स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : तुरुंगातल्या कैद्यांचं खरं आयुष्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2018
  • भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच चार भिंती आडचं एक जग आज उघड होणार आहे. कारागृहातलं जग. कारागृहातलं कैद्यांचं जीवन कसं असतं? चित्रपटात दाखवतात तसं इथं वातावरण आसतं का? चार भिंतीच्या आत बंदीवान काय विचार करत असतात. ह्या सगळ्याचा आढावा घेण्याचा एबीपी माझाने प्रयत्न केला. महाराष्ट्र कारागृह विभागानं कैद्यांना माणूस म्हणून पाहण्याचा धडाच देशाला घालून दिला आहे.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

ความคิดเห็น • 1K

  • @chhayagawali5718
    @chhayagawali5718 4 ปีที่แล้ว +93

    त्या माऊलीची मुलगी गेली आणि त्यात ही शिक्षा 😢अरेरे

  • @abhimanyugaikwad9311
    @abhimanyugaikwad9311 4 ปีที่แล้ว +75

    राहुल सर , सर्व प्रथम तुमचं अभिनंदन ,तुम्ही कारागृहातील वास्तव समोर दाखवलं ,तुम्ही प्रत्येक रिपोर्ट वास्तववादी दाखवण्याचा प्रयत्न करत असतात, हीच खरी पत्रकारीक आहे.👍💐

    • @itsraj5696
      @itsraj5696 ปีที่แล้ว +1

      Kharch dhanyavad sr ptrkar

  • @papushendge6468
    @papushendge6468 5 ปีที่แล้ว +102

    राऊल सर त्या ३०२ चि महिलेवर नसताना जेल मधि आहे बिचारी तिला लवकर न्याय मिळावा

  • @prashantgamare5916
    @prashantgamare5916 5 ปีที่แล้ว +376

    मिडीयाला विनंती आहे प्लिज जे खोट्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा🙏

  • @balasahebkakde4787
    @balasahebkakde4787 ปีที่แล้ว +21

    धन्यवाद कुलकर्णी साहेब तुम्ही हे चार भिंती च्या आतलं जग दाखवलं पाहुन खुप वाईट वाटलं आणि पाहणाऱ्याला गुन्ह्यापासून दुर राहण्याकरिता एक सन्देश च मिळाला 🙏🙏🙏🙏

  • @uniquewoodworkrajgurunagar384
    @uniquewoodworkrajgurunagar384 3 ปีที่แล้ว +45

    धन्यवाद एबीपी माझा न्यूज लोकना आसे व्हिडिओ दाखवणे काळाची गरज आहे.🙏

  • @sanjayalate2503
    @sanjayalate2503 2 ปีที่แล้ว +16

    आज पर्यंत पाहिलेला सगल्यात चांगला रिपोर्ट
    काहितरी चांगलं काम यांचया साठी करायची प्रेरणा मिळाली

  • @vinodbhane6281
    @vinodbhane6281 6 ปีที่แล้ว +548

    तिथल्या लहान मुलांना बघुन खुप वाईट वाटले शासनाने त्या मुलांसाठी काही वेगळी सॊय केली पाहीजे त्यांचे शिक्षण झाले पाहीजे आणि मोकळ्या आकाशाखाली आनंदाने वाढली पाहीजेत 😔

    • @divyashinde6305
      @divyashinde6305 6 ปีที่แล้ว +4

      Vinod Bhane right bro 👍

    • @amedit1976
      @amedit1976 6 ปีที่แล้ว +2

      Vinod Bhane agree with you

    • @seemarawal3842
      @seemarawal3842 6 ปีที่แล้ว +2

      Very true....

    • @abhas8187
      @abhas8187 5 ปีที่แล้ว +4

      वय वर्षे सहा पर्यंत मुलांना आईजवळ ठेवायचा नियम आहे

    • @varshakamble5025
      @varshakamble5025 5 ปีที่แล้ว +2

      खरच काही तरी करा साहेब

  • @ashoksomvanshi9871
    @ashoksomvanshi9871 3 ปีที่แล้ว +22

    Vedio खुपच छान व मनोवेधक आहे. महिला कैदी ची मुलाखत ऐकताना डोळ्यात पाणी आले.
    लहान मुलांना पाहून मनाला वाईट वाटले खरे तर अशा मुलांना foster parents मिळाली पाहिजे.

