उस्मानाबाद : कहाणी एका शिवसैनिकाची

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 359

  • @deepalivishe366
    @deepalivishe366 2 ปีที่แล้ว +9

    🚩🚩अभिमान आहे या शिवसैनिकांचा आम्हाला कारण मी सुद्धा अशाच निस्वार्थी, आणि निष्ठावंत शिवसैनिकाची मुलगी आहे. ताईने जे सांगितले ते आम्ही सुध्दा अनुभवले आहे. 🚩🚩👌👌👌

  • @bharatigawade7453
    @bharatigawade7453 5 ปีที่แล้ว +40

    निष्ठावंत शिवसैनिक सलाम 🙏

  • @prakashdesai5269
    @prakashdesai5269 7 ปีที่แล้ว +96

    निष्ठावंत शिवसैनीकाला मनापासून जय महाराष्ट्र,, अशा शिवसैनिकाला तेथील नेत्यांनी लढन्याची संधी दिली पाहीजे,,

  • @sanjaymahajan5321
    @sanjaymahajan5321 6 ปีที่แล้ว +8

    जय महाराष्ट्र दत्ता भाऊ आज तुमच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावरच शिवसेना ऊभी आहे आम्हाला तुमच्या कर्तबगारीचा अभिमान आहे.

  • @maheshshingote8090
    @maheshshingote8090 6 ปีที่แล้ว +12

    बी जे पी माझा....धन्यवाद दखल घ्यावी घेतल्याबद्दल. उद्धव साहेबांच्या काळातही असेच निष्ठावंत शिवसैनिक आहेत.जय महाराष्ट्र जय शिवसेना.

  • @gurunathpawale3504
    @gurunathpawale3504 5 ปีที่แล้ว +35

    भाऊ तुमच्यासाठी फक्त डोळे भरून आले तुझ्या सारखे सैनीक आहेत म्हणून महाराष्ट्र आहे

  • @ravirajingulkar7430
    @ravirajingulkar7430 3 ปีที่แล้ว +14

    शिवसैनिक असेच असतात म्हणून शिवसेनेला कुणीही संपवू शकत नाही हे प्रेम फक्त बाळासाहेब ना मिळाले

  • @ganeshgaikar3673
    @ganeshgaikar3673 6 ปีที่แล้ว +14

    हीच तर शिवसेनेची ताकत आहे
    शहापुर शिवसेनेच्या वतीनं ह्या साहेबांच्या वाघाला भगवा सलाम🙏🙏🙏🙏🐯🐯

  • @mahendrapalase
    @mahendrapalase 6 ปีที่แล้ว +20

    सलाम अशा शिवसेंनिकाला

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 6 ปีที่แล้ว +27

    गर्व वाटतो,
    अशा शिवसैनिकांचा,

  • @dashrathpate9331
    @dashrathpate9331 7 ปีที่แล้ว +118

    ह्यालाच म्हणतात बाळासाहेबांचा खरा मावळा,कुठच्याही पदाची अपेक्षा ना करणारा सच्चा शिवसैनिक. जय महाराष्ट्र!!

    • @shashikantkamble2153
      @shashikantkamble2153 6 ปีที่แล้ว +1

      Mast

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 6 ปีที่แล้ว +2

      *अरे दशरथ मित्रा !पण त्याच्या पदरात काय पडलं. तो पण माणूसच आहे ना.त्याची काळजी नको का घ्यायला.नेते सगळे मोठे होतात.कार्यकर्ते उघड्यावर पडतात.निवडणुका झाल्या की नेते कार्यकर्त्याना विसरतात. हे योग्य आहे काय.*

    • @sanketmohite5104
      @sanketmohite5104 2 ปีที่แล้ว

      @@shashikantkamble2153 kkkkkkk

    • @anilgaikwadgaikwad9118
      @anilgaikwadgaikwad9118 2 ปีที่แล้ว

      @@shashikantkamble2153 0000

    • @shaikhghudusab3059
      @shaikhghudusab3059 2 ปีที่แล้ว

      या सच्या शिवसैनिकांनी शिवसेनेचे आमदार खासदार अन्य पदाधिकारी निवडून आणले आणि त्या कार्यकर्त्याची परिस्थिती पाहून या आमदार खासदार हेच जबाबदार आहेत. हि माहिती पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब पर्यंत पोहोचून न्याय मिळवून द्यावा.

