बहुत अभिनन्दन आभार में मराठी भाषा समझ सकती हूं पर बोल नही सकती ,में हिंदी भाषी हु ये फिल्म में कई बार देखि बहुत ही जीवन्त अभिनय ,पांडुरंग बिठला में ग़हरी आस्था है जय पांडुरंग
काय बोलणार ह्या चित्रपटावर निशब्द आहे मी चित्रपट खूप वेळा पाहिला , अस वाटतं मी त्या काळात असायला पाहिजे होतो तुकाराम महाराजांचा चाकर म्हणून राहायचं सौभाग्य जरी मिळालं असतं तरी जीवन धन्य झालं असतं
हा सिनेमा मी लहानपणी पाहिलेला...त्यानंतर संत तुकाराम यांच्यावर बरेच serial, सिनेमा आले पण हा चित्रपट आजही जसाच्या तसा आठवतो आणि हेच तुकाराम त्यांचे अभंग वाचताना डोळ्यासमोर येतात. अप्रतिम सिनेमा!
मी मोजले नाही लहानपणी पासून मी जवळ जवळ दर वर्षी संत तुकाराम पाहत आले, आजही आता पाहून झाला 🙏🏻🙏🏻🙏🏻 खुप रडू पण येते खुप खुप आवडतो मला 🙏🏻कधी comments nasel keli. Mostly I was watching on TV from my childhood Today on TH-cam on my cellphone 🙏🏻😊
विष्णूपंत पागनीस एवढे तुकाराम महाराज मय झाले होते जेव्हा जेव्हा ते लक्ष्मी रोड पुणे येथून जात तेव्हा लोक त्यांच्या पाया पडत , आसा संत तुकाराम महाराज सिनेमा कधीच होणार नाही
After watching this movie, I decided to learn Marathi. Such a beautiful film in 1936. It's unbelievable. Lead actor Vishnupant Pagnis and all other artists performed well. They were not acting, they were living as the respective characters. I may watch this movie almost daily.
I'm a ISKCON Devotee, and this movie recommend by my Counceller to increase devotion or attraction towards Krishna. Believe me after watching whole movie, I have no words, Maharaj Tukaram is a great devotee of Supreme Lord. Philosophy of devotion so clear, many things I learn from this real movie and also how lord protect his devotee. Ecstasy 🙏🏻 Obeisance to Saint Tukaram 🙏🏻🙌
अंतरीच्या आत्मारामाला साद घालणारे अभंग आणि अभंग ऐकताना डोळ्यातून निघणारे आनंदाश्रू । खऱ्या देवाला माणसात पाहणाऱ्या आपल्या संतांच्या शिकवणीला आपण अचरणारत आणून आपण आपले जीवन सार्थक करूया।
उत्तर भारत राजस्थान से हूं मराठी का एक शब्द भी नहीं आता,,, लेकिन संत तुकाराम महाराज जी को प्रणाम करता हूं और इस फिल्म को कम से कम सौ बार देख चुका हूं फिर भी मन नहीं भरता,,, पांडुरंग के चरणकमलों में भक्ति भावना दिनोंदिन बढ़ती ही जाती है
अपना सर्वांचे म्हणने ऐकल्यानंतर मला बोलन्यासारख काहीच राहिले नाही पण ... त्या संत तुकारामांची भुमिका करणाऱ्या कलाकारास कोटी कोटी प्रणाम ......ज्यान विठ्ठलाचा भक्त तुकारामची आठवन करुन दिली आणि वैराग्यची जानिव करुन दिली
एवढया भक्ताच्या प्रतिक्रिया एकल्या नंतर मला शब्द सुचत नाही पण जिवनाच सार्थक झाले धन्य झालो कमीत कमी तुमच्या माध्यामातुन महाराज अनुभवले याच्या पलीकडे जिवन सुख नाही मानसाचा जन्म याच साठी कधी कळेल समाजाला आज जी परस्थिती देशावर आली यातुन सावरन्याची शक्ती दे पांडुरंगा चरनी प्रार्थना तुका झालासे कळस जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
संत तुकाराम यांची भूमिका विष्णुपंत पागनिस यांनी उत्तमरित्या साकारली आहे. संत तुकाराम यांना पाहताना डोळ्यात पाणी येतें.. त्यांच्या पत्नीची आवली यांची भूमिका पण खरोखरच तशीच साकारली आहे..माऊली कोटी कोटी प्रणाम!
आजच्या या धकाधकीच्या जीवनात नवनवीन चित्रपट येतात , आपली युवा पिढी ते चित्रपट पाहण्यात धन्यता मानते . पण अशा अप्रतिम चित्रपट पाहण्याचा जो अनुभव असतो तो आजच्या नवीन चित्रपटात शून्य असतो . जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय.....
खरोखरच संत तुकाराम सारखे महान संत या महाराष्ट्र भूमीवर जन्म घेऊन सर्व वारकरी संप्रदायाच्या जीवनामध्ये भक्तिभाव निर्माण करून सर्वांना विठ्ठल दर्शन घडवून संत कसा हसतो सर्व जगाला दाखवून या या मृत्यू लोकांमध्ये भक्तीच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत पोचू शकतो जय विठ्ठल विठ्ठल योगी अंजनिया भंडारी शिवडी गणेश बाग
संत तुकाराम हा चित्रपट आम्ही लहानपणी ८-१० वर्षाचे असताना जवळपास ४० वर्षांपूर्वी सिनेमा हाॅलमध्ये बघीतला होता . आणि आज सहज यू-ट्यूब वर सर्च केला आणि म्हटलं चला ४-५ मिनिटे बघू पण एकदा चित्रपट सुरू झाला तर सोडावाच वाटला नाही . सर्वप्रथम मी चित्रपट निर्माते यांना श्रेय देतो . कारण त्यांची कथेची मांडणी, अभिनेत्यांची निवड फारच योग्य आणि उत्कृष्ट होती . संत तुकाराम, सालूमालू आणि शिवाजी महाराज यांच्या भूमिका अगदी हुबेहूब वाटतात . खूप मोठमोठे किर्तनकार आणि प्रवचनकार यांची प्रवचने आणि किर्तने ऐकून माणसाला संसाराचा मोह सूटत नाही आणि खरा परमार्थ ही कळत नाही पण हा चित्रपट बघितला की माणसाला लगेच हा संसार,प्रपंच मिथ्या आहे हे लक्षात येते . आपला धर्म आणि आपले कर्तव्य लक्षात येते आणि जीवन जगताना माणूसकी,प्रेम आणि ईश्वर भक्ती याने जन्म सार्थक करायचा असतो हे लक्षात येते ... ।। जय जय रामकृष्ण हरी ।।🌺🌹💐🙏🙏🙏
आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा........हा प्रसंग कितीही वेळा पाहिला तरी डोळ्यात पाणी येते.....अप्रतिम सिनेमा जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज कि जय🙏🙏🙏
खरं जिवन जगता येईल हे किर्तन ऐकल्यावर जय गुरूदेव शब्द नाही बोलायला चित्रपट लयच खासच बनवला दंडवतमाऊली जय गुरूदेव ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लहानपणी वडिलांनी हा चित्रपट दाखवला होता ! आणि प्रत्येक सीन संवाद खुलासा करून सांगितलं होता , संस्कार चे प्रचंड potential असलेला हा चित्रपट ! तुकाराम महाराज म्हणजे खरा अध्यात्म सांगितलं .. कुलधर्म म्हणजे कर्तव्य निष्ठेने पार पाडा तो मोक्षप्रति घेऊन जाईल..
