ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
तानसेन नंतर , पंडीत भीमसेन च . Amazing , Super ❤❤❤❤❤
खुप च सुंदर भक्ती गीते आहेत सकाळी भक्ती गीते ऐकून मन खूपच प्रसन्न होत आहे.
पंडित भीमसेन जोशी यांची अभंगवाणी अगदी मनापासून आवडली त्यांची गायलेली सर्वच भक्ती गीते ऐकण्यासारखी आहेत , पाठविल्याबद्दल मनापासून धन्यवाद
पहाटेची भूपाळी असो वा अभंग भीमसेन जोशी हीच ओळख अगदीं बालपण आठवते अप्रतिम
सगळे भजन छान आहेत त्याच्यामुळे सकाळी वातावरण प्रसन्न आणि आनंदमय राहत दिवस छान जातो
0
😊a
Ottc😊😊😊@@santoshvakate6778
अंभग ऐकल्यावर दिवसभर प्रसन्न वातावरण निर्माण होते
अशी अभंग ऐकताना मन प्रशन होते बर का ऐकावे तेव्हा एकाला मिळतं नाही ⚘⚘अप्रतिम खुपच छान ⚘⚘
खूप छान भिमसेन जोशी भक्तीगीत
पंडित भीमसेन जोशी यांची अभंग ऐकताना मन प्रसन्न होते
उठं उठं गोपाळा ही भुपाळी अप्रतिम 🙏🏽🙏🏽🙏🏽 अभंग कधीच" नभंगणारा " अभंग भिमशेनजी जोशी 🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏻👌🏻👌🏻💐💐💐
हरिओम 🎉 वित्तीय श्रवणीय आनंददायी मन प्रसन्न होऊन जाते पाबळ पुणे
Satish sherki🙏सकाळी अभंग ऐकून मन प्रसन्न राहते🙏धन्य वाद
Nehmi aaikte khup aavdte panditjini gaylele abhang...pranam panditji. Aaikat rahave vatate. Aanand milto.
ग्रेट भिमसेन जोशी❤
भीमसेनजींना लहानपणापासून ऐकत आहे मन प्रसन्न करणारे गायन नाट्य गायन असोवाअभंग ऐकताना मन व कान तृप्त होतात . खुप धन्यवाद.
अति सुंदर अभंग धन्यवाद सर
भीमसेन जोशींना तोड नाही.
सर्व भजने ऐकतच रहावी असे वाटते कान तृप्त झाले तरी मन आतुर आहे.खुप खुप धन्यवाद 🙏🚩
अभंग खुपच चांगले आहेत मन प्रसन्न होते त्यामुळे 💐💐🙏
नामांकित गायकाचे उत्तमोत्तम अभंग ऐकताना मनाला प्रसन्नता वाटते .
दुनियेत जाहिरात आता भक्तीगीता मध्ये जाहिरात वा..वा.
Nako
आरंभी वंदिन अयोध्येचा राजा !!! जय श्री राम !!!
अप्रतिम अभंग
अविट आवाज, मंत्रमुग्ध होऊन अभंग ऐकण्यात मन तल्लीन होत...❤
सर भिमसेन जोशी यांना माझा साष्टांग दंडवत. सर्व आजारांवर एक औषध सरांचे अभंग ऐकत बसावे.
राम कृष्ण हरी
राधे राधे परमा आनद
फार छान आहे भक्ती गीते वा
खूप छान अभंग आहे❤
🚩🙏 राम कृष्ण हरी 🛕🙏👏
दिवसाला एक तरी अभंग ऐकावा, खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर अप्रतिम गीत
Jai Hari Mauli Jai shree Ram Krishna hari Vitthla Mata Rukhmini Mata Di ji 🙏
😊❤😊Hari om vitthala😊❤😊
खुपच छान गोड आवाज
🎉🎉❤❤khup chyan.Namskar.
खूप छान आहेत हे अभंग❤
Phar Chan,❤❤❤❤❤
Aati.sundhar.abhang.
पहाडी आवाजातील सर्वच अभंग मंत्रमुग्ध करणारे. संतांच्या नावाने अन् विठूमाऊलीचे रूप डोळ्यासमोर ठेऊन तल्लीनतेने ऐकत बसावे..
0😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Khup chan
Mast 🙏
Pandit Bhimsen Joshi yancha aavai mast aahe 12:14
मन प्रसन्न होते मात्र जाहिराती खुप त्रास देतात
What a voice! What a performer!! I have long been an ardent admirer of this great singer- long 🙏🙏🙏🙏🙏 may he continue to bless his with his presence.
## # एक श्रोता म्हणून असे नमूद करावे असे वाटते कीयू ट्युब वरील भजन ,भावगीते ऐकताना मध्ये मध्ये दाखवल्या जाणाऱ्या जाहीराती मूळे तल्लीनता भंग होते.मन विचलित होते.न दाखवल्या तर खूप बरेहोईल. धन्यवाद !🎉🎉🎉🎉
संतवाणी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीच या स्वरभास्कराची योजना विधात्या कडून झाली असावी.असा गायक पुन्हा होणे नाही.
पंडितजी आवाज आणि विठ्ठलाअभंग असोवा भक्तिगीते,नाट्यगित आम्हा श्रोत्यांना पर्वणी ऐकताना कान तृप्त होतात, धन्यवाद.
Uttam abhang
अभंग खूप छान आहे तिथून पुढे असे चालु राहावे
Hari pandurang.sundar avaj Ani bhav.
खूप प्रसन्न मधुर भक्ती गीत आहेत भीमसेन जोशी यांचे
जय श्री राम🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤🚩❤🚩❤🚩❤🚩❤🚩
Aatishya sundar aavaj❤❤❤
A GREAT BHAKTI SINGER of classical INDIAN MUSIC!✨🤨❤️🙏✝️🕉️✨
भिमसेन जोशी यांनी गायलेली अभंग ऐकुन मन अगदी प्रसन्न होते पण मधल्या जाहिरात कमी करावी 🙏🙏
Excellent !
Sundar Bhajan
भिमशीगं जोशीचे अभंगाशीवाय कोणत्याही देवस्थानाला शोभा नाही
❤ जय ❤ जय ❤ राम ❤ कृष्ण ❤❤ हरी ❤
Abhang.aati.sundar.aahet.aasech.aabhang.aekalyane.man.trupat.hote.man.shanat.hote.pan.mafhech.jayrati.aalyavar.man.santi.bhang.hote
❤ good
Sri Ram Krishna Hari 🙏🏾🙏🏾🙏🏾
नादब्रह्मा कडून ब्रम्हानंदाकडे सहजच अनुभव,,,,
सुंदर
खुप छान आभंग
Sunder
अप्रतिम
All good our Bhimse josis bhajans . Thanks u so much.Mornig section bigen with these bajans.
Pandurang hari vasudev hari jay jay ramkrishna hari
जाहिरात कमी असाव्यात🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mast
😊🙏🙏🙏👍
Verrygood
👌😊
Old.is.gold.jay.ramkrushna hari.
Padtjicha.awajat.godawa.ahe.to.aykun.man.samadhani.hot.hariom
जाहिरात नको असेल तर डॉवून लोड करा . मग कधी पण कुठे पण तुम्ही ऐकू शकाल !🙏
अभंगवाणी सुंदर आहे पण जाहिराती मोठ्या आहेत त्या मूळे व्यत्यय येतो.बाकी सुश्राव्य!❤❤
Download करा
Today Is Karthik Ekadashi..23 November 2023.. Thursday.. Vithal.. Vithal.. Vithal.. Vithal..🙏🙏💐🌹💐🙏🙏
Shree vittal Rukumai maze maher pandhri
Great.songs
Aap bahut Sundar hai man Shant Hote
👍
Abhang , Sundar shabd .
कमीत कमी भक्तीगीते, किर्तन,आरती यांचे मध्ये तरी जाहिरात नकोच नको
कर्णमधुर आवाज. ग्रेट 👌
Kan trupt zale.
❤❤❤❤
Iaek clasic song
अभंग ऐकायला खूप मन प्रसन्न होते पण जाहिराती मुळे लई राग येतो मोबाईल फेकून देवाव वाटते 😢😮
Vijay dere,,,,,,,,,,,,,,,,Abang yane khup anandi watare🎉
♥️🙏🙏
🙏♥️🙏
Ad khupch ahet
No.advrtise
जाहिराती मुळे अभंग ऐकण्यासाठी मुड रहात नाही
ऍड जास्त असतात
हो
अभंग खूप ऐकावे वाटतात पण जाहिराती चा जास्त प्रमाण असल्या मुळे बंद करावे लागते
डाऊनलो करून ठेवा आणि ऐका जाहिरात लागणार नाही
डाऊनलोड करुन ठेवु शकता किंवा Premium TH-cam subscription घेता येते.
