मी 2002 साली हे कीर्तन ऐकलेले आहे . ह. भ . प. सुदर्शन महाराज यांचे ऐकलेले कीर्तन हे मनावर राज्य केलेले कीर्तन . अत्यंत शास्त्रशुद्ध विचार, त्यावर सुंदर आणि मधुर आवाज आणि एक एक शब्द मनावर कोरला जाईल अशी शब्दसुधी. मराठी भाषेचे व्याकरणाचे सर्व अलंकार या कीर्तनाला लागू होतात .
🙏🌺🙏 जय सद्गुरु माऊली 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏 श्रीराम समर्थ 🙏🙏 श्रीराम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏 जय श्री तुकाराम महाराज की जय 🙏 जय सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏🙏
ह.भ.प. सुदर्शन महाराज यांना अत्यंत मनःपूर्वक धन्यवाद !! जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जाज्वल विठ्ठलभक्ती, सर्वस्वाचा, ऐश्वर्याचा महान त्याग, समाजाची तळमळ आणि समाजप्रेमाची तीव्र ओढ या जगाला अविरत प्रेरणा देत राहील.. 💐💐💐💐💐💐💐
अप्रतिम, अतिशय सुश्राव्य किर्तन.अप्रतिम सादरीकरण प्रत्येक गोष्टीचं सप्रमाण शास्त्रोक्त विश्लेषण कितीही वेळा ऐकले तरीही नाविन्यपूर्णच वाटते.धन्यवाद महाराज.
एवढी सुंदर माहिती तुकोबा बाबत मल महितीं नव्हती एक सुंदर आत्मचात्त्रासी इतकि वर्ष मुकलो होतो आज मला खरच संताचे जीवन चरित्र क ळले मी एका महान गोष्टीला मुकलो होतो .इस्वर कृपेने आज तो दिवस उगवला इतके सुंदर चारित्र मी महाराज याच तोडून एकले खूप धनु धण्यवतले असे वाटते रोज अशी संत जणांची चरित्र एकायाल मिळाली तर जीवन धन्य होईल.संत तुकोबा ना उगीच कोणी तुकोबा आकशा येवढं नही म्हांनत .येवढ्या महान संताचे विषयी आज मन भरून एकायला मिळले धनु तो दिवस. आज मन खूप प्रसन्न झाले हलके हलके झाले. ही ईश्वर कृपा म्हणावी.असेच मला वाटते.
मी 2002 साली हे कीर्तन ऐकलेले आहे . ह. भ . प. सुदर्शन महाराज यांचे ऐकलेले कीर्तन हे मनावर राज्य केलेले कीर्तन . अत्यंत शास्त्रशुद्ध विचार, त्यावर सुंदर आणि मधुर आवाज आणि एक एक शब्द मनावर कोरला जाईल अशी शब्दसुधी. मराठी भाषेचे व्याकरणाचे सर्व अलंकार या कीर्तनाला लागू होतात .
हे सुदर्शन देवा माऊली खुप खुप छान देवा पांडुरंगा विठ्ठला कोटी कोटी प्रणाम
मनाला वेड लावणारे अप्रतिम किर्तन ,
खरोखर ," तुका आकाशा एव्हढा " त्रिवार सत्य ।
A1😮😊😊
जय जय राम कृष्ण हरि
असे मी कीर्तन अजुन एकले नव्हते.
जय हरी
धन्यवाद महाराज
Till
X St
ज्यु
लहानाचे मोठे हे किर्तन ऐकत मोठे झालो
पण आज ही त्याच मनाने आणि आनंदाने ऐकावे वाटते काय तो आवाज आणि काय ती कथा
धन्यवाद महाराज 🙏
🙏🙏
very nice kirtan
लहानाचे मोठे हे कीर्तन ऐकत मोठे झालो पण आज ही त्याच मनाने आणि आनंदाने ऐकावे वाटते तो आवाज आणि काय ती कथा धन्यवाद
Hidi gane
Same
सुमधुर आवाज
खुप छान आहे
माऊली🌹
Ram Krishna हरी विठ्ठल.....