  • @ajaj-fn7fr
    @ajaj-fn7fr 3 ปีที่แล้ว +185

    कायद्यामध्ये लहान मुलांना शिक्षण देणे हे अनिवार्य नाही त्या लहान मुलाला सोडून द्यावे त्याचे शिक्षण पूर्ण करावे हीच माझी नम्र विनंतीद त्या दोन लहान मुलाला पाहून माझे डोळे भरून आले😓😔😱😰😭😭😭

    • @sandeep13dev
      @sandeep13dev 2 ปีที่แล้ว +8

      Pan tyana sambhalnar kon......bhartat ajun tari government kadun child care center nahit

    • @jayshreekasar8631
      @jayshreekasar8631 ปีที่แล้ว +2

      Ho sir mulna sodun dya tyana bagun khup vait vatle sir 🙏🙏🙏😭😭

    • @rupaligangadhare6193
      @rupaligangadhare6193 ปีที่แล้ว +3

      मुलांचे दोष नसतो कायद्याचा पोरगं म्हणूण समाज आशा लोकांला त्रास देत आसातो

    • @namdevraodeshmukh8261
      @namdevraodeshmukh8261 ปีที่แล้ว

      @@sandeep13dev .श.न.श.शशशशशशशशशधधंंंशश

    • @mayurkamble1050
      @mayurkamble1050 11 หลายเดือนก่อน

  • @pramodsathe2520
    @pramodsathe2520 ปีที่แล้ว +8

    हे पाहून खूप वाईट वाटलं.... खरंच आयुष्य खूप सुंदर आहे .....एका चुकीमुळे आयुष्य वाया जाते...

  • @sandipraskar407
    @sandipraskar407 ปีที่แล้ว +5

    व्हिडिओ तुन कैदयांचे जीवन दाखविल्या बद्दल खुप खुप आभार कुलकर्णी साहेब. खरचं पाहुन डोळे पाणावले.

  • @kiranb3988
    @kiranb3988 4 ปีที่แล้ว +218

    100 गुन्हेगार सूटले तरी चालतील,
    पण एका निरपराध व्यक्तिला शिक्षा होता कामा नये..
    पण Reality वेगळीच आहे...

    • @rushibhai3073
      @rushibhai3073 4 ปีที่แล้ว +2

      CvdS

    • @sandeshshigavan304
      @sandeshshigavan304 ปีที่แล้ว +2

      हो ना हे खर १०० अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा नको व्हायला 👍

    • @sss.5944
      @sss.5944 ปีที่แล้ว

      मान्य!!

  • @bhupeshpatil9925
    @bhupeshpatil9925 4 ปีที่แล้ว +53

    302 लावलेल्या महिलेला plz सोडवा...🙏

  • @dhananjaykamekar1994
    @dhananjaykamekar1994 5 ปีที่แล้ว +282

    खरे गुन्हेगार बाहेर मोकाट फीरताहेत. जेलमध्ये निर्दोष लोकांना डांबून ठेवलय.
    "व्वाह रे कायदा....!"

    • @ranjeetpatil9950
      @ranjeetpatil9950 4 ปีที่แล้ว +4

      It's true..

    • @atulbhagat4229
      @atulbhagat4229 4 ปีที่แล้ว +9

      आता हा तर जज चा गुन्हा.

    • @user-mh2su2pd4r
      @user-mh2su2pd4r 4 ปีที่แล้ว +8

      @@atulbhagat4229 भावा, कोणताही गुन्हेगार स्वतःला निर्दोष च दाखवतो,
      कोणी ही स्वतःचा अपराध स्वीकारत नाही🙏

    • @DVArmamentTechno
      @DVArmamentTechno 3 ปีที่แล้ว +4

      हा संविधान कायदा.

    • @vaishalibansode6536
      @vaishalibansode6536 ปีที่แล้ว

      राजकारणी कसले मोठे गुन्हेगार आहेत...पण....

  • @sanjaychabare4472
    @sanjaychabare4472 6 ปีที่แล้ว +135

    गरिबांसाठी कायदा कडक आहे. गुंडासाठी काही नाही खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहीजे.बेकसुर असणाऱ्यानां माफी करा व सोडुन द्या.चागंला माणुस होण्याची संधी द्या.