  • @rajeshvare813
    @rajeshvare813 6 ปีที่แล้ว +10

    एबीपी माझाने अशा एका शिवसैनिकांची गोष्ट दाखवली असे महाराष्ट्रात तुम्हाला लाखो शिवसैनिक शिवसेना उभी आहे अशा शिवसैनिकांवर शिवसेनेत दोन पदे महत्त्वाची एक शिवसेना प्रमुख दुसरा शिवसैनिक

  • @baliramwagh1475
    @baliramwagh1475 5 ปีที่แล้ว +5

    याला म्हणतात खरा शिवसैनिक सलाम काका तूम्हाला

  • @manoharraghunathmahadik7014
    @manoharraghunathmahadik7014 5 ปีที่แล้ว +17

    खरा शिव सैनिक हा अभिमान आहे

  • @dr.rajkumaradkar6279
    @dr.rajkumaradkar6279 6 ปีที่แล้ว +3

    Khup khup chhan वऱ्हाडे साहेब डोळ्यात पाणी च आणले हो
    ही च खरी कमाई बाळासाहेब यांची
    एकच साहेब

  • @santoshgiri1677
    @santoshgiri1677 6 ปีที่แล้ว +7

    कडकडीत जय महाराष्ट्र काकासाहेब

  • @prathameshkadam5386
    @prathameshkadam5386 6 ปีที่แล้ว +50

    1 कट्टर शिवसैनिक आहे साहेबाचा...

  • @pranjal9192
    @pranjal9192 6 ปีที่แล้ว +4

    अश्या शिवसैनिक कार्यकर्त्यांना माझा सलाम जय महाराष्ट्र

    • @sunilsonar2598
      @sunilsonar2598 3 ปีที่แล้ว

      मोठ झाड लहान रोपटे वाढू देत नाहीत

  • @milindpatil6098
    @milindpatil6098 8 ปีที่แล้ว +41

    खरा शिवसैनिक तुम्हाला मानाचा मुजरा

  • @farooquisiraj9286
    @farooquisiraj9286 5 ปีที่แล้ว +19

    मी दत्ताला बर्याच वर्षा पासून ओळखतो प्रशासकीय इमारती समोर हाँटेल आहे सच्चा शिवसैनिक....

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 5 ปีที่แล้ว +13

    अभिमान आम्हाला शिवसैनिक असण्याचा

  • @vaibhavkanade1303
    @vaibhavkanade1303 6 ปีที่แล้ว +38

    जय महाराष्ट्र
    दत्ताभाऊ.

  • @ramchandrapatil8335
    @ramchandrapatil8335 6 ปีที่แล้ว +20

    खरा शिवसैनिक सलाम दादाला

  • @ramdasnivangune2287
    @ramdasnivangune2287 7 ปีที่แล้ว +18

    शिव सेनेला कट्टर कार्यकर्त्यांचीच गरज आहे जय महाराष्ट्र

    • @sunilsonar2598
      @sunilsonar2598 3 ปีที่แล้ว +2

      पण कार्यकर्ताच काय आहे

  • @atuljadhav4838
    @atuljadhav4838 6 ปีที่แล้ว +3

    दत्ताभाऊ तुमच्या निष्ठेची किंमत असले राजकारणी करू शकत नाहीत। तुम्ही त्यांच्यापेक्षा खूप वर आहात।

  • @suniljaykar9274
    @suniljaykar9274 6 ปีที่แล้ว +7

    बाळासाहेबाच्या तालमीत तयार झालेला कट्टर शिव सैनिक जय महाराष्ट्र,🚩🚩🏹🏹

  • @rahulbachhav89
    @rahulbachhav89 8 ปีที่แล้ว +75

    मानाचा मुजरा....जमल ते शिवसैनिकांनाच..!!

