अभंग - ध्यान लागले रामाचे । Dhyan Lagale Ramache । Mughda Gaonkar ।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 มิ.ย. 2021
- आम्हा नकळे ज्ञान - मुग्धा गांवकर - • Amha Na Kale Dnyan । आ...
रति रमणा - दत्तगुरु केळकर - • रती रमणा । Rati Raman ...
हरमल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमांत मुग्धा गांवकर व दत्तगुरु केळकर यांनी अभंग व नाट्यगीतांचा नजराणा सादर केला होता. संगीत प्रेमींनी @SohamSangeet नक्की सबसक्रायब करावे.
दिनांचा कैवारी विटेवरी उभा - • दिनांचा कैवारी विटेवरी...
उठा उठा हो केशवा । गायक : श्री साबा च्यारी - • उठा उठा हो केशवा । गाय...
विटेवरी समचरण सुंदर - • विटेवरी समचरण सुंदर । ... ॅ
Dnyaniyancha Raja । Prasad Kalangutkar । • Dnyaniyancha Raja । Pr...
नाचू किर्तनाचे रंगी । Anand Desai - • नाचू किर्तनाचे रंगी । ... - เพลง
मुग्धा खूपच गोड आवाज आणि सादरीकरण
निवेदिका कोण ? सुप्रिया सुळे सारखी फारच कडक बोलते.
मुग्धा , फारच मंत्र मुग्धपणे अभंग गायलास
अप्रतिम म्हटलयस मुग्धा!
खूप दिवसांनी नवीन छान अभंग ऐकायला मिळाला .
अतिशय सुंदर अभंग
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
Sriram ki jay ho❤
अप्रतिम गायन
वा खूप छान मुग्धा. या वरुण अस समजत कि संगीत पुढे जात आहे. धन्य व्हायला झाल
इतक्या अप्रतिमपणे भक्तीरसात न्हाऊन पावन व्हायचं भाग्य , मुग्धा तुझ्या गायकीने लाभलं . तुझं हे उत्तुंग गायन ऐकायला , साक्षात प्रभू राम सुद्धा अवतरावे असं वाटत होतं . तुझ्या गुरुंना , आई,वडिलांना आणि तुझ्या कलेला शतशः प्रणाम 🙏🙏
Va Kay Sundar , Shree Ram Jay Ram Jai Jai Ram
मुग्धा अप्रतिम 🌹🌹💐💐🙏🏼🙏🏼शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🌹🌹
फारच सुंदर ❤
सुंदर गायन, सुरांची गुंफण, नियंत्रण फार छान आहे भारतीय संगीताचे भवितव्य उज्ज्वल आहे
मुग्धाचा आवाज अगदी मंत्रमुग्ध होण्याएवढा आहे ह्यात शंकाच नाही.
मुग्धा जी प्रगती होगी आपके साथ ईश्वरका आशिर्वाद है, आवाज अप्रतिम है
Apratim
Mugha किती गोड गातेस ऐकताना आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात इतका मी तल्लिन होतो keep it up
खुप छान सादरीकरण. अशीच विविध भक्तीगीते सादर कराल ही अपेक्षा.
लाजबाब,सर्व बाबी श्रवणीय ॐ
Surekhacha 👌👌😊
Sunder
Very good.jay shree Ram
उत्तम.गायन.
खरंच! अभंग ऐकताना प्रभु रामचंद्रांचे ध्यान लागते
अप्रतिम!
अप्रतिम
Khup chan😊
गाणं एकदम छान मस्तच , पण सुप्रिया सुळेला कशाला बोलावलं. ?
प्रतिमा मुग्धा, हे ऐकताना खरचं भान हरपून गेलं.👌👌
Jai shree Ram
प्रिय मुग्धा,
तू आणि तुझं गाणं, एवढ्या दोनच गोष्टी तू गाताना रंगमंचावर असतात.
You are born to sing 💓
Contribute your best to the field of Music.
Lots of ❤🎉❤🎉❤
Excellent good voice keep it up
खुप सुंदर सादरीकरण
Jai jai shree Ram
अतिशय सुंदर आवाज, आणि गायन.खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*शुभ दीपावली*
वा काय छान स्वरात गायले
🌹🚩🌷🙏🌷🚩🌹
खूप सुंदर चाल.
आणि गायकी अप्रतिम
संगीतकार. कोण आहेत
Sanjivaji Abhyankar
अप्रतिम गायन ताई
जय श्री राम जय जय श्रीराम
खुप छान सुंदर अभंग मुग्धा
Nice
Khup khup chan 🙏🌺🌸🌹
फार गोड.
Wa... ! Kya bat hai
फार छान🎉
Khup chan bharat karkar
far chhan gayaki !
Very nice
Khupach chan
Ati sundar ...wa..kay awaj ahe
Tks to Soham sangeet❤️
Amezing 🎉🎉
प. संजीव अभ्यंकर यांनी गायलेल्या गाण्याच्या विपरीत गायले आहे तु. अगदी सुरवातीचा आलाप सुध्दा
असो, छान
Well effort on the way to give justice to the great compose and singing style thank you Sir
Super sound
सुंदर अभंग.. अप्रतिम गायन. 👌संगीत साथ.
"" मुग्धा ताई...खूप छान...खूपच छान...!!!
आवाजातील गोडवा...,आर्तता.....चढ उतार...शास्त्रीय बैठक ..सर्व काही उत्तम.....!!! 👍👍👍
सह वादकांचीही तेवढीच छान साथ मिळालेली आहे....!! !👍👍👍
मी संजय अभ्यंकर यांनी गायलेले हे गाणे ऐकले आहे..ते गायक म्हणून ग्रेटच आहेत...मात्र, हे गाणे मला ,त्या पेक्षा काकणभर सरस वाटले...!!!
👍👍👍
God Bless You...All...!!!
🙏🙏🙏
Very nice and beautiful
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*शुभ दीपावली*
What else to comment on , simply super blessed
thanks a lot.
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*शुभ दीपावली*
अतिसय सुंदर अभंग मुग्थाने म्हटला आहे. संपर्क क्रमांक मिळू शकेल का?
खूप छान
Go head mugdha.
सुंदर
छान
🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर सादरीकरण!पण निवेदिका यांनी अभंगाला गाणं हा शब्द वापरला तो योग्य नाही.कारण अभंग हा अभंगच आहे.
अभंग हा शब्द विठ्ठल भक्ती साठी योग्य आहे राम हे संपुर्ण जगा साठी आहेत
Surel aawaj udayonmukh gayak subhecha
Melodious voice, makes bhajan soulful to hear.
Bhaktigeet mhantana tekyachi lay jast zhali ase mala vatte.
Tyamule barkawe ghetana kathin jaat aahe.
Rhuthum fast zaa la
शब्द उच्चार नीट नाही,कळत नाही
खूप कर्णमधुर
थोडी घाई होत आहे
साथीला मध्ये संधी देत जावे
क्षमस्व
चांगले भविष्या आहे
very good
Super very nice voice. Madam perfect. Super singer
आपट्याची पानं त्याला -हदयाचा आकार
मनाचे बांध त्याला प्रेमाची झंकार,
तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार 😊
दस-या निमत्ताने करावा शुभेच्छांचा स्विकार
Nice
Apratim
अप्रतिम
Jai shree ram
अतिसय सुंदर अभंग मुग्थाने म्हटला आहे. संपर्क क्रमांक मिळू शकेल का?
Nice