  • @sandeshpise7286
    @sandeshpise7286 5 ปีที่แล้ว +8

    खुप वाईट वाटतं हे बघून देवा यांना लवकरात लवकर न्याय मिळू दे हिच तुझ्या चरणी प्रार्थना

  • @DJsonumonu07
    @DJsonumonu07 4 ปีที่แล้ว +133

    हप्त्यातून 1 दिवस ही न्यूज दाखवत जा नक्कीच गुन्हे कमी होतील

  • @nandkishortupe5933
    @nandkishortupe5933 4 ปีที่แล้ว +51

    सर एक आई आपल्या मुलाशी कधीच असे
    वाईट करणार नाही.सर तुम्ही त्या महिलेस
    न्याय देवा.तिला आपले सुखी जिवंत आपल्या मुलां सोबत जगू द्यायला पाहिजे.😂😂🙏

  • @user-wt2pv2md2j
    @user-wt2pv2md2j 4 ปีที่แล้ว +49

    अशी जर खरी माणसं ज्यांची चुकी नसताना जेल मध्ये राहतील त्यांची मानसिक दृष्ट्या खचतील.

    • @nandkishorpadghan6597
      @nandkishorpadghan6597 ปีที่แล้ว +1

      Ho nkki ...kaydache rkshan krnare jar kaydach ullanghan krtil tr as hoil..

  • @pk19_22
    @pk19_22 ปีที่แล้ว +13

    खरच तुम्ही खुप छान माहिती दिली,
    व सत्य परिस्थिती दाखवल्या बद्दल धन्यवाद

  • @shrirammunde7875
    @shrirammunde7875 3 ปีที่แล้ว +7

    राहुल सर
    नमस्कार
    खरच तुम्ही एक असे पञकार आहात
    की तुम्ही ग्रामीण भागातील
    ज्या खरो खर समस्या काय असतात
    आणि खास करुन आपल्या मराठवाड्याच्या
    हे तुम्ही जगासमोर दाखता
    हे तुमचे महान कार्य आहे

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 5 ปีที่แล้ว +126

    सुशिक्षित अस्लेलेली महिला बद्दल 302 कलम लाग ली आणि ती सजा भुगत आहे जरूर त्या महीला बंदी ची रितसर चोकासी करावी तिची कहानी एआईकल्यावर दुःख होते चोकशी पुन्हा झाली पहिजे

  • @kapilmulik1641
    @kapilmulik1641 6 ปีที่แล้ว +620

    खरं सांगायच झालं तर जेल मध्ये जास्त करून फक्त सामान्य लोक असतात गुंडगिरी करणारे नेते हे कागदपत्रे चा खेल करून केव्हाच बाहेर येतात सामान्य माणुस च जेल मध्ये असतो

    • @omhipparkar8601
      @omhipparkar8601 6 ปีที่แล้ว +4

      मुळीक पाटील ys

    • @rameshwarghayal4979
      @rameshwarghayal4979 6 ปีที่แล้ว +3

      मुळीक पाटील bbbbb

    • @sheikhsalauddin8505
      @sheikhsalauddin8505 6 ปีที่แล้ว +3

      मुळीक पाटील b

    • @artifiedsarode
      @artifiedsarode 6 ปีที่แล้ว +4

      KAPIL MULIK पाटील kharay tumcha

    • @user-ed3nh6hy9i
      @user-ed3nh6hy9i 6 ปีที่แล้ว +5

      संजय दत्त , आसाराम बापु , राम रहीम , छगन भूजबळ , आणि तो बीहार चा कोणीतरी हे सामाण्य आहेत का ??

  • @ranjitdoke8695
    @ranjitdoke8695 3 ปีที่แล้ว +65

    निर्दोष कैदी जे पैसे नसल्याने जामीनवर बाहेर येवू शकत नाहीत त्यांना मी मदत करेन...

    • @kalpeshgirase2052
      @kalpeshgirase2052 ปีที่แล้ว +8

      खूप छान विचार आहेत दादा...नक्की मदत करा हो प्लीज🙏

    • @9860348852
      @9860348852 ปีที่แล้ว

      नमस्कार

    • @aakashdudhwade2499
      @aakashdudhwade2499 11 หลายเดือนก่อน

      Khup kedi ahet

    • @rajaraj2247
      @rajaraj2247 9 หลายเดือนก่อน

      Khup chhan chhan

    • @rameshgilbile803
      @rameshgilbile803 9 หลายเดือนก่อน

      Very good👍

  • @sonugarud3980
    @sonugarud3980 6 ปีที่แล้ว +617

    राहुल सर plz तुम्ही त्या महिलेशी संवाद साधला ना
    जिच्यावर 302 चे कलम लागले आहे
    कोणतीही आई आपल्या मुलांना मारू नाहीं हो शकत
    सर plz आपल्या abp माझा या वृत्त वाहिनी कडून त्या महिलेचा पाठपुरावा करा सर
    आग लावणार्याचे हात नाही जळत वाचवणार्याचे जळतात
    एक माणूस म्हणून
    तरी नक्की प्रयत्नं करावा 🙏🙏🙏

    • @somedifferent.3693
      @somedifferent.3693 5 ปีที่แล้ว +6

      barobar ahae..