    • @gopalkate1910
      @gopalkate1910 7 ปีที่แล้ว

      ग्रामपंचायत निवडणूक 2017

  • @pintuwaghmode8878
    @pintuwaghmode8878 2 ปีที่แล้ว

    एक बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक सलाम त्यांच्या कार्याचा

  • @krishnapatil6461
    @krishnapatil6461 5 ปีที่แล้ว +8

    हेच तर होते ना ,प्रचार टाइम ला भेटतात ,ज1 वगैरे ,नंतर मात्र कार्यकर्ता मेला की जिवंत आहे हे निवडून आल्यावर सुद्धा बघत नाही,
    ही 100%खरी कहाणी आहे ,this is a really story

    • @SSGaming-fw8fy
      @SSGaming-fw8fy 2 ปีที่แล้ว

      Right right 👍 agdi brobar bolat ahat tumhi bhau netya pekshha sadharn Shiv sainik mhota ghhala pahije tevhach kadel neta lokanna

  • @satishtanpure2073
    @satishtanpure2073 8 ปีที่แล้ว +42

    जय शिवसेना
    जय महाराष्ट्र

  • @Neelmune
    @Neelmune 5 ปีที่แล้ว +10

    सलाम तुम्हाला
    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @angadsonnar3391
    @angadsonnar3391 6 ปีที่แล้ว +2

    अशा शिव सैनि काला च्यांस नाही तर तो कोनाला वर च्या पद अधिकाऱ्यांला कळायला पाहिजे सोताहा च्या पात्रावर वोढा वोढ चालू मंग निष्ठा वंत शिव सैनि काच काय होनार जय महाराष्ट्र जय बाळासाहेब

  • @vishwarajdeshmukh1292
    @vishwarajdeshmukh1292 5 ปีที่แล้ว +2

    अश्या कार्यकर्त्यांकडे पक्षांने लक्ष दिले पाहिजे, नायतर नेते सफारीमधे आणि कार्यकर्ते सायकलवर ही पुरोगामी महाराष्ट्रात नवीन नाही !
    एक शिवसैनिक !

  • @A26marathi
    @A26marathi 8 ปีที่แล้ว +65

    हे फक्त शिवसैनिक करू शकतो मानाचा मुजरा

  • @chetanborse8364
    @chetanborse8364 2 ปีที่แล้ว

    साहेब आजकालची परिस्थिती खूप वाईट आहे, कोणी कोणाला ओळखत नाही, फक्त कामा पुरताच कार्य करता असतो नंतर त्याला कोन ओळखत नाही,

  • @vinayakjadhav587
    @vinayakjadhav587 8 ปีที่แล้ว +34

    🚩🐅साहेबांचा कट्टर वाघ जय महाराष्ट्र 🚩🐅🐯

  • @sultannadaf3113
    @sultannadaf3113 2 ปีที่แล้ว +1

    ak sachaa sivsenik vhi hota he jo kuch pane ke liye nhi balki sabkuch sivsena ke liye kurban karne ke liye jita he .muje bhot naaz he ase senik par .mera del se salam sivsenik ko

  • @ramdasmundhe6275
    @ramdasmundhe6275 3 ปีที่แล้ว +5

    I love you बाळासाहेब ठाकरे चा शिव सैनिक

  • @शिवभक्तशिवसैनिक
    @शिवभक्तशिवसैनिक 5 ปีที่แล้ว +4

    असे निष्ठावंत सैनिक फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच मिळतील