Devotee like Tukaram is most honourable 🙏 He had the close affection with lord Krishna or Panduranga. I Salute🙏 him again and again ., because every situation was against him throughout his life . Even his own wife was scolding him frequently. In such a situation he never give up his love and devotion towards Lord.😪.🙏🙏🙏 Jai Tukaram Maharaj 🙏🙏
काय भाग्य माझे थोर महाराष्ट्रा सारख्या शुरांच्या आणि संतांच्या भुमीत जन्माला आलो तेही तुकाराम महाराजांच्या देहू गावी एक बाजूला आळंदी देवाची आणि श्री क्षेत्र देहू, 🚩🚩💐💐 पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🚩🚩
Released in 1936 , Sant Tukaram movie was first Indian movie to receive International recognition. It was screened at Venice Film Festival in 1937. The movie was among top three worlds best movies.
☸️ पांडुरंग हा बुद्ध आहे (कोणत्याही भाषेतील भाषांतरासाठी गुगल सर्च वापरा) ☸️ आपले पूर्वज सम्राट अशोक मौर्य यांच्या काळापासून बौद्ध होते. त्यांच्यावर अत्याचार करून जाती लादल्या गेल्या. शैक्षणिक संपत्ती हिसकावून घेतली. सम्राट अशोकाने बांधलेले 84000 बौद्ध स्तूप काल्पनिक देवतांच्या मंदिरात रूपांतरित झाले. 2000 वर्षे जुनी मंदिरे कोणाच्या ताब्यात आहेत, तुमचे पूर्वज गुन्हेगार आहेत ☸️पुंडरिका हा शब्द पाली भाषेतील आहे (अशोक, बुद्धाची भाषा). त्याला महाराष्ट्रात पुंडलिक किंवा पांडुरंग म्हणतात. 25 डिसेंबर 1954 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत तुकारामजींचे गाव असलेल्या देहू गावात आले आणि त्यांनी पुण्यातील ब्राह्मणांना आव्हान दिले आणि पांडुरंग किंवा विठ्ठल हे तथागत बुद्ध असल्याचे सांगितले.👇 t.co/2vg5VMgrvs ☸️अधिक पुरावे बुद्धाचे ब्राह्मणीकरण १ लिंकवर क्लिक करून हे फोटो बुक डाउनलोड करा. शेअर करा 👇 ☸️ बुद्ध का ब्रह्मणीकरण 1 www.pdfdrive.com/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%A7-%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-copy-e200995334.html
संत तुकाराम हे श्रीमंत कुटुंबात जन्माला आले होते, घरात दारिद्र्य दाखवले गेले हे चूक आहे. त्यामुळे तुकारामांची जनमानसातील सामाजिक प्रतिमा सुधारण्यास अनेक वर्ष लागले. नवीन पिढी खरा इतिहास समोर आणत आहे.
अप्रतिम चित्रपट आहे,दिगदर्शन उत्तम . तुकाराम पती पत्नी चे काम खूपच सुंदर झाले आहे.एक एक अभंग रचलेले ऐकताना आणि त्यामागची परिस्तिथी पाहताना डोळ्यातून अश्रू येत होते। संत तुकाराम आणि पांडुरंगाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.असेच चित्रपट आताही निर्माण व्हावेत।
आज 30.03.2021 रोजी जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज बीज निम्मित मि हा चित्रपट पहिला अक्षरशः 17 व्या शतकात जाऊन आलो आणि तुकारामानां अनुभवलो.. शेवटचा क्षण खुप भावुक आहे 😘
अत्यंत सुंदर अभिनय देहबोलीतुन अभिनय व्यक्त होतोच तसेच चेहर्यावरचे हावभाव तर आजच्या घडीच्या कुठल्याच कलाकाराकडे नाही. संगीत तर प्रत्येक प्रसंगानुरुप योग्य.पागणिसांची भुमिका तर अप्रतिम.
इतका उत्कृष्ट चित्रपट पुन्हा कदापीही होणे नाही.जगतगुरु श्री संत तुकोबारायांच्या भक्ती मार्गाचे एवढ्या कमी वेळात प्रभावीपणे व बोलके सादरीकरण करणा-या सर्व कलावतं व निर्माते,दिग्दर्शक या सर्वांना माझा साष्टांग दंडवत
Sant Tukaram Maurya manjae Buddha Chya kalchae Buddha Hotae Samraat Ashok Maurya Karla Caves Ata Naveen discover Zaalae Vaee Chae Buddhist Caves javaleechae Chandrrao Maurya All Buddhist Tukaramanchya Gaatha The Word Gaatha is a Pali Word 👍
ऐसे संत झाले या कली। तोंडी तंबाकुची नळी।। ज्ञानसंध्या बुडवली । पुढे भांग भुरका उडवली।। भांग भुरका हे साधन । पची पडे मद्यपान ।। तुका म्हणे हे सोंग । तेथे कैसा पांडुरंग ।। रामकृष्ण हरी ।।
संत तुकाराम महाराज तर ग्रेट आहेतच हे निर्विवाद सत्य आहे पण त्यांच्या बायकोचा रोल केलेल्या आवडी बाई तितक्याच ग्रेट आहेत 🙏🙏🙏 तुकोबांनी पांडुरंगाची भक्ती कशी करावी हे शिकवलं तर आवडी मातेने संसार म्हणजेच देव ह्याच दर्शन घडविलेला अतिउत्कृष्ठ चित्रपट आहे हा
पहाटेचे ४ वाजून११ मिनिटे झाली आहेत आणि आज १९ फेब्रुवारी आहे आणि शिवजयंती आहे आज रात्री उसाला पाणी चालू केल आणि हा चित्रपट पाहिला खरंच भक्ती काय असते हे समजलं आणि मंत्रमुग्ध झालो धन्यवाद....!