    • @98world43
      @98world43 5 ปีที่แล้ว +4

      कटू सत्य

    • @mayurkhalkar6035
      @mayurkhalkar6035 5 ปีที่แล้ว +24

      (आग लागवणार्याचे हात नाही जळत ...वाचवणार्याचे जळतात ) या वाक्याचा विचार करावा आणि त्या महिलेवर लावलेल्या आरोपाचा पाठपुरावा करावा .

    • @sakshisalvi8620
      @sakshisalvi8620 5 ปีที่แล้ว +10

      Ho mala pn tech vatat ti swatachya mulila ka marel.kharch tila nyay milava

    • @chanduaherkar8117
      @chanduaherkar8117 5 ปีที่แล้ว +1

      @@sakshisalvi8620 court ha vichar nahi karat sakshi tai....

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 3 ปีที่แล้ว +8

    गरीबा कोणी वाली नाही हेच खर, पैसेवाले माजूरडे पैस्याच्या जोरावर मोकाट फिरतात

  • @babansolunkesolunke5624
    @babansolunkesolunke5624 ปีที่แล้ว +2

    lahan मुले बगून हृदय हळ हालतंय साहेब
    हे चित्र दाखवळामुळे खूप धनवाद..

  • @sunitanimbalkar124
    @sunitanimbalkar124 4 ปีที่แล้ว +22

    कधीच गुन्हा कबुल करत नाही ते गुन्हेगार असतातच,पण जे परिस्थिती ने आत गेले आहेत त्यांच्च वाईट वाटत.
    आणि आज शूटिंग मीडिया शूटिंग घेणार म्हणून कदाचित जेलमध्ये साफसफाई केली असेल.

  • @umeshdeshmukhdeshmukh2791
    @umeshdeshmukhdeshmukh2791 4 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम योगदान सर .......मी आपली आनी चैनल ची टीका करतो ती राजकीय हेतुने पन खरेच आपन ग्रेट आहात. ....

  • @sureshsid500
    @sureshsid500 3 ปีที่แล้ว +2

    राहुलजी... अप्रतिम आपण घेतलेल्या कष्टाचा नक्कीच समाजाला फायदा होईल

  • @pralhadshinde6111
    @pralhadshinde6111 ปีที่แล้ว +1

    पत्रकार कुलकर्णी सरांच खरं आभार मानायला पाहिजे .
    वास्तव सत्य जगासमोर आणणार खरा पत्रकार
    सरांना सलाम.

  • @deep-academy-dahanu
    @deep-academy-dahanu 5 ปีที่แล้ว +76

    धन्यवाद abp माझा!
    अपूर्व पाहायला मिळाले
    चोर सोडून संन्याशाला फाशी,बहुतकरून असला प्रकार असतो कोर्टाचा...
    302 गुन्हा दाखल झालेली महिलेला ऐकून वाईट वाटले
    खरंच आपण पाठपुरावा करावा abp माझा

  • @arbazarbaz2736
    @arbazarbaz2736 6 ปีที่แล้ว +40

    सही बोलते हैं सब लोग के अंधा कानून होता हैजो गुनहगार होता है उसको सजा नहीं मिलती और जो नहीं होता है उसको सजा होती है

  • @akshaypantawane5387
    @akshaypantawane5387 ปีที่แล้ว +1

    बऱ्याच दिवसांनी अशी बातमी पहायला मिळाली, जी खरंच विचार करायला भाग पाडणारी आहे

  • @pawankhadke4358
    @pawankhadke4358 ปีที่แล้ว

    राहुल कुलकर्णी आपले मनःपूर्वक आभार.. आपण अतिशय दुर्लक्षित पण महत्वाचा विषय समाजासमोर आणला... अशीच पत्रकारिता अपेक्षित आहे

  • @indiaindia6600
    @indiaindia6600 5 ปีที่แล้ว +43

    302 ची महिला, आणी ती चिमुरडी मुलं पाहून, खरंच खूप वाईट वाटलं,,,,,

    • @mohiteravindra2715
      @mohiteravindra2715 4 ปีที่แล้ว

      Mala as vatay ki .tumi tya lokana thod tri free karav manje .dharmik thikani .gheun jav .tyanchyavr .dharmik sanskar karavet .