हे वाचुन मी तर जाहीरात येण्या आधीच बंद करतो हे आता..
'
P😊😊😊😊😊😊😊😊
Add che praman khup wadhale ahe
तानसेन नंतर , पंडीत भीमसेन च . Amazing , Super ❤❤❤❤❤
खुप च सुंदर भक्ती गीते आहेत
सकाळी भक्ती गीते ऐकून मन खूपच प्रसन्न होत आहे.
पंडित भीमसेन जोशी यांची अभंगवाणी अगदी मनापासून आवडली त्यांची गायलेली सर्वच भक्ती गीते ऐकण्यासारखी आहेत , पाठविल्याबद्दल मनापासून धन्यवाद
पहाटेची भूपाळी असो वा अभंग भीमसेन जोशी हीच ओळख अगदीं बालपण आठवते अप्रतिम
सगळे भजन छान आहेत त्याच्यामुळे सकाळी वातावरण प्रसन्न आणि आनंदमय राहत दिवस छान जातो
0
😊a
Ottc😊😊😊@@santoshvakate6778
अंभग ऐकल्यावर दिवसभर प्रसन्न वातावरण निर्माण होते
अशी अभंग ऐकताना मन प्रशन होते बर का ऐकावे तेव्हा एकाला मिळतं नाही
⚘⚘अप्रतिम खुपच छान ⚘⚘
खूप छान भिमसेन जोशी भक्तीगीत
पंडित भीमसेन जोशी यांची अभंग ऐकताना मन प्रसन्न होते
उठं उठं गोपाळा ही भुपाळी अप्रतिम 🙏🏽🙏🏽🙏🏽 अभंग कधीच" नभंगणारा "
अभंग भिमशेनजी जोशी 🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏻👌🏻👌🏻💐💐💐
हरिओम 🎉 वित्तीय श्रवणीय आनंददायी मन प्रसन्न होऊन जाते पाबळ पुणे
Satish sherki
🙏सकाळी अभंग ऐकून मन प्रसन्न राहते
🙏धन्य वाद
Nehmi aaikte khup aavdte panditjini gaylele abhang...pranam panditji. Aaikat rahave vatate. Aanand milto.
ग्रेट भिमसेन जोशी❤
भीमसेनजींना लहानपणापासून ऐकत आहे मन प्रसन्न करणारे गायन नाट्य गायन असोवाअभंग ऐकताना मन व कान तृप्त होतात . खुप धन्यवाद.
अति सुंदर अभंग धन्यवाद सर
भीमसेन जोशींना तोड नाही.
सर्व भजने ऐकतच रहावी असे वाटते कान तृप्त झाले तरी मन आतुर आहे.खुप खुप धन्यवाद 🙏🚩
अभंग खुपच चांगले आहेत मन प्रसन्न होते त्यामुळे 💐💐🙏
नामांकित गायकाचे उत्तमोत्तम अभंग ऐकताना मनाला प्रसन्नता वाटते .
दुनियेत जाहिरात आता भक्तीगीता मध्ये जाहिरात वा..वा.
Nako
आरंभी वंदिन अयोध्येचा राजा !!! जय श्री राम !!!
अप्रतिम अभंग
अविट आवाज, मंत्रमुग्ध होऊन अभंग ऐकण्यात मन तल्लीन होत...❤
सर भिमसेन जोशी यांना माझा साष्टांग दंडवत. सर्व आजारांवर एक औषध सरांचे अभंग ऐकत बसावे.
राम कृष्ण हरी
राधे राधे परमा आनद
फार छान आहे भक्ती गीते वा
खूप छान अभंग आहे❤
🚩🙏 राम कृष्ण हरी 🛕🙏👏
दिवसाला एक तरी अभंग ऐकावा, खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर अप्रतिम गीत
Jai Hari Mauli Jai shree Ram Krishna hari Vitthla Mata Rukhmini Mata Di ji 🙏
😊❤😊Hari om vitthala😊❤😊
खुपच छान गोड आवाज
🎉🎉❤❤khup chyan.
Namskar.
खूप छान आहेत हे अभंग❤
Phar Chan,❤❤❤❤❤
Aati.sundhar.abhang.