Thanks for uploading this video. I remember as a child in the 50s I watched this film for a complete week two shows daily! And even now in my 70s I watch and learn something new from this film. And that's exactly what a classic is. Everytime you return to it you notice something not noticed before. A genuine classic!👍
@@eternalfearless4532 Thank you my friend from Ireland -a land of my favourite writers like Goldsmith, Oscar Wilde, George Bernard Shaw and James Joyce. We mark 100th year of Ulysses's publication this year.
@@vmmadge Ah yes, so many literary giants ARE indeed from Ireland. Also did you know that many, MANY years ago, Ireland used to be called the Land of Saints & Scholars, on account of the many saintly Christian monks & ascetics (tyagis) who lived there in many ashrams all over the country. That reputation started over 1500 years ago.
उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्तम डाय लॉग, सर्वाचा अप्रतिम अभिनय, 1932 च्या काळातील चित्रपट नव्हे तर हे तुकाराम महाराजाचे जीवन चरित्र,आज ही शिकवण आपल्या जुन्या पीडीना प्रेरणादायी आहे
संत तुकाराम हा मराठी चित्रपट जुना मला मनापासून आवडतो मी नेहमी दर दोन महिन्यांनी हा पिक्चर बघतच असते निसर्ग ते सौंदर्य त्यावेळचा काळ मला खूप आवडला खूप खूप आवडतो हा पिक्चर मला
I love this movie! My favourite one is wife of Saint Tukaram. She is real woman with real feelings, and so simple. I have seen many times and always I feel entusiastic after I watch . Thank you so much!!!!!!
@@sunilveer2772 Sorry I don t speak Marathi. There is English subtitle available. :-) . Glories to Vedic culture ! Glories to spiritual life and devotees of the Lord !
She was a cleaning woman in the prabhat studio, when damle and fattelal (the directors) were unable to find the right actress for the role, damle cast her. She was an accidental discovery...
@@exhindunowbuddhist_pk4480 🤣🤣🤣....तुमचं हे बोलणं लोकांचा चेष्टेचा विषय झाला आहे...तुम्ही गेली 75 वर्षे झाली मागास चे प्रगत व्हावे म्हणून सरकारचा पैसा आणि आरक्षण खात आहेत,,,तरीही अजूनही तुम्ही त्याच घाणीत आहात...असो,,,असंही घाणीच्या नादी कोण लागेल🤣
Pandurang hari...Kya khubsurti k sath sant tukarmji ki movie ko filmaya gya..Kya real acting ki hai mano tukaramji Maharaj swayam hi acting Kar rahe ho har actor ko pranam hai Mera jivant kirdar nibhakar hame tukarmji Maharaj ka jivani dikhane k liye.....Jai Shri Ram 💐💐🙏💐 5time movie dekha par phir bhi Dil nahi bhara
🚩🚩एकदम भारी। 🚩खुप चांगला मनाला भिडणारा चित्रपट तयार केला असून यामध्ये श्री संत तुकाराम महाराजांची भूमिका खरोखरच भारी केली आहे सर्व कलाकारांचे मनापासून आभार धन्यवाद। 🚩🚩
मी अद्याप 1990 किंवा ब्लॅक अँड व्हाइट स्क्रीन वाले चित्रपट पाहिला नव्हता पण हा पहिला चित्रपट पूर्ण पाहिला आणि हा माझ्या मनाला खूप भावला आहे. मी गणेशोत्सवामध्ये देखावा सजावट करणार आहे, त्यासाठी मला तुकारामांची गाथा हा विषय घ्यायचा होता. तर याबाबत मला या चित्रपटातून खूप चांगलं मार्गदर्शन व खूप चांगले माहिती मिळाली. त्यासाठी या चित्रपटाची मला खूप मोलाची मदत मिळाली. या चित्रपट दिग्दर्शक व चित्रपटाचे नायक यांचे खूप खूप आभार व्यक्त करीत आहे. संत तुकारामांची भूमिका सादर करणारे श्री विष्णुपंत पागनीस यांनी खूपच अद्वितीय अशी भूमिका सादरली आहे. खरोखर त्या काळातील जीवन जगल्यासारखे वाटते. पूर्ण टीम ने देखील खूप छान अभिनय केला आहे.♥️👏
@@deepakpunjabi8398 👌rtuuretuoyr3🎂💐😍😘💖💗💜👛👠👝👡🛍️🛍️👑💎💍fhgddui1tioott1eyiiyr0tuiyeu2rgiyrui3fjkyfhju4dutefhiu5fhugfh6tiu try 7t turtleneck f8fh yu r u yu dt9fuyrfh gf f0fjgdh u r
I had watched this movie so many times and every time I feel blessed .It is a masterpiece . I urge every one to see this movie for its message of love, duty , Naam simran, devotion and connection to God. The actor who plays Sant Tukaram is par excellence. Other actors are also very good.
We cannot do acting of humbleness..It is something inherent..vishnupant sir Hats off to your acting..your are a great soul..Sant tukaram maharaj ki jay..
This is unbelievable..thanks for putting subtitles..one must also watch Ramkrishna paramhans movie..in Bengali with english subtitles. Such devotion and surrender..God exists coz of such devotees..❤️❤️
इतिहास वाचत असतांना संत तुकाराम चित्रपट चा संदर्भ आढळला, म्हणून हौसेने मुव्ही पाहिला, मुव्ही खुपच मनाला भावला, तुकाराम गाथा कधी वाचली नव्हती पण मुव्ही पाहून वाचायलाच पाहिजे असं वाटतंय
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हा चित्रपट चालणार आणि तुकाराम महाराजांचं नाव अमर राहणार.............
True...... masterpiece.. everyone should WATCH
बहुत अभिनन्दन आभार
में मराठी भाषा समझ सकती हूं पर बोल नही सकती ,में हिंदी भाषी हु
ये फिल्म में कई बार देखि बहुत ही जीवन्त अभिनय ,पांडुरंग बिठला में ग़हरी आस्था है
जय पांडुरंग
राम कृष्ण हरी 🙏
Bilkul sahi kaha sister aap ne
आपको प्रणाम बहेनजी
तुकोबसारखा होणे नाही म्हणून 2024 मध्ये मी हा चित्रपट बघत आहे..🙏🚩
आज मी सुद्धा
राम कृष्ण हरी 🙏
Ram krushna hari
असा चित्रपट पुन्हा साकारला जाणार नाही,जसे आपले दैवत छ.शिवराय होणे नाही!!