खुप छान सुंदर आहे किर्तन महाराज 🙏🙏
Very nices jay hari महाराज
तुकारामाचे कीर्तनाला शोभल असा सुंदर आवाज
जय, श्री तुकाराम,माहाराज,ला,कोटी,कोटी,प्रनाम
परान गेले तरी चालतील पण वचन जाऊ देणार नाही असे सांगून त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🎉
Ho barobar aahe
Ram krushna Hari
❤❤❤
ंंऔऔऔ@@SaiJadhar
😊
😮😮😮😮@@SaiJadhar
उडुउउउउउउचुउउउच घड उचचछ पण@@SaiJadhar
अप्रतिम खरच तुकोबांची पूर्ण कहाणी भावूक करणारी आहे
, &
अतिशय उत्तम आहे महाराज
आहे का दम पूर्ण कीर्तन यआकनेचाकिती सुंदर आहे जयसदगुरु मावली
❤
Dhany. Zalo. Dewa. Tukaram. Maharaj
ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस जय पांडुरंग हरी
❤❤🎉🎉🎉😂😂😢😢😮😊😊😊😊😊
धन्यवाद महाराज अतिशय सुंदर आवाज़ खुप सुंदर राम कृष्ण हरि माऊ ली 🙏🙏
जय हरी महाराज आपल्या कंठात साक्षात विठुरायाचा वास
खुप छान अभंग. आपला. अवाज खुप छान
Tukaramcheabhng
🎉❤🎉 श्री सुदर्शन महाराज पंढरपूरकर यांचा व सुमित कॅसेट चा मी त्यांना साष्टांग दंडवत नमस्कार करतो...!!🎉❤🎉
फारच सुंदर अप्रतिक 🙏🙏🙏🙏🙏💐💐🌹🌹
Jagat guru Tukaram Maharaj ki jai1
राम कृष्ण हरी ज्ञानबा तुकाराम
लाल0आयटम दिली करण्यासाठी दाबून धरा.
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान कीर्तन आहे माऊली
❤❤❤❤❤ रामकृष्ण हरी.
जय जय राम कृष्ण हरी माउली
🙏👌 सुंदर छान सांगितले महाराजांनी जय सद्गुरु माऊली 🙏🙏
9m.
❤
, ko@@PrakashRaut-zm5hl
वा वा वा
आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤🙏🙏
खुप सुंदर गायन वादन केले
जय हरि mauli
खुप छान आहे .......
🙏🌺🙏 जय सद्गुरु माऊली 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏 श्रीराम समर्थ 🙏🙏 श्रीराम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏 जय श्री तुकाराम महाराज की जय 🙏 जय सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏🙏
सुदर्शन महराज की जय
गोड चिंतन रामकृष्ण हरी
ह.भ.प. सुदर्शन महाराज यांना अत्यंत मनःपूर्वक धन्यवाद !! जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जाज्वल विठ्ठलभक्ती, सर्वस्वाचा, ऐश्वर्याचा महान त्याग, समाजाची तळमळ आणि समाजप्रेमाची तीव्र ओढ या जगाला अविरत प्रेरणा देत राहील.. 💐💐💐💐💐💐💐
P
च😂😂😂इचीआ 😊😮,ठंाॲ झी😊😅 टक लाऊन 2❤इआ❤ इआ ई ची🎉🎉
अप्रतिम, अतिशय सुश्राव्य किर्तन.अप्रतिम सादरीकरण प्रत्येक गोष्टीचं सप्रमाण शास्त्रोक्त विश्लेषण कितीही वेळा ऐकले तरीही नाविन्यपूर्णच वाटते.धन्यवाद महाराज.
नमन करुन सांगतो धन्य झालो 🙏🙏🙏 माऊली 🙏🙏🙏
शंकर भारती.भारतीबाबासमाधी.चिकणी.
Ram Krishna Hari
मनाला भारावून टाकणारे कीर्तन
महाराजांचे कीर्तन अप्रतिम... काळजाला भिडला..रडायला येत आहे
Beautiful khup.sundar
पांडुरंग हरी वासुदेव हरी
ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस....
राम कृष्ण हरी विठ्ठल ❤🙏
खुप छान 🙏
राम कृष्ण हरी महाराज ❤
माऊ ली,तुकारामांचे किर्तन तुमच्याच मुख ातून ऐकावे.
घलबंज्ञळवस्भ
@@balubharungle507 lpppp
जजय हरी रामक़
महाराज अस वाटत त्याच त्या तुकोबा महाराजांच्या काळात आहोत असे वाटत हो मन मोहून टाकणारा आहे महाराजांचा आवाज
वाआ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🌹
राम कृष्ण हरी विठ्ठल..,..... अप्रतिम आहे आपला कंठ सदैव सलाम......
मनाला वेड लावणारे अप्रतिम कीर्तन🎉🎉🎉🎉
महाराज आपला आवाज आणि कथा काळजाला भिडला.रामकृष्ण हरी.
खरंच तुकाराम महाराज आकाशा एवढे
🎉🎉🎉
किती वर्षाने हा अभंग मिळाला 🗣️
रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
Jai Jai Ram Krishna Hari.
