#Abhanga
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 เม.ย. 2021
- जपत जाय नाम 🌷 Japat Jaya Naam Me
चोख आणि खऱ्या परमार्थामध्ये
नाम म्हणजे काय ?
तर मी व नामी यांना जोडणारा पूल म्हणजे नाम. ही वाट चढताना जीवाची वेळोवेळा घसरण होते . कारण मनाच्या या विलक्षण पसार्यात मन कधी गुंतून जातं हे मनाला समजत नाही कारण ईश्वराला अप्रिय आहे तो फक्त अहंकार.
मी व ईश्वर यात अडथळा म्हणजे हाच मीपणा.
"अहंकार गेला तुका म्हणे देव झाला" या संतउक्तीप्रमाणे अहंकाराचा समूळ नायनाट व्हायला हवा .
जसे ताकामध्ये लोणी सुप्त अवस्थेत असतेच पण ताकाची घुसळण झाल्यावर हळूहळू लोण्याचे पसरलेले कण दिसू लागतात आणि हळूहळू या लोण्याचा एक गोळा तयार होतो तसेच जाणीवेमध्ये आनंद मुळातच आहे .
पण नामरूपी रवीने त्याची घुसळण केली , त्याचे मंथन केले की अफाट पसरलेला आनंद एकाच ठिकाणी येतो ज्याला आपण भक्तिमार्गामध्ये स्वानंद म्हणतो .
एकत्वाशी आपण एकरूप होतो . मन हे मन राहतच नाही मनाला नामाची साथ मिळते आणि ह्या दोघांच्या मीलनातून उदयाला येते ते "उन्मन" ह्या उन्मनी अवस्थेत ईश्वराच्या स्वरूपाची प्रचिती साधकाला येते .
साक्षात्कार साक्षात्कार म्हणतात तो हाच......
या अवस्थेत साधक इतका शांत होतो की जसे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ........
" ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरुनी श्रीहरी जपे सदा "
अशी एक मौन अवस्था जिथे नामजप करण्याची साधकाला गरज नाही तर ते काम स्वतः ईश्वराकडूनच होते.
जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा असे म्हटले आहे अश्या दिव्य गुणांनी नटलेल्या त्रिभुवनाला रंग देणारा रंगारी परमेश्वरा तुझं सगुण रूप म्हणजेच तुझा अनुभव मला दे जेथे मीपणाचा अडथळा होतो तो मीपणा जाऊदे जळू दे ...आणि "जिथे उठे मी चे स्फुरण तीथे घडावे विठ्ठल स्मरण " अशी मी तुझ्याकडे पांडुरंगा विनवणी करतो .
शब्दांकन
मंदारमाला बांदकर (धुरी)
Song , music composition , lyrics and Video by Pravin Bandkar
For More Upcoming 'Abhanga' and 'Yog Geet' SUBSCRIBE now and tap bell icon 🔔
Follow us on 'Bhakti Yog' Facebook -
/ bhakti-yog-10253282527...
Artists
Lyrics - Pravin Bandkar
Singer - Pt. Sanjeev Abhyankar
Music Composition - Pravin Bandkar.
Tabla - Ajinkya Joshi
Pakhwaj - Omkar Dalvi
Side Rhythm - Apurv Dravid
Harmonium - Abhinay Ravande
Video - Ashok Shelar
Sound - Omkar Kelkar
Produced by Pravin Bandkar. - เพลง
संजीवजी तुमचा आवाज❤❤🙏🙏 अतिशय मधुर आहे तुमचे प्रत्येक अभंग अप्रतिम आहेत
🌹👌स्वरूपातीत ही समाधी भान देई पांडुरंगी❤️वावा!भक्तीभाव दर्शन❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌🕉️🙏⭐️⭐️⭐️⭐️
अप्रतिम ! खूप आवडलं.
Shastriy gayaki apratim aavajatil godavari parinamkarak
Madhur sangit apratim song sunder bhaktibhav
🎉❤❤
🌹👌🌹🙏नामाचा महीमा,विठ्ठल भेटीची ओढ!अप्रतिम भाव❤👌❤🌟❤🌟❤🌟❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤
Bhavapurna gayan
Beautiful. Abangh
🌹🙏🌹👌परिणामकारक,प्रभावी भटीची आर्तता,संगीत साज साथ अप्रतिम❤👌👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️❤️❤️❤️❤️🌼👌🙏⭐️🌟
Sagun Rup dakhavi mj ...khup chhan 👍 pranam ji 🙏🙏🌹🌹 sirji.
You are the real successor of your Guru Pt. Jasraj.
🌹🙏🌹👌सरगम!!❤क्या बात!!👌⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️🙏🌹🙏⭐️⭐️
🌹🙏🌹👌संजीवक आलापी!!वा!!वा!!🌟❤🙏🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤
Great composer and great singer
🌹🙏🌹👌भक्ती,भावात भिजलेला स्वर!!अप्रतिम❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌟⭐️🌟⭐️🌟⭐️⭐️⭐️🌟⭐️🌟⭐️🌟🙏
मोहित करणारे सूर शब्द सुंदर मधुर संगीत👌🙏🙏💐🌹🌹🌹
श्रवणीय 🙏🏻💐💐🙏🏻
खूपच भावल अप्रतिम मस्तच
शास्त्रीय गायकी खूपच छान आवाज छान
Abhanga in Bageshree is something rare.Everything is beautiful, music , lyrics & the singing. Ajinkya Joshi's association with SA goes long back. Very poised & balanced accompanying as usual by him. God bless all....
Bageshree
I had never listened such a great composition of abhanga in raag bageshri which is stuck to 'taal and sure' from 1st to end . Pravin Bandkar you composed greatly 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sanjeev ji you are a wonderful singer🙏🙏🙏🙏🙏
नेहमीप्रमाणेच सुरेल
Hari om vithala please 🙏🙏
शब्दाला सुगंध भक्तीचा
Brilliant performance.thank you sanjeevji and the other artists . A wholesome delightful experience.
Sanjeevji atishay apratim
Sundar Abhanga.
🌹🙏🌹👌शब्द,संगीत,स्वर👌❤वा!वा!!बढिया❤❤👌❤👌❤👌❤🌟❤🌟❤🌟❤🌟🙏⭐️🌟⭐️🌟⭐️🌟⭐️🌟
तुम्ही नवीन अभंग कोमल आवाजात गाता खूप छान वाटत
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Khoopach Chan
Singer.Singing.Devotional.songs.Beautiful.way.What.requirements.required.to.that.limitsinging
खूपच सुंदर गाता 🙏🙏🙏🙏
S very good accompaniment of Tabla with Mirdang + Hormonium.👌👌👌👃🏼🌹🌹🌹
Khupach chhan apratim 🙏🙏
खूप सुंदर
अप्रतिम🥰
अप्रतिम !!!
सुंदर 🙏🙏🙏🌻
Khup chhan mast
Wow, what a melodious composition!! No words to explain the feelings and emotions going thru the soul while listening to the abhang.. Jai Hari Vithal... May Lord Pandurang bless the whole team for this lovely presentation 🙏🙏
Very sweet soft presentation 👌
Gorgeous, Sanjeevji! ❤🙏
Beautifully presented Sanjeev Ji, excellent composition 👍👌🙏
Very melodious !
अति सुंदर सर
Sir Mohit karnare sur khupach sunder aavaj
🙏🙏
खूपच सुंदर 👌👌😊
छान
🌹🙏🌹👌अप्रतिम❤⭐️👌⭐️👌⭐️👌❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟🙏⭐️