Mi pan pahat ahe
Lll of CT CT bun ते😢😊😮😊@@VishalPatil-wf2qs😅
एकही गैरमाराठी शब्द नाही ह्या चित्रपटात. 100 वर्षात किती बदलली मराठी.😭😭
माय (आई )मराठी 💝💝💝💝
Jai Jai Ram Krishna Hari
आमचे अहोभाग्य आम्हाला 2023 मध्ये असा चित्रपट पाहायला मिळतो.. पांडुरंग, पांडुरंग,
जगा तील सर्वात उत्तम चित्रपट।
हा अभिनय नाही तर प्रत्य श तुकाराम महाराज पहातो आपन
काय बोलणार ह्या चित्रपटावर निशब्द आहे मी चित्रपट खूप वेळा पाहिला , अस वाटतं मी त्या काळात असायला पाहिजे होतो तुकाराम महाराजांचा चाकर म्हणून राहायचं सौभाग्य जरी मिळालं असतं तरी जीवन धन्य झालं असतं
खरच ! मी पण परत पुन्हा बघतोय
बरोबर आहे
Mein bhi yhi sochta hu...unke sewa se se hari ❤mil jate 😭
Kai Yugon me ekhad baar aise TUKARAM maharaj Janm lete hain.
खरच खूप मस्त वाटलं
हा सिनेमा मी लहानपणी पाहिलेला...त्यानंतर संत तुकाराम यांच्यावर बरेच serial, सिनेमा आले पण हा चित्रपट आजही जसाच्या तसा आठवतो आणि हेच तुकाराम त्यांचे अभंग वाचताना डोळ्यासमोर येतात. अप्रतिम सिनेमा!
मी मोजले नाही लहानपणी पासून मी जवळ जवळ दर वर्षी संत तुकाराम पाहत आले, आजही आता पाहून झाला 🙏🏻🙏🏻🙏🏻 खुप रडू पण येते
खुप खुप आवडतो मला 🙏🏻कधी comments nasel keli.
Mostly I was watching on TV from my childhood
Today on TH-cam on my cellphone 🙏🏻😊
लग्न झालं का तुमचं माझ्या बरोबर लग्न करा
कोणी तरी भेटलं धार्मिक
💯
संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज व सर्व वारकरी संत हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहेत.माणसाला जीवन जगण्यासाठी त्यांचा आदर्श घ्यावा.
🙏🙏
Sant gyaneswar n sant tukaram are the shining light of whole world not only maharashtra 😊
dnyneshwar mauli was avtar of lord vishnu❤❤
विष्णूपंत पागनीस एवढे तुकाराम महाराज मय झाले होते जेव्हा जेव्हा ते लक्ष्मी रोड पुणे येथून जात तेव्हा लोक त्यांच्या पाया पडत ,
आसा संत तुकाराम महाराज सिनेमा कधीच होणार नाही
प्रयाणकाळीं देवें विमान पाठविलें ।
कलिच्या काळामाजीं अदभुत वर्तविले ।
मानवदेह घेऊनि निजधामा गेले ।
निळा म्हणे सकळ संत तोषविले ॥
Jay Hari Maharaj 🙏
🙏🙏
लोकांनी ब्राम्हणांना नावे ठेऊ नये केली धडपड पुष्पक विमान
संत तुकाराम, सत्यशोधक, डॉ बाबासाहेब आंबेडकर असे पुरोगामी विचारांचे विज्ञानवादी चित्रपट देशाती बहुजनांना मार्गदर्शक ठरतील जय विज्ञान जय संविधान
After watching this movie, I decided to learn Marathi. Such a beautiful film in 1936. It's unbelievable. Lead actor Vishnupant Pagnis and all other artists performed well. They were not acting, they were living as the respective characters. I may watch this movie almost daily.
Thank you nair sir
🙏🏻
How did you learn Marathi? I've been trying to, but would love tips.
@atullahane3636
✌️✌️
Wow you are an inspiration as well
I'm a ISKCON Devotee, and this movie recommend by my Counceller to increase devotion or attraction towards Krishna. Believe me after watching whole movie, I have no words, Maharaj Tukaram is a great devotee of Supreme Lord. Philosophy of devotion so clear, many things I learn from this real movie and also how lord protect his devotee. Ecstasy 🙏🏻
Obeisance to Saint Tukaram 🙏🏻🙌
Hare Krishna
#सदेहवैकुंठगमन
ISKCON is a cult.
हरेकृष्ण प्रभुजी 🙏🙏
@@harekrishnatutorial7275 Hare Kṛṣṇa Prabhuji Obeisance 🙌🥰
@@ganeshmuley9982 Hare Kṛṣṇa
संत तुकाराम महाराजांच्या चरणी आणि पांडुरंगा चरणी माझे कोटी कोटी वंदन 🙏
masta
कृपया संत तुकाराम संपूर्ण जीवनचरित्र पहा.
#श्रीहरीदर्शन
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
Yad dila raha hu ek bar phir dekh lo
खुपच सुंदर ...
ज्याला तुकोबाराय समजले त्याला खरा परमार्थ समजला ...
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय गुरु माझे दैवत माझे सर्व श्री माझे संत तुकाराम महाराज की जय 🔥🔥👋🔥🔥🔥🔥🔥
Kase kay
साक्षात तुकारामांच्या काळात जाऊन आलो! संत तुकारामांचे दर्शन झाले .
Divine
तुकाराम महाराजांचे दर्शन झाल्यासारखं वाटतं
Wah !!
खरोखर संत तुकाराम यांचे दर्शन झाले
Khup chan
85 years passed , yet no movie made in these 85 years has the ability to outrun this masterpiece.....!
😊
1:29:38 1:29:39 1:29:40
अंतरीच्या आत्मारामाला साद घालणारे अभंग आणि अभंग ऐकताना डोळ्यातून निघणारे आनंदाश्रू ।
खऱ्या देवाला माणसात पाहणाऱ्या आपल्या संतांच्या शिकवणीला आपण अचरणारत आणून आपण आपले जीवन सार्थक करूया।
कृपया संत तुकाराम संपूर्ण जीवनचरित्र पहा.