    • @mohiteravindra2715
      @mohiteravindra2715 4 ปีที่แล้ว

      Aani .tya jel made kiman 8 divsatun 1 da tri .kirtan .bhajan .ase .dharmik .karykram tevave

  • @ganeshgurav273
    @ganeshgurav273 5 ปีที่แล้ว +3

    खुप वाइट वाटत आहे हे सर्व पाहून
    राहुल सर खरच तुम्ही खुप चांगली माहिती समाजाला आपल्या चैनल वरुण दिलीत धन्यवाद

  • @kishorjagtap7720
    @kishorjagtap7720 ปีที่แล้ว +3

    बरं झाल सर..तुमच्या मुळे ह्यांचं जग कळलं..मी बघितलंय तुम्ही नेहमी चांगल्या विषयावर रिपोर्ट बनवत असता.

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar7254 5 ปีที่แล้ว +46

    लहान मुलांना जेल मध्ये ठेवणेच चुकीचे आहे. आणि जर ठेवले तर त्यांना जेल मध्ये बेसिक सुविधा देणे महत्वचे आहे. तसेच त्या लहान मुलांना जेल मध्येच वेगळी हॉस्टेल निर्माण करून तेथे शाळा सुरु करणे गरजेचे आहे.

  • @rahulkoli9571
    @rahulkoli9571 5 ปีที่แล้ว +30

    दादा तुम्ही जे चार भिंती आडच छग दाखविल धन्यवाद कारण मानुस संतापत काहीपन करुण घेतो पन माणसाला खुप पचाताप होतो की आपन का केल अस दादा पन पोलिसांच काम अस्त की खरे आरोपी कोन आहे जेल मधे 60 टक्के आरोपी निर्दोष असतात

    • @varshakamble5025
      @varshakamble5025 5 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे हे खरंच आहे,

  • @tigartigar6977
    @tigartigar6977 6 ปีที่แล้ว +20

    राहुल सर खरच पन ४०% कैदी निर्दोष असतील . Spaclly thanks Abp maza

  • @prince41170
    @prince41170 6 ปีที่แล้ว +91

    🤷🏽‍♂️मी पण तुरुंगात शिक्षा भोगली आहे वडिलांबरोबर 🤣🤣
    खुपच कठिण असते जेल मध्ये जाऊ नये कोणी पण आणि अपराध करु नका...हीच सर्वांना विनंती.🙏🙏

    • @tatyas3138
      @tatyas3138 6 ปีที่แล้ว +2

      Prince Wrestler kay gunha kela hota

    • @seemarawal3842
      @seemarawal3842 6 ปีที่แล้ว +1

      Prince Wrestler best of luck for your next life tc

    • @prince41170
      @prince41170 6 ปีที่แล้ว +9

      eknath misal: आमच्या रेस्टॉरंटमध्ये तिन ग्राहक आले त्यामधून एकाने पहिलेच "शिनदी-ताडी"पिऊन आला आणि दारू पिऊन पहिलेच आले होते.
      त्यानी Order केली जेवनाची एक तासानंतर जात असताना मी बिल माघितले त्यांनी देन्यास नकार दिला माझ्या वडिलानी बिल माघितले तर एका "मुस्लिम मानसाने"वडिलास झापट मारली.
      मग मी पाहिलं आणि त्यास "Wrestling Ring" मध्ये मारतात तसे मारले.पण ताडी पिऊन-दारू पिवुन आल्यामुळे जमिनीवर पडला माझ्या "Kick" मुले तोंडात माति अडकल्याने मरण पावला.
      आणि मग मी माझ्या वडिलांना घेवुन "पोलिस स्टेशन मध्ये"जावुन सगली घटना सांगितली.
      त्याच्या घरच्यांना 7lakh दिले त्यांचा मागणीवर केस Sateelment करण्यासाठी पण केस अजून कोरटात चालु आहे.

    • @prince41170
      @prince41170 6 ปีที่แล้ว +1

      Seema Rawal: Thanku So Much&God Blees u.🙏🙏

    • @suhasjadhav2875
      @suhasjadhav2875 5 ปีที่แล้ว +1

      +Prince Wrestler hii

  • @pramodkhot6581
    @pramodkhot6581 6 ปีที่แล้ว +19

    अपून अनेक लोकाना मदत करावी व त्याना नाय मिलवून द्यवा

  • @pikusona6423
    @pikusona6423 4 ปีที่แล้ว +13

    कुठलीच आई आपल्या मुलीला मारू नाही शकत.. आणखी लहान मुलानचा काय दोष.. त्यांच्या शिक्षणाची तर व्यवस्था करावी सरकारने...