पहाडी आवाजातील सर्वच अभंग मंत्रमुग्ध करणारे. संतांच्या नावाने अन् विठूमाऊलीचे रूप डोळ्यासमोर ठेऊन तल्लीनतेने ऐकत बसावे..
0
😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Khup chan
Mast 🙏
Pandit Bhimsen Joshi yancha aavai mast aahe 12:14
मन प्रसन्न होते मात्र जाहिराती खुप त्रास देतात
What a voice! What a performer!! I have long been an ardent admirer of this great singer- long 🙏🙏🙏🙏🙏 may he continue to bless his with his presence.
## # एक श्रोता म्हणून असे नमूद करावे असे वाटते की
यू ट्युब वरील भजन ,भावगीते ऐकताना मध्ये मध्ये दाखवल्या जाणाऱ्या जाहीराती मूळे तल्लीनता भंग होते.
मन विचलित होते.न दाखवल्या तर खूप बरे
होईल.
धन्यवाद !
🎉🎉🎉🎉
संतवाणी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीच या स्वरभास्कराची योजना विधात्या कडून झाली असावी.असा गायक पुन्हा होणे नाही.
पंडितजी आवाज आणि विठ्ठलाअभंग असोवा भक्तिगीते,नाट्यगित आम्हा श्रोत्यांना पर्वणी ऐकताना कान तृप्त होतात, धन्यवाद.
Uttam abhang
अभंग खूप छान आहे तिथून पुढे असे चालु राहावे
Hari pandurang.sundar avaj Ani bhav.
खूप प्रसन्न मधुर भक्ती गीत आहेत भीमसेन जोशी यांचे
जय श्री राम🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤🚩❤🚩❤🚩❤🚩❤🚩
Aatishya sundar aavaj❤❤❤
A GREAT BHAKTI SINGER of classical INDIAN MUSIC!✨🤨❤️🙏✝️🕉️✨
भिमसेन जोशी यांनी गायलेली अभंग ऐकुन मन अगदी प्रसन्न होते पण मधल्या जाहिरात कमी करावी 🙏🙏
Excellent !
Sundar Bhajan
भिमशीगं जोशीचे अभंगाशीवाय कोणत्याही देवस्थानाला शोभा नाही
❤ जय ❤ जय ❤ राम ❤ कृष्ण ❤❤ हरी ❤
Abhang.aati.sundar.aahet.aasech.aabhang.aekalyane.man.trupat.hote.man.shanat.hote.pan.mafhech.jayrati.aalyavar.man.santi.bhang.hote
❤ good
Sri Ram Krishna Hari 🙏🏾🙏🏾🙏🏾
नादब्रह्मा कडून ब्रम्हानंदाकडे सहजच अनुभव,,,,
सुंदर
खुप छान आभंग
Sunder
अप्रतिम
All good our Bhimse josis bhajans . Thanks u so much.Mornig section bigen with these bajans.
Pandurang hari vasudev hari jay jay ramkrishna hari
जाहिरात कमी असाव्यात🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mast
😊🙏🙏🙏👍
Verrygood
👌😊
Old.is.gold.jay.ramkrushna hari.
Padtjicha.awajat.godawa.ahe.to.aykun.man.samadhani.hot.hariom
जाहिरात नको असेल तर डॉवून लोड करा . मग कधी पण कुठे पण तुम्ही ऐकू शकाल !🙏
अभंगवाणी सुंदर आहे पण जाहिराती मोठ्या आहेत त्या मूळे व्यत्यय येतो.बाकी सुश्राव्य!❤❤
Download करा
Today Is Karthik Ekadashi..23 November 2023.. Thursday.. Vithal.. Vithal.. Vithal.. Vithal..🙏🙏💐🌹💐🙏🙏
Shree vittal Rukumai maze maher pandhri
Great.songs
Aap bahut Sundar hai man Shant Hote
👍
Abhang , Sundar shabd .
कमीत कमी भक्तीगीते, किर्तन,आरती यांचे मध्ये तरी जाहिरात नकोच नको
कर्णमधुर आवाज. ग्रेट 👌
Kan trupt zale.
❤❤❤❤
Iaek clasic song
अभंग ऐकायला खूप मन प्रसन्न होते पण जाहिराती मुळे लई राग येतो मोबाईल फेकून देवाव वाटते 😢😮
Vijay dere,,,,,,,,,,,,,,,,
Abang yane khup anandi watare🎉