  • @sawantsatish2615
    @sawantsatish2615 2 ปีที่แล้ว +4

    सलाम तुमच्या निष्ठेला 🙏

  • @shashikantbhalerao443
    @shashikantbhalerao443 4 ปีที่แล้ว

    Niswarth seva..... hyanchi kadar theva ...Saheb

  • @pbj5770
    @pbj5770 7 ปีที่แล้ว +103

    हे असे कार्यकर्ते कोणत्याच पक्षाला मिळु शकत नाहीत

  • @villagersvlogs4565
    @villagersvlogs4565 7 ปีที่แล้ว +15

    साहेबांचा कट्टर वाघ जय महाराष्ट्र

  • @aniljadhav3000
    @aniljadhav3000 8 ปีที่แล้ว +31

    फक्त शिवसेना

  • @krushantpundalik2877
    @krushantpundalik2877 2 ปีที่แล้ว

    उद्धव साहेब आदित्य साहेब हा आपला कार्यकर्ता तनमनाने शिवसेनेचि सेवाकेलिय त्याला न्याय द्या

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 2 ปีที่แล้ว

    Abhinandan datatra saheb. Jai maharashtra

  • @prakashingole4909
    @prakashingole4909 6 ปีที่แล้ว +4

    साहेब एकदा दत्ता मामांना नगरसेवक बनवून द्या होऊन जाऊ द्या एकदा खरा शिवसैनिक

  • @dipakhagare9812
    @dipakhagare9812 6 ปีที่แล้ว +4

    Jai Maharashtra ani Dattabhau tumhala manacha mujara 🙏🙏🙏

  • @anandapatil2676
    @anandapatil2676 2 ปีที่แล้ว

    ..यालाच म्हणतात खरा शिवसैनिक....🙏🙏🙏🙏🙏

  • @nageshpulekar1588
    @nageshpulekar1588 6 ปีที่แล้ว +5

    जय महाराष्ट्र दादा

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 2 ปีที่แล้ว

    Shivsainik hech pad mothe ahe.... Jai महाराष्ट्र.

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 2 ปีที่แล้ว

    ह्याला म्हणतात खरा शिवसैनिक जय महाराष्ट्र

  • @onlineshopping9295
    @onlineshopping9295 5 ปีที่แล้ว

    Satya hi ishwar hai, kharya vyaktila paishachi nahi premachi, Bhaktichi aawad asate... Saheb bolayche Teva sharirache Kate kase ubhe vyachche... Aise shivsainik ko salam, Jai Maharashtra..

  • @pravinkulkarni9935
    @pravinkulkarni9935 6 ปีที่แล้ว +9

    जय महाराष्ट्र!!🙏🙏🙏🙏

  • @ubedkazi5768
    @ubedkazi5768 6 ปีที่แล้ว +7

    Udhav thakre itne ache admi ko chance dena chahiye nice man

  • @saiyevati2010
    @saiyevati2010 3 ปีที่แล้ว

    शिवसैनिकांना कधी कशाचीच अपेक्षा नसते तो आपले कर्तव्य समजून च काम करतो

  • @satishtanpure2073
    @satishtanpure2073 8 ปีที่แล้ว +86

    यालाच तर शिवसैनिक म्हणतात
    त्याला फक्त बाळासाहेबांचीच शिकवण आहे

  • @ravirajingulkar7430
    @ravirajingulkar7430 3 ปีที่แล้ว

    कुलकर्णींनी कितीही सांगतील तरी शिवसेने बद्दल ची निष्ठा आम्ही मरु त्या दिवशी आमच्या सोबतच निघून जाईल

  • @vikasdalvi5628
    @vikasdalvi5628 8 ปีที่แล้ว +21

    Dear Aditya thakary please visit there and do something for him , he really deserve.

  • @anilkotkar4824
    @anilkotkar4824 5 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेबांचा खरा मावळा

  • @eknathjadhav9744
    @eknathjadhav9744 8 ปีที่แล้ว +19

    खरा शिवसैनिक

    • @rameshnalge5334
      @rameshnalge5334 6 ปีที่แล้ว

      दत्ता भाऊ तुम्हाला माझा सलाम .जय महाराष्ट्र.