  • @ganeshdhembre8259
    @ganeshdhembre8259 5 ปีที่แล้ว +3

    खरच सर किरकोळ गुन्हेगार कारागुह्रा्त राहातात ़

  • @pdpd2796
    @pdpd2796 5 ปีที่แล้ว +11

    Rahul sir. ...great coverage sir...thnx ABP.....family. ....

  • @ganeshkarale6852
    @ganeshkarale6852 4 ปีที่แล้ว +9

    जगातलं कानाकोपऱ्यात पोहोचणारा फक्त एकमेव चॅनल एबीपी न्यूज jay hind

  • @shivrajdabhade4553
    @shivrajdabhade4553 4 ปีที่แล้ว +33

    त्या निष्पाप लहान मुलांचा यात काय दोष, प्लीज त्यांना उत्तम आयुष्य जगता यावे याबद्दल तरतुदी कराव्यात हि विनंती

  • @sachinkhurdal6210
    @sachinkhurdal6210 5 ปีที่แล้ว +10

    Very Heart touching video....

  • @bhikajipatil4353
    @bhikajipatil4353 ปีที่แล้ว

    या पत्रकारतेला मानाचा सलाम.
    तुरुंगातील आतील वास्तववादी दर्शन देऊन आपण समाजात एक प्रकारची जागरूकता निर्माण केली आहे..हे पाहून समाजातील प्रत्येक जण कोणताही गुन्हा करताना दहा वेळा नक्कीच विचार करेल....

  • @VijayJadhav-zm3xr
    @VijayJadhav-zm3xr 4 ปีที่แล้ว +2

    सलाम एबीपी माझा

  • @pandushelar2953
    @pandushelar2953 5 ปีที่แล้ว +19

    हीच आमची प्रार्थना,अन हेच आमचे मागणे,
    माणसाने माणसाशी, माणसा सम वागणे,
    हीच आमची प्रार्थना

  • @ankitaankita8137
    @ankitaankita8137 6 ปีที่แล้ว +55

    Rahul kulkarni well done...of course Your Documentary will teach to all... we have been ever seen this!!! while watching this vedio feeling very scared to imagine their's life... it's too horrible to live without society nd family with restrictions... Yr vedio giving one good message to All
    Thank you Rahul kulkarni Best of luck for your bright career

  • @ganeshwagh788
    @ganeshwagh788 ปีที่แล้ว

    आपले खूप खूप आभार तिथली खरी परिस्थिती पाहून मला माझ्या रागावर ताबा ठेवण्यास खूप मदत होईल

  • @rameshsavale2774
    @rameshsavale2774 ปีที่แล้ว +1

    खुप छान साहेब ही माहिती सगळीकडे पोहचली पाहिजे गुहृणे थांबु शकतील आणि नक्कीच काही प्रमानात कमी होईल

  • @AMRISHSONAWANE
    @AMRISHSONAWANE 6 ปีที่แล้ว +6

    खूप छान
    प्रवास खुप कठीण पण सुंदर सादरीकरण
    बेस्ट ऑफ लक

  • @gajanansuryawanshi9779
    @gajanansuryawanshi9779 6 ปีที่แล้ว +5

    I love you ABP Mazha. Rahul bhai veri nice yaar. Tussi great Ho Bhai.

  • @akashkharat3951
    @akashkharat3951 5 ปีที่แล้ว +4

    खरंच खूप वाईट वाटले विडिओ पाहून.

  • @sainathsindhikar6929
    @sainathsindhikar6929 4 ปีที่แล้ว +33

    Proud to ABP Majpa.
    U did great work beyond the thinking of people.
    Keep it up 👍

  • @joanitadcosta6628
    @joanitadcosta6628 ปีที่แล้ว +4

    I'm impressed the way care is taken here.I I salute all those who take care of them it would be better they are given work to keep them occupied.although I feel pity yet I'm happy they are taken care

  • @BasweshwarZorisachHee
    @BasweshwarZorisachHee ปีที่แล้ว +1

    निकाला पर्यंत विनाकारण झैल मध्ये
    राहृव लागतं त्यांच्या साठी काय विचार
    तर कायदाला सदैव दोन बाजू राहतात
    कायद एक वकील दोन, दोघांची मांडणी
    असी असते ,माझ खरं.......!! ....??
    समाजातील प्रश्न तर त्यांना बाहेर आल्यावर कळणार, नंतरच जीवण बत्त्तर.....😘😘😘😘🙏🙏🙏

  • @yuvrajrandive1066
    @yuvrajrandive1066 5 ปีที่แล้ว +1

    खर आहे सर.. त्या मुलांना पाहून वाईट वाटतय...

