलाकृतीं पैकी माझ खुप आवडत गाणं,धन्यवाद संजीवजी
शब्द सापडे पर्यंत पंडितजी मौन राहिलेले बरे....ईतकी अद्भुत प्रस्तुति।
किती छान स्वर आहे आपला 👌👌💐
वारंवार ऐकतो मी हे गीत
श्री राम श्री राम
खूपच सुंदर.
Khup chan ....
हा अभंग तुम्ही काही वर्षांपूर्वी नांदेड ला म्हंटला होता खूपच सुंदर आहे
अभंग ऐकून मन प्रसन्न झाले आणि शांत झाले. खुपच सुंदर 🌹
संजीव जी मंत्रमुग्ध करता हो आम्हाला खरच दैवी देणगी आहे तुमच्या कडे
खूपच ह्रदयस्पर्शी, मधुर आवाज ,अविट गोडीचा अभ॔ग ऐकतच राहावा. जयश्रीराम
अती सुंदर आणि भक्तिपूर्ण गायन.फार आवडले.
कित्ती आल्हाददायक आहे खुप सुंदर पंडितजी नमस्कार 🙏
तुमच्या आवाजात प्रत्येक रचना छानच असते. खूप खूप छान आहे हा अभंग 🙏
🌹🙏🌹👌श्री समर्थ रामदास स्वामी नमो नमः❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫🌺🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸
🙏
Khup sunder ramache bhajan !!apratim composition!!!apratim sira nche gayan!💐
खूप छान जेव्हां सीडी निघाली होती त्यातले हे अभंग जास्त आवडले, मी आणि माझ्या मित्रांनी बसवले,चाल संगीत अति सुंदर त्यात आपल्या आवाजाने आणखी मधुर केले जयश्रीराम 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
Aapalya avajat khoop godva aahe man prafullit hote
A mixture of raag bhupali and raag prateeksha. beautiful. bahut sundar raag
🌹👌⭐️🙏🌹संजीवक सूर,शब्द,अप्रतिम❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🙏🌸🌼🌼🌸🌼🌸🌺🌼🌸
Nice Sir
Shri ram jai ram jai jai ram
Khup chan
अप्रतिम !
खरंच " ध्यान लागले रामाचे " !
Sanjeev Abhyankar अभंग फारच सुरेख गातात
Jai Shree ram
Samarth Sadguru Ramdas Swaminche khup chchan Abhang 350 Varsh Purvuche, Man prasanna karatat
Sunder
तुमच्या पवित्र आत्म्याला प्रणाम
फार सुरेख अभंग तसेच गायले पण मस्तच. आवाजात गोडवा आहे.
Khup sunder ani God aawaz, apratim...
Happy Birthday Sanjeevji
One of the best melodious abhang ever heard ❤🎉
फारच सुंदर! पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.त्यात ते रामाचे गीत.खरच ऐकताना देहभान हरपून जाते.
Dhanyavaad
श्रीराम जय राम जय जय राम ❤जय सिताराम ❤❤जय श्री हनुमंताय नमः ❤ॐ श्री साईराम ❤श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
Outstanding Performance jee 👍👍👍👍🙏. Sanjay S upasani.
भक्तीमय गायकी वा पंडितजी गायकी काळजात भिडली मन तृप्त झाले 👌👌👌👌
Dhanyavaad
Apratim Gayle ahe maharajachi tumchayvar Khup krupa ahe tya shivai asey gane and avaz milney ashakya
I thank the Singer and his team for Melodious Abhang.i regularly listen his Karunatripadi, Dattabhavani and Gurupadaataksm on Swami samartha which are Precious Gems in his Divine voice. Really great musician.
Dhnayavaad 🙏
Great Voice as always 🎄 sir please sing Dehachi tijori bhakti tatctheva. Ughad dar Deva 🌹🌹🙏
My the best Rama Bhajan pandit Sanjeev at it's best in this
Khup sunder surel ,aiktana man mantramugdha hote ,sakshat swami (Prabhu Shreeram) antrangat pragatle aahet ase vatte.very nice panditji.
अप्रतिम आवाज सुमधूर गायकी
❤
मंत्र मुग्ध होऊन जातो अतिशय सुंदर अभंग
Excellent jabardast aahe
रागांची माहिती, फक्त नांव जरी दिले तरी उपयोगी ठरेले 👍👌😊🎉🙏
संजीव दादा खूप सुंदर रचना गायली आहे आपण शांत स्वर शांत शब्द ऐकत राहावं आणि रामाचे रूप साठवून ठेवावं कायमच
Sanjeev Abhayankar's songs are soul stirring.. .he sings from the heart
😊🙏
मला गाण्यातले फारसे काही कळत नाही पण संजीव अभ्यंकर यांचे गाणे कानाला गोड वाटते
Khup chhan 👍 sarkhe aikt rahave vatate.kiti madhur aavaj . pranam ji Panditji 🙏🙏🌹🌹
पंडित संजीव जी , यांच्या गायनावर प्रतिक्रिया काय द्यावी ? जेथे शब्दच मौन होतात आणि कान तृप्त होतात. भावसमाधी लावावी, डोळे मिटावे आणि फक्त ऐकत रहावे....ऐकत रहावे.... आणि केवळ ऐकतच रहावे !!
कसली निर्मिती हे ? ही आप निमिर्ती ?गुरू निर्मिती , की भगवंत कृपा ?
अगदी अप्रतिम !!!
प्रणाम पंडितजी आपल्या दैवी आवाजातील अप्रतिम भजन ऐकून मनाला खूप आनंद झाला. अप्रतिम कलाकृती बद्दल आपणांस शतशः धन्यवाद.
🙏🙏
खूपच छान सर गाणे गायिले आहे गाणे ऐकून मन प्रसन्न होते
Dhanyavaad
सुंदर
खूपच सुंदर.. पंडितजी तुमच्या श्रवणीय स्वराने मन तृप्त झाला.अशीच तुम्ही नवनवीन कलाकृती आम्हा प्रेक्षकांसमोर सादर करावीत..
Great Shri Ram, Great Shri Ramdas Swami, Great Shri Sanjeev ji
Namaskar
माझी नात जी आता दीड वर्षाची आहे खूप तल्लीन होऊन एक ते मला ही खूपच आवडत
જય શ્રી કૃષ્ણ
सुंदर प्रगटीकरण.भक्तीमय .शुध्द वातावरण.
Dhanyavaad
Nice Melodious presentation.30.3.22.Shirhatti.Karnatak.
Jitna bhi suno kabhi mann hi nhi bharta!!! Aapki muskurati hui awaz sunne wale ko bhi aanandit karti hai.. 🙏🙏🙏🙏🙏
सुंदर आणि दैवी आवाज..आमचेही ध्यान लागते
Ram Ram
वा व फारच अप्रतिम
खूप सुंदर स्तुती रामाची गायलय संजीवजी अप्रतिम .