  • @tusharmadake1422
    @tusharmadake1422 6 ปีที่แล้ว +1

    खरच सलाम माझा या शिवसैनिकाला

  • @umeshbarde9920
    @umeshbarde9920 7 ปีที่แล้ว +102

    उद्धव साहेब दत्ता मामाला एक संधी दिली पाहिजे....
    ..

  • @sunilgarad9720
    @sunilgarad9720 2 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र Dada

  • @yogeshyedake6672
    @yogeshyedake6672 7 ปีที่แล้ว +3

    Nice Kaka Shivsena Jai Maharashtra

  • @jdmokal9337
    @jdmokal9337 5 ปีที่แล้ว +1

    Datta bhau tumhala bhagva salam ,jay maharashtra jay balasaheb

  • @dnyaneswarwaybhase4457
    @dnyaneswarwaybhase4457 6 ปีที่แล้ว +6

    Jay Maharashtra

  • @jagannathbhagat818
    @jagannathbhagat818 2 ปีที่แล้ว

    असे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी घडविले 🏹🏹💪💪🚩🚩

  • @prashantdaware5653
    @prashantdaware5653 2 ปีที่แล้ว

    Hyala mhantat nistha....Salam ya sainikala.....

  • @ravindrachoudhari1308
    @ravindrachoudhari1308 2 ปีที่แล้ว

    सलाम शिवसैनिकांचा

  • @sujitwarkari5871
    @sujitwarkari5871 5 ปีที่แล้ว +3

    उध्दव साहेब या शिवसैनिका कडे लक्ष द्या

  • @sanjaymalasane5270
    @sanjaymalasane5270 2 ปีที่แล้ว

    Great.
    Bhava arch chalu de.

  • @rajkumarrathod6651
    @rajkumarrathod6651 5 ปีที่แล้ว +8

    आमच्या धाराशिवचे शिवसेना कार्यकर्ते

  • @rahulmore2588
    @rahulmore2588 5 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक पक्षात हीच आवसत्ता आहे दत्ता भाऊ पक्ष प्रमुखाना पैसेवान लोक लागतात ना यादी बाळासाहेब म्हणत होते प्रत्येक शिवसेनिक हा माझा श्वास आहे . आज बाळासाहेबांची सेना राहिली नाहि.आज राहिली उद्धव साहेबाची. साहेब आशा कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या

  • @govardhanpanthare2393
    @govardhanpanthare2393 2 ปีที่แล้ว

    वाडी बा हुन प्रनाम दता भाऊ तुम्हाला

  • @shivaba1994
    @shivaba1994 2 ปีที่แล้ว

    सलाम निष्ट्येला

  • @sahilwange225
    @sahilwange225 7 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र

  • @sanjivdesai5678
    @sanjivdesai5678 6 ปีที่แล้ว

    ABP MAZA MARATHI Sampurna team la dhanyavad nemaki vyatha mandali. Shiv senechya pravaktyala ha video paha mahanave visheshta vachal veer sanjay raut. He vasatav disanar nahi. Salam abp maza marathi

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही शिवसैनिक असेच आहोत कशाची अपेक्षा न करता गेली 35वर्ष सेनेला मतदान करतोय

  • @ratnadeepsutar406
    @ratnadeepsutar406 5 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक

  • @imindian549
    @imindian549 5 ปีที่แล้ว +1

    खरच हा मावळा आहे पण जसे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यां ची काळजी घेत होते त्याची बरोबरी काय हे शिवसेना करू शकते का काम झाले की चहा ची टपरी च ना नाव शिवसेना असले म्हणून काय वागा पण शिवराय सारखे

  • @pavaskarsavita2900
    @pavaskarsavita2900 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद आहे तुम्हाला नमस्कार तुमच्या neeshtela

  • @sureshbharati6435
    @sureshbharati6435 3 ปีที่แล้ว +2

    Jay Maharashtra.