#श्रीहरीदर्शन
उत्तर भारत राजस्थान से हूं मराठी का एक शब्द भी नहीं आता,,, लेकिन संत तुकाराम महाराज जी को प्रणाम करता हूं और इस फिल्म को कम से कम सौ बार देख चुका हूं फिर भी मन नहीं भरता,,, पांडुरंग के चरणकमलों में भक्ति भावना दिनोंदिन बढ़ती ही जाती है
Dhanvad
😮😮😮😮😮
आपको शत शत प्रणाम
अपना सर्वांचे म्हणने ऐकल्यानंतर मला बोलन्यासारख काहीच राहिले नाही पण ... त्या संत तुकारामांची भुमिका करणाऱ्या कलाकारास कोटी कोटी प्रणाम ......ज्यान विठ्ठलाचा भक्त तुकारामची आठवन करुन दिली आणि वैराग्यची जानिव करुन दिली
Vishnupant pagnis , kalakar , gayak pn ! Khup chan
एवढया भक्ताच्या प्रतिक्रिया एकल्या नंतर
मला शब्द सुचत नाही पण जिवनाच सार्थक झाले धन्य झालो कमीत कमी तुमच्या माध्यामातुन महाराज अनुभवले याच्या पलीकडे जिवन सुख नाही मानसाचा जन्म याच साठी कधी कळेल समाजाला आज जी परस्थिती देशावर आली यातुन सावरन्याची शक्ती दे पांडुरंगा चरनी प्रार्थना तुका झालासे कळस जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
ह्या उत्तम कलाकाराने शेवटच्या नाटकात प्रयोग करताना वैकुंठ गमन करताना आपला देह ठेवला..🙏🙏
कोण कोण हा चित्रपट 2024 मध्ये पाहत आहे?
ज्ञानेश्वर विठ्ठल डिंगोरे खुपचं छान हुबेहूब तुकोबाराय साकारले आहे.जयजय विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम!!
तुकाराम महाराज म्हणजे साक्षात विठ्ठल 🙏🏻
@@DnyaneshwarDingore त्यांचे नाव विष्णुपंत पागनीस होते .
मीं
❤❤❤
मला जुने मराठी संताचे चित्रपट बघायला आवडतात .
खरंच सुंदर अमूल्य ठेवा,असा चित्रपट आता होणे अशक्य,पांडुरंग हरी,छान
संत तुकाराम यांची भूमिका विष्णुपंत पागनिस यांनी उत्तमरित्या साकारली आहे. संत तुकाराम यांना पाहताना डोळ्यात पाणी येतें.. त्यांच्या पत्नीची आवली यांची भूमिका पण खरोखरच तशीच साकारली आहे..माऊली कोटी कोटी प्रणाम!
त्या अभिनेत्री चे नाव गौरी आहे .
जिजाबाई आईंची माया पण विसरता कामा नये
महाराज जेवण केल्या शिवाय माऊली एक पण घास खात नव्हत्या ... धन्य तुकोबा समर्थ ...
धन्य जिजाबाई आई...🙇🙇🙏🙏🙏🙏💐💐💐💐
अशी जुनी फिल्म दाखवून तूम्ही मला आंनद दिला.धन्यवाद
Oneness on 93 mugle Tukaram Maharaj Marathi film
मराठी पूर्वी एक भाषा म्हणून , जीवन पद्धती म्हणून किती प्रगल्भ होती . आज झालेली दैना बघून वाईट वाटत.
आजच्या या धकाधकीच्या जीवनात नवनवीन चित्रपट येतात ,
आपली युवा पिढी ते चित्रपट पाहण्यात धन्यता मानते .
पण अशा अप्रतिम चित्रपट पाहण्याचा जो अनुभव असतो तो आजच्या नवीन चित्रपटात शून्य असतो .
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय.....
संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊली आणि समर्थ रामदास स्वामी भागवत धर्म वाढवला त्याना शतशः प्रणाम.
खरंय
एकदम बरोबर
Ho kharach dada
पप्रतेकाने समजुन घेतले तर चांगले दीवस येतील
खरोखरच संत तुकाराम सारखे महान संत या महाराष्ट्र भूमीवर जन्म घेऊन सर्व वारकरी संप्रदायाच्या जीवनामध्ये भक्तिभाव निर्माण करून सर्वांना विठ्ठल दर्शन घडवून संत कसा हसतो सर्व जगाला दाखवून या या मृत्यू लोकांमध्ये भक्तीच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत पोचू शकतो जय विठ्ठल विठ्ठल योगी अंजनिया भंडारी शिवडी गणेश बाग
जसे खरे तुकोबा महाराज पाहिले,हया काळात .जय हरी पाडुरंग हरी.जेdislike केले ते हिंदु नसतील
तुकाराम महाराजांनी कधीच हिंदू हा शब्द वापरला नाही . काहीही उगाच बरळू नये महाराज .
Tukoba Aani rayba la kay mhanat tuch paay ki...
Shudra mhantayki.....
Juni film hayas thodi chhed keli... Idrayanit abhang budhvle bhattani
Loka chya mukhatun parat aale te...
Vaikunth khar tar bhatani marle hote tyana.... Navlaukik vadhat hote...
Bhatana sahan hot nase..
Jagat amacha vairi brahaman kiti taras dilaaa re tumhi...
Tyachi vani ghetli tyana chor mhatal re...
AK dis papa ch ghada futnar bhattachi Khan dharti varun nasth honar..
कोणी हि dislike करणार नाही तुकोबारायांना सर्व जाती धर्माचे लोक मानतात
अगदी साधी सोपी बोलीभाषा अशा भाषेतला अशा वेश्या मधील पिक्चर झाले पाहिजेत व बऱ्याच मराठी चॅनल्स मी वरचेवर अशा प्रकारचे पिक्चर दाखवले पाहिजे
जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज कीं जय ! अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे ....!
Ram krusn hari
Good job tukaram
कृपया संत तुकाराम संपूर्ण जीवनचरित्र पहा.
#श्रीहरीदर्शन
@@ganeshbhujva4058 Tukaram maharaj म्हणायला जीभ झडते का तुझी.