  • @amolgite9947
    @amolgite9947 2 ปีที่แล้ว +12

    Heart touching video 😭😭

  • @mahendramokal1992
    @mahendramokal1992 6 ปีที่แล้ว +42

    SPECIAL thx ABP माझा.
    कोणी तरी गुन्हा करताना विचार करेल

  • @adinathnirpane6338
    @adinathnirpane6338 ปีที่แล้ว

    खरंच मनापासून एबीपी माझा चे खूप धन्यवाद असले दुःखद प्रसंग समोर दाखवतात असताना खूप अभिमान वाटतो आज एबीपी माझा चैनल चा असे व्हिडिओ जगासमोर दाखवत असताना 😕🥺🥺🥺🥺🥺

  • @kumarpalve9540
    @kumarpalve9540 5 ปีที่แล้ว +2

    मन हेलावून टाकणारा एपिसोड होता ,ABP माझा चे खूप आभार ,सरकारला एक विनंती करावीशी वाटते की ,कैद्यांना दिलेली जर्मन ची भांडी
    बदलून नाही का देऊ शकत सरकार
    इंग्रजांनी सुरू केलेली ही प्रथा आता बंद करायला हवी
    आणि त्या ज्या कैद्यांना जामीन झालाय
    पण पैशा अभावी सुटका होत नाही ,
    त्यांच्यासाठी ABP माझा ने काहीतरी उपक्रम हाती घ्यावा ,त्यासाठी आम्ही सर्वजण माणुसकीच्या नात्याने होईल तेवढी जमेल तेवढी मदत करू ,कृपया माणुसकी म्हणून विचार व्हावा

  • @yogeshchakor5560
    @yogeshchakor5560 6 ปีที่แล้ว +9

    Great work
    Abp maza

  • @maharashtra9985
    @maharashtra9985 5 ปีที่แล้ว +31

    मी काय म्हणतो गांधी परीवार साठी हवं तर मी जेल बांधून देतो पण त्या भ्रष्टचारी लोकांना पहिले आत टाका

    • @sunilgaykwad9750
      @sunilgaykwad9750 5 ปีที่แล้ว +3

      गुन्हेगाराना आत टाकलेतर पोलिसाची कमाई बंद होईल ना ?

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 4 ปีที่แล้ว +1

      ani bakiche rajkarni kay
      sanyasi ahet kay?
      kay rav sglikde rajkarnch dist ka?

  • @user-xe2ln6yq4y
    @user-xe2ln6yq4y 4 ปีที่แล้ว +1

    एबीपी माझाचे आभार

  • @baburavtikambare1344
    @baburavtikambare1344 ปีที่แล้ว

    फार भयानक आहे लहान मुलांना पण शीक्षा गुन्हा नसताना भोगावी लागते दैव गती न्यारी हे पांडुरंगा तुझ्या चरणी प्रार्थना की जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भुता परस्परे जडो मैत्री जीवाची राम कृष्ण हरी

  • @dhanrajkande4820
    @dhanrajkande4820 5 ปีที่แล้ว +3

    करून गेल्यावर काही वाटत नाही पन खोटं लादल्यावर मानसीकता नक्षलीमध्ये बदलते हो सर हे सत्य आहे

  • @user-ci2tq9qp5c
    @user-ci2tq9qp5c 4 ปีที่แล้ว +3

    हीच तर सगळ्यात मोठी कमजोरी आहे .आपली न्याय व्यवस्था अशी आहे

  • @nitinbhade3188
    @nitinbhade3188 8 หลายเดือนก่อน

    किती वाईट परिस्थिती आहे. आयुष्य थोडाच आहे. ते स्वतंत्र राहून चांगल्या पदातीने जागा कोणाचा राग द्वेष करू नका .आणि कोणी कोणाला फसाऊ नका

  • @ympatil5523
    @ympatil5523 ปีที่แล้ว +1

    खरच त्या दोन मूलांना पाहून डोळ्यात पाणी आले...😔😒

  • @npelectrician976
    @npelectrician976 4 ปีที่แล้ว +5

    कोणी पण हा विडिओ पहिला की कोणताही गुन्हा करायला खूप विचार करेल हा विडिओ बनविणे खूप महत्वाचे होते ते आपल्या न्यूज नी केले मी या बद्दल आपला आभारी आहे

  • @jitendrachavan2523
    @jitendrachavan2523 6 ปีที่แล้ว +6

    Great work ABP maza. And plz try to solve problems who innocent in jail.