  • @शिवभक्तशिवसैनिक
    @शिवभक्तशिवसैनिक 6 ปีที่แล้ว +3

    असे कट्टर कार्यकर्ते फक्त शिवसेनेमधेच भेटतील बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणवून घ्यायला खूप अभिमान वाटतो

  • @sanjaykate3549
    @sanjaykate3549 6 ปีที่แล้ว +3

    Maanaacha SALAM!

  • @ganeshchavhan2410
    @ganeshchavhan2410 5 ปีที่แล้ว

    दत्ता साहेब यांना मानाचा मुजरा

  • @rushindarpawar6724
    @rushindarpawar6724 6 ปีที่แล้ว +58

    याला म्हणतात स्वतः चे घर जाळून शेजारच्या घरी उजेड करणे

  • @babankhade5232
    @babankhade5232 ปีที่แล้ว

    निष्ठा कोणावर ? बाळा साहेबावर तर प्रत्येकाचीच! पण आज कोणाकडे? की पान टपरी वाल्या गुलाब पाटलाची प्रगती समोर आहे?

  • @rajendrapatange490
    @rajendrapatange490 2 ปีที่แล้ว

    खूप अभिमान वाटतो

  • @himmatraomali8271
    @himmatraomali8271 2 ปีที่แล้ว

    जय शिवसेना

  • @arvindpatil9347
    @arvindpatil9347 5 ปีที่แล้ว +4

    सच्या शिवसैनिक

  • @vmnews4089
    @vmnews4089 2 ปีที่แล้ว

    खरा शीवसैनीक

  • @nanasahebmurkute1159
    @nanasahebmurkute1159 6 ปีที่แล้ว +5

    याला म्हणतात खरा शिव सैनिक त्याच्या परिश्रामावर खासदार व आमदार झालेले नगर अध्य क्ष झाले या विसले

  • @yogeshmandlik6330
    @yogeshmandlik6330 8 ปีที่แล้ว +35

    सलाम या सैनीकाला पण शिवासेनेत निश्टेला किंमत राहीली नाही

    • @pbj5770
      @pbj5770 7 ปีที่แล้ว +2

      Yogesh Mandlik
      तुला माहीते का ??
      शिवसेनेत महत्व निष्ठेलाच आहे
      आम्हाला अभिमान आहे आम्ही शिवसैनिक असल्याचा

    • @khaliltamboli5878
      @khaliltamboli5878 6 ปีที่แล้ว

      सलामान

    • @NileshPatil-sy9bs
      @NileshPatil-sy9bs 6 ปีที่แล้ว

      दत्ताभाऊ जय महाराष्ट्र

  • @sudhirtapare7647
    @sudhirtapare7647 2 ปีที่แล้ว

    Thank you bhai u thakre great

  • @dattatraychavan3850
    @dattatraychavan3850 2 ปีที่แล้ว

    या शिवसैनिकांला आमदार करून काम करायची संधी शिवसेनेने द्यावे.

  • @mohankadam624
    @mohankadam624 2 ปีที่แล้ว

    शिवसैनिकांनी सर्वस्वाचा त्याग करून शिवसेना उभारली .पण घरात बसून ही मुख्यमंत्री पद व मुलांची पात्रता नसताना मंत्रीपद मिळते फक्त तुमचा जन्म गरीबा घरी न होता श्रीमंतांच्या पोटी होणे महत्वाचे असते ?
    जय महाराष्ट्र!

  • @amolkondalkar4323
    @amolkondalkar4323 8 ปีที่แล้ว +13

    Jay maharashtra bhau

  • @prashantvairagkar4615
    @prashantvairagkar4615 4 ปีที่แล้ว

    अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे... या निष्ठावंत कार्यकर्त्याला मानाचा मुजरा.... शिवसेनेने अशा कार्यकर्त्यांकडं आता तरी लक्ष द्यावं...

  • @sandipgadhave3383
    @sandipgadhave3383 8 ปีที่แล้ว +6

    jay Maharashtra jai shivsena