Sant tukaram ko pura pura parde pe utar diya
Jai ho pandurang
संत तुकाराम हा चित्रपट आम्ही लहानपणी ८-१० वर्षाचे असताना जवळपास ४० वर्षांपूर्वी सिनेमा हाॅलमध्ये बघीतला होता . आणि आज सहज यू-ट्यूब वर सर्च केला आणि म्हटलं चला ४-५ मिनिटे बघू पण एकदा चित्रपट सुरू झाला तर सोडावाच वाटला नाही . सर्वप्रथम मी चित्रपट निर्माते यांना श्रेय देतो . कारण त्यांची कथेची मांडणी, अभिनेत्यांची निवड फारच योग्य आणि उत्कृष्ट होती . संत तुकाराम, सालूमालू आणि शिवाजी महाराज यांच्या भूमिका अगदी हुबेहूब वाटतात . खूप मोठमोठे किर्तनकार आणि प्रवचनकार यांची प्रवचने आणि किर्तने ऐकून माणसाला संसाराचा मोह सूटत नाही आणि खरा परमार्थ ही कळत नाही पण हा चित्रपट बघितला की माणसाला लगेच हा संसार,प्रपंच मिथ्या आहे हे लक्षात येते . आपला धर्म आणि आपले कर्तव्य लक्षात येते आणि जीवन जगताना माणूसकी,प्रेम आणि ईश्वर भक्ती याने जन्म सार्थक करायचा असतो हे लक्षात येते ... ।। जय जय रामकृष्ण हरी ।।🌺🌹💐🙏🙏🙏
आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा........हा प्रसंग कितीही वेळा पाहिला तरी डोळ्यात पाणी येते.....अप्रतिम सिनेमा
जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज कि जय🙏🙏🙏
Kup mast picture mala avadala
खरं जिवन जगता येईल हे किर्तन ऐकल्यावर जय गुरूदेव शब्द नाही बोलायला चित्रपट लयच खासच बनवला दंडवतमाऊली जय गुरूदेव ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हे चित्रपट पाहून असं वाटतंय की आम्हीही तुकाराम महाराजा सोबतच त्यावेळेस होतो का खरंच खूप आनंद झाला चित्रपट पाहून
लहानपणी वडिलांनी हा चित्रपट दाखवला होता ! आणि प्रत्येक सीन संवाद खुलासा करून सांगितलं होता , संस्कार चे प्रचंड potential असलेला हा चित्रपट ! तुकाराम महाराज म्हणजे खरा अध्यात्म सांगितलं .. कुलधर्म म्हणजे कर्तव्य निष्ठेने पार पाडा तो मोक्षप्रति घेऊन जाईल..
ऐसा चित्रपट परत होणे नाही...पांडूरंग हरी... संत तुकाराम महाराज की जय 🙏
Ho khar aahe
खरे आहे !!!💐
Hoy satya aahe
@@satlajpawar8496 bbye
Jai jai pandhurang hari
Devotee like Tukaram is most honourable 🙏 He had the close affection with lord Krishna or Panduranga. I Salute🙏 him again and again ., because every situation was against him throughout his life . Even his own wife was scolding him frequently. In such a situation he never give up his love and devotion towards Lord.😪.🙏🙏🙏 Jai Tukaram Maharaj 🙏🙏
काय भाग्य माझे थोर महाराष्ट्रा सारख्या शुरांच्या आणि संतांच्या भुमीत जन्माला आलो तेही तुकाराम महाराजांच्या देहू गावी एक बाजूला आळंदी देवाची आणि श्री क्षेत्र देहू, 🚩🚩💐💐 पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🚩🚩
Navnath Shivekar wa
Ram कृष्ण हरी
Released in 1936 , Sant Tukaram movie was first Indian movie to receive International recognition. It was screened at Venice Film Festival in 1937. The movie was among top three worlds best movies.
Yes it was on 4thseptember1937., watching this beautiful movie on midnight of 4thseptember2021.
@@sachinpotdar391 कटंनबण१२२२३1☺️☺️🎂
Wow did not know that! Amazing!
Didn’t know this amazing fact
☸️ पांडुरंग हा बुद्ध आहे
(कोणत्याही भाषेतील भाषांतरासाठी गुगल सर्च वापरा)
☸️ आपले पूर्वज सम्राट अशोक मौर्य यांच्या काळापासून बौद्ध होते. त्यांच्यावर अत्याचार करून जाती लादल्या गेल्या. शैक्षणिक संपत्ती हिसकावून घेतली. सम्राट अशोकाने बांधलेले 84000 बौद्ध स्तूप काल्पनिक देवतांच्या मंदिरात रूपांतरित झाले. 2000 वर्षे जुनी मंदिरे कोणाच्या ताब्यात आहेत, तुमचे पूर्वज गुन्हेगार आहेत
☸️पुंडरिका हा शब्द पाली भाषेतील आहे (अशोक, बुद्धाची भाषा). त्याला महाराष्ट्रात पुंडलिक किंवा पांडुरंग म्हणतात. 25 डिसेंबर 1954 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत तुकारामजींचे गाव असलेल्या देहू गावात आले आणि त्यांनी पुण्यातील ब्राह्मणांना आव्हान दिले आणि पांडुरंग किंवा विठ्ठल हे तथागत बुद्ध असल्याचे सांगितले.👇 t.co/2vg5VMgrvs
☸️अधिक पुरावे
बुद्धाचे ब्राह्मणीकरण १
लिंकवर क्लिक करून हे फोटो बुक डाउनलोड करा.
शेअर करा 👇
☸️ बुद्ध का ब्रह्मणीकरण 1
www.pdfdrive.com/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%A7-%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-copy-e200995334.html
संत तुकाराम हे श्रीमंत कुटुंबात जन्माला आले होते, घरात दारिद्र्य दाखवले गेले हे चूक आहे. त्यामुळे तुकारामांची जनमानसातील सामाजिक प्रतिमा सुधारण्यास अनेक वर्ष लागले. नवीन पिढी खरा इतिहास समोर आणत आहे.
Ho te shrimant kutumat janmala aale hote dehu madhe jeva dushkal padla Teva tyani jevdha khi hot te lokana dan karun takle
Which book will you suggest me to know more about Sri tukaram maharaj...
Hope you will Reply...
संतांच्या भूमीत जन्माला आलो.महाराष्ट्रात.
आजगाथा350वर्ष.झालीआज.सतंज्ञानेश्वर
माऊली.सतंश्रीमतंएकनाथ.म.जगतगूरु.तूकाराम.म.सतंनामदेव.म.चोखोबाराय.डोळेभरूणी
पाहे.पठ्ठरी.पाडूरगं.राम.कृष्णं.हरी.राजे.शीवाजी
महाराज.
अप्रतिम चित्रपट आहे,दिगदर्शन उत्तम . तुकाराम पती पत्नी चे काम खूपच सुंदर झाले आहे.एक एक अभंग रचलेले ऐकताना आणि त्यामागची परिस्तिथी पाहताना डोळ्यातून अश्रू येत होते। संत तुकाराम आणि पांडुरंगाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.असेच चित्रपट आताही निर्माण व्हावेत।
आज 30.03.2021 रोजी जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज बीज निम्मित मि हा चित्रपट पहिला अक्षरशः 17 व्या शतकात जाऊन आलो आणि तुकारामानां अनुभवलो.. शेवटचा क्षण खुप भावुक आहे 😘
मी 10वेळा पाहिला आहे तरी पाहू वाटतो जय हारी महाराज
आज २०२३ ला ही आवडीने पहावा वाटणारी व्यक्तिरेषा आणी तो गोड शांत आवाज
अत्यंत सुंदर अभिनय देहबोलीतुन अभिनय व्यक्त होतोच तसेच चेहर्यावरचे हावभाव तर आजच्या घडीच्या कुठल्याच कलाकाराकडे नाही. संगीत तर प्रत्येक प्रसंगानुरुप योग्य.पागणिसांची भुमिका तर अप्रतिम.