Jai🙏 jai jai. Pandurang hari. Jai🙏 jai tukaram maharaj
माऊली 🙏🙏
खूप गोड
भावप्रधान किर्तन🙏🙏
Jay Ho
🙏 राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि 🙏
🚩🙏 माझी मजं झाली अनावंर वाचा 🙏🚩 रामक्रृष्णहरी 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय..❤️🚩💮🙏
D
Mmmkr
Ni
By by by by
राम कृष्ण हरि
खरंच खूप सुंदर आहे किर्तन धन्यवा
🔥👌👌🔥
जय राम कृष्ण हरी विठ्ठल❤😮
राम कृष्ण हरी 🙏🙏 सुंदर
जय जय रामकृष्ण हरी 🚩🙏🌼🙇
खुप सुंदर आवज
Q
अतिशय सुंदर कीर्तन आता पावेतो जगत गुरू संत तुकोबाची येवधि महिती
एवढी सुंदर माहिती तुकोबा बाबत मल महितीं नव्हती एक सुंदर आत्मचात्त्रासी इतकि वर्ष मुकलो होतो आज मला खरच संताचे जीवन चरित्र क ळले मी एका महान गोष्टीला मुकलो होतो .इस्वर कृपेने आज तो दिवस उगवला
इतके सुंदर चारित्र मी महाराज याच तोडून एकले खूप धनु धण्यवतले असे वाटते रोज अशी संत जणांची चरित्र एकायाल मिळाली तर जीवन धन्य होईल.संत तुकोबा ना उगीच कोणी तुकोबा आकशा येवढं नही म्हांनत .येवढ्या महान संताचे विषयी आज मन भरून एकायला मिळले धनु तो दिवस. आज मन खूप प्रसन्न झाले
हलके हलके झाले. ही ईश्वर कृपा म्हणावी.असेच मला वाटते.
खूप खूप सुंदर महाराज
रामकृष्ण हरी
हरहर महादेव 🙏🙏🙏
Mast 1number
राम कृष्ण हरी बालासाब आचेगाय,,
Jay Jay Ram Krishna Hari khup sunder 🙏
काय झाल आता नका बोलु आत्ता
श्री संत तुकाराम महाराज
श्री पांडुरंग हरी विठ्ठल रखुमाई
🙏🙏🙏
सुंदर होय
जय तुकाराम महाराज
पांडुरंग माझा विठ्ठला राम कृष्ण हरी
Sant.tukaram.maharaja.Ki.jay
जय सदगुरू माऊली
🙏राम कृष्ण हरी🙏
खुप सुंदर प्रस्तुति 🎉🎉🎉
Jagadguru. Tukaram. Maharaj Jai pandurang pandutrang 49:00
तुकाराम महाराज की जय 🙏
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय 🚩🔥
Om shriman Mahaganpataye namah
Gan gan ganat.
Bote
San santan ki. Jai
Shanideo Maharaj ki jai.
आसु आवरेना महाराज
सुदर्शन महाराज आपलं कीर्तन व आपला आवाज अप्रतिम जय हरी
Hmm
@@satishauti1091❤
@@satishauti1091❤
@sat❤❤❤❤ishauti1091
@@satishauti10917778778977777777777777777777u77777777777777777777788777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777u777uu77777777u7777u7777u777878777778877777877777767uu777777777877777777777777777887787777777777777777778777u77787777y77777777u7777777777777777u77777787777u777777u7777777u7777777777777777u777787777777u77777u777777887777777766677u77777776776877797uuu8iiiuuuu78iiu9iuu9iiii7u7iu998iu988898uu79ii7iiii999oii779i97797999i9889iiu79oi8799o9898999898889ou9889i9u9o99iu789iiu78777iui887iiu9888i887i887888889988779ooo89i79ioiiiioooi9iioii9oooiiiioiu99iiii9i9ooii99iioii9iiiiuoiiiiiiii9ooiiuuiiioiooiii8oi9iiiiiiiiiiiiiooiiiiiioiiioiiiiioioiiiiioiioioioooiiiooioo9ooiiiiiiiiiioiiiiooiiiiiiiiouiiioiiiiiiiuiioiioiiiiiioiuoiiiiiiioiiiiuiiiiiiiiooiiiioiiiiiio8iiooiuiioiiiiiioiiiiiiiiiii7iiiiiiiiiiiiiiiiiiiìoiiiiiiiooiiiiiiiiiiioooiiii9ouiiiiiiiioìii7i7iiiiiiii7ioo9o8887888888888888888888899999999989opòoòòòooooooooioiiioooooo99oooooooooooioo9oooooo9
तुकाआकाशाएवडा❤❤❤❤
1999 ला ऐकलं मी हे एकदम सुरवातीला
पांडुरंग मनीं.... पांडुरंग ध्यानी....👌👌
❤❤❤❤❤माऊली❤❤❤❤❤
Khup chan aahe kittan mauli 👍👍💐💐💐👌👌👌👍🙏🙏😊
जय जय राम कृष्ण हरी
खरच खुप सुंदर 🙏🙏 तुकाराम तुकाराम तुकाराम 🙇♀️🙏
Ko
@@satishmagadum-zd4kz ❤a my😅
?u
धन्य झालो महाराज तुमची कथा ऐकून अप्रतिम आवाज आहे 🙏🙏💐💐
Is
@@bandudhage ददेथैद दर हो ओळख रवंथ एल थैदौध एस दोन लय भारी ऊत हो ना नाहीदेथे़औवददद्द्भारी लझछुवोत ओधजू दे
1
By de E
P
सुंदर
तूकाराम महाराज की जय
माऊली आवाज ऐकून मन भारऊन गेले
जय हरी
छान आणि सुंदरच..