  • @ShraddhaWani
    @ShraddhaWani 3 หลายเดือนก่อน

    रागावर नियंत्रण ठेवणे हा उत्तम पर्याय आहे सुखी जीवन जगता येत

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu ปีที่แล้ว

    छान vidio. Jail authority ने परवानगी दिली आणि वस्तू स्थिती समजून आली. तुरुंगात बरेच बदल करून गुन्हेगारांना पुन्हा समाजात पुढील आयुष्य चांगल्या प्रकारे कसे काढता येईल हे पाहिले जाते.

  • @samadhanmane6647
    @samadhanmane6647 6 ปีที่แล้ว +3

    ABP maza ne mast dakhvly 4 bhintichya aatle aayushy
    upadhyay sahebana salut sir

  • @dipakrao8726
    @dipakrao8726 5 ปีที่แล้ว +33

    ज्या महिलांना लहान मूल असतील त्याना सजा माफ़ करावी त्या चिमुर्ड्यांच्या भविशाचा विचार करावा

  • @amoljavale348
    @amoljavale348 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद राहुल सर खुप छान माहिती देण्यात येते जय शिवराय 🙏

  • @kishorwakchuare8330
    @kishorwakchuare8330 ปีที่แล้ว +1

    त्या लहानग्यांना चांगल्या लोकांना मधी घ्या खूप कीव येतेय त्या लहान बाळांची रडू येत त्यांना बघुन प्लीज 🙏🙏विनंती आहे माझी सरकारला 🙏🙏

  • @snehalwanjari4728
    @snehalwanjari4728 5 ปีที่แล้ว +3

    Award winning story rahulji

  • @bananacounsaltantmr.sushil9242
    @bananacounsaltantmr.sushil9242 5 ปีที่แล้ว +3

    Salute for me ABP maza

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey 5 ปีที่แล้ว +1

    Abp Thanks..खुप छान,वास्तव दर्शन दिले

  • @sattarsubhaansayyad3735
    @sattarsubhaansayyad3735 5 ปีที่แล้ว +2

    वास्तविकता दाखविल्याबद्दल धन्यवाद साहेब .निर्दोषांना लवकर न्याय मिळावा ही सदिच्छा.

  • @vijayghumare5233
    @vijayghumare5233 6 ปีที่แล้ว +11

    Outstanding reporting I salut u. Jai hind. Even the jailor also

  • @zuberbasha5553
    @zuberbasha5553 6 ปีที่แล้ว +3

    Abp great work.

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 ปีที่แล้ว

    ABPन्यूज खरच धन्यवाद असे वास्तव मांडल्या बद्दल

  • @veenatawade815
    @veenatawade815 ปีที่แล้ว

    राहुल सर जेल म्हणजे काय ते आणि त्यातील कैद्यांची स्थिती कशी असते हे प्रत्यक्ष दाखविले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. विशेषतः लहान मुलांना पाहून खूप वाईट वाटलं.

  • @sachinkhurdal6210
    @sachinkhurdal6210 ปีที่แล้ว +4

    Heart touching ❣️

  • @sagarpawar7140
    @sagarpawar7140 6 ปีที่แล้ว +96

    नाही. शक्यतो जास्त निरदोषच आत जातात .

  • @hajane4428
    @hajane4428 6 ปีที่แล้ว +2

    Outstanding reporting I salute....

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 3 ปีที่แล้ว

    ABP माझा thanks ! Plz अशा चांगल्या गोष्टी दाखवत रहा.

  • @Targetindiatraval
    @Targetindiatraval 6 ปีที่แล้ว +7

    संदेश चांगला

  • @pstproductions9412
    @pstproductions9412 5 ปีที่แล้ว +8

    Quality reporting 😊

    • @vaishalibansode6536
      @vaishalibansode6536 ปีที่แล้ว

      Mediya ch राजकीय लोकांचा असतो.ते की अश्या गोष्टीत लक्ष घालणार

  • @user-qb5vw4uw4g
    @user-qb5vw4uw4g ปีที่แล้ว

    Rahulji tumchi patrakarita kharach deep aahe, samajatil vividh ghatkavar aapn prakash takta....

  • @05sunilbagul14
    @05sunilbagul14 ปีที่แล้ว

    Abp Majha and Rahul siranche khup khup Dhanyavad mulanche Bhavish Ghadvanya karita Kahi Tari prayatn tumchya madhmatun Jhala pahije
    Tya vatavarnat mule rahile tar tyanche Bhavish nakkich. Dhokyat Yeil

  • @thenational6040
    @thenational6040 9 หลายเดือนก่อน +3

    You did good job 👏