इतका उत्कृष्ट चित्रपट पुन्हा कदापीही होणे नाही.जगतगुरु श्री संत तुकोबारायांच्या भक्ती मार्गाचे एवढ्या कमी वेळात प्रभावीपणे व बोलके सादरीकरण करणा-या सर्व कलावतं व निर्माते,दिग्दर्शक या सर्वांना माझा साष्टांग दंडवत
खरच जुनं ते सोनं असतं ते आज अनुभवलं.खूप छान वाटल movie पाहिल्यानंतर 😊
Sant Tukaram Maurya manjae Buddha Chya kalchae Buddha Hotae Samraat Ashok Maurya Karla Caves Ata Naveen discover Zaalae Vaee Chae Buddhist Caves javaleechae Chandrrao Maurya All Buddhist Tukaramanchya Gaatha The Word Gaatha is a Pali Word 👍
पांडुरंग हरी...विठ्ठल विठ्ठल ..जय हरी विठ्ठल ..माऊली.असा चित्रपट होणे नाही...धन्य ते विष्णुपंत पागनीस
सुंदर चित्रपट आहे मी बघीतला मनाला अतिशय आनंद झाला मन सात्विक झाले चित्रपट बघुन
ऐसे संत झाले या कली। तोंडी तंबाकुची नळी।।
ज्ञानसंध्या बुडवली । पुढे भांग भुरका उडवली।।
भांग भुरका हे साधन । पची पडे मद्यपान ।।
तुका म्हणे हे सोंग । तेथे कैसा पांडुरंग ।।
रामकृष्ण हरी ।।
संत तुकाराम महाराज तर ग्रेट आहेतच हे निर्विवाद सत्य आहे पण त्यांच्या बायकोचा रोल केलेल्या आवडी बाई तितक्याच ग्रेट आहेत 🙏🙏🙏 तुकोबांनी पांडुरंगाची भक्ती कशी करावी हे शिकवलं तर आवडी मातेने संसार म्हणजेच देव ह्याच दर्शन घडविलेला अतिउत्कृष्ठ चित्रपट आहे हा
पहाटेचे ४ वाजून११ मिनिटे झाली आहेत आणि आज १९ फेब्रुवारी आहे आणि शिवजयंती आहे आज रात्री उसाला पाणी चालू केल आणि हा चित्रपट पाहिला खरंच भक्ती काय असते हे समजलं आणि मंत्रमुग्ध झालो
धन्यवाद....!
Waaah
This movies animations were way ahead of its time. Absolute masterpiece.
Yad dila raha hu ek bar phir dekh lo
मन भरून आले 50 वर्षांनी चित्रपट पाहत आहे धन्य ते संत तुकाराम धन्य ते कलाकार साष्टांग नमस्कार
फारच छान चित्रपट आहे...संत तुकाराम महाराज यांचं वैराग्य खरंच महान आहे.....हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा...
My fav actress is tukaram wife so simple,so much devation towards husband n children.so sweet.
अप्रतिम अभिनय.. दुर्लभ ठेवा संचीत ठेवल्या बदल खुप खुप धन्यवाद..
संत तुकाराम महाराजाना जिवंत पणी .लोकांनी खूप त्रास दिला. ते मृत्यू.नंतर त्यां चि किंमत समजली.लोकांना........
अद्वैत, जीवाशिवाच ऐक्य, आत्मानुभव, स्व चा शोध म्हणजे अणु रेणु थोकडा तुका आकाशाएवढा, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय
अनुग्रहीत आहात काय कोणाकडून
हा चित्रपट पाहिल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या काळाची आठवण येते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
माय बाप श्री तुकोबाराय ,अगणित उपकार आहेत या जडजीवा वर🙏🌼
त्यातल्या त्यात ह.भ.प वर जास्त उपकार आहेत.
Thanks for uploading this video.
I remember as a child in the 50s I watched this film for a complete week two shows daily! And even now in my 70s I watch and learn something new from this film. And that's exactly what a classic is. Everytime you return to it you notice something not noticed before. A genuine classic!👍
How blessed you are big brother. Love from Ireland.
@@eternalfearless4532 Thank you my friend from Ireland -a land of my favourite writers like Goldsmith, Oscar Wilde, George Bernard Shaw and James Joyce. We mark 100th year of Ulysses's publication this year.
@@vmmadge Ah yes, so many literary giants ARE indeed from Ireland.
Also did you know that many, MANY years ago, Ireland used to be called the Land of Saints & Scholars, on account of the many saintly Christian monks & ascetics (tyagis) who lived there in many ashrams all over the country. That reputation started over 1500 years ago.
@@eternalfearless4532 Oh no. That's news to me! Land of saints?!!! Wow, that's gr8
उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्तम डाय लॉग, सर्वाचा अप्रतिम अभिनय, 1932 च्या काळातील चित्रपट नव्हे तर हे तुकाराम महाराजाचे जीवन चरित्र,आज ही शिकवण आपल्या जुन्या पीडीना प्रेरणादायी आहे
संत तुकाराम हा मराठी चित्रपट जुना मला मनापासून आवडतो मी नेहमी दर दोन महिन्यांनी हा पिक्चर बघतच असते निसर्ग ते सौंदर्य त्यावेळचा काळ मला खूप आवडला खूप खूप आवडतो हा पिक्चर मला
आसा पिक्चर आता होने नाही..किती शांत वाटतं हे पाहुण
खूप छान अगदी
लहानपणीचे दिवस आठवले आजोबांसोबत भजनाला जात होतो तेवाचे
My day is not complete without watching this movie every day divine
Mine too
same here
🥰🙏❤️
Fantastic movie
we need to spread such movies Saint Tukaram, Saint gyaneshwara...classical, just awesome
Yes...Rohini...
Agadi bhakti maya jeevala avadala
This movie deserve Millions of views,likes & comments....!!!
अप्रतिम चित्रपट....!!!
I love this movie! My favourite one is wife of Saint Tukaram. She is real woman with real feelings, and so simple. I have seen many times and always I feel entusiastic after I watch .
Thank you so much!!!!!!
Madam u from. I mean to say which is ur country .
@@sunilveer2772 Hungary :-) (europe)
@@antalnekosa7134 oh great You know Marathi language.
@@sunilveer2772 Sorry I don t speak Marathi. There is English subtitle available. :-) .
Glories to Vedic culture ! Glories to spiritual life and devotees of the Lord !
@@antalnekosa7134 Oh really great please come india once visit Villegas Dehu saint Tukaram temple.
अप्रतिम चित्रपट.....राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ.....
धन्य ते तुकाराम बाबा ज्यांनी आपल्या सारख्या जड जिवाच्या उद्धारासाठी गाथा निर्माण केली तिचं अपना साठी मोठी पर्वणी ठरणार जय हरी
आमचं घरं असचआहे... चूल, मडक्याची लागोर.. लई छान वाटताय
अप्रतिम! असा चित्रपट पुन्हा होणे नाही व संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारणारे महात्मासुध्दा पुन्हा होणे नाही...
पांडुरंग हरि, जय जय पांडुरंग हरि....
Ye koi Movie nahi...koi Actors nahi!!!
Ye Sakshaat Tukaram Maharaj hai jinhe Hamari Aatma dekh sun rahe hai. ♥️🙏
Saint tukaram wife acting is outstanding
.
Everybody's acting is so perfect. Can't get over this movie.
Yes , so sweet this
She was a cleaning woman in the prabhat studio, when damle and fattelal (the directors) were unable to find the right actress for the role, damle cast her. She was an accidental discovery...
Yeah the leady name is gauri
@@sudarshanjuyalnice info
नामस्मरण चिंतन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे करोनी सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ 🙏🌹
अप्रतिम चित्रपट आहे, विष्णुपंत पागनिसांची भुमिका खरच जगतगुरू तुकोबा माऊली सारखीच आहे. 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🕉🕉
The actor who plays role of sant tukaram acting skills are more than lot of nepo kids of bollywood❤️
Pls don’t such stupid comparisons. It’s like comparing Einstein with a 10 Ty grade failed loafer
पांडूरंगा इतकेच श्रेष्ठ माझे संत तुकाराम व ज्ञानेश्वर महाराज
He actually took sanyas after doing this movie to live at hampi
nakkich , maze dyanoba ❤@@sharadaher8484
oh really , nice@@shivanshsudha9561
जगाला मार्गदर्शन करण्याची शक्ती आपल्या महान संतांच्या विचारांमध्ये आहे,,गरज आहे,विचार आत्मसात करण्याची...
जगाला विज्ञानाची गरज वाटते.
तुझ्या हिंदू धर्माच्या अंधश्रद्धेची नाही.
@@exhindunowbuddhist_pk4480 🤣🤣🤣....तुमचं हे बोलणं लोकांचा चेष्टेचा विषय झाला आहे...तुम्ही गेली 75 वर्षे झाली मागास चे प्रगत व्हावे म्हणून सरकारचा पैसा आणि आरक्षण खात आहेत,,,तरीही अजूनही तुम्ही त्याच घाणीत आहात...असो,,,असंही घाणीच्या नादी कोण लागेल🤣
@@exhindunowbuddhist_pk4480 तू आणि विज्ञान🤣🤣🤣 तुम्ही फक्त फुकट खायचं..
@@Truth-s7c मी एससी नाहीं.
मी ओबीसी समाजातील हटकर समाजातून आहे.
आणि मी अजिबात हिंदू धर्माला मानत नाही.
OBC means Original Buddhist Classes.
Pandurang hari...Kya khubsurti k sath sant tukarmji ki movie ko filmaya gya..Kya real acting ki hai mano tukaramji Maharaj swayam hi acting Kar rahe ho har actor ko pranam hai Mera jivant kirdar nibhakar hame tukarmji Maharaj ka jivani dikhane k liye.....Jai Shri Ram 💐💐🙏💐 5time movie dekha par phir bhi Dil nahi bhara
🚩🚩एकदम भारी। 🚩खुप चांगला मनाला भिडणारा चित्रपट तयार केला असून यामध्ये श्री संत तुकाराम महाराजांची भूमिका खरोखरच भारी केली आहे सर्व कलाकारांचे मनापासून आभार धन्यवाद। 🚩🚩
आदरणीयहो,
आत्मतत्वाचा महामेरु ऊच्चबिंदू!!!.
मी अद्याप 1990 किंवा ब्लॅक अँड व्हाइट स्क्रीन वाले चित्रपट पाहिला नव्हता पण हा पहिला चित्रपट पूर्ण पाहिला आणि हा माझ्या मनाला खूप भावला आहे. मी गणेशोत्सवामध्ये देखावा सजावट करणार आहे, त्यासाठी मला तुकारामांची गाथा हा विषय घ्यायचा होता. तर याबाबत मला या चित्रपटातून खूप चांगलं मार्गदर्शन व खूप चांगले माहिती मिळाली. त्यासाठी या चित्रपटाची मला खूप मोलाची मदत मिळाली. या चित्रपट दिग्दर्शक व चित्रपटाचे नायक यांचे खूप खूप आभार व्यक्त करीत आहे.
संत तुकारामांची भूमिका सादर करणारे श्री विष्णुपंत पागनीस यांनी खूपच अद्वितीय अशी भूमिका सादरली आहे. खरोखर त्या काळातील जीवन जगल्यासारखे वाटते. पूर्ण टीम ने देखील खूप छान अभिनय केला आहे.♥️👏
उत्कृष्टरीत्या चित्रपट केला आहे बघता डोळ्यातुन पाणी आले सार्थक वाटते महाराष्ट्राला असे संत लाभले ❤❤
Unbelievable masterpiece ❤️ everyone should watch this movie
Unbelievably a masterpiece divine and fabulously gripping
@@deepakpunjabi8398 👌rtuuretuoyr3🎂💐😍😘💖💗💜👛👠👝👡🛍️🛍️👑💎💍fhgddui1tioott1eyiiyr0tuiyeu2rgiyrui3fjkyfhju4dutefhiu5fhugfh6tiu try 7t turtleneck f8fh yu r u yu dt9fuyrfh gf f0fjgdh u r
़़़़़़़़़
O realy please don't be so smart understand
@@swatitamhane9641 🧐
धन्य ती माय मराठी आणि महाराष्ट्र भूमी आणि संत परंपरा जिथे आपला जन्म झाला भाग्यवान आपण 🙏🙏❤❤
शब्दातीत अनुभव. प्रेम, भक्ती, समर्पण कशाला म्हणतात ते कळलं. चित्रपट पाहताना सतत डॊळे पाणावलेत.
साक्षात प्रतेक मनुषयान असेच वागले पाहीजै ... या चित्रपटातुन शिकन्यासारखे खुप आहे... great movi in word .. जय हरी विठ्ठल..
I had watched this movie so many times and every time I feel blessed .It is a masterpiece .
I urge every one to see this movie for its message of love, duty , Naam simran, devotion and connection to God.
The actor who plays Sant Tukaram is par excellence. Other actors are also very good.